मेंढपाळाची मुलगी झाली पीएसआय | अश्विनी धापसे प्रेरणादायी जीवन प्रवास | पीएसआय अश्विनी धापसे मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 03. 2022
  • मेंढपाळाची मुलगी झाली पीएसआय | अश्विनी धापसे प्रेरणादायी जीवन प्रवास | पीएसआय अश्विनी धापसे मुलाखत
    MDL NEWS | Maharashtra Daily Live News | MDL | MDL Marathi News |
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    MDL Live News Channel
    Watch the latest Marathi news Live on the MDL News Channel & Don't forget To Subscribe For latest Updates.
    MDL News :
    मित्रांनो महाराष्ट्र डेली लाईव्ह न्युज या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून आम्ही सामान्य जनतेचा आवाज सर्वत्र पोहोचण्याचे काम करत आहोत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा आणि कृषी विषयक बातम्या, ठळक घडामोडी आणि लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आजच MDL NEWS चैनला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.
    आपण कवी, वक्ते, गायक, कलावंत आहात का? संपर्क करा !
    तुमच्याजवळ असलेली एखादी बातमी, घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आमच्या चैनल वर देण्यासाठी या 8459333436 व्हाट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा.
    Email- mdlivenews@gmail.com
    Facebook- / mdl-news-maharashtra-d...
    CZcams- / mdlnews

Komentáře • 165

  • @user-rs1qe2xl2e
    @user-rs1qe2xl2e Před 2 lety +21

    अभिनंदन ताई खुप खुप आभारी आहे मि पण मेंढपाळ आहे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @babasaheb934
    @babasaheb934 Před rokem +1

    अभिनंदन ताई तुमचं माझीही मुलगी खूप शिकत माझ्या मुलीनं कंप्युटर इंजनेरींग डिप्लोमा नंतर बिटेक आणि आता नोकरीं करून शिक्षण करते पुण्याला पण ताई मुलगी असल्यामुळे मला खूप त्रास सहन करावा भाऊबंदाचा तर तुम्ही कसकाय शिकल्या

  • @vitthalgunde3119
    @vitthalgunde3119 Před 2 lety +4

    अभिनंदन ताई मी पण शिवणकाम करून p s i आणि शिक्षणाधिकारी केलीत धनगर समाज गुंडेवाडी ता लोहा जि नांदेड धनयवाद जय मल्हार

  • @ganeshbarkade3826
    @ganeshbarkade3826 Před 2 lety +15

    जय अहिल्या जय मल्हार ग्रेट ताई तुला खुप खुप शुभेच्छा

  • @user-tf6en5xu6k
    @user-tf6en5xu6k Před rokem +1

    खूप मेहनत करून ताई पीएसआय बदल निवड झाली आहे तरी खूप धन्यवाद

  • @kavitapalode7757
    @kavitapalode7757 Před 2 lety

    अभिनंदन ताई

  • @vaishalisomwanshi2779
    @vaishalisomwanshi2779 Před 2 lety +3

    भावी आयुषा साठी शुभेच्छा

  • @rupaliawale6012
    @rupaliawale6012 Před 2 lety +2

    Congratulations धनगर कन्या... अभीमान वाटतोय...जय मल्हार ..❤️🥰

  • @HIND251
    @HIND251 Před 2 lety +1

    जिद्दीने प्रयत्न केले तर यश मिळतेच. तुम्ही dysp साठी प्रयत्न करा

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 Před rokem

    ताईंची मेहनत आणि डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 Před 2 lety +7

    हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी जय मल्हार मॅडम

  • @santoshfase195
    @santoshfase195 Před 2 lety +4

    जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर ताई खूप छान

  • @pavsubickule7056
    @pavsubickule7056 Před rokem +3

    अभिनंदन ताई धनगर समाजाची मुलं पुढे जावं जय मल्हार

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Před 2 lety +2

    जय मल्हार कोटी कोटी आशीर्वाद स्वामी समर्थ गुरू माऊली चां

  • @devraolone5953
    @devraolone5953 Před rokem +1

    यह कमाल आहे, या भारताच्या संविधान रचयता डॉ भिमराव बाबासहाब आंबेडकर जि यांच्या ज्ञान चरणांची व या भारताच्या संविधानाने दिलेल्या ज्ञान मार्गाची,तर ज्ञाना शिवाय या पृथ्वीतलावर दुसरा कोणताच मार्ग नाही.

  • @tanajichavan7216
    @tanajichavan7216 Před 2 lety +2

    Abhinandan beti👍👍👍❤

  • @manoharkhandekar2485
    @manoharkhandekar2485 Před 2 lety +1

    अभिनंदन ताई,,👍👍💐💐

  • @shivajijadhav6810
    @shivajijadhav6810 Před 2 lety +2

    ताई, मनापासून हार्दिक अभिनंदन! तुम्हाला केआयटी, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि छ. शाहू महाराज यांच्या करवीर नगरीचे (कोल्हापूर) तसेच तुमच्या बीड जिल्ह्याचे आशिर्वाद कायमच प्रेरणादायी राहतील. पुनश्च अभिनंदन!

  • @digamberpawar9142
    @digamberpawar9142 Před 2 lety +2

    छान ताई तुमचा इंद्राने दुसर्या मुलीने घ्यावा असेही मोठे होवो धनेवाद

  • @pandurangkaulage8266
    @pandurangkaulage8266 Před 2 lety +1

    अभिनंदन अभिनंदन पुढील कार्यस हार्दिक शुभेच्छा.