Bachchu Kadu | ...तर मराठ्यांना ओबीसीत जाण्याची गरज नाही, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- #bangladesh #sheikhhasina #bangladeshnews #bangladeshprotests #hasina #bangladeshnewstoday #sheikh hasinanews #bangladeshpm #sheikhhasinaresignation #bangladeshprimeminister
#MaharashtraRain #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #PuneRain #PuneNews #KhadakwaslaDam #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #WayanadLandslide #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #UddhavThackeray #EknathShinde #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi#tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #VijayWadettiwar #AmbadasDanve#LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed
बच्चु भाऊ विरोधात बोलतो परत शिंदेचे बाजुन बोलतो एका विचारावर ठाम नाही
एक काळ होता जेव्हा राज साहेब मराठी तरुणांच्या मनावर राज्य करत होते. वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे त्यांनी स्वतःचे खूप नुकसान करून घेतले आहे. 🙏🚩
आपण मोर्चा लोकांना देवदर्शन करून देतो म्हणून लोक नेले आहे संभाजी नगर आणी राहिला आपल्या मागणीचा प्रश्न तो आपण मंत्री असताना झोपा काढल्या का मंत्रिपद एका दिवसात का नाही त्यागले आपण फक्त सरकारवर दबाव टाकत आहात आपण आणी शेवटी दलबदलूच ठरला आपण
बच्चे भाऊ गोल गोल फिरवतात जनतेला
वाऱ्याची दिशा पाहून स्वार्थी राजकारणी
एक मराठा लाख मराठा
बछु भाऊ कडू म्हणजे सामन्यातील सामान्य लोकांचा प्रतिनिधी.....❤❤❤
शेतकऱ्यांसाठी सगळे पक्ष लढतात पण शेतमजूरासाठी कोणीही लढत नाही
अहो मग आम्ही अजून 3 वर्षे वाट बघून 10% आरक्षण घ्यायचे का?? मग 450+ बळी कशाला गेलेत.. 10% EWS तर already होते ना EWS.. मग कशाला SEBC ???
समान जमीन वाटप करण्यात यावे 🙏
ही व्यक्ती फक्त जनतेला बोलबच्चन करत राहतं
ते राजकारण करतो जिल्हा परिषद लढवतो कारखानदारी करतो ग्रामपंचायत लढवतो शिक्षण संस्था चालवतो
राईट बच्चू भाऊ
बच्चू कडू साहेब गोरी गरिबांचे कैवारी अपंगाचे लोकांचे देव माणूस म्हणून ओळखतात. भावी मुख्यमंत्री,ओन्ली बच्चू कडू साहेब🎉🎉🎉
क्षत्रिय पण आहे म्हणतात....कुणबी पण आहे म्हणतात....मराठा पण आहे म्हणतात...96 पण आहे म्हणतात...उच्ववर्णीय पण आहे म्हणतात....शासक पण आहे म्हणतात....राजे आहोत असे ही म्हणतात.... गरजवंत आहे अस ही म्हणतात...आणि मागास पण आहे अस ही म्हणतात...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Only bachchu Bahu King 👑 Maharashtra
बच्चू भाऊ आपण मोठे नेते आहात ,मराठा समाजातले आहे ,ओबीसी मराठा विरोधी नाही
भाऊ , आमच्यात येण्या आघोदर आमच्या किती जाती त्या पहा , आज आम्ही रस्त्यावर , सिगणलवर खेळण्या विकतो , सत्य आहे थोड्या पुढारल्या
शिक्षण घेतलं ,आम्ही पण आज घेत आहोत , कासवाच्या गतीने जात आहोत
आपला एवढा मोठा समाज जर ओबीसी त आला तर आमचं काय होईल
आपण शून्यातून झालेले नेते आहे
अरे tv चैनल जरा हेडिंग बरोबर टाकत जा ते काय म्हणाले तुम्ही काय म्हणता फक्त vive साठी
हे चैनल वाले असेच करतात i बातमी एक असते टायटल एक देतात i
💯✅👍
भाऊ आपण अगदी बरोबर
साहेब जय श्रीराम
लई भारी बच्चुभाऊ याला म्हणतात स्पठ बोलणे
बच्चुभाऊ तुम्ही लढत शेतकऱ्यांची लय अवघड परिस्थिती
मग वर्षभर कशाला साथ दिली भाऊ
Bachu Bhau great 👍
Nice
एक नंबर माणूस
एक नंबर साहेब ❤
Ekdam mast bhau
🙏🙏 धन्यवाद साहेब👍👍
Yes.
