Video není dostupné.
Omlouváme se.
Manoj Jarange Patil | राजकारणात उतरलो तर सगळे पाडल्याशिवाय शांत बसणार नाही, जरांगेंचा थेट इशारा
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- Manoj Jarange Patil | राजकारणात उतरलो तर सगळे पाडल्याशिवाय शांत बसणार नाही, जरांगेंचा थेट इशारा
#ManojJarangePatil #marathareservation #politics
#AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
नुस्त बोलु नका उभे रहा होवुद्या दूध का दूध पाणी का पाणी
तुला कीडा आहे तर तु उभा राहा आम्ही पाडणार आहे
Perfect
अरे झाकण झुल्या तू उभा राहत आहे का
@@user-lo9vd4sm7g😅
@@user-lo9vd4sm7g😂😂
याच प्रकाश आंबेडकर यांना तुमच्या समाजाने मतदान केलं का ? ..लोकसभेत जातीयवाद केला..."खायचे दात व मनातली जात " दाखवलीच.
त्यांचा संदेश होता त्यांना पाडायचे त्यांना पाडा.
सही सवाल
Tu ghari jay
कोणी रोखलय उतर राजकारणात कुणाची परवानगी घेताय
Ata fakt obc jarange panchat zala ata
शरद पवारसाहेबाचा आदेश घेतो काय
ते तू सांगायची गरज नाही
@vittaldhokchaule627 का तुझ्या आई वर उडाला का पाटील
Shard chi
राजकारणात उतरले तर चालेल कारण आठ कोटी लोक पाटील यांच्या सोबत आहेत. 🚩🚩🚩🚩🚩
100% निवडणूक येणारच. ❤
Best of luck
Kharach
लायकी कळेल
Ubhe raha...
😂😂
य बाबा एकदाचे राजकरणात 288 उभ सगळेच निवडून आन मुख्यमंत्री हो ,मग तुला पाहिजे निर्णय घे,पण रोज रोजचे तुझे गटार बंद ठेव
😂😂😂
Tuzya kanat bole ghal
😂😂
तुला ऐक म्हणून आग्रह केला आहे का?
पाटील हात जोडून विनंती आहे उपोषण नको तर 288 जागेवर सर्व जाती धर्माचे लोक उभे करा उमेदवार मात्र सर्व सामान्य माणसाला तिकीटे ध्या आजी माजी आमदार खासदार मंत्री जवळ पण उभं करु नका आपल्या शिवाय सरकार स्थापन होणारच नाही
फक्त मराठ्याचे करा.. 24तास तेच चालू असते. निवडून यायला सगळा समाज..
Right
बरोबर❤
तुम्ही कोणालाही नाव ठेवू नका, तुमचा संख्येवर विश्वास आहे ना, रहा उभे, देणारे बना, भीक मागनारे नको
आमचं काही होईल तुम्ही मात्र घोटाळे करायचे बंद नका करू
दादासाहेब उपोषण हे काही नाही बस झाल आता 288 उभे करायचे
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
8 koti
हे ऐकून आंबट झालं
😂😂😂
*बोलबच्चनगिरी खूप झाली आरक्षण कधी मिळणार मामू???* ❤❤
तोकोण तुला मिळल आहे का
छगन चा मुलगा आहे तू
@@v.s.7908 काय बोलतो तुला कळत का?
Tuzya navaryala vichar
हा फक्त तुतारी वाजवीत फीरत होता
पाटील, वेळ आली आहे... खुप नेते मराठ्यांना टार्गेट करत आहेत
उतराना मग राजकारणात 288 जागा लढवून दाखवा
चंदा जमा करावा लागेल नंतर 288
तू आष्टी तालुक्यात उभा राहा मग ये निवडून
आष्टी काय तुझ्या बापाची आहे काय
पाटील म्हणतील तसं
शरद पवार यानां भेटून घया
@@bharatlokhande9761 आणि १९९४ ला जे आरक्षण यांच्या घशात कोंबल ते परत घ्या
आता फक्त ओबीसी फॅक्टर चालणार
@@shahadevpalve3262 एकच पर्व ओबीसी सर्व. 🚩
लवडा चोख म्हणे ओबीसी झ्याटभर ओबीसी काय करणार
दादा ही इमानदारीची दुनिया नाही एक बार यांना झटका दिल्याशिवाय पर्याय नाही
थांबा थोड अमाऊंट फिक्स झाली नाही 🤣🤣🤣🤣
Agdi barobar 😂😂😂😂😂
उपोषणाला बसू नका विनंती आहे 288 उभे करायचे आहे
उपोषण काय करू आता माझा डायरेक्ट माणसं उभा करा
एक ओबीसी सगळ्यांना भारी
कोणीही अडविले नाही
जर या महाराष्ट्राच्या जनतेने एक मताने विचार केला तर हे प्रस्थापित नेते सगळेच पडु शकतात
नाही ह्याचा पैसा कामि येणार नाही याची पद कींवा सत्ता कामी येणार
आपन ज्या महापुरुष्याची नाव घेत तस आपण एकदा वागावच लागेल हे राज्यं रयतेचे
फडणवीस यांच सोडा तुम्ही ते मनापासून बोला ते बोल मस्त वाटतंय साहेब काय ऊर्जा आहे ऐकदा होऊन दे रिपीट
Correct ah
बाबो...... काय उर्जा आहे साहेबांची 😂😂😂😂😂
पाटील ते पवार साहेबांचा मोकळा प्रचार करण्या इतकं सोप्प नाही. एकदा उतरून बघा स्वतः मैदानात मग कळेल. पहिल्यांदा पवार साहेब च पान उतारा करतील तुमचा? कोण जरांगे? असे म्हणतील पवार साहेबच त्यामुळे उगाच राजकारणाच्या नादात पडू नका
काय शेट कडते तुला राजकारणाच
काहीच होणार नाही! जरांगे भाऊ! नियम बाह्य आरक्षण मागत आहात! गरीब असतील मराठे त्यांना देण्यास हरकत नाही! सगेसोयरे out !
