Ramdas Athawale on Raj Thackeray : मुस्लिम समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही : Loudspeaker Row

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2022
  • #Maharashtra #RajThackeray #Aurangabad #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या
    Ramdas Athawale on Raj Thackeray : मुस्लिम समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही : Loudspeaker Row
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 1,1K

  • @urpcart9239
    @urpcart9239 Před 2 lety +308

    ह्याला कोणी तरी समजवा हा एकटाच RIP पक्षात उरला आहे 😂😂😂😂😂😂

  • @manishbharambe3241
    @manishbharambe3241 Před 2 lety +21

    धन्यवाद.. राज साहेब ठाकरे.. या सगळ्यांचे खरे चेहरे दाखवल्या बाबत !

    • @akashsable4616
      @akashsable4616 Před 2 lety +1

      तुला कोराणा काळात दिसले नाही का तोहा राज ठाकरे कुडे होते

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Před 2 lety +38

    मला वाटतं रामदास साहेबांचे ज्ञान पाहता ...त्यांनी रशिया युक्रेन मध्ये मध्यस्ती करायला जावं ऐकतील त्यांचं ते लोक 😝😝😝😝🤣🤣🤣🤣

    • @jayeshpatil2574
      @jayeshpatil2574 Před 2 lety

      😂😂😀

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Před 2 lety +1

      फक्त तुझा सरके चुथा च लोक नही येकत रे बाळा...जय भिम😀😀😀😀😀😀😀😀

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 Před 2 lety

      तू कसला शेट्टाचा अष्टपैलू.. Athavale is very strong leader

    • @Tejas_thakur_
      @Tejas_thakur_ Před 2 lety +1

      @@intelligentcrab8531 भंगार नेता आठवले🤣🤣

    • @Tejas_thakur_
      @Tejas_thakur_ Před 2 lety

      @@rajeshgawali9914 आठवले ल काळ कुत्र तरी विचारत का रानातले 🤣🤣

  • @sudhirkakade2100
    @sudhirkakade2100 Před 2 lety +116

    आवाजाला मर्यादा घातलीच पाहिजे पण कोणत्या धर्माची भावना दुखावल्या जाऊ नये .🙏

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 Před 2 lety +5

      Aagdi बरोबर आहे भावा

    • @baapkebaapkabaap2352
      @baapkebaapkabaap2352 Před 2 lety +2

      Nhi bhava maryada ghatli ki 1-2 mahine paltil punha ajuk chalu krtil mahun bhonge utarvaylach pahije. Ani yat man dukhaych ky vishaych nhi🚩🚩🚩

    • @KattarHindu_GT
      @KattarHindu_GT Před 2 lety +1

      राम नवमी वर सर्व देश भरात दगड फेकले गेले, घर हिंदू लोकांचे पेटवले गेले त्याचं काय मित्रा..ते आपला विचार करत नाही आपल्या लोकांना घाबरत नाही म्हणून असं करतात..आपल्याला तसा नाही करायचं पण स्वतःची आणि आपल्या घरातल्यांची तारी काळजी घेतली पाहिजे की नाही..क्राईम रेकॉर्ड बघा ..मुस्लिम लोकांचा क्राईम रेट किती आहे ते..तारी अजून हे फक्त २० करोड आहेत..नंतर काय होईल ..आपल्या आई बहीण घरातून उचलून घेऊन जायला कमी नाही पडणार ही लोकं🙏🏻🚩 जागे व्हा जरा

    • @shashiwarkad7893
      @shashiwarkad7893 Před 2 lety +5

      हो का भावा आमच्या भावना दुखावल्या जात आहे त्याच काय 4 दिवसा पुर्व एक कीर्तन चालू होतं तेव्हा पोलिसाने डिरेक्टर जाऊन बंद केलं , कायदा हा फक्त हिंदू धर्मासाठी आहे का

    • @quazihamedahmed1138
      @quazihamedahmed1138 Před 2 lety +3

      बरोबर भावा 👍

  • @dadyatech6126
    @dadyatech6126 Před 2 lety +33

    एबीपी माझा वाल्यानो तुम्हाला दुसरे कोणी भेटले नाही का 😂😂

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Před 2 lety +1

      तुझा बाप भेटला नरे शेमन्या .....😀😀😀😀😀😀😀😀😀जय भिम

    • @motivationalquotes3360
      @motivationalquotes3360 Před 2 lety

      @@rajeshgawali9914 😅😅😅😅😅😅

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda Před 2 lety +200

    स्वतःचे संरक्षण करायला पोलीस आणि जवान ठेवतात आणि मस्जिद ला संरक्षण देण्याला निघालात साहेब

  • @sandeepbhukele1913
    @sandeepbhukele1913 Před 2 lety +8

    आठवले साहेब शिवसेनेने पद दिले तर मंदीराचे रषन करनारे तुम्ही तुमच्याकडे नाही लष देत आम्ही ऐकच साहेब। "राज साहेब"

  • @sandeepthombe8351
    @sandeepthombe8351 Před 2 lety +145

    अहो साहेब जिकडे सत्ता तिकडे जाता तुम्ही
    कशाला कार्यकर्ते अडचणीत आणता त्यासाठी
    पोलीस आहेत आहे ना कायदा राखायला

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Před 2 lety +1

      Sanvidhan janate sathi aahe...janata sanvidhanchi raksha ...polisanvar nahi sodnar.....
      Dadagiri Keli tar janata rastyavar utarel....hindu vachvtil mashidina

    • @ishwarsuryavanshi3071
      @ishwarsuryavanshi3071 Před 2 lety

      एकदम बरोबर 😭

    • @snehalsangale8774
      @snehalsangale8774 Před 2 lety +2

      शांत बसा गुडघेतज्ञ

    • @sandeepthombe8351
      @sandeepthombe8351 Před 2 lety +2

      @@snehalsangale8774 कोण सांगणार शांत बस तु कायदा कुणी हातात घेऊ शकत नही
      जास्त हुशार बनू नका

    • @sandeepthombe8351
      @sandeepthombe8351 Před 2 lety +2

      मंद बुद्धी असल्या सारखे वागू नका तुम्हाला शहाणपणा शिकवायची गरज तुला मला रिपलाय देयची गरज नाही मी माझा मत मांडले तुझे नाही विचारलं

  • @veen88
    @veen88 Před 2 lety +134

    कोणीतरी ह्याला सांगा रे
    प्रश्न धर्माचा नाही, कायद्याचा आहे.

