Manoj Jarange on Reservation : आता गोरगरीब सत्ताधाऱ्यांना खुर्ची देणार नाही- मनोज जरांगे

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #abpमाझा #ManojJarange #MarathaReservation #abpmajhalive #maharashtrapolitics #MarathiNews #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #MNS #independenceday
    Manoj Jarange on Reservation : आता गोरगरीब सत्ताधाऱ्यांना खुर्ची देणार नाही- मनोज जरांगे
    Video Credit : Salman Shaikh/ Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha Live TV | Independence Day of India | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | CM Shinde | Marathi | Maharashtra | Independence Day Celebration | 78th Independence Day of India | PM Narendra Modi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | Uddhav Thackeray Akola Live | उद्धव ठाकरे अकोला | शिव सर्व्हेक्षण अकोला

Komentáře • 534

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 Před 26 dny +65

    याचामध्ये मी पना आणि अहंकार चिकटला आहे.

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 Před 25 dny

      बर झालं सांगितले 😂😂 समाज मोठा आहे तू नाही

  • @rajendra9259
    @rajendra9259 Před 26 dny +84

    ऊध्दव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल। का??
    त्यापेक्षा तुम्ही 288 ऊमेद्वार ऊभे खरा।

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny

      लोकसभा प्रमाणे विधानसभा ला पण मनोज जरांगे हा मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे!
      1) 29 ऑगस्ट ला उमेदवार द्यायचे कि पाडायचे असे ठरणार आहे!
      2) आप आपल्या गावात जा मारोती च्या पारावर बैठक घ्या आणि निर्णय घ्या!
      3) नंतर 8किंवा 15 दिवसांनी अंतरवली मध्ये या निर्णय घेण्यासाठी
      4) कुठे ना कुठे उमेदवारी वरून बाचा बाची होणार!
      5) मराठा समाजात भांडण नको म्हणून हा मिथुन सांगणार!
      6) मराठा समाजाची एकी तुटणार आणि वाद नको आता कुठे मराठा एक झाला आहे असे सांगणार!
      7)आता फक्त उमेदवार पाडायचे असे म्हणून मोकळे होणार!
      8) महाविकास आघाडी च्या उमेदवार यांच्या कडून पैसे काढायचे आणि बीजेपी चे उमेदवार पाडायचे!
      विधानसभा निवडून मध्ये गावठी मिथुन चे मुद्दे काय असणार खाली वाचा!
      1) मराठा समाजाच्या माय बहिणीचे डोके ज्याने फोडले त्याला मतदान करू नका आणि त्याला पाडा!
      2) मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या बीजेपी ला असं पाडा कि पुढच्या 5 पिढ्या लक्षात ठेवणार!
      3) मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा नेत्यांना पाडा!
      4) शरद पवार आणि उद्धव बद्द्ल एकही शब्द काढणार नाही!
      5) निवडणूक महाविकास आघाडी जिंकल्यावर आंदोलन दिल्ली ला कूच करणार!
      6) मराठा आरक्षणा आंदोलन दिल्ली ला जाऊन किसान आंदोलन ला हात मिळवणी करणार आणि दिल्ली मध्ये अराजक्ता माजवणार!

      @@rajendra9259 लोकसभा प्रमाणे विधानसभा ला पण मनोज जरांगे हा मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे!

    • @ekindian8159
      @ekindian8159 Před 26 dny

      नाही करणार, त्यांचे एकच ध्येय आहे. भाजपला पाडायचे आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचे आहे, मग आरक्षण मिळाले नाही तर चालेल. एकाच पक्षाचा द्वेष करणे बरोबर नाही. आशा‌ पद्धतीने आरक्षण मिळणार नाही. गरीब मराठ्यांचे नुकसान होणार आहे.

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny +5

      @@ekindian8159 ह्यांनी आतापर्यंत कधी बीजेपी ला मतदान केले नाही!

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 Před 26 dny +100

    अक्कल शून्य आणि स्वप्न तर खूप मोठी बगतो!

    • @lahunavsupe
      @lahunavsupe Před 26 dny +4

      अच्छा... तुम्हाला आरक्षण आहे काय? लाखात समाज का जमा होतोय यांच्या पाठीमागे याचा अभ्यास करून आम्हालाही सांगा जरा

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 Před 26 dny +2

      Tula ani tujya netyla lay akal ahe re mag Tu ka evdya divas zopla hota lay akal ahe tula tar heknya

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny +5

      @@lahunavsupe शरद पवार ची माणसे आहेत!

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny

      @user-bw9lg1tn5d 5-6 मराठे माझ्या कामाला आहेत माझ्याकडे

    • @lahunavsupe
      @lahunavsupe Před 26 dny

      @@जयहनुमान71 जर शरद पवार ची माणसं असतिलच तर त्यांना आरक्षण नको आहे असे दिसतं नाहीय. रॅली मध्ये जावून एकदा जरा चौकशी करायची गरच आहे तुम्हाला असे मला वाटतं??

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y Před 26 dny +12

    Jarange patil तुम्हाला फक्त २४ तास कॅमेरा आणि दौरा आणि प्रसिध्दी फक्त एवढंच हवय

    • @Akz1245
      @Akz1245 Před 22 dny +1

      पण मला एक समजत नाही हे मीडिया ह्याचा मागे २४ तास का असतात. रोज ३-४ वेळेस काय वेगळं बोलणार. तेच ते तेच ते

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem

      तुझे किती कॅमेरे आहेत ते सांग अगोदर.

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem +1

      ​@@Akz1245मीडिया म्हणजे लोकशाहीचा मूळ स्तभ आहे खर जे आहे ते दाखवतात.उगाच तुझ्या बापाजवळ जाऊन का विचारात नाहीत तुला कशाला केला म्हणूंन.

