टोकन यंत्र - खत व बियाणे - दोन लाईन जोडणी | Hand push seeder with Fertilizer 2 Line Attachment.
Vložit
- čas přidán 20. 05. 2022
- हे बघा :.
Join whatsapp 👉🏻 chat.whatsapp.com/IXNCUcYpUlX...
आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे.
बियाणे टोकण यंत्र मिळेल.....
मानवचलीत पेरणी यंत्र: www.krushidut.com/2023/06/PER...
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व प्रकारचे बियाणे टोकन करू शकतो असे यंत्र मिळेल
यंत्राचे वैशिट्ये :
या यंत्रांच्या सहाय्याने आपण दोन बियाणे एकदाच टोकन करता येतात
या यंत्रात एका वेळी सर्व साधारण दोन किलो बियाणे बसते एक व्यक्ती अंदाजे एका दिवशी चार एकर बियाणे टोकन करु शकतो. बियाणे व खत टोकण यंत्र एकत्र करता येते.
घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध
टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी पत्ता :-
बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर
संपर्क :- 8208441819
ऑटो पेरणी यंत्रणा,बीज बोने का मशीन,मानव चलित पेरणी यंत्र,एक आदमी से बीच बोनेका ऑटो मशीन,घरगुती पेरणी यंत्र,माणूस चालवणारा पेरणी यंत्र,perni yantr,auto sids planter,mini sides planter,SIDS planter,Innovative Farmers,seed Dril machine,seeding machine,सीड मशीन,बीज बोने की मशीन,Manual seed Dril,छोटी मशीने,सीड प्लांटर,mashine,manual,machine,seed drill,bijo ki buvai,seed planter,bij buwai ki mashin,seed,Hand push seeder with fertilizer,Hands push seeder
तुम्ही सर्व माहिती खूप छान व योग्य दिलीत कारण आज काल मजूर प्रश्न खूप मोठा झाला आहे त्या साठी हे टोकन मशिन उत्तम पर्याय आहे ,यंत्राची किंमत नाही सांगितली
खुप छान व सविस्तर माहिती मिळाली. आपली तळमळ पाहून आनंद झाला. खुप मेहनतीने व कष्टाने VDO तयार केले ला दिसते. धन्यवाद
खूप चांगली आणि उपयोगाची माहिती देता तुम्ही
याला म्हणतात हा खरा टोकणी यंत्राचा शोध ,एकेरी टोकन यंत्रापेक्षा दुहेरी यंत्र खरोखरच योग्य आहे.
लय भारी आहे हो
Number ek jugad👌👌🙏🙏
धन्यवाद सर....
खुपच छान
खूप चांगली यंत्र
Very good
खुप छान
किंमत किती आहे
Aati sunder
Thanks...
धन्यवाद बाबर
Wow👍
Thanks...
@@adhuniksheticagodva test report v GST bill milel ka anudanas patr aahe ka
जबरदस्त आहे 👌👌 कुठे भेटल अणि किमत काय आहे
1 नंबर भाऊ
Thanks....
❤
Fantastic sir
👌
Praice sanga😁👌
जळगांव जिल्हा मध्ये कुठे मिळेल या बाबत मार्गदर्शन करावे.
Good
Thanks....
दादा, इतक्या लोकांनी किंमत विचारली पण तुम्ही का सांगत नाही
He yentr powar widder la jodata yeyilkay?
याची रूंदि वाढवण्याची , दोन बियामधील अंतर वाढवण्याची आणि वेळ पढली तर दोनचे ऐवजी तीन-चार एकत्र जोडण्याची सोय आणि फक्त एकच सुध्दा चालवण्याची सोय पाहिजे होती
असे झाल्यास गरजेनुसार चार तीन दोन एक असी लोकं एकाच काम करू शकतात।
एक किंवा अधिक टोकण जोडणी करता येते....अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....
टोकण यंत्राची किती किंमत आहे?
किमत किती आहे या यंत्राची
Minimum distance setting option kitna hai sir?
दादा बैल जोडी सोबत एक विडीओ बनवा
Cotton seeds tokan karta yete ka sir ji
Jai bai Fpo khalwa distt khandwa mp
Very nice bhau .but cost kay ahe?