    • @yashwanthanwate9927
      @yashwanthanwate9927 Před 2 lety

      ये बिन डोक आरे तुमच्या लोकांचा मेंदू कुठं असतो काय माहीत तुम्हाला कोणी पण मुर्खात काढतो कारण तो राज ठाकरे गरज नसताना हा मुद्दा काढला त्याच्या राजकारण साठी तुमच्यासारखे बावळट लोक त्याला महत्त्व देतात आरे दुसर्याच जाऊदे तुमच्या समाजातील तर अडचणी बदल बोला का अरे या वरुन कोणत्या समाजाचं भलं होणार आहे थोडं तरी विचार करत जा डोकं असेल तर गैरादयनो अरे हा शिवाजी महाराजांचा ईतिहास चुकीचा सांगत फिरतोय तुम्हाला तरी काय माहीत आहे शिवाजी महाराजांचा ईतिहास तुम्ही लोकांच्या ईशारयवर वागता....यांनी कुठल्या गरीब हिंदू च भलं होणार आहे यात राज ठाकरे च काहीच जाणारं नाही यात फक्त गोरगरीब पोरांच नुकसान होणार आहे...मंदीरावर दिवस रात्र भोंगा चालतोच ना मग त्याच काय सगळं चालू आहे ना पण आताच काय गरज आहे या गोष्टी ची थोड विचार करत जा डोकं ठिकाणावर ठेवून कधी शिवाजी महाराजांचे वंशज अशा गोष्टी बोलतात का ?

    • @rajendrachougale1376
      @rajendrachougale1376 Před 2 lety +1

      ,hoy

    • @ansarshaikh7886
      @ansarshaikh7886 Před 2 lety +1

      Mahit aahe ka kayda

  • @nandkumarshelavale7136
    @nandkumarshelavale7136 Před 2 lety +104

    हिंदूंवर कित्येक वेळा अन्याय झाला त्या वेळी आपण कुठे होते की फक्त मतांसाठी लांगूलचालन करत आहेत

    • @harshadkamble4531
      @harshadkamble4531 Před 2 lety +3

      Raj tahkre sahebanchi Jr satta ali ki tu kuthe jato te bagh

    • @royalascreationofficial2500
      @royalascreationofficial2500 Před 2 lety +1

      Raj thakre kadhi yeil satteyt te fake entertainment entertainment bd entertainment, voting veli kuthe jata tumi

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 lety +2

      muslim dalitana kadhihi vote det nahit ani eftari la sudha bolavat nahi ha Sharad Pawar cha manus ahe sharad pawar swata pudhe yet nahit mag ashe bindok dalit nete vadapav sathi virodh karayala ubhe karayache ani samajat jatiywad nirman karayacha hech dhande karat ale ahet Jay shree ram jay bhim jay savarkarji Jay Dr hegadewar saheb Jay modiji

    • @abhayjangam5300
      @abhayjangam5300 Před 2 lety

      @@anilgaikwad2202 ekdm ypgya bolale bhau tumhi

  • @sureshshetty7909
    @sureshshetty7909 Před 2 lety +27

    आठवले साहेब निदान तुम्ही तर ह्या बद्दल काय बोलू नका एक लक्षात ठेवा तुम्हाला मोदी सरकारने मंत्री बनवलेला आहे.... नाहीतर तुम्हाला ह्या देशात कोणी विचारत नाही... जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩

  • @balanikalje9927
    @balanikalje9927 Před 2 lety +79

    आठवले साहेब भाजप पक्षाच्या वतीने आपण मंत्रीपद मिळाले आहे भाजपचा पण मनसेला पाठिंबा आहे मग आपलं मंत्रीपद जाण्या आधी राजीनामा देऊन बाहेर पडा नाहीतर गोंधळ होईल सबका विकास सबके साथ कोणत्याही भारतीयाचा विकास झालेला नाही फक्त आपला आणि भाजपचा विकास झाला

    • @rahulpatil3367
      @rahulpatil3367 Před 2 lety +7

      Jay bhim Ani jai mim...ha yancha nara...he ekatr ahet..he landyannach suport karnar kayam

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 lety +2

      Congress NCP madhil maratha netyancha tipu sultan Aurangabad la samarthan ani nawab Malik la support ahe bindok dalit nete vadapav sathi virodh karayala ubhe karanare sharad pawar jatiywadi ahe Jay shree ram jay bhim jay savarkarji Jay Dr hegadewar saheb Jay modiji

    • @vijaysindagi8178
      @vijaysindagi8178 Před 2 lety +1

      कटोरा घेवून फिरणारा. बाळा तू बरोबर बोललास.

    • @amanthorat8817
      @amanthorat8817 Před 2 lety +1

      @@vijaysindagi8178 bhau me pn ek bhim sainik ahe te pn katter pn plz bhai jay modi as nko mhnu. Tya modi chya tr................junde Jay bhim....fkt ani Jay shivray.....

    • @hindustani7784
      @hindustani7784 Před 2 lety

      सत्य वचन🙏🙏

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 Před 2 lety +15

    भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी मुसलमानांसाठी काय लिहून ठेवलंय ते वाचा साहेब

    • @user-qk2ce7ll8g
      @user-qk2ce7ll8g Před 2 lety +2

      Right

    • @narendrapatil3450
      @narendrapatil3450 Před 2 lety

      सगळे जन एकाच ईश्वराची लेकरं आहोत जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

    • @sanjaytapkir9390
      @sanjaytapkir9390 Před 2 lety +2

      संविधान नुसार कायदे पाळले तर नेत्यांना बोलायला काहीच शिल्लक राहणार नाही.

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Před 2 lety

      Te आम्हाला माहीत आहे. ते नका सांगू तुम्ही जोशी काय वाचायचे ते

  • @balurathod4626
    @balurathod4626 Před 2 lety +67

    सामाजिक न्याय मंत्री महोदय,
    तुम्ही अजूनही निर्णय घेऊ शकत नाहीत?राज साहेब हे सर्व सामान्य माणसाचा विचार करून लढा देत आहे.मी मुस्लिम एरिया मध्ये राहतो भोंग्याचा खरच त्रास खूप होतो. तुम्ही राजमहाल राहता यामुळे तुम्हाला कदाचित समस्या जाणवत नसेल.
    महाराष्ट्रातील सर्व नागरिक राज ठाकरे च्या सामाजिक विषयासी सहमत आहे.