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem

      ​@@Akz1245मीडिया म्हणजे लोकशाहीचा मूळ स्तभ आहे खर जे आहे ते दाखवतात.उगाच तुझ्या बापाजवळ जाऊन का विचारात नाहीत तुला कशाला केला म्हणूंन.

    • @Akz1245
      @Akz1245 Před 21 dnem +1

      संस्कार आणि आपला दूर दूर चा संबंध नाही आणि हे पिढी दर पिढी सुरु आहे

  • @vijaytandale7592
    @vijaytandale7592 Před 26 dny +96

    इज्जत ghalwlis सगळी

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx Před 26 dny +4

      tujhya bapani

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 Před 26 dny

      Chagan la lai laj aahe ghotale baaj

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 Před 26 dny +3

      Kelya chagan la khup laj aahe 3 paksh badlun aalay

    • @DOYOUKNOW-pc8ui
      @DOYOUKNOW-pc8ui Před 26 dny +5

      ​@@SP-zn4sxyedzawa 😂

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      तुझी इज्जत आता चालले का रे हरामखोरा तुझी आई वाड्यावर गेली होती ,,,, पाटलासोबत...😂😂😂😂😂😂तेव्हा कुठे झोपला होतास...

  • @bomkarj
    @bomkarj Před 26 dny +25

    मराठा सोडून " सर्व अठरापगड जातींनी " ठरवलय...राष्ट्रवादीतील आमदार पाडायचे..व या कावळ्याचा " संपूर्ण पाडाव " करायचा.

    • @ptr136
      @ptr136 Před 25 dny +1

      @@bomkarj 👍😀

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 Před 25 dny

      मराठ्यांनचे सगळे पाडा जे आमच्या कामाचे नाहीत त्यांचे आम्ही नाहीत 😂😂

    • @ganeshpatil1020
      @ganeshpatil1020 Před 24 dny

      करा लय चांगले होईल

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem +1

      तुम्ही काहीच वाकडं करू शकणार नाही.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Před 11 dny

      ​@@user-zv4nj7bj8mतुझ्या वाकड्या ला पेलाल कि बीजेपी नी 😂😂

  • @sunilc6717
    @sunilc6717 Před 26 dny +41

    समाजाचा उपयोग करून घेऊन अडाणी जरांग्याला राजकारणात यायचं आहे बाकी काही नाही.

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      गाढवाचं बुल्ल्या तुझ्याकडून कळत आहे की तू किती शिकलेला आहेस ते हरामखोरा.......😂😂😂😂 तुझ्या भाषेमध्ये बोलशील तुला त्याच भाषेत उत्तर मिळेल समजलं का रे गाढवाच्या बुल्ल्या

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 Před 26 dny +1

      Tu collector ahe ka 😂

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 Před 25 dny

      तूला घन्टा कळत नाही तर गप तिकडं कशी कर 😂😂

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem

      तु झ्याऱ्या झोळी घे अन जोतिषी हो.😂😂😂

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před 26 dny +72

    मराठा समाज आघाडीला मतदान करणार नाही

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf Před 26 dny +21

    माणूस किती अडाणी असू याच ज्वलंत उदाहरण😂

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem

      अडाणी नाही सगळ्यांना घाम फोडलाय वाघानं.पाटील is पाटील.❤❤❤

    • @Akz1245
      @Akz1245 Před 21 dnem

      @@user-zv4nj7bj8m😂😂😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Před 11 dny

      आता तूम्ही अडाण्याच्या मागे चालले हे मान्य करणार नाही.... म्हणून अडाण्याला अडाणी ही म्हणू देत नाही 😂😂

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Před 26 dny +51

    🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏

    • @shivpatil4455
      @shivpatil4455 Před 26 dny

      As ka😂😂

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 Před 26 dny

      Ho Adhunik Annaji Pant ahet 😂

    • @KD-ft1oi
      @KD-ft1oi Před 24 dny

      ​​@@prashantdeshmukh6340आणि तू जावळीचा मोरे का भोरचा बांदल. वतनदारी साठी मुघलांचे पाय चाटणारे. देशमुख आडनाव लावणाऱ्या लोकांना बामनाविष्यी बोलायचा अधिकार नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आणि बामनाना पुढं करून हत्तीच्या पायाखाली दिलं

  • @Dominator123-n1y
    @Dominator123-n1y Před 26 dny +31

    Jara kami pit ja saheb......tabbet sukat challi aahe😂😂😂😂

    • @lahunavsupe
      @lahunavsupe Před 26 dny +1

      तुमच्या सोबत बसून पिली होती काय?? तुम्ही बिना आरक्षण वाली मराठा नक्किच नाहित.. हे यामधून दिसून येताय

    • @premkavivishaal402
      @premkavivishaal402 Před 26 dny

      Asude, tujhi piun piun fatleli distey, shivun ghe😂😂😂😂😂😂

  • @NarayanHembadePatil
    @NarayanHembadePatil Před 26 dny +10

    बर आम्ही महाविकास आघाडी ला मतदान करू पण ते आरक्षण देणार का याची जबाबदारी कोण घेणार

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 Před 25 dny +1

      पाटील असे मटले नाही कि महाविकास आघाडीला मतदान करा

    • @NarayanHembadePatil
      @NarayanHembadePatil Před 25 dny +2

      @@GodlikeHighlights_1हो पाटील म्हणाले नाही मला माहित आहे मग महाविकास आघाडी चे काही लोक वेड्यात काढत आहेत सर्व सामान्य जनतेला फसवत आहेत.पाटलांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला 100 टक्के मतदान करणार मग आरक्षण भेटो अथवा न भेटो पण महाविकास आघाडीला नाही तर मतदान .