1994 ला देलेले देखील घटनाबाह्य दिले आहे.
जरागे तुम्हीं आता गप्प बसा लोकसभा ला पहिले तुमच अता विधानसभा ला उभे करा उम्मेदवार द्या
एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
एवढा मराठा एकत्र येऊन पण हा म्हणतो आहे एकत्र या म्हणजे आता नेमक काय करायचं पाटील काय महाराष्ट्र पेटवायचा आहे का 🙏🙏🙏🙏
कोल्हे कुत्रे एकत्र झाल्यावर वाघ थोडा संयमाने घेत असतो लवकरच कळेल
आरक्षण घेणार obc तून 😂😂 लावा ताकद
झोपा घरी जाऊन
आता याची फाटणार 🤣🤣🤣🤣
कळेल
तूझ्या सारख्या ने काही सेट्ट वाकड होत नाही
तुझ्या त दम आहे का
तुझी फाटली ती शिवून घे आधी
कळेल कुनाची फाटनार
प्रस्थापित माजाटलेले यांना तर सुट्टी च पाहिजे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩
शरद पवार सोडून तो फक्त उर्जवान आहे.
दम नाही फक्त माईक चा पोपट
पोपटाने गार केले की मराठवाडा पुर्ण 😂
आंबेडकर यांच्या नादाला लागून बघ आता फक्त
@@bhaskarvhargar8521 नादाला lagayacha प्रश्न येतच नाही
त्यांना आम्ही मनातोच पण असे झाले तर उलट परत आंबेडकर साहेबाना सुधा त्याचा फटका बसू शकतो उलट त्यांनी ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना मदत करणे ही अपेक्षा आहे
@@bhaskarvhargar8521अरे तो भाजपचा एजंट आहे पाटील पाटील आहे
एकदा तरी उभा राहून पहिला पाहिजे मग तरी समजून घ्या की
नुसता बोलतो कश्याला उभा राहा ना बघू दूध का दूध पाणी का पाणी निवडून येतोस का डिपॉझिट होत ते
Haaaaaaa 😂
तुम्हाला बारकी पिल्ली बास आहेत बापाला उतरावे लागणार नाही
दाखवले आहे लोकसभेला😂
Diposit जप्त गँग
हाके शेंडगे 😂😂😂
बाकीची यंदा उभरा
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
बीजेपी का काँग्रेस कोणाला निवडून आणायचा का तुतारी वाजवायची
सुपडासाप होणार😂😂
लोकसभेत फाडली हाथभर
@@user-lo9vd4sm7g 😂😂 जैसी जिस्की सोच😂😂
जरांगे पंतप्रधान होतील
सर्व सामान्य माणसाला मोठे झाले केले तर विरोध होईल यांची घराणेशाही संपवा सर्व समजामदे हुशार माणसे आहेत सर्वांनी एकत्र बसून रयतेचे सरकार आणा
संधी सोडू नका, पुन्हा पश्चाताप होऊन फायदा नाही. निवडणूकीत उतरा आणि मुख्यमंत्रीच बना, उपोषण, आंदोलन ची गरजच नाही आरक्षण ची भीक मागायची.
फक्त विधान नको २८८ जागा लढवाच.