    • @amolmaske9240
      @amolmaske9240 Před 2 lety +3

      Fakt Muslim bhongya cha tras hotoy Ka...what about Hindu festival....Kahi Yaar...

    • @Time_Pass_Panti
      @Time_Pass_Panti Před 2 lety +2

      Tu ghar dusri kade ghe samjhla ka

    • @FaizanKhan-jm7kb
      @FaizanKhan-jm7kb Před 2 lety

      @@amolmaske9240 barobar saglenchya aap aple religious thikane aahet

    • @yogeshchaudhari1933
      @yogeshchaudhari1933 Před 2 lety

      @@amolmaske9240 hindu roj sakali sandhyakli nhi bhonge nhi lavat....
      Tumhi pn lava na आठवड्यातून आणि महिन्यातून एखादी वेळा

    • @dannymoya5464
      @dannymoya5464 Před 2 lety +3

      2 mins azan cha Yana tras hoto..pan mahagai berojgari war Yana kahi hote nahi.. gobarchap andhbhakt 😀

  • @kishorjadhav9147
    @kishorjadhav9147 Před 2 lety +71

    भोंग्याचा त्रास सर्व सामान्यांना होतो भोंगे बंद च व्हायला पाहिजे.

    • @mohsinmirza8894
      @mohsinmirza8894 Před 2 lety +5

      नवरात्र
      गणेश उत्सव
      विविध जयंत्या
      मंदिरातील आरत्या
      हरिनाम सप्ताह
      याबाबत आपले मत काय?

    • @DeepakRajput-jz3tp
      @DeepakRajput-jz3tp Před 2 lety +2

      @@mohsinmirza8894 Desh Hindu dharm var devide zalay mg ky ha Kay shariya islamic state vatla ka tula,Ramachya deshat Hindunna divchu nka..khup savlat dili ahe tumhala Ugli diya toh haath na pakde Miya samjhe.....jitni azadi bharat ne tumhe di he utni tumhe tumhare islamic state bhi nahi dete

    • @DeepakRajput-jz3tp
      @DeepakRajput-jz3tp Před 2 lety +2

      @@mohsinmirza8894 365 divas koni sangitla vajvayla,Bhopu sarvanche utarnar pan pahile tumhe mg amche🚩🚩Saman kayda

    • @user-rh2zw4qk4j
      @user-rh2zw4qk4j Před 2 lety

      @@DeepakRajput-jz3tp समान कायदा असेल तर सर्वांचं संगच उतरू भोंगे

    • @professor.....1386
      @professor.....1386 Před 2 lety

      @@mohsinmirza8894 भोंगेहे बंद झालेच पाहिजेत म ते कोणत्याही ठिकाणी असोत आणि सुप्रीम कोर्टाने ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्यांचे पालन झालेच पाहिजे हा सामाजिक विषय आहे एका विशिष्ट धर्माचा विषय नाही हा.... आणि तुम्ही नमाज ही 5 काय 50 वेळा पढ़ा काही हरकत नाही पण 365 दिवस 5-5 वेळा भोंगे लाऊन शक्तिप्रदर्शन करण्याची काय गरज आहे आणि रस्ते बंद करुण नमाज अदा करता हे बरोबर आहे का किती त्रास होतो लोकांना ....
      बाकी ईद मुबारक

  • @maheshart1985
    @maheshart1985 Před 2 lety +13

    आजच्या तरुनानी मग तो कोंणत्याही धर्मचा असो दंगली केस मध्ये अडकलेल्या लोकांना भेटा काय हाल होतं ते..बघा...बाकी आपण आपला मेदू दुसरकडं गहाण ठेवू नका 🙏🏻

    • @maheshart1985
      @maheshart1985 Před 2 lety +1

      @@sunilkolhe9042 भाऊ पहिलं मी कोणत्याही पक्षातमी नाही... डोळ्यासमोर काही उदाहरण आहेत...सावध कारण भारतीय.. माणुसकी म्हणून माझं कर्तव्य आहे.. बाकी ज्याची त्याची मर्जी 🙏🏻

    • @maheshart1985
      @maheshart1985 Před 2 lety

      @@sunilkolhe9042 😄ok

  • @user-gg6hv4ss7t
    @user-gg6hv4ss7t Před 2 lety +136

    सभा हाेऊ देणार नव्हते कूट लपले हाेते

    • @sunildeorayepatil6285
      @sunildeorayepatil6285 Před 2 lety +2

      😂😂😂🤣🤣🤣

    • @rushijadhav7171
      @rushijadhav7171 Před 2 lety +2

      🤣🤣

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 lety +5

      are ha sharad pawar cha popat ahe Maharashtra madhe bindok dalit nete ahet Jay shree ram jay bhim jay savarkarji Jay Dr hegadewar saheb Jay modiji

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 2 lety

      Mahan prime minister modiji RSS samajik samarasata japanari mahan vichardhara ahe Jay shree ram jay bhim jay savarkarji Jay Dr hegadewar saheb Jay modiji

    • @sureshpatil779
      @sureshpatil779 Před 2 lety

      😂😂

  • @aniketgore8278
    @aniketgore8278 Před 2 lety +47

    अहो ऐकलं नाही का सभेत चौरंग बनून घरी पाठवला जाईन.... 🤣🤣🤣🤣

    • @snehalsangale8774
      @snehalsangale8774 Před 2 lety

      तुझ्या डोक्यावर विज पडली पाहिजे🤣🤣🤣

    • @sachinkardak7454
      @sachinkardak7454 Před 2 lety

      रामदास आठवले ना तू ओळखलं नाहीस ! त्या वेळी थैलीत होतास ! तू जुने जाणकार लोकांना विचार दलित पॅन्थर ... बाल ठाकरे ची गांड फाटली होती त्या वेळेला वरली ला दंगल झाली होती पूर्ण महाराष्ट्र पेटवला होता ..दलित पॅन्थर चा तुला इतिहास माहिती नाही म्हणून तू असं बोलतो . जुने कोणी शिवसैनिक असेल त्यांना विचार ते बघ काय सांगतात मग .. हि चौरंग ची धमकी भय्या ना दे ...