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 Před 25 dny +2

      @@NarayanHembadePatil ते bjp ने लोकसभेला जरागेना सिरीयस घेतले नव्हते म्हणून तसेच आपले उमेदवार उभे केले नाही म्हूणन महाविकास आघाडीचे निवडून आले. आता तस होणार नाही. आता आपले उभे करावेच लागतील 👍🏻

    • @NarayanHembadePatil
      @NarayanHembadePatil Před 25 dny +2

      @@GodlikeHighlights_1 100 टक्के सहमत ✌️

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Před 26 dny +32

    आमच्या गावात असे पाटील गल्ली बोळात फिरतात

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem +1

      हो पण रात्री फिरत असतील तुम्ही शेतात जागरण करायला गेल्यावर.

  • @surendrapotey9916
    @surendrapotey9916 Před 26 dny +19

    आपण मुख्यमंत्री झाल्यावर व आपले २०० आमदार निवडुन आलेवर "ओबीसी" तुन मराठ्यांना कसे आरक्षण द्याल हे समजावुन सांगा पाटील साहेब.

  • @bhagwatmahapurankathaanita8453

    जरांगेदादा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ..मी जेष्ठ नागरिक आहे... फक्त यशश्री शिंदे प्रकरणावर आणि बांगलादेश आत्याचारावर तुमचं मत सांगा

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem

      आपण जेष्ठ नागरिक आहात तर हे प्रकरण कुणाला विचारावं हे पण माहित असेल की.पाटलांना विचारायला पाटील काय सतेत आहेत का.

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 Před 13 dny

      Jarangenna sarwanchi kalji ahe,mhanun tyala bicharal ahe​@@user-zv4nj7bj8m

  • @sambhajinalavade9837
    @sambhajinalavade9837 Před 26 dny +38

    धर सोड मित्र मंडळ!

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 Před 26 dny +1

      Ho pan aajun amhi chagan sarkha paksh badal la nhi

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 Před 26 dny +1

      @@surajkhamkar8978 एक दिवस निवडणूक लडणार म्हणायचं दुसऱ्या दिवशी मला राजकारण नको म्हनायच नेमकी भूमिका काय आहे जनताही संभ्रमात आहे?

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 Před 26 dny +5

      @@surajkhamkar8978 एकदा म्हणायचं निवडणूक लढणार दुसऱ्या दिवशी आम्हाला राजकारनात यायचं नाही नेमकी भूमिका काय?

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 Před 26 dny

      @@sambhajinalavade9837 nivadnuk manje kai sadhi gosht vatte kai chagan etke varsh rajkarana madhe aahe pan karto maratha cha paksha madhe nokri ch na dam aasel tar kadava dusra paksh

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 Před 26 dny

      @@sambhajinalavade9837 aani ho loksabhela time kami hota pan bhava aata bag vidhansabhe la kai hotay te

  • @msdyp7
    @msdyp7 Před 26 dny +11

    पाटील तुम्ही एकदाच ठरवा election लढवायचं का नाही ते.....आपल्याला माहीत आहे की हे लोक obc तुन आरक्षण देणार नाहीत..... द्यायचं असत तर तेंव्हाच दिल असत.....

    • @user-sk9kf6ik9s
      @user-sk9kf6ik9s Před 26 dny +1

      Ha vapar kartoy samajacha ata yala sath nhi

    • @KD-ft1oi
      @KD-ft1oi Před 24 dny

      शरद पवार साहेबांनी का मराठ्यांना आरक्षण नाकारले? फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ते प्रमुख म्हणून त्यांची जात काढली आज एकनाथ शिंदे प्रमुख आहेत तरी पण फडणवीस च दोषी? काँग्रेस सत्तेत आल्या वर मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण मिळेल हे दिवा स्वप्न आहे. काँग्रेस सगळे मुस्लिम ओबीसी त टाकेल पण मराठ्यांना ओपनमध्येच ठेवेल

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 Před 26 dny +26

    मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩🚩

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před 26 dny +3

      विश्वधर्म कसला मुस्लिम धर्म वाढवावा असे म्हणा आपले साहेब मुस्लिमांना पण आरक्षण देणार आहेत 😂😂😂.

    • @anandkadam3437
      @anandkadam3437 Před 26 dny +2

      @@deepakb.277 आरक्षण ज्यांच्या हक्काचे आहे त्यांना ते मिळाले आणि मिळणारच की.उरला सुरला ज्याला त्याला त्याच्या जाती धर्माचा स्वाभिमान असतो.आणि तसं पाहता खरे भगवेधारी 🚩🚩 मराठा समाज आहे. तुमचा तर पिवळा झेंडा आहे.🚩हर हर महादेवजी,जय श्रीरामजी जय हनुमानजी 🚩 जय श्रीराधाकृष्णजी चरणं शरणं मम 🚩🚩 मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před 26 dny

      @@anandkadam3437 😂😂😂 हो का द्या आरक्षण मग आणि आणखी एक वक्फ बोर्ड बनवा. आता देशात रेल्वे आणि सैन्यानंतर सर्वात जास्त जमीन ही मुस्लिम वक्फ बोर्डाकडे आहे त्यांना आरक्षण देणार तुम्ही? खरंतर तुमचा नेता अडाणी आहे तुम्हा लोकांना कायद्याच ज्ञान नाही फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारता तुम्ही आणि हो माझा रंग भगवा आहे तुमचा हिरवा असु शकतो

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před 26 dny

      @@anandkadam3437 देशात रेल्वे आणि सैन्यानंतर सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाकडे आहे आणि त्यांना आरक्षण देणार तुम्ही? तुम्ही तरी काय करणार तुमचा नेता अडाणी तसेच तुम्ही पण😂 भगवेधारी? 😂 हिरवेधारी आहात तुम्ही

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před 26 dny +2

      @@anandkadam3437 हक्क? अहो भारतात रेल्वे आणि सैन्यानंतर सर्वात जास्त जमीन ही वक्फ बोर्डाकडे आहे 😂 त्यांना आरक्षण देणार तुम्ही ? कायद्याचा अभ्यास करा म्हणून नेता हा शिकलेला पाहिजे अडाणी नाही.

