कृष्णा रोटारेजर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2020
  • कृष्णा रोटारेजर हा एकमेव रोटारेजर आहे जो एका वेळेस रोटरणे,सरी सोडणे,बियाणे पेरणी सोबतच खतपेरणी आणि बियानांचा बुजवटा करण्यासाठी रासनही घेतो .....
    रोटाव्हेटर आणि ट्रॅक्टर,
    रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यांसाठी जास्त शक्तीची गरज असते. ही शक्ती रोटाव्हेटरचा रोटर फिरविण्यासाठी, ट्रॅक्‍टरला योग्य गती देण्यासाठी; तसेच खोलवर मशागत होऊन माती मिसळण्यासाठी आवश्‍यक असते, तेव्हा पुरेशा अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर असावा.रोटाव्हेटरचे आयुष्यमान वाढविण्यासाठी व इतर अडचणी कमी करण्यासाठी ट्रॅक्‍टरचा पी.टी.ओ. शाफ्ट सरळ रेषेत कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी.ट्रॅक्‍टर व रोटाव्हेटरला जोडणाऱ्या प्रोपेलर शाफ्टची लांबी योग्य प्रमाणामध्ये ठेवावी. जेव्हा रोटाव्हेटर उचललेला असेल, तेव्हा युनिव्हर्सल जॉइंटचा कोन ४० अंशांपेक्षा जास्त नसावा. पी.टी.ओ. शाफ्टला योग्य प्रकारे वंगण द्यावे.वंगणाअभावी ट्रॅक्‍टरच्या पी.टी.ओ. शाफ्टमधील आणि रोटाव्हेटरच्या गिअर बॉक्‍समधील बेअरिंग्ज आणि सील खराब होणार नाहीत.रोटाव्हेटरची ब्लेड्स ही J, C, L इ. आकाराची असतात. ही ब्लेड्स शाफ्टवर फ्लेंजला नटांद्वारे जोडली जातात.
    रोटाव्हेटर वापरताना घ्यावयाची काळजी
    रोटाव्हेटरच्या पात्यांचा (ब्लेड) वेग एका मिनिटाला ३५० फेरे इतका असतो. त्यामुळे अशा चालत्या रोटाव्हेरच्या पात्याच्या संपर्कात येऊ नये.वाफसा असलेल्याच शेतात मशागत करावी, अन्यथा माती शाफ्ट आणि आजूबाजूला चिकटते व रोटाव्हेटर कार्यक्षमतेने काम करू शकत नाही.शेतात मोठे दगड असतील तर ते बाजूला करावेत किंवा अशा शेतात रोटाव्हेटर करताना काळजी घ्यावी, कारण दगड पात्यात मध्ये आल्यास ते फिरताना अडचण येते व शाफ्टचा लॉक नट तुटतो. हा लॉक नट शक्यतो लोड आल्यावर तुटेल असाच वापरावा, जास्त जड, न तुटणारा नट वापरू नये, कारण त्यामुळे गिअर बॉक्सला अडचण येऊ शकते. ट्रॅक्टर व रोटाव्हेटरला जोडणारा शाफ्ट व्यवस्थित खाचेत लॉक करावा, जेणेकरून फिरताना तो निघू नये.
    दररोजची देखभाल
