यानंतर एकही शेतकरी वीज पडून मरणार नाही⚡ | वीज पडणे संपूर्ण माहिती | Ganesh Fartade

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 10. 2020
  • शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - ganesh.fart...
    वीज पडणे म्हणजे काय..?
    वीज का पडते?
    विजेच्या धक्क्याने मृत्यू.?
    आकाशात वीज कशी निर्माण होते.?
    वीज चमकने
    वीज का पडते समजून घेऊ
    वीज कुठे पडते
    आता शेतकरी मरणार नाही वीज पडून
    #royalshetkari #ganeshfartade
    Thank u.....

Komentáře • 676

  • @DrAgricoss
    @DrAgricoss Před 3 lety +353

    भाऊ तू एखाद्या टीव्ही अँकर ला पण लाजवेल अशी तुझी भाषा शैली
    एक शेतकरी पुत्र.🔥

  • @atmaramborkar322
    @atmaramborkar322 Před 2 lety +25

    माझ्या शेतकरी भावा शेतकरी राजा साठी खूप महत्त्वाचा संदेश. आणि महत्वाच म्हणजे आपली जि भाषा आहे ति म्हणजे एखाद्या न्युज वाल्याला लाजवेल त्या पलीकडे आहे.आपला एक शेतकरी भाऊ आत्माराम पाटील 🙏🙏

  • @santoshchondhikar1966
    @santoshchondhikar1966 Před 3 lety +50

    धन्यवाद भाऊ महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Před 3 lety +34

    खूप छान माहिती दिलीस भावा...
    प्रत्येक लोकांनी काळजी घेतली तर कोणताही शेतकरी आपला जीव गमावणार नाही.
    👍👍👍

  • @gopalbhosale488
    @gopalbhosale488 Před 3 lety +25

    आरे वा वा ! दादा काय अप्रतिम महत्वपुर्ण माहिती सांगितली आहे तुम्ही.
    हे तुमचा अनुभव आहे की तुम्ही हे कुठून शिकुन घेतलं आहे.

  • @rgkcorner
    @rgkcorner Před 2 lety +9

    खूप छान गणेश भाऊ अशीच माहिती देत चला तुम्ही भावी शेतकरी युवा नेता आहात् सपोर्ट करा शेतकरी मित्रानो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Mr_VK055
    @Mr_VK055 Před 3 lety +47

    अतिशय मोलाचा संदेश दिला भाऊ..
    आपलाच शेतकरी पुत्र
    विक्रम काळे.

  • @crusersprit
    @crusersprit Před 3 lety +15

    मित्रा खूप छान समजून सांगितलंस ही माहिती खूप महत्त्वाची आहे धन्यवाद💐

  • @dr.shedge8296
    @dr.shedge8296 Před 3 lety +63

    धन्यवाद, दादा
    खुप सुंदर आणि खूप महत्वाची माहिती सांगितली .
    डॉ शेडगे, राहुरी

  • @user-qx7nv2qe1v
    @user-qx7nv2qe1v Před 3 lety +14

    खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीस भावा याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
    खरंच आपण रॉयल शेतकरी आहात भाऊ👌👑👑👑👑

  • @user-px5js6vw2f
    @user-px5js6vw2f Před 3 lety +40

    खूप छान माहिती दिली, शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होईल, धन्यवाद

  • @somnathkharad8481
    @somnathkharad8481 Před 3 lety +5

    🚩डोळे विज्ञानवादी,बुद्धी व्यवहारवादी,आणि मन अध्यात्मवादी ठेवले तर आपण सर्व जण कोणत्याही परिस्थितीशी लढू शकतो.🌹जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज की जय, नानिजधाम ,जिल्हा रत्नागिरी,महाराष्ट्र.बंधू या ठिकाणाला एकदा भेट दे तुझे ज्ञान भरपूर वाढेल. 🌹🙏5/6/2021.तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा.🌹🙏

  • @sanjayborse55
    @sanjayborse55 Před 3 lety +5

    भाऊ, आपल्या शेतकरी बांधवांसाठी खुपच गरज असणारी माहिती दिली त्याबद्दल खुप आभारी. तुमचा आवाज खुप मधुर आहे , अशीच माहीती देत रहा.