  • @balasahebnagargoje
    @balasahebnagargoje Před 26 dny +13

    माझा समाज माझा समाज म्हणतोय आणि परत सर्व जातिधर्म म्हणतोय म्हणजे राजकारणात येणारच हा

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Před 26 dny

      याला म्हणतात दोन तोंडया जरंग्या

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 Před 26 dny +12

    देवा भाऊंचा गणित कोणीही फेल करू शकत नाही

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 26 dny +8

    जरांगे तुम्ही कोणत्याही पक्षात जाऊ नका.
    जरांगे तुम्ही कोणत्याही पक्षाला पाठींबा देऊ नका.

  • @satishdongre3081
    @satishdongre3081 Před 26 dny +5

    जरांगे पाटिल शरद पवारांना द्या खुर्ची

  • @yuvrajpatil1
    @yuvrajpatil1 Před 26 dny +18

    सत्ता धर्यानी ठरवलं... मग बरामती च पण एकदा तरी बोलून दाखव शेमण्या 😂

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 Před 25 dny

      तुझ्या घरी तुझ्या वडिलांना असाच बोलतो का तू ये शे... म्हणून 😂😂😂😂

    • @yuvrajpatil1
      @yuvrajpatil1 Před 25 dny

      @@GodlikeHighlights_1 हा बोका... एक तर्फी भुंकत फिरतो.... हे कोणत्या आई बापानं शिकवलं याला

  • @ajaylamkhede5598
    @ajaylamkhede5598 Před 26 dny +6

    lafanga, याचे पितळ आता उघडे पडले

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Před 26 dny +5

    🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌

  •  Před 26 dny +3

    जरांगेच्या २८८ पैकी जर ७०-१०० तर जागा आल्या तरी महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येणार नाही ही खरी गोष्ट आहे

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Před 26 dny +8

    अरे महाराष्ट्रात दुसरा ही समाज आहे दुसरे ही लेकरे बाले आहेत

  • @shivrajlanjwade1481
    @shivrajlanjwade1481 Před 26 dny +6

    महाराष्ट्रात परत महायुतीचे सरकार येणार आणि याची SIT ओपन होईल त्यावेळेस याला कळेल ?

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 Před 26 dny +60

    तुतारी काका म्हणतील तस 😂

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      तू पण भुजबळ चा चेला दिसतोस आता कसं ,,,, छक्का भुजबळ म्हणेल तसं....😂😂😂😂😂
      😅😅😅😅😅

  • @ptr136
    @ptr136 Před 26 dny +33

    Tu phakt chapati marun fail hou nako baba..... 😀😀😀

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 Před 26 dny +1

      Nahi hot fail wait and watch

    • @madhavankade5723
      @madhavankade5723 Před 26 dny

      तूझ्या आईला झवलं वाटालय पाठलान

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 Před 26 dny +25

    पाटील तुम्ही सुप्रीम कोर्टाने दिले तर ते घ्या ना कोणी च आडवे येत नाही

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Před 26 dny +5

      जरंग्याला वाटत फडवणीस कोर्ट आहे फडवणीस च्या खिशात आरक्षण आहे हा समजला वेड्यात काढतोय

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      ​@@lalchandpardeshi4165... अबे गाढवाच्या बुल्ल्या.... जरांग्या काय लावलास,,,, तुझ्या आईचा नवरा आहे तो.... बापाला असं बोलतो का रे गाढवा

    • @Shivam-sk5nr
      @Shivam-sk5nr Před 26 dny +4

      हो ना यार कोर्टात टिकत नाही आणि हे ऍडझवा रस्त्यावर बोंबलत फिरत आहे ,,,

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      @@Shivam-sk5nr तुझ्या आईला झ** का येडझवा न ??? वाड्यावर बोलून विचारात तुझ्या आईला गाढवा.💪💪💪💪

    • @somnathgaikwad6262
      @somnathgaikwad6262 Před 26 dny

      ​@@Shivam-sk5nrअरे तुमचा बाप आहे बाप

  • @rajendrabagwe566
    @rajendrabagwe566 Před 26 dny +24

    J जरांगे तू माणूस म्हणून चांगला आहेस परंतु तू उद्धव ठाकरे आणि आणि शरद पवार यांच्या नादाला लागलेस माझी तुला प्रार्थना आहे की आताचे सरकार मराठा आरक्षणासाठी काम करत आहे उगाचच भरकटू नकोस 1982 पासून मराठा आरक्षणाचा काम चालू आहे दिल सरकारने काय केले नाही जरा याचा विचार गांभीर्य पूर्ण करा

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny

      लोकसभा प्रमाणे विधानसभा ला पण मनोज जरांगे हा मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे!
      1) 29 ऑगस्ट ला उमेदवार द्यायचे कि पाडायचे असे ठरणार आहे!
      2) आप आपल्या गावात जा मारोती च्या पारावर बैठक घ्या आणि निर्णय घ्या!
      3) नंतर 8किंवा 15 दिवसांनी अंतरवली मध्ये या निर्णय घेण्यासाठी
      4) कुठे ना कुठे उमेदवारी वरून बाचा बाची होणार!
      5) मराठा समाजात भांडण नको म्हणून हा मिथुन सांगणार!
      6) मराठा समाजाची एकी तुटणार आणि वाद नको आता कुठे मराठा एक झाला आहे असे सांगणार!
      7)आता फक्त उमेदवार पाडायचे असे म्हणून मोकळे होणार!
      8) महाविकास आघाडी च्या उमेदवार यांच्या कडून पैसे काढायचे आणि बीजेपी चे उमेदवार पाडायचे!
      विधानसभा निवडून मध्ये गावठी मिथुन चे मुद्दे काय असणार खाली वाचा!
      1) मराठा समाजाच्या माय बहिणीचे डोके ज्याने फोडले त्याला मतदान करू नका आणि त्याला पाडा!
      2) मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या बीजेपी ला असं पाडा कि पुढच्या 5 पिढ्या लक्षात ठेवणार!
      3) मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा नेत्यांना पाडा!
      4) शरद पवार आणि उद्धव बद्द्ल एकही शब्द काढणार नाही!
      5) निवडणूक महाविकास आघाडी जिंकल्यावर आंदोलन दिल्ली ला कूच करणार!
      6) मराठा आरक्षणा आंदोलन दिल्ली ला जाऊन किसान आंदोलन ला हात मिळवणी करणार आणि दिल्ली मध्ये अराजक्ता माजवणार!