    रोटाव्हेटरच्या गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी. आवश्‍यकता असल्यास त्वरीत वंगण तेल भरावे.रोटाव्हेटरच्या रोटावरची नांग्यांची पाती ढिली, वाकलेली किंवा मोडलेली नसावीत. नांग्यांच्या पुढच्या कडांची झीज तपासावी.संपूर्ण मशिनला वंगण द्यावे व सर्व ग्रीसिंग पॉइंट्‌सना ग्रीस लावावे.मशिनचे सर्व नट-बोल्ट्‌स घट्ट आवळून बसवावेत. रोटरच्या बेअरिंगमध्ये काडी-कचरा, तार किंवा अन्य काही गुंडाळलेले नाही याची खात्री करून घ्यावी.
    कालांतराने करावयाची देखभाल
    रोटर व रोटरवरील नांग्यांच्या पात्यांची मांडणी तपासावी.गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी, तसेच सर्व वंगण तेल बाहेर काढून गिअरबॉक्‍स स्वच्छ करावा व नवीन वंगण तेलाने भरावा.नांग्यांची पाती वाकलेली असल्यास हूक - पाना वापरून सरळ करावीत. नांग्या खराब झाल्या असल्यास बदलाव्यात.रोटाव्हेटरचे चेनकव्हर काढून चेन व स्प्रॉकेट चाकाची झीज तपासावी, तसेच चेनचा ताणही तपासावा व चेनला वंगण द्यावे. सर्व बेअरिंग्ज तपासून वंगण द्यावे.
    रोटाव्हेटरचे फायदे
    कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये याचा वापर करू शकतो.मुळापासून उपटून काढावयाच्या ऊस, कापूस, केळी, ज्वारी इ. पिकांमध्ये कार्यक्षम वापरपारंपरिक अवजारांपेक्षा कमी वेळेत चांगली मशागत करता येते.हिरवळीचे खत बारीक करून जमिनीत गाडण्यासाठी.चिखलणी करण्यासाठी निंदणी करण्यासाठी
    indian farmer, indian farmer jugaad, santosh jadhav farmer, kubota neostar 21 hp, bed preparation machine, bed preparation with tractor, bed preparation by power tiller, power tiller tractor, rotavator working, Bed Preparation, bed preparation for agriculture, Mini Power Tiller, Desi Jugaad Technology, jugad technology video, desi jugaad agriculture, tractor rotor price, Best Desi Jugaad Agriculture Tool Machine Live Demo, पैसा वसूल देसी जुगाड़ रोटर
    #आधुनिक शेतीचा गोडवा #रोटारेजर,#रोटर,रेजर,पेरणी,
    खत,खते,खत पेरणी,सरी सोडणे,ऊस,ऊस लागवड,कांदा पेरणी,कांदा,रोटरी पंप,रोटरी टिलर,रोटर वेटर,रोटरी स्लेशर,रूटर मशीन,रोटर ट्रॅक्टर,रिपर मशीन,रिपर बाईंडर,ट्रॅक्टर रिपर,सोयाबीन रिपर,पावर रिपर,brush cutter,brush cutter attachment,brush cutter weeder,brush cutter price,brush cutter fitting,ऊस खोडवा कटर,us khodva karat