  • @babasahebsawant9897
    @babasahebsawant9897 Před 2 lety +7

    बाळा तू अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहेस . मन:पूर्वक कौतुक . प्रयत्न करीत रहा .तू वैज्ञानिक होशील . शुभेच्छा.

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 Před 2 lety +5

    खूप छान माहिती दिलीत आपन आधर सरधाहि काढून टाकली छन आवश्यक व ऊपयौगी ज्ञान पूसतके वाचन व आवश्यक व ऊपयौगी ज्ञानावरी विडिओ पाहानै मंजे सारव आगिन विकास होय ....

  • @akshayrandive5705
    @akshayrandive5705 Před 3 lety +7

    खरय दादा तुझ मला एक समजत नाहीय विज पडुनी म्हणून लोक पोलादी वस्तू टाकल्यानंतर विज पडत नाही असे म्हणतात ते खर आहे का नाही का अंद्र श्रध्दा आहे

  • @panditnapte4981
    @panditnapte4981 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्याची आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील

  • @dineshpawara5489
    @dineshpawara5489 Před 29 dny +1

    बहुत बहुत धन्यवाद मेरे भाई आप कि बात मुझे बहुत पसंद आया और सुंदर विडियो धन्यवाद भाऊ 🙏👍👌🌹🌹

  • @rameshpakhare7632
    @rameshpakhare7632 Před 3 lety +11

    Useful information for the farmer and forest people

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 Před 3 lety +4

    नमस्कार!💐🙏 बंधु!
    👌👌👌अत्यंत उपयुक्त माहिती! सोप्या भाषेत! खुप खुप धन्यवाद!

  • @rohitmagar6413
    @rohitmagar6413 Před 3 lety +29

    दादा बैलाच्या शेती वर एक व्हिडिओ झाला पाहीजे

  • @Mr_VK055
    @Mr_VK055 Před 3 lety +25

    भाऊ आहे आपला ❣️

  • @pandurangpatil5678
    @pandurangpatil5678 Před 3 lety +3

    खुप छान वैज्ञानिक माहिती

  • @omkarmaskalle8822
    @omkarmaskalle8822 Před 3 lety +9

    खूपच महत्त्वाची माहीत दिलात गणेश जी।धन्यवाद..🙏🏼🙏🏼

  • @k.cgamerz1188
    @k.cgamerz1188 Před 3 lety +2

    अजुन माहिती पाठवा वीज पासून वाचण्याची👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘

  • @ashokkale8142
    @ashokkale8142 Před 3 lety +2

    अतिशय सोपया पदधतीने माहीती दीली आपला शेतकरी या वतीने आभार मानतो.

  • @swatigaykar6870
    @swatigaykar6870 Před 3 lety +6

    छान माहिती दिली भावा, अजून काही उपाय असतील तर सांग , आम्ही ही शेतकरी आहोत

  • @vikasrathod5243
    @vikasrathod5243 Před 3 lety +4

    Khup chhan video
    Gair samaj dur hoil lokannch
    Thanks 👍😊

  • @vsp5893
    @vsp5893 Před rokem +1

    Great Ganesh... तुझे उच्चार खुप स्पष्ट आहे...

  • @mangalapatil7118
    @mangalapatil7118 Před 3 lety +19

    धन्यवाद गणू 🙏💐😍❤️प्रत्येकाच्या मनातली भीती / विजेबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्याचा तुझा हा प्रयत्न खूपच छान 👍💯..... असं म्हणतात पितळ या धातूवर वीज पडत नाही.. 👈बरोबर का?

  • @girdhanpawara9029
    @girdhanpawara9029 Před 3 lety +6

    खूप छान माहिती सविस्तर समजवून सांगितले सर धन्यवाद.

  • @ishwarshende5530
    @ishwarshende5530 Před 3 lety +6

    खूप खूप धन्यवाद भावा 🙏🙏

  • @machindratakle7548
    @machindratakle7548 Před 3 lety +1

    अतिशय छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे दादा तुम्ही धन्यवाद

  • @universalboss9216
    @universalboss9216 Před 3 lety +4

    अतिशय माहिती पर व्हिडिओ... धन्यवाद 🙏

  • @bhausahebilhe6120
    @bhausahebilhe6120 Před 3 lety +2

    Khup Chan mahitidili dhanyawad

  • @dipak51
    @dipak51 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीस भाऊ मनापासून धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरेल अशी माहिती दिली

  • @purushottampatil5399
    @purushottampatil5399 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर माहिती दिली आपण, दादा

  • @deepakpatil5835
    @deepakpatil5835 Před 3 lety +4

    खुपच छान माहिती दिली.

