कांदा रोपाला कोणते बुरशीनाशक वापरावे /ओळख बुरशीनाशकांची /

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • 🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅
    कांदा रोपा बद्दल ची संपूर्ण माहिती आता एकाच यूट्यूब चैनल वर
    कांदा बी विकत घेण्यापासून तर कांदा रोप निघेपर्यंत संपूर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन फक्त आपल्या शेतकरी पुत्र ह्या युट्युब चॅनेलवर
    माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    कांदा रोप संगोपन कसे करावे
    • कांदा रोपांचे संगोपन क...
    कांदा बियाणे विकत घेताना कोणती काळजी घ्याल
    • कांदा बी विकत घेण्याआध...
    कांदा रोप कसे तयार करावे
    • #कांदा रोप कसे तयार कर...
    कांदा रोप टाकल्यानंतर तुमचे रोप मरत आहे का मग करा ही पहिली फवारणी
    • #कांदा कांदा रोप फवार...
    कांदा रोपाला खत कोणते व कधी टाकावे
    • #कांदा रोपाला खत कोणते...
    कांदा रोपाच्या दमदारवाढीसाठी करावी फवारणी
    • #कांदा रोपाच्या दमदार ...
    कांदा रोप तणनाशक संपूर्ण माहिती
    • #Kandaroaptannashak का...
    हा मेसेज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा.
    🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅
    कांदा पिकासंदर्भात जाणून घ्या या टिप्स
    • #कांदा पिका संदर्भात क...
    business 📧 aniketshelke2000@gmail.com

Komentáře • 182

  • @indiaup2236
    @indiaup2236 Před 2 lety +4

    धुई पडल्यानंतर कांदा रोपावर कोणते औषध वापरावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @yashshelke6937
    @yashshelke6937 Před 3 lety +5

    czcams.com/video/X8k2JePiyUo/video.html
    कांदा तणनाशक कोणते वापरावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.🙏🙏

  • @krushanamalve523
    @krushanamalve523 Před 3 lety +2

    खूप छान माहिती देतोस मित्र, मला तुझ्या कडून थोडी माहिती हवी आहि, मी येत्या 7 दिवसा पूर्वी कांदा बी टाकले आहे, पण खूप कमी प्रमाण आहे उतरण्याचे मला योग्य ती माहिती त्याविषयी द्यावी.

  • @pravinshelar1613
    @pravinshelar1613 Před 2 lety +2

    रोप टाकुण 12 दिवस झाल...6 divasa purvi bavistin ani germinetar 250 ml पाण्यातून दिल आहे.फरवाणी कोणती पाणी देयाच्या आधी का नंतर करु

  • @chandrakantwaghole8
    @chandrakantwaghole8 Před 2 lety +2

    नमस्कार सर 🙏
    चांगली माहिती दिली.
    कांदा रोप 18 दिवसांचे झाले आहे बुरशीनाशक कोणते व किती प्रमाणात घेऊ. स्टीकर वापर करावा लागेल का ?

  • @prakashgavali2771
    @prakashgavali2771 Před 3 lety +5

    नमस्कार दादा नेठिओ बुरशी नाशक चांगला रिझल्ट देते रोप मर किंवा कमर मर या साठी अशी च माहिती देत जा धन्यवाद मि साकरी ता टिटाणे ग्रामपंचायत पैकी आंबेमोहर

  • @parashramjadhav5599
    @parashramjadhav5599 Před 3 lety +2

    Aliette घेतल तर किटनाशक कोणते घ्ययाव

  • @nanavitnor4208
    @nanavitnor4208 Před 3 lety +2

    करपा पडतोय आणि शेंडे वाकडे होतंय कोणती फवारणी करावी रोप15दिवसाचं आहे

  • @bharatpatil5430
    @bharatpatil5430 Před 3 lety +2

    Very Very Nice information

  • @ravishelke405
    @ravishelke405 Před 10 měsíci

    80 diwas zalet ata dhui padlyawar kontya kitaknashak & Burshinashak favarave.

  • @ghininathbirajdar2007
    @ghininathbirajdar2007 Před rokem +1

    एक महिन्याचे रोप आहे सर कॅप्रो टॉप 15 लिटर साठी किती ग्रॅम घालावे

  • @uk8310
    @uk8310 Před 3 lety +2

    Kanda ropala 1 mahina zala asun rop varil bajun thipake padat ahe tsech Shende jalu lagale ahet
    Krupaya prabhavi favarni konti kravi sanga..