Komentáře • 112

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 Před 3 lety +3

    खुप छान आहे ट्रॅक्टर किती hp लागतो

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      धन्यवाद सर 45 hp पासुन पुढे चालतो.

    • @freefiregaming-gp9fh
      @freefiregaming-gp9fh Před 3 lety +1

      Majya ratavetarla he krta yeil ka majya kde Sonalika kampnicha rotavetar ahe

    • @praveengangarde3890
      @praveengangarde3890 Před 2 lety +1

      स्वराज 742 xt आहे माझ्याकडे त्याच्यासाठी रोटारेजर चालेल का?

  • @NayanaNPalav
    @NayanaNPalav Před 3 lety +1

    खूप छान माहिती. Keep it up.

  • @ramchadrbedare3146
    @ramchadrbedare3146 Před 3 lety +1

    सर खूब छान माहिती दिली आहे

  • @ramchadrbedare3146
    @ramchadrbedare3146 Před 3 lety +1

    खूब छान माहिती

  • @poonamnikam7540
    @poonamnikam7540 Před 3 lety +1

    छान माहिती👍👍

  • @samruddhisamant3876
    @samruddhisamant3876 Před 3 lety +1

    Khup chan sir

  • @djroheet7206
    @djroheet7206 Před 3 lety +2

    Khup chan

  • @sambhajibabar6568
    @sambhajibabar6568 Před 3 lety +1

    छान माहीती दिली सर🙏

  • @bhagvattahakik5587
    @bhagvattahakik5587 Před 3 lety +1

    सुपर idea,

  • @rushikeshdaware9441
    @rushikeshdaware9441 Před 3 lety +1

    Swaraj orchard 724 XM (२७HP) ह्या ट्रॅक्टर ला हा रोटारेजर चालेल का

  • @roshankadam1803
    @roshankadam1803 Před 3 lety +1

    मस्त sir

  • @prasadbabar9037
    @prasadbabar9037 Před 3 lety +2

    Mast👌👍

  • @dilipkumarshinde5366
    @dilipkumarshinde5366 Před 3 lety +1

    👌👍

  • @cookwitharpitakhamitkar
    @cookwitharpitakhamitkar Před 3 lety +1

    good info

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 Před 3 lety +1

    🙏🙏🙏

  • @Shivshourya
    @Shivshourya Před 3 lety +1

    Chaan

  • @vishalkoli4663
    @vishalkoli4663 Před 3 lety +1

    खूप छान सांगतो ओ सर👌👌👍

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      धन्यवाद...

    • @abhijitdivate5171
      @abhijitdivate5171 Před 2 lety +1

      Kiti Rs

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या मोबाईलवर नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....

  • @user-zr8zd9rt1o
    @user-zr8zd9rt1o Před 3 lety +1

    Mast,

  • @yogeshrakshe1369
    @yogeshrakshe1369 Před 3 lety +2

    Mini 36hp tractor che ahe ka

  • @TakaTakGameplaytoyvideo
    @TakaTakGameplaytoyvideo Před 3 lety +1

    Mast

  • @jitendragangurde8611
    @jitendragangurde8611 Před 2 lety +1

    Best quality

  • @ranjitpatil5180
    @ranjitpatil5180 Před rokem +1

    I am of member off this company

  • @bhagvatbadare877
    @bhagvatbadare877 Před 3 lety +3

    सर आपल्याकडे जो रोटर अवेलेबल असेल त्या रोटावेटर ला अल्टरनेट करून पाठीमागे रे जर लावले तर चालणार का नाही

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      आपल्याकडे जे रोटर आहेत त्यांचे ब्लेड लहान आहेत व गिअर बाँक्स हा हेवि नसतो याचे ब्लेड हे 8 इंच जमिनितुन चालतात त्यामुळे रेजरने सहज काम होते.....अल्टर करुन फायद्याचे ठरणारे नाही.

  • @bhausahebtelore2620
    @bhausahebtelore2620 Před 3 lety +2

    अर्जुन निओ साठ एचपी ट्रॅक्टर आहे त्याच्यासाठी कुठला योग्य रोटा रेजर पेरणी यंत्र आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी 8329739811 या नंबरवर संपर्क करा.

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Před 3 lety +1

    Shitaram rotavetor vr basun milel ka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा.

  • @kailaspawar4912
    @kailaspawar4912 Před 3 lety +2

    खुपच छान
    कीमंत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      धन्यवाद सर.....
      अधिक माहितीसाठी......
      मो.नं. 8329739811

  • @mangeshbhosale1453
    @mangeshbhosale1453 Před 3 lety +1

    Mastch👍👌

  • @karantriputebudh7688
    @karantriputebudh7688 Před 3 lety +1

    नमस्कार सर तुमच्या या चॅनलला माझे कांदा पेरणी अवजार टाकायचे असेल तर काय करायला लागेल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      ८२०८४४१८१९ या नंबरवर संपर्क करा

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 Před 3 lety +1

    Tractor kiti hp lagto

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 Před 3 lety +1

    Apn kimat ani adress ka dila nahi mahiti shivay kay kimat ty vdo la s reen ver kiva discropn box made dy pl reply

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      सर स्क्रीन वरती कंपनी चा पुर्ण पत्ता व संपर्क नंबर दिलेला आहे व्हिडिओ पुर्ण पहा नक्किच पाहायला मिळेल.