    • @lahunavsupe
      @lahunavsupe Před 26 dny

      भाऊ लाडकी बहीण cha निर्णय किती दिवसांत घेतला आणि आरक्षण देण्यासाठी वर्षभर आंदोलन चाललं आहे.. मगं काय करायला पाहिजे..

    • @rajendrabagwe566
      @rajendrabagwe566 Před 26 dny

      अरे भावा मराठा आरक्षण जर सरकारने दिले

    • @rajendrabagwe566
      @rajendrabagwe566 Před 26 dny

      तर ते कोर्टात टिकणार नाही ना

    • @lahunavsupe
      @lahunavsupe Před 26 dny +1

      @@rajendrabagwe566 टिकणार नाही की टिकवल जाणारं नाही?? टिकवण्याची आणि त्या साठी लागणाऱ्या पाठपुरावा करण्याची जबाबदारी कोणाची आहे??

  • @ajayjanorkar5507
    @ajayjanorkar5507 Před 26 dny +4

    काही करा हे महाराज फडणवीस नाव घेणारच 😂

  • @DK22227
    @DK22227 Před 26 dny +25

    मी नाही त्यातली कडी लावली आणली

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      तुझ्या आईचा डायलॉग आहे हा पाटलासोबत वाड्यावर गेली होती तेव्हाचा.......😂😂😂😂😂😂
      😅😅😅😅😅😅

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 Před 26 dny +2

    स्वप्न पहातो अक्कल का पता नही तनखा बढाव आता सगळ्याना गुंढाळतो अगोदर

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před 26 dny +17

    एकच नेते श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před 26 dny +1

    मोठ्या साहेबांनी राजकारणाचा
    फक्त आणि फक्त धंदा के ला आहे

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 Před 26 dny +1

    गोरगरीब सगेसोयरे, एकेरी भाषा .. काय आहे हे... काय चाललय...

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 26 dny +33

    आता कसं पाटील म्हणत्यात तसं

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny

      लोकसभा प्रमाणे विधानसभा ला पण मनोज जरांगे हा मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे!
      1) 29 ऑगस्ट ला उमेदवार द्यायचे कि पाडायचे असे ठरणार आहे!
      2) आप आपल्या गावात जा मारोती च्या पारावर बैठक घ्या आणि निर्णय घ्या!
      3) नंतर 8किंवा 15 दिवसांनी अंतरवली मध्ये या निर्णय घेण्यासाठी
      4) कुठे ना कुठे उमेदवारी वरून बाचा बाची होणार!
      5) मराठा समाजात भांडण नको म्हणून हा मिथुन सांगणार!
      6) मराठा समाजाची एकी तुटणार आणि वाद नको आता कुठे मराठा एक झाला आहे असे सांगणार!
      7)आता फक्त उमेदवार पाडायचे असे म्हणून मोकळे होणार!
      8) महाविकास आघाडी च्या उमेदवार यांच्या कडून पैसे काढायचे आणि बीजेपी चे उमेदवार पाडायचे!
      विधानसभा निवडून मध्ये गावठी मिथुन चे मुद्दे काय असणार खाली वाचा!
      1) मराठा समाजाच्या माय बहिणीचे डोके ज्याने फोडले त्याला मतदान करू नका आणि त्याला पाडा!
      2) मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या बीजेपी ला असं पाडा कि पुढच्या 5 पिढ्या लक्षात ठेवणार!
      3) मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा नेत्यांना पाडा!
      4) शरद पवार आणि उद्धव बद्द्ल एकही शब्द काढणार नाही!
      5) निवडणूक महाविकास आघाडी जिंकल्यावर आंदोलन दिल्ली ला कूच करणार!
      6) मराठा आरक्षणा आंदोलन दिल्ली ला जाऊन किसान आंदोलन ला हात मिळवणी करणार आणि दिल्ली मध्ये अराजक्ता माजवणार!

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny

      लोकसभा प्रमाणे विधानसभा ला पण मनोज जरांगे हा मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे!
      1) 29 ऑगस्ट ला उमेदवार द्यायचे कि पाडायचे असे ठरणार आहे!
      2) आप आपल्या गावात जा मारोती च्या पारावर बैठक घ्या आणि निर्णय घ्या!
      3) नंतर 8किंवा 15 दिवसांनी अंतरवली मध्ये या निर्णय घेण्यासाठी
      4) कुठे ना कुठे उमेदवारी वरून बाचा बाची होणार!
      5) मराठा समाजात भांडण नको म्हणून हा मिथुन सांगणार!
      6) मराठा समाजाची एकी तुटणार आणि वाद नको आता कुठे मराठा एक झाला आहे असे सांगणार!
      7)आता फक्त उमेदवार पाडायचे असे म्हणून मोकळे होणार!
      8) महाविकास आघाडी च्या उमेदवार यांच्या कडून पैसे काढायचे आणि बीजेपी चे उमेदवार पाडायचे!
      विधानसभा निवडून मध्ये गावठी मिथुन चे मुद्दे काय असणार खाली वाचा!
      1) मराठा समाजाच्या माय बहिणीचे डोके ज्याने फोडले त्याला मतदान करू नका आणि त्याला पाडा!
      2) मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या बीजेपी ला असं पाडा कि पुढच्या 5 पिढ्या लक्षात ठेवणार!
      3) मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा नेत्यांना पाडा!
      4) शरद पवार आणि उद्धव बद्द्ल एकही शब्द काढणार नाही!
      5) निवडणूक महाविकास आघाडी जिंकल्यावर आंदोलन दिल्ली ला कूच करणार!
      6) मराठा आरक्षणा आंदोलन दिल्ली ला जाऊन किसान आंदोलन ला हात मिळवणी करणार आणि दिल्ली मध्ये अराजक्ता माजवणार!