    • @aniketgore8278
      @aniketgore8278 Před 2 lety

      अहो साहेब कुठं पाहरा देत आहात का ढुंगणला पाय लावून पळून gele

    • @vvairat5896
      @vvairat5896 Před 2 lety

      मागासवर्गीय सुशिक्षित बेकार मुले नोकरीसाठी भटकत आहेत .त्यांचे साठी आठवले साहेब काही तरी प्रयत्न करणे बाबत विनंती.

  • @VikasAwale
    @VikasAwale Před 2 lety +72

    "बाळासाहेबांनी कधी भोंग्यविरुद्ध भूमिका घेतली नाही " 😂😂😂😂गांजा

  • @akshayshelke9660
    @akshayshelke9660 Před 2 lety +47

    याला मंत्री कोणत्या हेतूने केल काय माहित याला काहीच आठवत नाही आठवले😂

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 2 lety +92

    मी म्हनतो कुठलयाई राजकाय पक्षाचा सरपच नगरसेवक महापौर चेर मन आमदार खारदा२मुख मत्री पतप्रधान इत्यादी सर्वाच्या सभेला लाऊ ढस्पीकर बंदी असावी

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n Před 2 lety +20

    बसा आता 2024 नंतर घरी सगळे हिंदू विरोधी पक्ष.

    • @jesaldesai1349
      @jesaldesai1349 Před 2 lety

      2019 madhe pan hindu virodhi congress ncp la lokane ghari basavlo hoto pan sene mude he hindu virodhi ale

    • @jesaldesai1349
      @jesaldesai1349 Před 2 lety

      pan ata nahi

    • @user-xn2no2rk4n
      @user-xn2no2rk4n Před 2 lety

      @@jesaldesai1349 होना खरच ना. राजकारण आणि स्त्ता. नशा च खूप वाईट अस्ते. जनतेचा जनादेश पाया खाली तुडवत सत्ता मिळवली पण आयुष भर भोग भोगावे लागतील आता.

    • @marathimanusmmstar457
      @marathimanusmmstar457 Před 2 lety

      येड्या तुला काही कळतय का नाही जसं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आहे तसेच bjp पण आधी असे कांड करून थकलीय
      कधीपर्यंत सांगावं

  • @ahmedsyed5047
    @ahmedsyed5047 Před 2 lety

    खुप छान साहेब माझ्या कानाला खुप आपले बोल एकूण आनंद झाला आपला सय्यद औरंगाबाद

  • @sunilnaraynsuryawanshisury5030

    तुम्ही ही म्हशीदीत जाऊन कविता म्हणत बसा 😂

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Před 2 lety +68

    रामदासजी, bjp चा sapport आहे राज ला, हे सर्व कारस्थान bjp चे आहे, मग bjp ची साथ का नाही सोडत

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Před 2 lety +1

      Bjp chi kahi sath nahi 😂
      Yogi aste tar yachaya mimcryvalyachya gharavar bulldozzer Gela asta....

    • @nayanmhatre3557
      @nayanmhatre3557 Před 2 lety +3

      दादा असं थेट मुद्याला हात नको घालू त्रास होतो काहींना.... 😂😂😂😂

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Před 2 lety

      @:!: i'' mi up cha bhikhari asen pan ....
      Pan khaj thakre var bulldozzer chalvla asta yogiji ni

    • @krish-wg2io
      @krish-wg2io Před 2 lety

      He tyala pan mahit aahe pan jast kaye bolla tar mantri pad zanar mhanus lachaar zhalela aahe he nashedi

    • @akshayupadhyay5872
      @akshayupadhyay5872 Před 2 lety

      @:!: i'' tu konsa ambani hai Chutiye

  • @wadkarnaresh267
    @wadkarnaresh267 Před 2 lety +55

    महाराष्ट्र राज्य मधून असला जोकर केंद्रात जाऊन राज्याचे नाव धुलीला मिळवले आहे

    • @amolmaske9240
      @amolmaske9240 Před 2 lety

      Rajyacha nav rahilay kuth....rethink

    • @wadkarnaresh267
      @wadkarnaresh267 Před 2 lety

      @@amolmaske9240 थोड तर होत ना , मनमोहन सरकार म्हणून

    • @indrakantwaghmare5488
      @indrakantwaghmare5488 Před 2 lety

      Muslin samajache mat khayche ahe hyala

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Před 2 lety +2

    I support Athavleji 👍👍👍👍

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 Před 2 lety +115

    I still don't know who voted him😂😂

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 Před 2 lety

      Still he is the ministry of BJP gov. Hows stupid modi😀😃😄😁

    • @vitthalpatilpat8l629
      @vitthalpatilpat8l629 Před 2 lety +1

      Vote nasal tari support asala pahije samate sathi kahi pn karu

    • @vinodtupe8181
      @vinodtupe8181 Před 2 lety +1

      Awesome....

    • @shivamgurav9116
      @shivamgurav9116 Před 2 lety +2

      He is good person bro.lot of socialwork+ he has also adopted many wild animals from national park including leopards.

    • @akashnavale1363
      @akashnavale1363 Před 2 lety +2

      खरय आहे 🤣

  • @santoshhumbe5066
    @santoshhumbe5066 Před 2 lety +27

    आठवले तर आठवले नाहितर विसरले🤣🤣🤣 sorry saheb tumchya kadunch shikloy

  • @abhishekdhanage6848
    @abhishekdhanage6848 Před 2 lety +11

    देख लेना आखो से हम फिर आयेगे लाखो से
    जय श्री राम 💪🚩
    गर्व च नाही तर माज आहे हिंदु असल्या चा🚩🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩

    • @stardombhum513
      @stardombhum513 Před 2 lety

      जय महाराष्ट्र जय श्री राम

  • @madhavkokare749
    @madhavkokare749 Před 2 lety +3

    Great Saheb.........

