आश्रमातील विद्यार्थी श्रीमद्भगवद्गीता पाठ चि. आयुष मनोहर हातेकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2024
  • About this video:
    जय श्रीराम दर्श्कांनो:
    मी पुरुषोत्तम महाराज बावस्कार तुमचे माझ्या चैनलमध्ये स्वागत करतो.व तुम्ही सर्व चांगले आहात व असाल अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
    मित्रानो जर तुम्हाला माझ्या चैनंल मधील व्हिडीओचे विषय चांगले व सहय्यक वाटत असतील तर आपण या व्हिडीओला शेअर आणि लाईक आणि या चैनलाला साब्स्क्रीब करणे बिलकुल विसरू नका.जर आपल्याला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट आणि ई:मेल द्वारा विचारू शकता.मी त्याचे उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयंत्न करेल.
    धन्यवाद.
    सोडवलेले प्रश्न:.............
    १)
    २)
    ३)
    ४)
    आमच्या काही इतर व्हिडीओच्या लिंक:..
    १)
    २)
    ३)
    Email:.Purushottambavaskara@gmail.com
    #purushottammaharajbavaskar
    #पुरुषोत्तममहाराजबावस्कार
    जय श्रीराम
    जय श्रीराम आश्रम असे आमच्या आश्रमाचे नाव आहे येथे वारकरी पद्धतीने वैदिक सनातन (हिंदू)धर्माची सेवा केली जाते.येथे अनेक विद्यार्थ्यांना घडविले जाते.स्वत:ची कामे स्वत:करता येनारी कोणत्याही वर्गातील मुलाना येथे प्रवेश दिल्या जातो.व त्यांना शाळेतील इंग्रजी,वैदिक गणित तसेच वेदांत संस्कृत व्याकरण,न्याय,सांख्य व इतर आस्तिक, नास्तिक सर्व शास्त्रांची तयारी करून घेतली जाते.
    व विशेष शाळेव्यतिरिक्तहि कुणाला आश्रमात राहून शात्राध्यायन करायचे असल्यास त्याही शिक्षणाची व्यवस्था आहे.
    टिपणी:.....
    १)शाळेकरी मुलासाठी काही सेवा शुल्क (फि) आकारलेले आहे.खालील नंबर वर संपर्क करून अधिक माहिती घ्यावी.
    २)अघ्यात्मिक शिक्षण घेणाऱ्यास कोणत्याही प्रकारची फि आकारल्या जाणार नाही.
    संपर्क:......
    १)दत्तात्रय महाराज झाडे :८९९९४३८११६
    २)विठ्ठल महाराज उकर्डे :९०२१७३९२२९
    ३)परमेश्वर महाराज बावस्कर :९५०३७०८४६९
    ४)किशोर महाराज काळे:९५०३१८०३५३
    ५)दिनेश महाराज वक्ते :८६६८९२३३७१
    ६)दादा महाराज कोळस्कर :९८५०४८७९६५
    ७)गणेश महाराज आरगडे :९९२१४६९७७५
    ८)रेजराव पाटील :८२६३९०२६१५
    ९)सोपान महाराज फळेकर:९६८९०३७९२८
  • Zábava

Komentáře •