  • @freefiregaming-gp9fh
    @freefiregaming-gp9fh Před 2 lety

    Bhau tumhi tr pahili fvarni roko genyas sangitl hot ani ata dusrich burshi nashk sangt ahet nemk 1kont tri sang t ja knfuyj nka krt jau

  • @kirantambe486
    @kirantambe486 Před 3 lety +1

    गोट कांदा लागवड केली आहे त्यावर येणारे रोग व नियंत्रणा साठी कोणती औषधे फवारावी मार्गदर्शन करावे

  • @dineshgopal1870
    @dineshgopal1870 Před 2 lety +4

    1 mahinyachya pudil kadyavar konte burshi nashak marave 🙏🏻🙏🏻

  • @kunalbahiram601
    @kunalbahiram601 Před 3 lety +1

    Shan mahiti dili sir

  • @anandkumarpatil6785
    @anandkumarpatil6785 Před 3 lety

    Dhanuka Che sixr चालेल का

  • @baburaokochale2945
    @baburaokochale2945 Před 3 lety +2

    Sir paushache vatavaran tayar jale 1 mahinyachya kandyachi Kay kalji

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      चायनल वर व्हिडीओ उपलब्ध आहे ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाचे संरक्षण कशा प्रकारे करावे.

  • @kakashejul5068
    @kakashejul5068 Před 3 lety +3

    रोप टाकून 40दिवस झाले amistar ची फवारणी घे तली तर चालेल का आणि किती ml नी घ्यावी

  • @digambarbankar7062
    @digambarbankar7062 Před 2 lety +1

    Mitra cabrio top kadhi use kru

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety

      दीड महिन्याच्या पुढे

  • @ganeshdisalepatil.3305
    @ganeshdisalepatil.3305 Před 3 lety +3

    कांदा रोपावर तन नाशक मारल्यानंतर कोणता स्प्रे घ्यायला पाहिजे... व किती दिवसानंतर घ्यायला पाहिजे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      तन नाशक मारल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी बुरशीनाशक व एखादी पोषक औषधाचा स्प्रे घेतला पाहिजे

  • @yogeshpatole0206
    @yogeshpatole0206 Před 2 lety +1

    Pi ch visma chi mahiti sanga

  • @sagarkolse8273
    @sagarkolse8273 Před rokem

    Chalkan 1 namber ahe burshi sathi

  • @vilasnavale4377
    @vilasnavale4377 Před 3 lety +2

    dhuke alyane kanda rop khup padle,pivle padle,ropachi mar hote ahe,Rop 40 divsache zale.ky karave.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +2

      धुक्या पासून आपल्या पिकाचे कशाप्रकारे संरक्षण करावे यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आपण ती पहा तसेच बुरशीनाशक व पोषक औषधाची फवारणी करा.

  • @xakashvlogs6132
    @xakashvlogs6132 Před 2 lety

    Tagron 35 कसा आहे सर
    नर्सरी मध्ये वापराचे आहे
    फ्लावर ला
    Plz reply me sir

  • @manojkakuste3766
    @manojkakuste3766 Před 2 lety +1

    Folicure systimic fungicide use करू शकतो का कांदा रोपंसाठी.23 दिवसांचे रोप आहे. Rply pls

  • @ramdasparkale622
    @ramdasparkale622 Před 3 lety +1

    माझे रोप 20 दिवसाचे झाले आहे मी रोको आणि हे मिक्की ऍसिड 98% हेस पाण्यातून सोडले आहे

  • @deepakghogare507
    @deepakghogare507 Před 3 lety +1

    Sir dhhan ropawar burshi sathi upay sanga

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 Před 3 lety +2

    फवारणी सकाळी करावी का संध्याकाळी? व पाणी भरुन करावी का रान वाळलेल असलं तरी चालेल?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +2

      बुरशीनाशकची फवारणी नेहमी ओलावा असताना करावी ती सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

  • @obc1943
    @obc1943 Před 3 lety +1

    Bi takanya aagodar 500 garm saf 10 kilo matit misalun 6 gunthe ranata misala bi taka 10 vya divashi netio 10 garam aani 12 divashi saf 30 garm 16 vya divashi netio 10 garm mara ropala kahich hot nahi parat lagatar pachvya divashi aadalun badalun burashinashak mara
    Mag bagha rop kas zakash yeil

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety

      खूप छान नियोजन👌👌👨🏻‍🌾😊

  • @ganeshgade7792
    @ganeshgade7792 Před 2 lety

    मुंग्या असतील तर 10 15 दिवसाचे रोप झाल्यावर कोणता स्प्रे करावा

  • @shubhammahajanms
    @shubhammahajanms Před 3 lety +2

    कांद्याला पीळ पडतोय..हे सर्व fungicide वापरले आहे.. रिझल्ट नाही आला जसा पाहिजे तसा..100% रिझल्ट मिळेल असा स्प्रे सांगा सर .. नविन व्हिडिओ बनवा कांदे पीळ साठी..