  • @machindrakoradkar1561
    @machindrakoradkar1561 Před 2 lety +9

    हा सारखा नशेत बोलतो
    याला काही किंमत नाही
    शेण भरायच्या योग्य आहे
    हा जावु द्या घरी ह्याला

  • @user-bl7we4mo4c
    @user-bl7we4mo4c Před 2 lety +12

    खर आहेत आठवले साहेब कही जातिवादी लोका ना तुम ची बात बच नार नाही

    • @rajendrakangude1532
      @rajendrakangude1532 Před 2 lety

      Athavale ha swata eka jaticha neta aahe. Jatich rajkarn ha Pan kartoch ki

    • @user-bl7we4mo4c
      @user-bl7we4mo4c Před 2 lety

      @@rajendrakangude1532 भाऊ एका जाती चे तो साग डे आहेत तुम्हीं पन मी पन आणि जाती मुड़ेच आप ली ओडक होते

  • @user-jt6uj4wb8f
    @user-jt6uj4wb8f Před 2 lety +49

    आठवले साहेब तुम्ही जे बोलता ते ठीक आहे पन हे रोजची तकलीफ आहे हेही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे

    • @mirmaheboobalisyed8893
      @mirmaheboobalisyed8893 Před 2 lety +1

      तकलीफ़ भोंग्यांची नव्हे मुस्लिमांच्या माणुसकीची आहे, कोरोनावायरस चा काळ आठवण करा 😀😀😀😀

  • @rahulbharne5856
    @rahulbharne5856 Před 2 lety +1

    लय भारि भुमिका साहेब

  • @babukondi4474
    @babukondi4474 Před 2 lety +9

    Atwale saheb great 👍👍👍👍

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 Před 2 lety +4

    साहेब तुम्ही भाजप ला सोडून महाविकास आघाडी कडे यावे.

  • @suryakantgavalibhosale5953

    आठवले साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण हे सविधानच मानत नाहीत कोर्टाचा आदेश मानत नाहीत काय आणि तुम्ही उड्या मारत त्या सविधान सविधान शांतिप्रिय समाज आधी संविधानाला मानतोय का बघा

  • @siddikshaikh689
    @siddikshaikh689 Před 2 lety +1

    आटवले साहेब तुमचा आभार पर अमि खम्भीर आहे

  • @mosinshaikh9392
    @mosinshaikh9392 Před 2 lety +2

    1 no.

  • @nasirpathan1470
    @nasirpathan1470 Před 2 lety +13

    धन्यवाद आठवले साहेब, पण मुस्लिम समाज मशिदीचे सौरक्षण करण्यास सक्षम आहे. धन्यवाद.

    • @kalpeshkoli4819
      @kalpeshkoli4819 Před 2 lety

      Tuzi aai chi puchhi, sale hindu aahot aamhi, jr jung zali na tr talvarine kapun taku, ani je vachale te Pakistan madhe pathaun deu

    • @madhukarmalkar1157
      @madhukarmalkar1157 Před 2 lety

      Landkyanch aati chal lay

    • @rohitmarkande5045
      @rohitmarkande5045 Před 2 lety

      बरोबर आहे... कशाला संरक्षण पाहिजे ..
      बॉम्ब , तलवारी , जिहादी एवढं तर सगळ आहे.... 😂

    • @nasirpathan1470
      @nasirpathan1470 Před 2 lety

      @@rohitmarkande5045 आमच्या बरोबर आमचा अल्लाह आहे, म्हणून आम्हाला कोणाचीही मदत नको , समजलं का जळकुंड्या.

  • @rajaramsable2768
    @rajaramsable2768 Před 2 lety +18

    एकच नंबर विचार .सर्वधर्मसमभाव.

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 Před 2 lety +1

    राज साहेब म्हण जे सर्व राजकारण्यांना पुरूण उरनार नेतृत्व आहे .पण हे आपल्या च काही नतद्रष्टांना कळणार नाही हे दुर्दैव महाराष्ट्र च जय महाराष्ट्र

  • @werindians6938
    @werindians6938 Před 2 lety +23

    बहूजन समाजातील मुला मुलींनो सावध व्हा... देशाला धर्मा-धर्मांत व जाती-जातींत भांडणे लावणा-या राजकारणाची गरज नसून आमदारांची अतिरिक्त पेंशन बंद करणा-या व दर्जेदार शिक्षण,उत्तम आरोग्यसुविधा,मोफत व स्वच्छ पाणी,24 तास व स्वस्त वीज,चांगले रस्ते यांसारख्या सोईसुविधा देणा-या राजकारणाची म्हणजेच केजरीवालांच्या राजकारणाची गरज आहे.

    • @manikarnikak7835
      @manikarnikak7835 Před 2 lety +2

      केजरीवाल ला खलिस्तान चा पंतप्रधान व्हायचं आहे...तुला खलिस्तान चा नागरिक व्हायचं आहे का

    • @manikarnikak7835
      @manikarnikak7835 Před 2 lety

      @:!: i'' तू कोण विचारणारा? तुला स्वतःच नाव ही उघड वापरता येत नाही सोशल मीडियावर... मी ज्यांना विचारलंय त्यांनी विचारलं तर सांगेन....ते we the indians म्हणतायत स्वतःला...पण केजरीवाल ला सपोर्ट करून तो India /भारत तरी राहणार आहे का?
      एक महिना नाही झालं पंजाब मध्ये सरकार येऊन तर खलिस्तानी समर्थक खलिस्तान जिंदाबाद च्या घोषणा करत पतियाळा मधे फिरतायत...
      बरोबर बोलले होते कवी कुमार विश्वास घातक आहे केजरीवाल देशाला....सत्तेसाठी हपाप
      पलेला

    • @aryandalvi4214
      @aryandalvi4214 Před 2 lety

      Adhi reservation band Kara sagli waat laun thevli ahe , garib maratha samaaj ajun nyay ny bhetla

    • @sagargaikwad8602
      @sagargaikwad8602 Před 2 lety

      @@aryandalvi4214 baal aahes ajun tu andya madhe

    • @aryandalvi4214
      @aryandalvi4214 Před 2 lety +1

      @@sagargaikwad8602 merit ny tumchya kade fukat khatayt 😂😂😂😂

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před 2 lety +40

    भोंगे काढ पाहिलं हे नाटकी बंद कर ....नाहीतर राज ठाकरे यांची तोफ तुमच्या बरं कडाडायला वेळ पण लागणार नाही....
    दलीत समाजाच्या लोकांसाठी कधी काय केलं नाही... 😂😂😂

    • @amolmaske9240
      @amolmaske9240 Před 2 lety +1

      Raj thakre no tumcha sathi Kay kelay...

