LIFE MANTRA WITH TANVI HERBALS, DR.MANASI IN CONVERSATION WITH FAMOUS POET AND WRITER MR AANAND LELE

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2024
  • ‪@TanviHerbalsIndia‬ #kavita #marathimotivational #marathi #marathipodcasts #marathistatus #marathi #ayurveda #tanviherbal

Komentáře • 30

  • @varshajoshi1722
    @varshajoshi1722 Před 24 dny

    खूप छान झालीये मुलाखत!👌👌👌😊
    ' चतुरस्त्र आनंद ' 👍👍👍😍💐

  • @shubhadamitragot2841
    @shubhadamitragot2841 Před 23 dny

    *आनंद* म्हणजे एक आनंदी व्यक्तिमत्व...एक *हजरजबाबी* , *हरहुन्नरी* असा तरुण....
    मुलाखत ऐकली , तू लिंक पाठवलीस त्या खाली लिहिलेली माहिती वाचली आणि मनापासून सांगते तुझ्या बद्दल असलेले प्रेम ( स्नेह) आणि आदर वाढला...
    किती काय काय करतोस याचे कौतुक वाटले...सगळे कलागुण सांभाळून आहेस...लेखन कोरोना काळात सुरू केलंस हे खरं असलं तरी त्याचे बीज आधीपासूनच रुजले असणार आणि त्या काळात त्याला छान पालवी फुटली आणि भराभर त्याला बहर आला....
    *दिवसेंदिवस थोडे मागे पडत चाललेले पौरोहित्य ( कारणं काहीही असोत) शिकलास आणि आता साग्रसंगीत पूजा सांगतोस याचे विशेष कौतुक वाटले*
    *काकड आरती सुरु केल्यावर likn पाठवलीस, त्यात परदेशी असलेले लोक जॉईन झाले ,हा n कळत घडलेला परमार्थ* किती आनंद देऊन जातात या गोष्टी....
    अतिशय सुंदर सहज छान ऐकावी वाटणारी मुलाखत झाली... *लाईफ मंत्रा विथ तन्वी हर्बल्स* याची माहिती मिळाली...
    मानसी ताईंनी फारच सुंदर मुलाखत घेतली....तुला छान बोलतं केलं ...त्यांचा आवाज आणि बोलणं गोड आहे...
    त्यांना आणि त्यांच्या u tube चॅनल ला खूप शुभेच्छा..
    आणि....
    तुला तरी कायम शुभेच्छा आहेतच...सगळे उद्योग ( विविध गुण बरं का 😂) सांभाळताना तब्बेत सांभाळ...कारण
    *तुझ्या सारखी हरहुन्नरी व्यक्तिमत्व हवीत पुढच्या पिढीला आदर्श म्हणून*
    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @swatikahar7
    @swatikahar7 Před 28 dny +1

    तन्वी हर्बल हे खूप खूप गुणकारी medicine आहे

  • @swapniljoshi2372
    @swapniljoshi2372 Před 28 dny +1

    Khup chaan mahiti [BOND]

  • @shrikantaghor990
    @shrikantaghor990 Před 24 dny

    Great..!! Anand is awesome👍😊अरे किती गुण असावे एखाद्या मनुष्यात..!! अष्टपैलू नाही तू तर सहस्र पैलू आहेस👍😊

  • @kiran-priya6695
    @kiran-priya6695 Před 28 dny +1

    छान मुलाखत.कलाकार लेले

  • @user-rf7rn1yg6f
    @user-rf7rn1yg6f Před 29 dny +1

    मस्त

  • @varshajoshi1722
    @varshajoshi1722 Před 24 dny

    मस्तं मस्तं!!👍👌👌👌👏👏👏😊💐

  • @shejouavach
    @shejouavach Před 23 dny

    छान. अभिनंदन

  • @rajeshdesai1009
    @rajeshdesai1009 Před 29 dny +1

    Very good. Keep it up

  • @lalithathampy2056
    @lalithathampy2056 Před 28 dny +1

    Amazing......thought provoking ideas...Brilliant questions 👍

  • @amrutasambhoos2952
    @amrutasambhoos2952 Před 29 dny +1

    खूप छान झाली मुलाखत. आनंद आहेच ऑल राऊंडर. एक चांगला मित्र कसा असावा त्याचे तो उदाहरण आहे. आनंद तू दिलेली उदाहरणे पण छान होती. खूपच छान तुझ्या पुढील वाचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉

    • @Manasi31
      @Manasi31  Před 29 dny

      Thanku Amruta tai

    • @anandlele2309
      @anandlele2309 Před 28 dny

      मनःपूर्वक धन्यवाद अमृता😊🙏

  • @deepakarmarkar4383
    @deepakarmarkar4383 Před 28 dny +1

    खूपच छान,🎉

  • @OmkarKanitkarOK
    @OmkarKanitkarOK Před 28 dny +1

    मस्तच

  • @meghanadesai2209
    @meghanadesai2209 Před 28 dny

    छान झाली आहे मुलाखत. तु गुणी आहेस आनंद. तुला खुप खुप शुभेच्छा आणि प्रेम.

    • @anandlele2309
      @anandlele2309 Před 28 dny

      मनःपूर्वक धन्यवाद❤🙏😊

  • @rswapnilkambli
    @rswapnilkambli Před 29 dny +1

    खूप छान 👏👏

  • @vinitchakradeo3504
    @vinitchakradeo3504 Před 27 dny +1

    Very good ❤

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 Před 29 dny +1

    Khup chaan , asech Chan Chann loka ana samor

    • @Manasi31
      @Manasi31  Před 29 dny

      Thanku so much sir 🙏

    • @anandlele2309
      @anandlele2309 Před 28 dny

      मनःपूर्वक धन्यवाद सर

  • @drsuchitapatil
    @drsuchitapatil Před 26 dny

    Khup chan anand !