  • @ramendrakumar5254
    @ramendrakumar5254 Před 3 lety +2

    यह कहां मिलेगा इसकी कीमत क्या है

  • @dipaksonawane57
    @dipaksonawane57 Před 3 lety +3

    ह्या कामासाठी प्रती एकर किती रेट आहे?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा.

  • @rahulkshirsagar7023
    @rahulkshirsagar7023 Před 3 lety +1

    sir yachi price kiti aahe.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी 8329739811 या नंबरवर संपर्क करा

  • @akshaybabar8835
    @akshaybabar8835 Před 3 lety +1

    ड्रिप विषयी माहिती द्यावी......

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      फिल्टर विषयी माहिती दिलेली आहे.....
      ड्रिप विषयी आपन लवकरच माहिती देनार आहोत.....

  • @babanmandalkar7117
    @babanmandalkar7117 Před 3 lety +1

    Kim at Kay ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी 8329739811 या नंबरवर संपर्क करा.

  • @kaniphshelar7337
    @kaniphshelar7337 Před 3 lety +1

    40hp tractor la chalelka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      धन्यवाद सर.....
      अधिक माहितीसाठी......
      मो.नं. 8329739811

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      ४५hp पासून पुढे

  • @krishnaagrofarm990
    @krishnaagrofarm990 Před 3 lety +1

    40 hp चालेल का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      धन्यवाद सर.....
      अधिक माहितीसाठी......
      मो.नं. 8329739811
      काँल करा टेक्निकल सपोर्ट पुर्ण केला जाईल.

  • @kailashshevakar2381
    @kailashshevakar2381 Před 3 lety +1

    price Kitty

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा..... धन्यवाद सर

  • @amrnathbagal1120
    @amrnathbagal1120 Před 3 lety +1

    Popppp

  • @shreepari2664
    @shreepari2664 Před 3 lety +2

    👍👍👍

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      Thanks...

    • @ganeshshedane746
      @ganeshshedane746 Před 3 lety +1

      @@adhuniksheticagodva तुम्ही डेमो देऊ शकता का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      धन्यवाद सर.....
      अधिक माहितीसाठी......
      मो.नं. 8329739811
      या नंबरवर संपर्क करा.

  • @dattatrayjagtap8773
    @dattatrayjagtap8773 Před 3 lety +1

    price?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी 8329739811 या नंबरवर संपर्क करा.

    • @arjunvetal1
      @arjunvetal1 Před 2 lety

      किंमत किती आहे याची

  • @jayramadsare548
    @jayramadsare548 Před 3 lety +1

    Kimt kay ahe

    • @jayramadsare548
      @jayramadsare548 Před 3 lety +1

      555 arjun ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      किंमत व अधिक माहितीसाठी 8329739811 या नंबरवर संपर्क करा.

  • @shankargangale5555
    @shankargangale5555 Před 3 lety +2

    किती किंमत आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी 8329739811 या नंबरवर संपर्क करा.

  • @krishnaagrofarm990
    @krishnaagrofarm990 Před 3 lety +1

    45 ला चालेल

  • @babupatel...3123
    @babupatel...3123 Před 3 lety +1

    नुसता रोटर करता येते का सरी नको

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा..... धन्यवाद सर

  • @kailaspawar4912
    @kailaspawar4912 Před 3 lety +2

    खुपच छान
    कीमंत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      धन्यवाद सर.....
      अधिक माहितीसाठी......
      मो.नं. 8329739811

  • @kaniphshelar7337
    @kaniphshelar7337 Před 3 lety +1

    Tractor kiti hp lagto

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      धन्यवाद सर.....
      अधिक माहितीसाठी......
      मो.नं. 8329739811

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      45 hp पासुन पुढे

  • @pikplovers465
    @pikplovers465 Před 3 lety +2

    किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा..... धन्यवाद सर