Sar 2said ne soyabin peru shakti ka
bina kakri k perni kar sakte kya
👍
सर एका यंत्राची किंमत किती आहे
दोन बिया मधील अंतर 9 इंचापेक्षा कमी करता यायला पाहिजेत सर . त्यासाठी काही सुविधा करावी .
बियाणे मुजवण्यासाठी रोलर ची सोय नाही का ? रोलर ची आवश्यकता असते का? किंमत कीती? कृपया मार्गदर्शन करावे.
For more information contact no:8208441819
👍👍👍👍
Thanks sir...
Kapashi sathi chalate ka
किंमत किती आहे आणि सांगली मध्ये डिलिव्हरी होईल का
किंमत किती आहे, डबल यंत्राची
खुप छान माहिती दादा सुर्य फूल पेरनी होईल का
नाही..सर..
ओल्या मातीत चालते का
2feet×9inchperni kelyas संख्या एकर la kiti होते
संगमनेर ता.जि. अहमदनगर येथे भेटेल का ?
कुठे मिळेल मशीन किंमत किती आहे
टप
या यत्रा ने कापूस सरकी लग्वाढ करता येते का??
अता या मशीन ला फक्त बॅटरी वर चालणारा यंत्र विकसित करा.
😃👌🏻👌🏻👌🏻 काय
कापूस पेरू शकतो का
Varmba var chalnar kay
Tumhi dhakltay , odle tar chaltay kay
दोन ओळीतील अंतर कमीतकमी किती होते???
Price
सर एका टोकण यंत्राची किमत किती आहे
माहिती खूप छान सांगितली किंमत मात्र सांगितली नाही बिघाड झाल्यास सुट्टी पार्ट मिळतात का
सर्व स्पेअर्स उपलब्ध आहेत....
काढणीचे पण यंत्र दाखवा
Ho sir
सर याची कीमंत कीती आहे दोन लाईनचे जुगाडाची
मशीन कुठे भेटेल?
Power tiller ला जोडून व्हिडिओ दाखवा
मशीन ची कंपनी कोणती आहे आणि मॉडेल किती
किंमत किती आहे सर
किंमत आहे किंमत किती आहे कुठे उपलब्ध लोणार ला मिळेल का
Kimmat kiti ahe
भात बियाणे टाकता येईल का
Praise Kay ahe sir
Khupach chaan aahe mashin, price kay aahe sir?
price kiti ahe
कापूस लावता येतो का?
किंमत काय आहे
Instate of 2can we join 4 to 6 machines for seeding.
किंमत सांगता का ? डबल यंत्राची
नाशिक, येथे भेटेल,का, किंमत,किती,,,सी.नगल
कुठे मिळेल सर हे मशीन
ज्वारी टोकन करता येते का
किंमत किती? व ट्रान्सपोर्ट करता का?
खत आणि बियाणे टोकन यंत्राची किंमत किती आणीबियाने टोकन यंत्राची किंमत किती
Bed kashe padale
कुटन घ्यावे मशीन किंमत पण सांगा
Kitana red upai
Tokanyntr कोठे मिळेल किंमत किती
Babar saheb kuthy milel
काय प्राईज आहे
Price kay ahai
मका लगा सकते हैं
किंमत किती आहे मशीन ची
किमत सागा
सरी काढत असताना ट्रॅक्टरला रेजरला जोडू शकतो का
6 इंच होत का झाल्यास सांगा
किंमत सांगा दादा
Ya यंत्राने कापूस लागवड करता येईल का...
किती किंमत आहे यत्राची राव सां
. टोकन यंत्र सिंगल किंमत काय आहे
टोकन यंत्र डबल किंमत काय आहे
कोणत्या कंपनी चे टोकन यंत्र आहे
Machien prices kiti
किंमत किती आहे सांगा
या म्हशीला शासकीय अनुदान प्राप्त आहे का
उपलब्ध आहे का
Rate sanga
किमत किती आहे, हे कुठे मिळेल.
Kiimat kiti v kothe bhetel