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      czcams.com/video/E3jcR2Um3fs/video.html

    • @shubhammahajanms
      @shubhammahajanms Před 3 lety

      बी उगवण्यासाठी याचा उपयोग होतो..
      या स्प्रे चे रिझल्ट कसे आहे सर..

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 Před 3 lety +1

    Good ulegav south solapur

  • @madhurishinde3924
    @madhurishinde3924 Před 3 lety +1

    Rop lagwadisathi tayar ahe pn kahi ropachi mulech kharab zali rop pivle padat ahe ky karave

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety

      रोप लावताना रोपाची मुळे साप बुरशीनाशकाच्या द्रावणात मध्ये बुडवून घ्या तसेच रोपाचा पिवळेपणा घालवण्यासाठी पोषक औषधाची फवारणी करा

  • @dineshbagul3217
    @dineshbagul3217 Před 3 lety +1

    Sr paus zala aahe Kanda la cybriyo top Marla aahe kiti divasat parak padel

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      10-15 दिवसांनी फरक पडेल

  • @haridasbhangare
    @haridasbhangare Před 3 lety +2

    कांदा लागवड केल्यानंतर कोणकोणत्या , कधी स्प्रे करावे याबाबत मार्गदर्शन करावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      लवकरच या वरती व्हिडिओ बनवण्यात येणार आहे..

    • @haridasbhangare
      @haridasbhangare Před 3 lety +1

      @@shetkariputra_ धन्यवाद

  • @shitalpisal7021
    @shitalpisal7021 Před rokem

    Sure

  • @sunilpathare5801
    @sunilpathare5801 Před 3 lety +1

    सर रोप 21 दिवस झालेत गोल व टरगा सुपर मारले आहे अता कोणती फवारणी करावी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      आता पुन्हा एकदा बुरशीनाशक व एखादे पोषक औषधाची फवारणी करावी.

  • @sanketdiwate4091
    @sanketdiwate4091 Před 3 lety

    Bhava valvad पिकला कोणते fungicide वापरायचे आणि कसे त्याची माहिती सांग plz

  • @pradipbelote5088
    @pradipbelote5088 Před 3 lety

    लाल कांदा आहे सव्वा दोन महिन्यांचा गोमूत्र सोडले तर चालेल का

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 Před 3 lety +6

    Mi rediomil gold he maral aahe.result chan aalay....rop 14 दिवसांचे झाले? पण तरी अजून थोड रोप मरत आहे मग? परत rediomil वापरलं तर चालेन का

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Před 3 lety

    सुप्रीम फवारणीचे बुरशीनाशक सोयाबीन बियाण्याला लावले तर चालेल का

  • @sugarbhuyare7957
    @sugarbhuyare7957 Před 3 lety +1

    सर माझे रोप ४५ दिवसांचे आहेत रोप पिवळे पडत आहे तर कोणती फवारणी घेऊ सर आणि रोप वाढ कमी आहे तर कोणते टाँनिक मारू ...

  • @kishorchaudhari9576
    @kishorchaudhari9576 Před 2 lety +2

    सर आमच कांदा रोप 20 दिवसाच झाल आहे तर ते वरुन पिवळ पडतय मर होत आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety

      Custodia + biovita x ची फवारणी घ्या

  • @dineshbagul3217
    @dineshbagul3217 Před 2 lety

    Sr z78 aani bactonil chalel ka pliz riplay

  • @user-ii2ev6qp6g
    @user-ii2ev6qp6g Před 2 lety

    कांदा रोपाची लवकर वाढ झाली पाहीजे त्या साठी कोनती औषध वापरावे

  • @gauravshinde371
    @gauravshinde371 Před 3 lety +1

    Tilt he burshi nashak kandyasathi chalte ka

  • @pradipbelote5088
    @pradipbelote5088 Před 3 lety +2

    रोप टाकतानी २०-२० ही गोण मारली आहे व १४ दिवसांनी रेडोमिल व ह्युमिक पाण्यातुन सोडले आहे व आता कोणती फवारणी करावी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      आता रोप किती दिवसांचे झाले आहे

    • @pradipbelote5088
      @pradipbelote5088 Před 3 lety +1

      १५ दिवसाचे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      @@pradipbelote5088 SAFF + Nutrozen ची फवारणी करा रोपाची वाढ देखील चांगल्या प्रकारे होईल व रोप हिरवेगार राहील.