  • @ganeshghuge887
    @ganeshghuge887 Před 2 lety +12

    याच्‍या पक्षात एकच अध्‍यक्ष एकच कार्यकर्ता ते फक्‍त हाच माणूस आहे
    👇😅😅

  • @kamaxibhate2113
    @kamaxibhate2113 Před 2 lety

    आठवले साहेब एकतेची भूमिका नेहमी घेत चला 🙏

  • @ajayfajge7560
    @ajayfajge7560 Před 2 lety +13

    Jay bhim Sirrr....🇪🇺
    Proud Of You Saaheb...💙

    • @krish-wg2io
      @krish-wg2io Před 2 lety +3

      Kasla proud kalank aahe aple samajawar je party samvidhan manat nahi tyancha sobat aahe satte madhe lachaar manus

    • @theindiansupport492
      @theindiansupport492 Před 2 lety +1

      @@krish-wg2io bhava nkki hynna kryc tri ky ah smjt nhi...jevh muslim morcha kdtat aplhy virodhat... Tvh kuth laptat he khandyala khanda lvnare

  • @akfilmproduction3293
    @akfilmproduction3293 Před 2 lety +11

    Dhanyvad Saheb jay bhim jay mim 💚💙

    • @KDkedarpotdar
      @KDkedarpotdar Před 2 lety

      Lavdya congress ch khaun jay mim mhnto kay ? Jay uddhav bala saheb thakrey mhan

    • @darshangaul
      @darshangaul Před 2 lety

      jai hind🚩🚩🚩

  • @ImtiyazShaikhharsh
    @ImtiyazShaikhharsh Před 2 lety +7

    Jay mim jay bhim jay Maharashtra,

  • @nandkishoruikey4490
    @nandkishoruikey4490 Před 2 lety

    मीडीया व राजकारणी लोकांचे ठरले आहेत कार्यक्रम...

  • @ulhasmali7342
    @ulhasmali7342 Před 2 lety +26

    जय भीम जय मिम
    गर्व से कहेंगे हम हिंदू हे आप लगे रहो कुछ फरक पडत नाही

    • @akashnavale1363
      @akashnavale1363 Před 2 lety

      जय शिवराय जय श्रीराम

    • @youvrajbagul5807
      @youvrajbagul5807 Před 2 lety

      आम्हाला काय जाटा फरक पडतोय

    • @vijaykolhe5947
      @vijaykolhe5947 Před 2 lety

      जय श्रीराम जय हनुमान

  • @quazihamedahmed1138
    @quazihamedahmed1138 Před 2 lety +20

    कडू सत्य साहेब 👍
    जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान 🇮🇳

    • @08swady
      @08swady Před 2 lety

      Chya Aaila Utsahach naahi aahe....Dhila dalit neta

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Před 2 lety +16

    आठवले इवळत बोलू नका

  • @najeerbirajdar1199
    @najeerbirajdar1199 Před 2 lety +1

    रामदास आठवले ✌🐅

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 Před 2 lety +4

    आपल्या समाजावर अत्याचार होत असताना मुस्लिम भाईंना काय संरक्षण देता तेच लोक आपल संरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत,

  • @nayanmhatre3557
    @nayanmhatre3557 Před 2 lety +18

    मग आमची मंदिर पडली त्या वर काय मत आहे?
    आता मंदिर मस्जिद यात पण पक्षपात कराल का?
    जर तुम्ही सुद्धा पक्षपात करत असाल तर हा न्याय कसला आणि न्याय नसेल तर स्वतःला आंबेडकरांचे अनुयायी कसे ?

    • @nayanmhatre3557
      @nayanmhatre3557 Před 2 lety

      @:!: i''आमची मध्ये ते सर्व आले जे हिंदू देवी देवीतांना मानतात... आता यात कोण कोण आहे हे ज्याचे त्यांनी ठरवावं.
      तुम्ही सुद्धा मनात असाल तर तुम्हाला ही तेवढ्याच आदरतेने स्वागत आहे...

    • @nayanmhatre3557
      @nayanmhatre3557 Před 2 lety

      @@jaylade3081 ky andh shradhha ahe sangshil...

    • @nayanmhatre3557
      @nayanmhatre3557 Před 2 lety

      @@jaylade3081 mitra 1 vicharu ka karan kharach mala adnava warun jat nhi samjat
      Tu hindu ahes ki baudhh
      Mi as kahi manat nhi bcoz tu devala mantos bollas mhanun vicharl..
      Mi sarw jati dharma chi respect karto
      Pn jar koni manus swatachya dharma cha atirek karat asel tr mala tyacha khup rag yeto
      Mg to kontya jati dharma cha asude maza bhau asla tari
      Mi pn tevha ch jati ani dharma wadi hoto jevha samorcha asto.

  • @shriramkharat1242
    @shriramkharat1242 Před 2 lety +28

    🙏🙏🙏👌👌👌 जयभिम जयसंविधान

    • @firojshaikh5680
      @firojshaikh5680 Před 2 lety +4

      Jay bhim

    • @user-lz2do7rd4t
      @user-lz2do7rd4t Před 2 lety

      संविधान आणि कायदा म्हणतो मग कोर्टाचा निर्णय मशीद ला पाळायला लाव लांडया चातुगिरी करू नका

    • @tausifbabanagar5741
      @tausifbabanagar5741 Před 2 lety

      💙💙💚👑🔥🦁🗡🇨🇨

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 Před 2 lety +12

    माननीय आठवले साहेबांचे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे

  • @OsmanabadEye
    @OsmanabadEye Před 2 lety

    आठवले साहेब बरोबर बोललात आहेत, धन्यवाद

  • @mr.bapunawale9009
    @mr.bapunawale9009 Před 2 lety +9

    आठवले एवढच ऐकायचं बाकी राहिलं होत तुमच्याकडून....🙏

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Před 2 lety +7

    यांचे कार्यकर्ते राजसाहेबांची सभा उधळून टाकणारं होते म्हणे आम्हाला असं कुठं दिसून आलं नाही साहेबांनी सांगितले की गडबड काय सभेत चौरंग करून घरी पाठविनं मंग ते घाबरले

  • @user-nq8df5cp9z
    @user-nq8df5cp9z Před 2 lety

    तुम्ही पहिल्यांदा आपल्या पदाचा राजनामा द्या🥱🥱

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Před 2 lety

    महाराष्ट्रा महाआघाडी सरकाराला अठावल्याणची गरज नाही आहे !