    • @indianpatriot4816
      @indianpatriot4816 Před 26 dny +8

      पाटील विधानसभा झाली की गायब 😂

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před 26 dny

      @@indianpatriot4816 लोकसभा प्रमाणे विधानसभा ला पण मनोज जरांगे हा मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे!
      1) 29 ऑगस्ट ला उमेदवार द्यायचे कि पाडायचे असे ठरणार आहे!
      2) आप आपल्या गावात जा मारोती च्या पारावर बैठक घ्या आणि निर्णय घ्या!
      3) नंतर 8किंवा 15 दिवसांनी अंतरवली मध्ये या निर्णय घेण्यासाठी
      4) कुठे ना कुठे उमेदवारी वरून बाचा बाची होणार!
      5) मराठा समाजात भांडण नको म्हणून हा मिथुन सांगणार!
      6) मराठा समाजाची एकी तुटणार आणि वाद नको आता कुठे मराठा एक झाला आहे असे सांगणार!
      7)आता फक्त उमेदवार पाडायचे असे म्हणून मोकळे होणार!
      8) महाविकास आघाडी च्या उमेदवार यांच्या कडून पैसे काढायचे आणि बीजेपी चे उमेदवार पाडायचे!
      विधानसभा निवडून मध्ये गावठी मिथुन चे मुद्दे काय असणार खाली वाचा!
      1) मराठा समाजाच्या माय बहिणीचे डोके ज्याने फोडले त्याला मतदान करू नका आणि त्याला पाडा!
      2) मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या बीजेपी ला असं पाडा कि पुढच्या 5 पिढ्या लक्षात ठेवणार!
      3) मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा नेत्यांना पाडा!
      4) शरद पवार आणि उद्धव बद्द्ल एकही शब्द काढणार नाही!
      5) निवडणूक महाविकास आघाडी जिंकल्यावर आंदोलन दिल्ली ला कूच करणार!
      6) मराठा आरक्षणा आंदोलन दिल्ली ला जाऊन किसान आंदोलन ला हात मिळवणी करणार आणि दिल्ली मध्ये अराजक्ता माजवणार!

  • @nikhilanantparul9727
    @nikhilanantparul9727 Před 26 dny +20

    Pawar cha lombatya...

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Před 26 dny +9

    फडणवीस साहेब जिंकणार ❤❤

  • @suryakantprabhune8761
    @suryakantprabhune8761 Před 26 dny +31

    शिंदे फडणवीस सरकार गेले की आंदोलन संपणार.

    • @sumantraravikar
      @sumantraravikar Před 26 dny +6

      Shinde chaltil... Problem aahe to fakt Bramhanacha

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Před 26 dny

      ​@@sumantraravikar😂😂😂😂 पवार च बाप

  • @shubhambade8502
    @shubhambade8502 Před 26 dny +3

    Pawarch ganit pakk karnyasathi ladhnara sangharsh yoddha. 😅😅😅

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Před 26 dny +2

    मागणी फडनविस कडेच.आहेना.का.दिल नाही

  • @kedarkulkarni9628
    @kedarkulkarni9628 Před 26 dny +8

    जरांगे चा मुद्दा जर फक्त मराठा आरक्षण आहे तर मुस्लिम आरक्षणावर जरांगे का बोलतो? यात मराठा समाजाची दिशाभूल का करतो? जर जरांगे च मुद्दा फक्त मराठा आरक्षण आहे तर हा भाजपा ला पाडा अस का म्हणतो? जर जरांगे चा मुद्दा मराठा आरक्षण आहे तर जरांगे ब्राह्मण विरोधी का बोलतो? ब्राह्मण मराठा समाजाच्या विरोधात कधीच नव्हते. जर याला राजकारणात इंटरेस्ट नाही अस हा म्हणतो तर मग 288 उमेदवार उभा करायच्या गोष्टी का करतो? याने सगळ्याच नेत्यांना टार्गेट करायला हवं होत, मग पवार साहेबांची ऊर्जा दिसते याला अणि फडणवीसांना शिव्या का? अणि भुजबळ ला शिव्या अणि बाकी मराठा नेत्याला काहीच का बोलत नाही हा?

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Před 26 dny

      जारांगे चा खेल उघड झाला आता
      भामटा जरंग्या उघडा झाला

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if Před 26 dny +1

      शरद पवारांच्या मतांची जुळवाजुळव करतोय तो

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 Před 13 dny +1

      He matdaranni mat deun lakshat anun dile pahije.

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před 26 dny +2

    हे तेच करणार....ना उमेदवार करणार .....फक्त शरद पवार सांगतील तेच करणार😂

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 Před 26 dny +1

    288 उभे करा पाटील भाई मुख्यमंत्री जरांगे पाटील

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Před 26 dny +2

    कोणाला खुर्ची द्यायची नाही "शरद पवार "ला का मग लई भारी

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před 26 dny +10

    ❤❤ only आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Před 26 dny +6

    जास्त पिल्याने लीवर खराब होते, असे डॉक्टर सांगतात

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem

      हो बरोबर आहे जास्त पिल्याने लिव्हर खराब होतात अन जास्त केल्याने तुझ्या सारखे येड झवे पैदा होतात.

  • @CallMeJustKK
    @CallMeJustKK Před 26 dny +1

    Ha Maharashtra tala Kejariwal aahe, Marathyano ani Marathi manasane sambhalun raha asalya lokanpasun... Jay Bhavani !!! Jay Shivray !!!