भाऊ आगे बढो हम आपके साथ है
Bacchu Bhau Tum Aage badho Ham Tumhare Sath Hain
बचु भाऊ पहिला मानव दिसतो, शेतकरॅ साठी लढणारा आता पावेतो कोणी कोणी वाली नवहते, व रेभामटे
बच्चूभाऊ असे विचार सर्व आमदारांचे का नाहीत, त्या साठी आपण व आपल्या विचारांचे आमदार एक आंदोलन करावे
छान बोलला बच्चू भाऊ छान अगदी मनातलं बोललात तुम्ही
जय प्रहार भाऊ 🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻
साहेब मला या महाराष्ट्रात तुमचे विचार आवडतात तुमच्यासारखे सर्व नेत्यांनी विचार करायला पाहिजे ✊
बच्चु भाऊ एकदम खरोखर मुख्यमंत्री झाले पाहिजेत
👍👍👍👍👍
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्याचे प्रश्नना वर लढणारा नेताच निवडून येऊ शकतो.
खूप छान विचार मांडले धन्यवाद भाऊ
बच्चू भाऊ एक नंबरचा, सर्वसामान्यांसाठी लढणारा सर्वात चांगला माणूस आहे🙏🏻🌺🌸
नेता असंच पाहिजे.तो शेतकऱ्यांचा विचार करू शकतो.बाकि सर्व जन शेतकऱ्यांचा राजकारणच करतात
गरीबांचा कैवरी ना जातीचा ना धर्माचा विचार फक्त शेतकरी वी आपंगाचा विचार करनारा एकमेव नेता म्हणजे बच्चू कडू साहेब ग्रेट नेता आहे 🎉🎉
बच्चू कडू साहेब एक नंबर बोलतात
बच्चू भाऊ एक लाख कोटीने काय होईल सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ केले परत ते थकीत होईल मग कोणता बंगला विकणार पहिले राज्येपाल भवन विका नतंर तीन वर्षाने विधान भवन विका नतंर तीन वर्षाने सरकारी जागा केले कटर ऑफिस vika
शेतकऱ्यांच्या नावावर नुसते राजकारण करणं चालू आहे. निवडणूक झाली की शेतकरी नाही मजूर नाही यांना काही घेणं देणं नाही. हे सगळे एकाच माळीचे मणी आहेत.
हा नेता सारखे सारखे बाजू बदलतो आहे
भावी मुख्यमंत्री
बच्चु भाऊ भुमीहिन शेतमजु रांचा प्रश्न ऊचलताव खरच आपन गरीबांचे तुम्ही वली आहात माझ मत तुम्हाला
Jay ho
अति सुंदर सर आगे कीसानो के लिये जो हो सा के विकास करो. देश के पुरे किसान आपके के साथ है
तुम्ही बहुजनांचे मागतः
बच्चू भाऊंना मानाचा मुजरा
बच्चू भाऊंची भाषा सर्व राजकारणी घ्यावी
शेतकऱ्यांच्या हितात विचार करणारे नेता आहेत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जय जवान जय किसान
पिंक विम
शेतकरी व.मजुर.मराढा.आहे.बचु.भाऊ
SARADA
आपला पगार दान करा फक्त म्हणजे झाल सुरवात आपल्यापासून करा फक्त
कर्जमाफी म्हणजे फक्त मोठे शेतकरी यांचा फायदा गरीब शेतकरी जनतेचा काही फायदा नाही जनतेच्या पैशाची मते मिळन्यअसाठी उधळपट्टी
एकच भाऊ बच्चू कडू
EWS is always for u
🔥🔥🔥🔥
शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे भाऊ
गोल गोल फिरवत आहेत
फुकट राशन फुकट दवाखाना शेत मजूर करत नाही शेती फक्त फुकट देऊन 10वर्षात समजेल काय होईल देशाचं
He nete election aale ki jantechya magnya mandatat election zale ki sarkar madhe samil hotat mag jantecha vichar sodatat punha next election la sarkar madhun baher parat magnya chalu.....