सगळयाना पाडल्याशिवाय खरी लोकशाही निर्माण होनार नाही भषटाचार मुक्त देश नहि होगा तबतक लोकतंत्र मजबूत नहि
सर्व संवर्गातील लोकांना फक्त आर्थिक निकषावर आरक्षण हवे
कायम पाटला सोबत 🔥✊🚩
पाटील विधानसभा पर्यंत असेच आळीपाळीने उपोषण चालु द्या
बारामती वरुण सांगावा आलाय
तुम्ही स्पष्ट बोला ना की महायुतीचे आमदार पाडायचे आहेत
आता मराठा जागा झाला,जे जागा नाही त्यांनी आपला डि एन ए तपासुन घयावा
आरक्षणाच माहीत नाही पुढे काय होईल पण इथून पुढे ओबीसी एससी एसटी आणि ओपन मधील पण बरेचसे समाज एकत्र आल्यामुळे राज्यात एका पण तालुक्यात मराठा आमदार निवडून येत नसतो...
एक नंबर
Nako yeu deu Maratha amdar kahi farak पडणार नाही मराठा समजलं
@@viralworldNew9527 बरोबर आहे मारवाडी जैन यांचे कुठे आमदार जास्त आहेत तरी श्रीमंत आहेत ते 60% पैसे त्याच्याकडे आहेत
लोकसभेला दाखवले भाऊ मराठ्यांनी
सगळे मराठा पडले तरी आम्हाला दुःख नाही.
ते असुन काय कामाचे??
राजकारणात उतरलो तर सगळेच पडणार मग तुमचे पण पडणार का मग निवडून कोन ओबीसी चे येणार का
लोकसभाची पुनर्वरात्ती करायची विधनसभेला विषय संपला म्हणून समजा
Mag arakshan visrave lagel
आता वेळ आहे. फक्त आणि फक्त पाटील तुम्ही सांगा आणि आम्ही ऐकायचं एकच मिसन मराटा आरक्षण. ❤️से 👍👍🙏🙏
@@user-lo9vd4sm7g मिसन😂😂😂
शिक्षणासाठी सर्वांना समान नागरी कायदा पाहिजे सर्वांना
बापरे जरांगे पाटील राज येणार सर्वांचेच डिपाझिट जप्त होणार यशवंतराव चव्हाण नंतर पुरोगामी विचारवंत अभ्यासू नेतृत्व चार उदय होणार
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.🙏😳😳
😂😂😂😂 government purn pane ignore kartey.....20 la jari uposhan kele tari 😂😂😂😂 CM ignore karnar ahe
माझं तर मत असे आहे की पाहिलं यांनी ग्राम पंचायत लढावी मग बघू
😂😂 लोकसभेला जनतेन दाखवलीय औकात
फक्त बिड जालन्यातच जास्त चाललास तु
बाकी सत्ता ही महायुतीचीच येणार महाराष्ट्रात
त्यामुळे पवारचा पैसा संपला असेल तर जास्त मोठ समजु नका स्वतःला 288 आमदार असतात महाराष्ट्रात 😂😂😂
भागले नाही काय अजून😂
@@vijaykumarmahasagar8697 संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आहे तुला काही माहिती नाही.का?
@@vijaykumarmahasagar8697 संपूर्ण महाराष्ट्र पाटील यांच्या सोबत आहे. कारण महाराष्ट्रात फक्त मराठा राहतो डॉ बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मराठा आहेत तुला माहित नसल्यास ईतिहास वाचून मला सांग.
ज्या शंभूराजे वर ह्याचा विश्वास आहे त्या शभुरजेंचा फडणवीस वर विश्वास आहे आणि हा फडणवीस ला शिव्या देतो
मराठ्यांना संपू नका उभे राहा निवडणूक लढवा आणि मुख्यमंत्री व्हा तुम्ही स्वतः
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
वाया गेलं प्रसिद्ध च्या नादात...
जररांगेचे साहेब आता विधानसभा निवडणुक आली आहे लढा 288जागा आणि मुख्यमंत्री व्हा आणि गरीबांची सेवा करा.
सदैव मनोज जरांगे पाटलासोबत 🚩🚩
फडणवीसांना का टारगेट करतो? काय संबंध? शरद पवारने कोलले आज तुला. त्थाच्यावर बोल.
पाटील, छगन भुजबळ राष्ट्रवादी पार्टीत आहे. Bjp मध्ये नाही
खरचं उतरावे
जरांगे साहेब तुम्हीच ऊतरा राजकारणात बघू मराठा समाज बांधव किती दुसऱ्या समाजाचा विचार करतो तुमचा सारखा नेता मिळाला तर आमच्या आरक्षणाचा तिढा सुटेल जय शिवराय जय मल्हार
आण्णा साहेब पाटील पाहिजे होते आत्ता लय बोलले असते जरांगे पाटलांना कशाला करतोय उपोषण म्हणुन....