  • @avinashsonule3505
    @avinashsonule3505 Před 3 lety +8

    चांगली माहिती मिळाली

  • @santoshkapure9868
    @santoshkapure9868 Před 3 lety +1

    Super Ganesh bhai 🥰❣️🤞 अशाच माहिती देत रहा 👍👌👌👌👌👌 धन्यवाद 🙏

  • @rajubabre7653
    @rajubabre7653 Před 2 lety +2

    खूप छान महिती दिली भावा
    जय् जवान जय किसन

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 Před 3 lety +2

    छान विश्लेषण...

  • @gahininathkauchale4036
    @gahininathkauchale4036 Před 2 lety +2

    खूप छान माहती दिली भवा धन्यवाद

  • @ganeshkadam36
    @ganeshkadam36 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती आहे...

  • @raosahebkadam6298
    @raosahebkadam6298 Před 2 lety +1

    खूप सूंदर माहीती दिली धन्यवाद

  • @pramodlothe2215
    @pramodlothe2215 Před 3 lety +3

    भाऊ फारच महत्वाची माहिती दिली👍

  • @ashokmore6720
    @ashokmore6720 Před 3 lety +2

    माहिती खुप छान दिली धन्यवाद

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 Před 3 lety

    सूंदर माहीती दिली .धन्यवाद.

  • @rajghansawant7156
    @rajghansawant7156 Před 3 lety +1

    अतिशय चांगली माहिती 🙏🙏🙏

  • @jagdishranshinge4609
    @jagdishranshinge4609 Před 2 lety +4

    खुप छान पद्धतीने समजावून सांगितले 👍

  • @sanjaydaitkar3370
    @sanjaydaitkar3370 Před 3 lety +3

    छान माहिती दिली,
    धन्यवाद, शेतकरी बाँदवांसाठी छान माहिती दिलीत आपण, घरा साठी इलेक्ट्रिकल अरेस्टर लावा म्हणून सांगा. त्याचा ही फायदा होईल घरा साठी.

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 Před 3 lety +2

    Nice information thank you 👍🌹

  • @rajpadmar5440
    @rajpadmar5440 Před 2 lety

    धन्यवाद भाऊ खूप छान मार्गदर्शन

  • @subhashgaikwad7602
    @subhashgaikwad7602 Před rokem +1

    सदर माहितीचा सर्व शेतकरी बांधवांसाठी फायदा होईल

  • @madhumalti8451
    @madhumalti8451 Před 2 lety +4

    Beautiful instruction.

  • @GajarBalumamancha
    @GajarBalumamancha Před 2 lety

    अरे दादा खूप खूप छान माहिती दिलीत आपला खुप आभारी आहे thanks दादा

  • @Aakash8739
    @Aakash8739 Před 3 lety +6

    खूप छान माहिती भावा👍👌👌

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před měsícem +2

    Very good lnformation ❤

  • @samadhanchavan1845
    @samadhanchavan1845 Před 3 lety +3

    धन्यवाद भाई खूप छान सुविचार दिला

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.

  • @user-xu1lo2vl4k
    @user-xu1lo2vl4k Před 3 lety +5

    Good information ganesh dada...

  • @HunmathMane-wv7yz
    @HunmathMane-wv7yz Před rokem +1

    धन्यवाद भाऊ खुप छान माहिती दिली आहे

  • @ravipatil9965
    @ravipatil9965 Před 2 lety

    फार छान माहिती दिली आभारी आहोत 🙏🙏

  • @pandharibele125
    @pandharibele125 Před rokem +2

    आज खेरडावाडी येथे पाऊस चालू असताना खड्डाखतत असताना एक विज पडून मृत्यू झाला आहे विज कशामुळे आकर्षित होते ते शेतकरी भावांना सांगा भाऊ त्याच्यावर दोन अजून व्हिडिओ टाका

  • @user-ju3ey8pj6p
    @user-ju3ey8pj6p Před měsícem +1

    खूप सुंदर माहिती दिली दादा, खूप छान माहिती दिली 🙏🙏💐

  • @take_up_trading.
    @take_up_trading. Před 3 lety +9

    दादा गावी राहतोय पण मराठी बोलण्याची पद्धत शुद्ध किती आहे.
    छान छान

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Před 3 lety +8

    भाऊ थोडा खात पीत जा......बाकी विडिओ झक्कास आहे

  • @sandipkarande9969
    @sandipkarande9969 Před 3 lety

    छान माहिती मिळाली

  • @korecollection9900
    @korecollection9900 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @ramakantjadhav1160
    @ramakantjadhav1160 Před 3 lety +2

    छान माहिती भावा.