    • @pradipbelote5088
      @pradipbelote5088 Před 3 lety +1

      फवारणी करावी का पाण्यातुन सोडावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety

      @@pradipbelote5088 या औषधांचा वरून स्प्रे करा व एखादे बुरशीनाशक पाण्यातून सोडा

  • @kailasgaikwad9165
    @kailasgaikwad9165 Před 3 lety +1

    करपा पडतोय कोणतं फवारणी karu

  • @mobiv28
    @mobiv28 Před 3 lety +1

    Syngenta tilt chalel ka 40 days che rop ahe

  • @dnyaneshwarchaure1432

    उळे टाक्याचा तेव्हा काय वापरा

  • @sagarsule1988
    @sagarsule1988 Před 3 lety +1

    25 days झालेत कांदा रोपाला कोणतं बुरशीनाशकांची फवारणी घेऊ

  • @aystar5033
    @aystar5033 Před 3 lety +2

    आमचे रोप तणनाशक मारल्यानंतर आडवे पडले होते आता सुदारत आहे त्यावर कोणती फवारणी घ्यावी

  • @yashkapadnis9518
    @yashkapadnis9518 Před 2 lety

    Unhali kandyala pn chalel ka

  • @umeshtake9053
    @umeshtake9053 Před 3 lety +1

    1 ली फवारणी रोप टाकल्या नंतर किती दिवसांनी करावी..

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      आठ ते दहा दिवसांनी

  • @kasabesatish3038
    @kasabesatish3038 Před 3 lety +1

    Kanda rope taklaynantar Kiti diwasani fawarni karavi

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    Ok

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 Před 3 lety +1

    माझे रोप 15 दिवसाचं झाल मरत आहे. कोणती फवारणी करावी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +3

      मरण्याचे प्रमाण अधिक असेल तर बुरशीनाशक पाण्यातून सोडा किंवा वरून फवारा
      Ridomil gold + daman

  • @saipatil1860
    @saipatil1860 Před 3 lety +1

    माझ रोप 10दिवसाचं झाले आहे
    कोणती फवारणी करावी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +2

      Ridomil gold Chi favarni Kara teya sobat daman Chi pn favarni Kara

  • @dattatrayshewale2936
    @dattatrayshewale2936 Před 2 lety +1

    कांदा काढणीच्या पंधरा दिवस आधी सल्फरची फवारणी केली तर चालेल का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 2 lety

      हो चालेल

    • @ganeshzanjad4632
      @ganeshzanjad4632 Před 2 lety

      Kanda kadhaychya 15 divas adhi Sulfer favarani kelyavar kay fayda hoto kandya sathi

  • @ramprasadjadhav7464
    @ramprasadjadhav7464 Před 3 lety

    Rop 20 divsacha ahe pivla padun vakda hot ahe kay karave

  • @Nawale_Nilesh601
    @Nawale_Nilesh601 Před 2 lety +1

    धुके पडल्यावर कोणती फवारणी करावी यावर viedo बनवा

  • @dipakshinde4470
    @dipakshinde4470 Před 3 lety +2

    कांदा रोप दाट झाले आहे गाठ मोठी करण्याकरता काय करू

    • @dipakshinde4470
      @dipakshinde4470 Před 3 lety +1

      २५ दिवसाचे रोपे आहे.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      रोप दाट झाल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही दाट रोपे झाल्यानंतर रोप मरण्याचे प्रमाण अधिक वाढते रूपाचा विरंगळने करणे हाच एक पर्याय आहे.