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n Před 2 lety +5

    महाराष्ट्र सरकारने हिंदू जर मझिद जवळ जरी दिसला ना तर. शरिया कायद्या प्रमाणे शिक्षा दिली पाहिजे असे आदेश काढला पाहिजे.😄😂🤣

    • @user-xn2no2rk4n
      @user-xn2no2rk4n Před 2 lety

      @:!: i'' का आणि कश्या साठी हिंदू गोळ्या घालेल. आणि भारतीय दलीत कोण आहे हिंदुच आहेत ना.

    • @user-xn2no2rk4n
      @user-xn2no2rk4n Před 2 lety

      @:!: i'' मुस्लिम धर्मच सांगतो की जो पर्यंत गैर मुस्लिम पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत मुसलमान लोकांना जिहाद करायचा आहे. म्हणून आम्ही जागृत करतोय भारतातील सर्व जाती धर्मांना.का वेळ आल्यावर युद्ध करायला तयार रहा.

    • @user-xn2no2rk4n
      @user-xn2no2rk4n Před 2 lety +2

      @:!: i'' गरीब म्हणजेच दलीत का मग तर खूप हिन्दु गरीब आहे आणि शेतकरी तर खूपच गरीब आहे.मग ते पण उद्या म्हणतील आम्ही गरीब आहे मग आम्हाला दलीत म्हणा करून. आणि दलीत म्हणून काय आता आरक्षण नहीं मिळणार भाऊ. आता पुर्ण देश बेरोजगारी आणि महागाई ने त्रस्त झाला आहे. आता समान नागरिक कायदा लागू होईल जो शिकेल कष्ट करेल तोच पुढे जाईल.

    • @user-xn2no2rk4n
      @user-xn2no2rk4n Před 2 lety

      @:!: i'' गुणबी नाही रे भावा कुणबी. आणि कुणबी करायसाठी काय करावं लागतं काय काय पेपर लागतात. पूर्वज कोनी कुणबी होते का होते तर त्यांचा जन्म दाखला. हे सगळ लागत आरक्षण मिळून घेण्या साठी.जस C A -N R C सारखं. समजल का नाही तर माहिती घे करून एक दा.

    • @user-xn2no2rk4n
      @user-xn2no2rk4n Před 2 lety

      @:!: i'' समान नागरिक कायदा लागू झालाच पाहिजे तरच आपल्या dr बाबा साहेब आंबेडकर यांचा भारत घडेल जो शिकेल तोच टिकेल.

  • @veen88
    @veen88 Před 2 lety +24

    ABP माझा ने माझे 7 मिनिट पंचावन सेकंद वाया घालवले

    • @didipatil4701
      @didipatil4701 Před 2 lety +3

      बरोबर म्हणून मी व्हिडीओ थांबुन कॉमेंट वाचत बसतो म्हणजे सगळं होतं सगळी माहिती मिळते इथे....😆😂🤣😄

    • @the-qj7tv
      @the-qj7tv Před 2 lety

      Mg fast forword krun bgg n

  • @amolswami7499
    @amolswami7499 Před 2 lety

    आम्हाला काय फरक पडत नाही जय मनसे मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 Před 2 lety +8

    राजसाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 Před 2 lety +9

    आरं तुझे कार्यकर्ते कुठे आहेत ? सुप्रीमकोर्टाचे निर्देश तुम्हाला मान्य नाहीत का ? म्हणजे संवैधानिक संस्थेचा निर्णय मान्य नाही का ? ..म्हणजे तुम्हाला राज्यघटना मान्य नाही का ?

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Před 2 lety +20

    मुसाफिर हू यारो ना घर ना ठीकांना मुझे जिदर मिला उधर जा ना हे जा ना हे अकेला मे चला चातुगिरी करके ना इज्जत ना लाज बस एक गाडी एक बंगला ये मेरा जीवन अंत मे मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. अहो हा धार्मिक विषय नाही सामाजिक विषय आहे सामजिक चा अर्थ काय आहे माहीत आहे का अस्या घटना की ज्यामुळे समस्त जनतेला त्रास होत असेल तर त्या वर बंदी घालणं त्यामुळे सामाजिक मंत्री असून धार्मिक का म्हणत आहे उद्या एकदा धर्म म्हणेल आमचे धर्माचे लोक शरीरावर कापड b घालता बिन्धास्त फिरेल हे धार्मिक म्हणून चालेल का. समाजाला घातक कुठल्याच चालीरीती अयोग्य घटना या लोकशाही त नाही चालत. चमचेगिरी ही माझी शान. B j p ची भांडी करतो मी घान

  • @navanathbadhe1582
    @navanathbadhe1582 Před 2 lety

    मंत्री पदाचा राजीनामा देऊन विरोध करा रामू जी....

  • @riteshkasar8381
    @riteshkasar8381 Před 2 lety +1

    हे आपलेच विरोधी बनत आहे

  • @hindustani7784
    @hindustani7784 Před 2 lety +4

    Great sir🙏🙏

  • @expert1467
    @expert1467 Před 2 lety +12

    भावी अमेरिकेचे राष्ट्रपती🙏

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Před 2 lety

      तुझा बाप आहे तो ..जय भिम

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 Před 2 lety

      खतरनाक आठवले साहेब

    • @expert1467
      @expert1467 Před 2 lety

      @@rajeshgawali9914 आमचा बाप बाबासाहेब असू शकतात..
      आठवले तुझा असेल..

    • @expert1467
      @expert1467 Před 2 lety

      जय मूलनिवासी

    • @hinduektamission5845
      @hinduektamission5845 Před 2 lety

      Arakshan bhetla tar

  • @JS91760
    @JS91760 Před 2 lety

    आठवले जी सामाजिक भान ठेवून बोलत आहेत पण महाराष्ट्रातील एक मोठा नेता मतासाठी धार्मिक तेढ निर्माण करत आहे.....

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k Před 2 lety

    कसला अन्याय, सुप्रीम कोर्ट आदेश वाचा अगोदर.