    • @laxmanshinde7038
      @laxmanshinde7038 Před 26 dny +1

      एकदम बरोबर आहे. मराठी समाजात कोणी ४थी वरती जादा शिक्षित नाही का? समान काम समान वेतन शिक्षण मुफ्त आदी. का बोलत नाही.

  • @datta_lipne
    @datta_lipne Před 26 dny +21

    गरजवंत मराठा समाजाच नि स्वार्थी नेतृत्व फक्त मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय 🚩🚩

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Před 26 dny +9

      vaat lvli samjchu hyne bindhok ahe adani

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 Před 26 dny +3

      ​@@avadhutmane9506आमची नाही भाऊ वाट लावली... आम्हाला आरक्षण जारांगे पाटील मुळे भेटलंय

    • @Shaggy010
      @Shaggy010 Před 26 dny +7

      Jai sharad pawar bol,

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Před 26 dny +6

      @@akshaysawant2727 tula klt ka ky re...kont arksh bhetl tula ha..are mnd buddi jaun police bhrti merit list check kr obc ch merit top tykhli sebc tykhli ews..sgle marathe obc kivha sebc gelymule ews mdhun amchypeksga 20 mrks kmi asun sgle muslim select zle..atta sang mnd mnsa samj cha ky fyda zly n honry

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Před 26 dny +5

      @@akshaysawant2727 tula thodi jr akkl asel tr marathyna sebc aani ews hytun kont pn arkshn milvta aal phije hsthu andoln kra...murkhsrkh obc ch merit atta top la ch lgt apn tikde gelo tr ajun jst lgel fyda ky...hycha fyda fkt election ldnryla honry samj ahe tithecg rhnry

  • @rohannande8927
    @rohannande8927 Před 26 dny +22

    Faltu ha

  • @vijaygaikwad917
    @vijaygaikwad917 Před 26 dny +1

    तुम्ही उमेदवार दिले की तुम्हाला पण माहित आहे.की BJP च सत्तेत येणार

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Před 26 dny +22

    जय फडणवीस

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      तोंडात घे फडणवीसाच मग जाऊन जा गाढवा...््😂😂😂

  • @anupnaik9874
    @anupnaik9874 Před 26 dny +1

    काहीही दिलं तरी हा द्या द्याच म्हणणार

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 26 dny +1

    चारचाकी आणि दोनचाकी वाहने यांची कीती दुकाने आहेत मोजा.
    शाळेत असताना रसायनशास्त्र विषय होता. वाहनामधे पेट्रोल डीजेल इंधन घातल्यानंतर वाहन चालवताना धूर हवेत मिसळतो.
    म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड हवेत मिसळल्या नंतर श्वसनाचे आजार होतात.

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 Před 26 dny +1

    पाटील साहेब सत्ताच हातात घ्या गोरगरीब लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील

  • @Pd15069
    @Pd15069 Před 26 dny +26

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत 🚩

    • @DOYOUKNOW-pc8ui
      @DOYOUKNOW-pc8ui Před 26 dny +11

      😂😂😂 mi fakt yogi sobat

    • @Ganesh-r2z
      @Ganesh-r2z Před 26 dny +4

      मस्त जोक् केला राव😂😂

    • @user-ms1jk5kj8g
      @user-ms1jk5kj8g Před 26 dny +2

      Jarange patil mukhamantri honarr nakki

    • @DOYOUKNOW-pc8ui
      @DOYOUKNOW-pc8ui Před 26 dny +2

      @@user-ms1jk5kj8g tuza sapna madhi 😂😂😂

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem +1

      ​@@DOYOUKNOW-pc8uiनाही स्वप्नात नाही तुझ्या उघडया डोळ्यासमोर होणार.

  • @sunilc6717
    @sunilc6717 Před 26 dny +19

    पहिल्यांदा संविधानाचा अभ्यास कर जरांगे..

    • @user-or8ol7zy8r
      @user-or8ol7zy8r Před 26 dny +2

      समाज्याची दिशाभुल करणार आहेत फक्त

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      अबे च** मारी जा तूच करत बस संविधानाचा अभ्यास....... तुझ्यासारखे लय कुत्रे भूकंत आहे आहेत मराठा समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून.... साल्या तुमच्या गाडीत दम नाही आमची ग्राउंड मध्ये बराबरी करायची...

  • @arunchavan9626
    @arunchavan9626 Před 26 dny +3

    Jai jarenge Patil sir

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Před 26 dny +2

    Only Jarange patil manatil tech honar ❤

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye Před 26 dny +8

    एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Před 26 dny +1

    100 टक्के तुमचं एकही शीट येणार नाही तुमच्या उठावाचा फायदा bjp ला नक्की होणार तू फक्त स्वतंत्र लढा हिंमत असेल तर नाहीतर आघाडी सोबत जाशील आणि म्हणशील तुझी सत्ता आली म्हणून

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 Před 26 dny +5

    Patil 👌👍🙏

  • @sandeepgawali-p5i
    @sandeepgawali-p5i Před 26 dny +2

    Maratha obc made taka muslim cha fayda hoil..reply cha aadi nit abhyas kara maratha samajacha nuksan jast hoil..shevati tutari chi supari😂😂

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Před 11 dny

    सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जय.महाराष्ट्र

  • @rrrrr-ek8mg
    @rrrrr-ek8mg Před 26 dny +1

    फडणवीस च काय होईल
    हे तर माहीत आहे, पण शरद पवार यांच्या नादाला लागून SEBC आरक्षण घालवणार, आणि जे मराठा OBC त गेलेत ते सुधा बाहेर काढणार शरद पवार
    जरांगे पाटील साहेब, शरद पवार यांचा अंत कोणाला च कळाला नाही,
    कधी वरी आणि कधी दारी असा हाल होईल

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k Před 26 dny +6

    शरद पवार साहेबांचे गणित बरोबर जुळेल का

  • @dilipbhalerao8443
    @dilipbhalerao8443 Před 26 dny +1

    तू फक्त बीजेपी चे सरकार पाडण्या आंदोलन करत आहे तुला फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पाहिजे आहेत

  • @hanumantlandage
    @hanumantlandage Před 26 dny +2

    वा दादा एक नंबर

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 Před 26 dny +2

    ❤❤❤❤❤

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před 26 dny

    साहेबांचे उमेदवार पाडले तर जरांगेच्या आंदोलनाला केलेला खर्च साहेबांना वापस द्यावा लागेल.