  • @shrikantpatil1877
    @shrikantpatil1877 Před 2 lety +1

    रोको फवारणी केली तर चालेल का 55/दिवसांचा कांदा आहे

  • @sunilthakre2150
    @sunilthakre2150 Před 2 lety +1

    Kanda pikavrti khup krpa aahe konte burshi nashk vaprayche mo no

  • @nitingangurde6805
    @nitingangurde6805 Před 3 lety

    Blue copper and kasu b Mahiti Saga

  • @akshayrakate756
    @akshayrakate756 Před 3 lety

    Coragen चालेल का माझ्याकडे शिल्लक आहे

  • @radhakrushnkangune4397
    @radhakrushnkangune4397 Před 2 lety +2

    कांदे रोप पवारनी पूरन वेळां पत्रक पाटवा आनेकेत भाऊ

  • @Cartoonvideoanime
    @Cartoonvideoanime Před 2 lety +1

    Lasun chi mahiti day

  • @sachingunjal4914
    @sachingunjal4914 Před 3 lety

    कांदा रोपाची गाठ होण्यासाठी काय वापरावे

  • @sachinrathod3627
    @sachinrathod3627 Před 3 lety +1

    Roco nahi jamt ka marayla

  • @Gopal_vhargir_5485
    @Gopal_vhargir_5485 Před 3 lety +1

    Cabrotop price

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    Photo

  • @sachinrahinj1573
    @sachinrahinj1573 Před 2 lety

    कांदा पीळ पडू नये म्हणून औषध सांगा

  • @vijaysable5825
    @vijaysable5825 Před rokem

    मैट्रिक्स का नाही सूचवले

  • @sharadchavanke6395
    @sharadchavanke6395 Před 2 lety +2

    Sir tumcha contact no dya na

  • @jaganpatil8835
    @jaganpatil8835 Před 2 lety

    दादा व्हाटसअप गुप वर aad करा n

  • @santoshghogare9001
    @santoshghogare9001 Před 3 lety

    तिसरी फवारणी माहिती द्या

  • @yogeshborse7860
    @yogeshborse7860 Před 2 lety

    सर तुमचा wataap no द्या ना आम्हाला लय भारी माहिती मिळाली आम्हाला

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 Před 3 lety

    कांदे लागण होऊन वीस दिवस झाले आहेत सड खूप होत आहे

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    Hii

  • @user-qk6hq3pf5h
    @user-qk6hq3pf5h Před 3 lety

    सर तुमचा दुकान कुठे अहे

  • @sandeepchaudhari5159
    @sandeepchaudhari5159 Před 3 lety

    बुरशीनाशक कसे ओळखावे

  • @mobiv28
    @mobiv28 Před 3 lety +1

    Syngenta tilt

  • @deepakbachhav8912
    @deepakbachhav8912 Před rokem

    K बुरशीनाशक कितोशी व कीटकनाशक सरपंच

  • @rahulphapale540
    @rahulphapale540 Před 3 lety

    प्रमाण सांगा

  • @bhimashingare6752
    @bhimashingare6752 Před 2 lety +1

    माझे कादां रोप 28 दिवसाचे आहे पहिली फवारणी साफ 19 19 0 चि केली आहे तर दुसरी फवारणी साफ 19 19 0 आणी दुसरे टॉनिक आणी कीटकनाशक कुटले वापरावे

    • @sachinambure8780
      @sachinambure8780 Před 2 lety

      191919 सोबत कोणतं बुरशीनाशक वापरावे

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    Kon

  • @gauravdarade894
    @gauravdarade894 Před 3 lety +1

    नंबर भेटलं का सर तुमचा

    • @shantaramthoke9796
      @shantaramthoke9796 Před 3 lety

      बूरशीनाशक फवारल तरी पण कांदा जळतो

  • @jayashreekatkar7413
    @jayashreekatkar7413 Před 3 lety

    कांदा काढल्यानंतर घरी ठेवल्यास त्याला बुरशी येते त्यवर उपाय.

  • @dattapadole8346
    @dattapadole8346 Před 3 lety

    Kanda pivla padt a

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    No

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    Bolo

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    monu khare

  • @sahebraopatil8607
    @sahebraopatil8607 Před 2 lety

    Sir mahiti havi ahe tumcha phon no dya

  • @rayyanrazvi1701
    @rayyanrazvi1701 Před 3 lety +1

    रोको कसे आहे

  • @monukhare9621
    @monukhare9621 Před 2 lety

    Call

  • @sachinkale7666
    @sachinkale7666 Před 3 lety +1

    Mala Farah ahe sir tumchi karan mala ship kanda Karachi ahe sir plz call me

  • @user-ez9lv4gj1i
    @user-ez9lv4gj1i Před 3 lety +1

    एकाही बुरशीनाशकाचे 15 लीटरसाठीचे प्रमाण आपण सुचवले नाहित प्लीज

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety +1

      आपल्याला कोणत्या बुरशीनाशक चे प्रमाण लागत आहे.

    • @obc1943
      @obc1943 Před 3 lety +1

      Sir netivo che 15 lt paraman koti

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 3 lety

      @@obc1943 10 gm

    • @obc1943
      @obc1943 Před 3 lety

      @@shetkariputra_ 🙏🏼
      Sir 12 divasachya padalelya ropala navin pate yete ka

    • @prashantchavan5550
      @prashantchavan5550 Před 2 lety

      Cabrio top ropasathi kiti vaprave karpa jast Ani 35 divsache ahe

  • @sachinkale7666
    @sachinkale7666 Před 3 lety +2

    Sir mobail number dena sir