गोर गरीबाच आओरबडुन काढताय त्याच काय
मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत फड़नवीस आणि भुजबलाच्या काय सबन्ध
सुरेश शिक्षणासाठी सर्वसामान्य नागरिक कायदा झाला पाहिजे सर्वांना
पहिलं जवळ काही नव्हतं आता पैसे आहेत बसायला गाडी आहे कपडे स्टार्च केलेले आहे. मुकाम पंचतारांकित हॉटेलात आहे. म्हनून राजकारणात यायची खुमखुमी वाढली आहे
पाटील तुम्हाला सारखेच भुजबळ आणि फडणवीस दिसतात 😂😂😢😮😅
सांगा रे कोणीतरी पाटलांना
मुख्यमंत्री हे शिंदे साहेब आहेत....
फडणवीस नाहीत....
हा, माणूस, तमाशातील, जोक, हणतोय,
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिंदाबाद
50-60 मते पडतील आंतरवाली तील .
दादा शेवटी सांगतील तेचं आमच्यासाठी आशिर्वाद असेल 👏🔥
दादा मतदार संघात सगळे जातीचे लोक असतात जर ओबीसी दलित आणि मुस्लिम एकत्र झाले तर बाकीच्यांचे वांदे होतील ना कस काय 288 निवडून येतील
मनोज रंगीन आपला ब्रँड बदलला वाटतं रोजची बडबड गावठी मिथुन दादा
मनोज दादा मागे सारे गोरगरीब 5/6 कोटी मराठे आहे आणि काही झाले तरी आता मनोज दादा सोबत रहाणार आहे हे विरोध करणाऱ्यांनी आणि सरकारने ध्यानात घ्यावे आमच्या वेदना आहे हे लक्सात घ्या नसता 288 आमचे अनु आणि मग सरकार आमचे असेल
खरंच तू एकदा विधानसभा निवडणुकीत उभा रहा तरच तू खरा बापाचा पोटचा आसेल.
तु आहेसका खय्रा
चिकी 😂😂 खातो का
😂😂😂 गोळ्या वेळची वेळा घे re बाबा 😂😂😂
बाभणांनी विठ्ठल पंथाला देहांत प्रायश्चिताची शिक्षा दीली माणसाची काय कथ जरांगेला हे सरकार उपोषण करुन मारतय जरांगे पाटील यांनीही उपोषण करुनय पाटीलांनी विधानसभेला 288उमेदार उभे करावे
उतर राव एकदा.... कलुदे यांना
दादा सत्य आहे तुम्ही बोलत आहात ते सर्वसामान्य मराठा सदैव तुमच्या सोबत आहे तुम्ही आता उपोषण करु नका हि विनंती दादा एक मराठा लाख मराठा
पाटील एकदा टाकाच होऊ द्या काय होईल ते बघूनच होईल दुधास दूध आणि पाण्याचे पाणी
समाजाला कळलं पाहिजे कोण खर कोण खोटं 😢
माई बाप,jrange,फार मोठा नेता, सरकारने 5 वर्ष राष्ट्रपती राजवट लावा. विरोधी पक्षाची व jrange वाट लाऊन टाका.मा. फडणीस साहेबांचे नाव घेऊ नको..
काय ऊर्जा आहे😂😂😂
😂😂😂गोड गैर समज😂😂😂 भल्या भल्यांना जनता काय चीज आहे ते कळलं नाही? तेथे तुमचं काय घेऊन बसलात😢😢😢
13 तारखेच काय झालं.
झेटलमेंट झाली की शांत झाले.
पाटील एक वेळ होऊन जाऊ द्या मराठा काय आहे हे दाखऊन देण्याची वेळ आली आहे.288 जागेवर सर्व सामान्य उभे करून सर्व राजकारण्यांना सत्तेपासून दूर ठेवणे हाच एक पर्याय आहे.जय शिवराय 🙏🏻
आमदार किच मतदान होईल तोपर्यंत सुपारी घेऊन ठेवली आहे
Ek maratha lakh maratha 🔥🚩🚩🔥🔥🚩
एक मराठा कोटी मराठा
सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा
मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय आसो ।।
तुमचं आमचं नाते काय
जय भवाणी जय शिवराय
मराठा आरक्षण आमच्या हक्काचं
नाही कोणाच्या बापाचं
Tuz bagh tulach Milana Ani dusryachi panchayt karto
याला फक्त मीडिया फ्रंट ला राह्यचय
288 उभा करा आणि स्वतः पण उभा राहा पण आम्हाला काय बोर करू नका तेच तेच बोलून
तुझ्यात दम असेल 288 उभे कर आणि फक्त मराठा उभे कर आणि सर्व निवडून आण आणि फक्त 5 वर्ष सर्व योजना समाजासाठीच राबव .एकदाचे तुझं समाधान करून घे