Video není dostupné.
Omlouváme se.
Special Report : 20 जुलैला मराठा समाज काय भूमिका घेणार? जरांगे कुणाला पाडणार, कुणाला तारणार?
Vložit
- čas přidán 13. 07. 2024
- Special Report : 20 जुलैला मराठा समाज काय भूमिका घेणार? जरांगे कुणाला पाडणार, कुणाला तारणार?
#manojjarangepatil #marathareservation #marathaprotest #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
सर्व मराठा बांधवानी समजून घ्यावे आपली फसवणूक सरकाने केली आहे त्यामुळे आता 288 पडायची साठी सज्ज झाले पाहिजे.
दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको आहे हे शिंदे साहेबांचे दिवस भरले
जरांगे पाटील साहेब सरकारला पाडल्याशिवाय सरकार जागं होत नाही
काय लक्ष्मणा तुझ्या बोलण्याची पद्धत
प्राध्यापक हाय का नाही तू
दुपारी बाराच्या नंतर तुझी बुद्धी चालते😂😂
जरांगे ची भाषा काय सरस्वती च्या तोंडातील आहेत का?
pahile jarange la bolayacvhi paddhat shikawa, ata obc samajala chal tumachi
न टिकणार आरक्षण दिले याची मराठा समाजानी लक्षात घेऊन मतदान करावे
विठ्ठलाच्या डोक्यावर सोन्याची टोपी घालून ,शिंदे नी नवसाची पुर्तता केली आहे.सोन्या.......पांडुरंगा ..हा सोन्या आणि त्याची मळकी टोपी तुझ्याडोक्यावर ठेवुनच तुझं स्वागत.वारे फसवाफसवी शिंदे फसणवीस
गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
जय शिवराय
कुणाला पडणार म्हणजे सत्ताधाऱ्यांना पाडणार
मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,🚩🚩🚩🚩🚩🚩 1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सरकार ने अजीबात घाबरू नये सर्व ओ बी सी समाज तुमच्या सोबतआहे 😂😂
सरकार ची जिरली नाही अजून वारंवार सरकार तेच सांगतय 10% आरक्षण दिलंय पण ते मागीतल कुणी होत जे मागणी आहे त्याला सरकार बगल देतंय त्यामुळे या विधानसभेला मराठे जे धडा शिकवतील त्यानंतर शिल्लक राहील तो फक्त पश्चात्ताप की वेळ असताना मराठ्यांची मुळ मागणी पुर्ण करायला पाहिजे होती याचा...
जय जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
सरकारला पाडण्यापेक्षा किंवा विरोधकांला पाडण्यापेक्षा मराठा समाजाचे आपले जास्त आमदार निवडून आणूया व दादांना मुख्यमंत्री करूया, मग आपणाला पाहिजे तसे आरक्षण घेऊ.
50टक्याच्या वर नाही लागत आम्ही मराठा ओबीसी आहे
एक मराठा कोटि मराठा
हाकेने दारू पिऊन बोलु ने आण खात नाही का
Gu
एक मराठा लाख मराठा ❤❤
भाजप, आनी, राषटवादी, पडा
सर्व मराठा बंधूंना विनंती जरांगे पाटलांना साथ द्या
आरे ते 10 टक्के टिकत नाही राव
कर्ज माफी बद्दल बोला जरांगे साहेब
आरे आमचि %10%. टकेचिय मागणी नाही %16% टकेचि मागणी आहे वोबिसितुन निजामकालिन %19%67%चय आरकक्ष आमच बाबाहो एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
आत्ता अजिबात उपोषण नको, आम्हाला दादांची गरज आहे. लाख गेले तर चालेल पण लाखोंचा तारणहार वाचला पाहिजे 🙏
सरकारने संविधानावर ठाम राहावे संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी रोज वाढणार शेपूट सरकारने कट करावं
जे आरक्षण मागितलेच नाही ते दिल आणि मराठा समाजाची दिशाभुल केली आणि हे पन्नास टक्केच्या बाहेरचे असल्यामुळे ते कोर्टात टिकणार नाही
दादा सगळे पडलें पाहिजे नाहीतर शरद पवार गटाचे निऊडुन ऐतील
एक मराठा कोटी मराठा
धन्यवाद साम टिव्ही
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
Ek Maratha lakh maratha
पाडू नका ऊभे करा सदैव सोबत
जरांगे पाटील जिंदाबाद
पाटील आता अमरण उपोषण नको आता ठोक मोर्चा हवा आणि तोही मुंबई आझाद मैदानापर्यंत घुसला पाहिजे
कोणाला पाडायचे? एकटा फडणवीस राज्यात ९० टक्के आमदार सोबत घेऊन आहे. सर्व २८८ जागा लढाच. पण जिंकल्यावर सगळे गुवाहाटी कडे गेल्यावर. काय डोंगर काय हिरवळ. तुमच्या हाती झिरवळ. एकदा लढून बघा.