  • @user-fd9nv3nv1y
    @user-fd9nv3nv1y Před 2 lety +1

    छान गैरसमज दूर करण्यासाठी धन्यवाद

  • @balasahebdhande9941
    @balasahebdhande9941 Před 3 lety +2

    खूप छान माहिती

  • @dipakchopade544
    @dipakchopade544 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली

  • @janardhantrimbakpachpor5998

    अतीशय चांगली माहिती धनयवाद

  • @sunilbajare2646
    @sunilbajare2646 Před 3 lety +3

    खुप छान माहिति दिलि भाउ

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 Před 3 lety +5

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद गणेश दादासाहेब 🙏

  • @pravinsarwade3254
    @pravinsarwade3254 Před měsícem

    Beautiful explained by you dear brother Thank you very much 🙏🌹

  • @akashdhongade794
    @akashdhongade794 Před 3 lety

    छान आहे आणि गरज सुद्धा आहे

  • @shrikantmisal1271
    @shrikantmisal1271 Před 3 lety +3

    मस्त संदेश दिला

  • @mahendrasulke
    @mahendrasulke Před 3 lety +23

    🌷🌱"thanks!!.. You are Really Royal ' शेतकरी ' Man!!"🌱🌷

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 Před 3 lety +5

    अतियश उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद .मोकळ्या जागेत बसताना लाकूड किंवा गवत खाली घेऊन बसावे .परंतु पाऊस चालू असेल तर त्या दोन्ही वस्तू ओल्या झालेल्या असतील तेव्हा काय करावे.

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 Před 2 měsíci +1

    दादा खूपच छान माहिती दिली धन्यवाद🌹🌹🙏🙏

  • @indianstenographer3876
    @indianstenographer3876 Před 3 lety +1

    खूप छान माहिती 👍

  • @milindwankhade7642
    @milindwankhade7642 Před rokem

    Khup Chan mahti dilabadl khup khup dhanyavad gansh dada

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 Před 2 lety

    खुपच सुंदर माहिती दिली 👌👌👌👌🙏

  • @sss-bharat
    @sss-bharat Před 3 lety

    🙏🙏dhanyavad dada

  • @bigworldofdreams23
    @bigworldofdreams23 Před 3 lety +1

    Dhanyawad bhau...

  • @subhashgaikwad7602
    @subhashgaikwad7602 Před rokem

    खुप उपुक्त माहिती

  • @user-br1vw6yg4o
    @user-br1vw6yg4o Před 3 lety +2

    खुप छान गणेश भाऊ
    जय बळीराजा ♥️

  • @rahulazade5146
    @rahulazade5146 Před 2 lety

    Thank you for information.you are doing great job

  • @shamgorade2777
    @shamgorade2777 Před 3 lety +2

    Video editing ekdam Right

  • @vinayshinde990
    @vinayshinde990 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली भाऊ

  • @sandipghare6523
    @sandipghare6523 Před 3 lety +1

    Dhanyavad ganesh dada

  • @avisalve607
    @avisalve607 Před 3 lety

    खूप चांगली माहिती दिली

  • @gautamkamble7890
    @gautamkamble7890 Před 3 lety +1

    👍 खुप छान माहिती दिली भाऊ 👍

  • @rajabhautat6987
    @rajabhautat6987 Před 3 lety +1

    Good information, nice

  • @sambhajisurywanshi7561
    @sambhajisurywanshi7561 Před měsícem

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 Před měsícem

    खूप छान माहिती दिली आहे 👍👍👍

  • @ajharshaikh3955
    @ajharshaikh3955 Před 3 lety +8

    जय किसान जय जवान 🙏 आनखी माहिती आसेच देत राहा भाउ

  • @samadhanmisal3584
    @samadhanmisal3584 Před 3 lety +1

    Khup chan mahiti dili bhau🙏