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d Před 26 dny +2

    12 बलुतेदाराना ओबीसी मधे आरक्षण आहे तु कोण देणारा

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 26 dny

      तुझ्या आईचा नवरा ....अजून कोण!!!
      तुझ्या आईला नाही सांगितलं का पाटला विषयी....😂😂😂😂😂

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Před 26 dny +15

    शरद पवार ल विचार

  • @amolkale3096
    @amolkale3096 Před 26 dny +1

    बारामती ला मोर्चा काढा

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf Před 26 dny +2

    अहंकार आला
    अजून तर राजकारण यायचं बाकीच होत.अगोदरच बाद झालं

  • @kiranchavan7966
    @kiranchavan7966 Před 26 dny

    येणार तर महायुतीचीच सत्ता ✌️✌️

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Před 26 dny +1

    पाडल सागतील.तेच कमीत त.कमी दोनशे ❤

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s Před 25 dny

    Obc मधून देऊ नये बाकीच्या समज्यावर अन्याय होईल

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x Před 26 dny

    जे कधीच मिळणार नाही,त्याची वाट का पहावी.जे हवं ते बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर मिळवा.महाराजांच्या मावळ्यांनी जर जात बघितली असती,तर त्यांचं स्वराज्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Před 26 dny

    आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा जय जिजाऊ जय शिवराय

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Před 26 dny

    ज्यांना खुर्ची देणार ते सत्ताधारी होणारच की..

  • @marotipanchal7415
    @marotipanchal7415 Před 26 dny +1

    पवार साहेब जिंदाबाद दादा

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Před 26 dny

    पाटील, काकांचा पक्ष वाढवला तुम्ही..जरा त्यांच्या बद्दल पण बोला...आपण कोणाचे चेले आहे ...माहीत आहे लोकांना...पाटील आता लोक हुशार झाले...तुम्ही पण विचार करा...ना..जात मोठी .ना.धर्म मोठा..ना..पक्ष मोठा....सर्वात मोठा देश....आहे ...देशाचे हिताचं बोला..नाहीतर हे... हिरव वादळ कोणालाच सोडणार नाही....जाऊन बघा बांगलादेशातील.हिंदूचे काय हाल होत आहे...बघा

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions Před 26 dny

    नांदेड मध्ये लोहा, लातूर मध्ये अहमदपूर , नगर मध्ये कर्जत जामखेड , सांगली खानापूर-आटपाडी , सांगोला , माळशिरस , इंदापूर ,मान -खटाव , फलटण, करमाळा ..१० आमदार धनगर फिक्स होणार ..उरलेले १० ते १५ ठिकाणी आणखी उमेदवार असले पाहिजे

    • @user-zv4nj7bj8m
      @user-zv4nj7bj8m Před 21 dnem

      अगोदर घोंगडी सांभाळ.मेंढया जास्त झाल्या म्हणजे मत जास्त होत नाहीत बाळा

  • @vijaysarwade1581
    @vijaysarwade1581 Před 26 dny +1

    288 उभे करा पाटील

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Před 26 dny

    मराठा बांधवानी महायुती a मवि आ आघाडी ला मते देऊ नये - वंचीत व मन से यांनाही दूर ठेवावे या सगळ्यांचा मराठा ओबीसी ला विरोध आहे मनोज दादा सांगतील तस !

  • @MurlidharAage-en3fc
    @MurlidharAage-en3fc Před 26 dny +6

    पूर्वी एक म्हण होती राजा बोले दल हाले तसंच सध्या जरांगे पाटील जे म्हणतील तसंच होणार महाराष्ट्रात

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před 26 dny +9

      मग पाटील म्हणतात, वाह काय उर्जा आहे, असेच होणार का?

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Před 26 dny

    जरागे म्हणजे पवारांचं खेळण.
    टे गाणं आहे " जितनी चाबी भरी पवार ने उतना चले जरागे."

  • @rajaramkadam6259
    @rajaramkadam6259 Před 26 dny +8

    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय
    मा.संगर्ष र्योध्दे मनोज जरागें पाटील म्हणतील तसं...

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 Před 25 dny

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 Před 26 dny +11

    Only माहायुती 👍🏻👍🏻👍🏻

  • @BadshahJadhav-r3x
    @BadshahJadhav-r3x Před 21 dnem

    जय शिवराय

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    फक्त जाती जाती मध्ये माती kalavayache काम केले jarange तुम्ही तुम्हाला देव सुख नही रोज दवाखाना दाखवेल

  • @svkrealknowledge4520
    @svkrealknowledge4520 Před 26 dny +1

    दादा तुम्ही राजकारण जा, समाज कार्य करा

  • @Krushna_patilGhorpade

    एक मराठा लाख मराठा

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 Před 26 dny +6

    आता कस पाटील म्हणतील तस किती बी समोर येऊ द्या एकटा बास 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Před 25 dny +1

    मराठा 200 वर्षा पासून आरक्षण आहे तर आणखी कशासाठी आरक्षण मागता.

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if Před 25 dny

      भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाले.मग २०० वर्षांपासून आरक्षण कोण देतं होते.

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v Před 26 dny

    सत्ता जाईल यांची पाटील एक दिवस मग तेव्हा सूर्य अनि हा जयद्रथ