एक मराठा कोठीमराठा
जरागे साहेब तुम्ही उपोषण करू नये फक्त सर्व मराठा समाज शेवट पर्यंत लडू
आरक्षण बाजुला ठेवल राजकारण कराला निघाले जरागे आरक्षण गरीब लोकाणा की तुम्ही करणार त
आम्हा ला ओबीसच आरक्षण पाहीजे भुजबळ आता जेलची हावा खाणार
एक मराठा लाख मराठा
10 टक्के आरक्षण काय कामाचं आहे मुख्यमंत्री
दादा आता उपोषण नको कारण तुम्हाला समाजाची गरज आहे हे राजकारणी वेळ मारून घेतील यांच्यावर भरोसा करू
पहिला पाडित काहीच फायदा नाही आपले उमेदवार भिडवा
❤❤❤❤❤
जररांगे एक तर्फी बोला व विरोधी पक्ष मजबूत केला तरच तुमचा आवाज उचलेल
Only jarange dada
पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबत
ऊपोषन नको.दादा ❤
पाडन्याची तयारी ...
भल्या भल्यांना घाम ...
खुर्ची नसली की बसा जमीन टोकरीत.... कसं काय पडलो...
कशाचा घाम? त्याला त्याची औकात कळेल. तो समाजाची वाट लावतोय.
एक मराठा.. कोटी मराठा...
टिकत नाही होसर
उपोषण करण्यात अर्थ नाही. स्वतः चे ऊभे करा आणि निवडून आणा. मुर्ख आणि सत्ता पिपासू महायुती आणि महाआघाडी यांना निवडून आणणे आपलेच हसे होईल.
एक मराठा कोटी मराठा 🛑👏🌺⛳⛳⛳
भाजप आनी राष्ट्रवादी पड
BJPHatav, Maharashtra, Maratha Bachav
🚩🚩🚩🚩🚩
याचि,सभा,ऊस,तुढिला,पाठवा,
मुंडे आहे ना
आम्ही मराठा आहोत लक्षांत धरा
हे तर शिंदे ने, अजित पवार ने जरांगेची भाषा समजून भाजपला हाकलून लावले पाहिजे, परळकर सारखाच आगाऊ बोलायला हाके आमिष दाखवून छगन सारखाच तयार केला, फडणवीस खुर्ची साठी काहीही करतो
हाके दारू पिऊन उपोषण करतो
दादा आता उपोषण नको
Pl ask MVA party leader why they not attend the meeting
चलो मुबंई
Jay bhim
Jo Bomika get nahi Tany padanar
जरागे कामेधदा करा
Tu krr धंदा
Tu krr धंदा
Patil uposion nako please
आहो साहेब आम्ही ओबिसीत आहोत
हेलो हैक तुझे आंखों में
Nirny ghya. Mratha. Kunbi yekch. Aahet. Anil gadekar Jambhli Phythan Smbhajingar
Tetar phale bhetale hote kaka 16% 13%ani ata 10 % nivadnuki purte gajar dile aahe nivadanuk zali ki gele mag Kay karnar ata dya obc tun tar tikel
Hake,Phileas,, smajatun,nivdun,yevun,,,dakhva
Mhanje ha kay ubhe karat nahi hech khary
Tula avar kon ghalnar
Hagya la Mumbai chya gatarat budava
😅😅😅😅😅😅😅😅😅
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
To zatu jarangya konalahi padu sakta nahi
Bs re chokya
ये फड़ातल्या पैदास लायकित रहा कुत्र्या
लयकीत रहावं lavdya 😂 दांगीत शिंकुट घालून😂
संघर्ष योद्धा मनोज जराडे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
हाके, पुन्हा असं बोलाल तर मराठे काय करतील याचा नेम नाही तर असं बोंबलू नका.शिव्या-शाप घेऊ नका.पेशा आपला शिक्षकाचा आहे याचा स्वार्थासाठी विसर पडला.
एक मराठा लाख मराठा