मतांसाठी मराठे आणि ओबीसी दोघांना खुश ठेवायचं जेलिबी सारखं गोल गोल firwaycha
शेतकऱ्यांवर अन्याय करत सत्तेवर सत्तर वर्ष मराठेच आहेत हमी भाव मिळालाच पाहीजे
शेतकऱ्यांच्या जमीनी गुठे पाटील झालेत
सरकार जमीन विकायचे आसेल तर त्या जमीन ची सरकारी किंमत आसुन त्यातुन मिळणार ऊत्पन्न होणारा खर्च तेवढच ऊत्पन्न आहे
सर्वसामान्य नेता बच्चुभाऊ
बच्चुभाऊ कर्जमाफी ची माघनी योग्य आहे तुमची
जय प्रहार
भाऊ एक वेळा शेतकरी वर्गासाठी मुख्यमंत्री होण्याची गरज आहे
जगात दोन च दैवतआहे त एक पंढरपूर मध्ये आणि दुसरे दैवत बच्चु भाऊ कडु
भाऊ 🚩🚩🚩🚩🚩
एकच आमदार बच्चू कडू साहेब की शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या गरिबांचे दीनदुबळ्यांच्या समस्या मांडणारा त्यांच्यासाठी लढा देणारा आयुष्य भर लढणारा एकमेव आमदार बच्चू कडू
साहेब मंग आमदारांचा... मोबाईल बिल रद्द करा ..पेन्शन कमी करा... पगार वाढ झालं आहे ते ही कमी कराची मागणी करा की
जय भवानी जय शिवाजी जय जरांगे पाटील
बच्चुभाऊ एक नंबरचा हिरो
जय महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जरांगे कडु आणि बाकी पक्षांनी काहीही बडबड केली तरी .... जे कायद्यात आहेत तेच मिळणार 😂
मोर्चा काढून काय शिंदे वर प्रेषर टाकनार भाउ किती खोके मागनार त्यात शेतकरी यांचा हिस्सा ठेवजा आता पांदन रस्ते दिसत आहे तुम्ही सरकार मध्ये होता
बाच्चू भाऊ नि मस्त पैकी स्वतची पेन्शन, प्रॉपर्टी विकावी आणि लोकांना वाटावेत, त्या राज्यपाल ची प्रॉपर्टी कशाला आपल्याला नको,😂😂😂
Koak
बचू स्वार्थी माणूस आहे खऱ्या गरीब कष्टकऱ्यांचे आताचा राजकारणी दीसत नाही
Only Chagan भुजबल
Bhumihin samaja sati yojana kara
आता फक्त ओबीसी सर्व
बच्चू भाऊंची स्पष्ट भूमिका आहे मराठी कुणबी नाही तर तू कोण आहे त्याचा शेती व्यवसायाने परंपरागत त्याचा व्यवसाय कोणता आहे
जसं धनगर लोकांचा पारंपरिक व्यवसाय मेंढ्या वळण्याचा आहे
बंजारा लोकांचा परंपरेचर ह्या गावच्या गावाला भटकण्याचा आहे म्हणून ती भटके वीमुक्त आहेत
कुंभार हे माती काम करतात गाडगी घडवतात म्हणून ती कुंभार आहे
न्हावी केस कापण्याची काम करतात म्हणून ती त्यांचा व्यवसाय आहे..
सुतार लाकडाचे काम करतात लाकडापासून वस्तू तयार करतात म्हणून ती सुतार आहेत....
धोबी ही कपडे धुण्याचे काम करतात म्हणून त्यांचा तो व्यवसाय म्हणून ती धोबी आहे
लोहारा लोखंडी अवजाराचे काम करतो त्याचा व्यवसाय तो आहे म्हणून तो लोहार आहे
बागायती शेती करतात म्हणून ती माळी आहेत म्हणून व्यवसायाने त्यांची जात माळी झाली आहे...
प्रत्येक जातीला स्वतःचा व्यवसाय किंवा ती जात भटकी आहे
व्यवसायामुळे जातीची निर्मिती झालेली आहे
ज्या जातीला व्यवसायच नाही अशी किंवा कोणत्याही पारंपरिक काम धंदा नाही अशी कोणती जात आहे....
याचे उत्तर सापडणार नाही एकही जात नाही की तिला कोणताच व्यवसाय नाही
म्हणून आजचे जे मराठा आहे यांची पूर्वीची जात कुणबीच आहे असं अनेक गॅझेटिअरमध्ये त्याचा उल्लेख आहे
आणि आजच्या मराठा लोकांचा व्यवसाय कुणबीकीचा आहे
म्हणजे कोरडवाहू शेती करण्याचा आहे
म्हणून त्यांची जात ही कुणबीच आहे कागदपत्रे काही असू द्या गाव खेड्यात जाऊन बघा बहुसंख्य मराठा लोक शेती व्यवसायातच गुंतलेले आहेत...
त्यामुळे बच्चू भाऊ बोलतात हे खरे आहे
बच्चुभाऊ मताचा राजकारण न करता खरे बोलत आहेत सामाजिक भूमिका घेत आहेत त्यांच्या भूमिकेचे स्वागत पण टीव्ही नाईन वाले लई बेक्कार त्यांची चांगली हेडलाईन द्यायला काय होते
हे तिसरी आघाडी करून सत्तेत येणारच लोकांना पर्याय निर्माण करून देणार यात शंका नाही असंच वाटतय वाट चाल तर यशस्वीतेकडे दिसतेय
बच्चू भाऊ मुख्यमंत्री तुमचाच आहे मग विरोधी भुमिका का? याच्यावर बोला ना
आम्ही सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सदैव सोबत राहणार आहोत.
Ek Marhata Lakh Marhata jarange ji
गोविंद बाग १०० एकरात आहे, बच्चू भाऊ
Only bacchu bhau🔥
आमदार पेन्शन भत्ते सर्व बंद करून शेतकऱ्यांना देऊन मदत करण्या बाबत ठोस निर्णय का घेत नाही
Amdar khasdar pensation bandh Kara tancha mandhan itar seva bandh kara
😅पाकीट मिळतील तर सोबत, नाही तरी नाही
जून २०२२ च्या कटात सामील झाल्यापासून यांच्यावर विश्वास बसत नाही पूर्वीसारखा !
शेतकऱ्यांसाठी गुवाहाटीला गेले असते तर मानलं असतं....