  • @avinashpatil6147
    @avinashpatil6147 Před 2 lety +21

    जोकर आठवले

  • @shubhambhagat8507
    @shubhambhagat8507 Před 2 lety +36

    Tumhi aadve aalat tr tumhala aadve kru💯

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 Před 2 lety

    आठवले साहेब चांगला निर्णय आहे पण तुमच्या मुलांना पण पाठवा मशिदी बाहेर सवरक्षण कर्ता

  • @SAmeerShAikh-mb7rv
    @SAmeerShAikh-mb7rv Před 2 lety

    रामदास आठवले साहेब 👌👌👌

  • @thomasjoseph1970
    @thomasjoseph1970 Před 2 lety +140

    SALUTE TO RAMDAS ATHAVLEJI ONLY LEADER IN THE NDA HAS THE GUTS TO SUPPORT MINORITIES. JAI BHIM.

  • @San-ei2ei
    @San-ei2ei Před 2 lety +42

    RPI ended VBA started...

    • @krish-wg2io
      @krish-wg2io Před 2 lety

      🙏🙏🙏🙏

    • @krish-wg2io
      @krish-wg2io Před 2 lety

      Ramdas athavle satte sathi lachar zhalela aahe

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 Před 2 lety +1

      हाहाहा.. आठवले संपत नसतोय.. आठवले ग्रेट माणूस आहे

  • @hussainalji860
    @hussainalji860 Před 2 lety +1

    Ur great jai Maharashtra

  • @sid....609
    @sid....609 Před 2 lety +1

    Jay shri ram Raj saheb aap aage chalo hum tumhare sath hai. 🚩🚩🚩

  • @rahultaur9111
    @rahultaur9111 Před 2 lety +16

    हाच पुढचा प्रधान मंत्री 😂

    • @kavishwarsambare6088
      @kavishwarsambare6088 Před 2 lety

      Barobar

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Před 2 lety

      तुझा बाप 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀बरोबर नरे शेमन्या .....जय भिम

    • @rahultaur9111
      @rahultaur9111 Před 2 lety

      तुझी लायकी तरी अहेका घरात तुला खायला तरी अहेका शेमण्या लागला replya करायला

    • @hindustani7784
      @hindustani7784 Před 2 lety

      😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😜😜😜😜😜

  • @nisarsayed9756
    @nisarsayed9756 Před 2 lety +4

    👍

  • @akashghusale6367
    @akashghusale6367 Před 2 lety +1

    साहेब 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺👌👌

  • @bhagwansapkale7130
    @bhagwansapkale7130 Před 2 lety

    हा फक्त सत्तेच्या भोगा साठी सर्व करतो.

  • @poemcreator8662
    @poemcreator8662 Před 2 lety +9

    साहेब पटापटा बोला.........आणि दोन्ही बाजुने बोलता पण बोलण्यातुन तुम्ही एकाच बाजुने बोलत आहात आस नाही वाटत का आणि चालीरीती च्या हीशोबाने बघितलं तर या आगोदर भोंगेच होते का चालीरीती मधे ह्या चालीरीती नसुन चालुरीती आहेत

  • @santoshadagale1560
    @santoshadagale1560 Před 2 lety +10

    मेरा जीवन कोरा काग ज ,कोरा ही रहा gaya.
    Idhar chala mai ,udhar chala
    Jane kaha mai kidhar chala.😀😀
    ओन्ली राजसाहेब ठाकरे. हिंदू रक्षक, हिंदु हृदय सम्राट.

    • @vijaypath2111
      @vijaypath2111 Před 2 lety

      Only खाज साहेब टकारे

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia Před 2 lety +1

    Good thought thats the leadership quality...

  • @dattajadhav7708
    @dattajadhav7708 Před 2 lety

    कार्यकर्ते म्हणे संरक्षण देतील ठीक आहे,तुम्ही जाऊ नका त्या गरीब कार्यकर्त्याच्या जीवाशी खेळा त्यांना काही झालं तरी चालेल पण तुमची राजकीय पोळी भाजून घ्या, हे सर्व नेत्याच्या जोरावर नाही तर कार्यकर्यांच्या जोरावर करायला बघतात हे.

  • @BMunde-sy6xi
    @BMunde-sy6xi Před 2 lety +4

    कोर्ट कशावर चालत रे बाबा? आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावरच ना. मग सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय तुम्ही पळत नाही याचा अर्थ असा की आपण सविधान मानत नाही.

  • @prasadpatil5968
    @prasadpatil5968 Před 2 lety +3

    आठवले साहेब हा देश हिंदू बहुल आहे म्हणुन तुम्ही सुरक्षित आहात
    अफगानिस्तान पाकिस्तान मध्ये तर कधीच नामशेज झाले

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Před 2 lety

    खरे आहे साहेब धन्यवाद

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq Před 2 lety

    आठवले साहेब धन्यवाद।

  • @ramchandradhangar4838
    @ramchandradhangar4838 Před 2 lety +8

    Kunihi बौद्ध karyakartyani घर sodun baher padu नये याच्यात padaychi काही गरज नाही

    • @vaishalighodake4294
      @vaishalighodake4294 Před 2 lety +1

      Lapun besa bas ekch kra

    • @pandurangbhuvad5286
      @pandurangbhuvad5286 Před 2 lety +1

      @@vaishalighodake4294 😂😅🤣

    • @vaishalighodake4294
      @vaishalighodake4294 Před 2 lety

      @@jaylade3081 ho krel na amcha ked pooja krta mg dev asu ki deva sarkha manus aso...thanks mla bhekt bola mhnun ...tumhi eka ch nahi ahe jeva pn hinducha preshn aseto teva tumhi heych krta ... history ahe tyat kay navin nahi ahe

    • @vaishalighodake4294
      @vaishalighodake4294 Před 2 lety

      @:!: i'' nahi

  • @currentfacts9857
    @currentfacts9857 Před 2 lety +8

    राज् साहेब कट्टर समर्थक 😎✌🔥👑

    • @salimjakler3919
      @salimjakler3919 Před 2 lety +2

      A makad

    • @salimjakler3919
      @salimjakler3919 Před 2 lety +1

      ओन्ली यम आई एम सरकार

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr Před 2 lety

      @@salimjakler3919 mim ला तुझ्या आईवर सोड. आणि ते हिजडे असतील तर सांग रांड बाजारात ठेवतो तुझ्या आईला

  • @vl9624
    @vl9624 Před 2 lety +1

    जय हो 2024

  • @umesh320
    @umesh320 Před 2 lety +1

    साहेब तुमच्या बोलण्यात काही अर्थ नाही.... राज ठाकरे is the best