Life mantra with Tanvi herbals  Dr manasi
Life mantra with Tanvi herbals  Dr manasi
  • 6
  • 28 929
LIFE MANTRA WITH TANVI HERBALS, DR.MANASI IN CONVERSATION WITH FAMOUS POET AND WRITER MR AANAND LELE
@TanviHerbalsIndia #kavita #marathimotivational #marathi #marathipodcasts #marathistatus #marathi #ayurveda #tanviherbal
zhlédnutí: 918

Video

11 June 2019
zhlédnutí 26Před 5 lety
11 June 2019

Komentáře

  • @ishanmirokhe9567
    @ishanmirokhe9567 Před 17 dny

    Sunth garam padate ka sharirala..heat cha tras hou shakato ka

    • @Manasi31
      @Manasi31 Před 16 dny

      हो जास्त प्रमाणात घेतल्यास..

    • @ishanmirokhe9567
      @ishanmirokhe9567 Před 16 dny

      @@Manasi31 Thanks

  • @geetamayekar2184
    @geetamayekar2184 Před 18 dny

    कधी घ्यावा हे सांगणे🙏🏼

    • @Manasi31
      @Manasi31 Před 18 dny

      सकाळी घ्या

  • @jayshreejagtap5235
    @jayshreejagtap5235 Před 19 dny

    Divsatun ekdach ghyaychi ka sunth powder

    • @Manasi31
      @Manasi31 Před 18 dny

      दिवसातून एकदा किंवा दोन वेळा

  • @kalpanadalvi3516
    @kalpanadalvi3516 Před 19 dny

    Very nice

  • @ashwinishinde1621
    @ashwinishinde1621 Před 19 dny

    सुंठ पावडर ऐवजी आले किसून घेतले तर चालेल का?

  • @dhirajkamble4280
    @dhirajkamble4280 Před 22 dny

    या उपाय काय

    • @Manasi31
      @Manasi31 Před 22 dny

      योग्य आहार ताण न घेता आयुष्य जगण्याचा प्रयत्न शांत झोप योग्य चिकित्सा

  • @yugandharaupadhye6216

    खूप छान

  • @vaishali3932
    @vaishali3932 Před 25 dny

    🌹🙏🏻

  • @avinashphand7281
    @avinashphand7281 Před 27 dny

    Not yet but now we will use surely

  • @shubhadamitragot2841
    @shubhadamitragot2841 Před měsícem

    *आनंद* म्हणजे एक आनंदी व्यक्तिमत्व...एक *हजरजबाबी* , *हरहुन्नरी* असा तरुण.... मुलाखत ऐकली , तू लिंक पाठवलीस त्या खाली लिहिलेली माहिती वाचली आणि मनापासून सांगते तुझ्या बद्दल असलेले प्रेम ( स्नेह) आणि आदर वाढला... किती काय काय करतोस याचे कौतुक वाटले...सगळे कलागुण सांभाळून आहेस...लेखन कोरोना काळात सुरू केलंस हे खरं असलं तरी त्याचे बीज आधीपासूनच रुजले असणार आणि त्या काळात त्याला छान पालवी फुटली आणि भराभर त्याला बहर आला.... *दिवसेंदिवस थोडे मागे पडत चाललेले पौरोहित्य ( कारणं काहीही असोत) शिकलास आणि आता साग्रसंगीत पूजा सांगतोस याचे विशेष कौतुक वाटले* *काकड आरती सुरु केल्यावर likn पाठवलीस, त्यात परदेशी असलेले लोक जॉईन झाले ,हा n कळत घडलेला परमार्थ* किती आनंद देऊन जातात या गोष्टी.... अतिशय सुंदर सहज छान ऐकावी वाटणारी मुलाखत झाली... *लाईफ मंत्रा विथ तन्वी हर्बल्स* याची माहिती मिळाली... मानसी ताईंनी फारच सुंदर मुलाखत घेतली....तुला छान बोलतं केलं ...त्यांचा आवाज आणि बोलणं गोड आहे... त्यांना आणि त्यांच्या u tube चॅनल ला खूप शुभेच्छा.. आणि.... तुला तरी कायम शुभेच्छा आहेतच...सगळे उद्योग ( विविध गुण बरं का 😂) सांभाळताना तब्बेत सांभाळ...कारण *तुझ्या सारखी हरहुन्नरी व्यक्तिमत्व हवीत पुढच्या पिढीला आदर्श म्हणून* 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shejouavach
    @shejouavach Před měsícem

    छान. अभिनंदन

  • @shrikantaghor990
    @shrikantaghor990 Před měsícem

    Great..!! Anand is awesome👍😊अरे किती गुण असावे एखाद्या मनुष्यात..!! अष्टपैलू नाही तू तर सहस्र पैलू आहेस👍😊

  • @varshajoshi1722
    @varshajoshi1722 Před měsícem

    खूप छान झालीये मुलाखत!👌👌👌😊 ' चतुरस्त्र आनंद ' 👍👍👍😍💐

  • @varshajoshi1722
    @varshajoshi1722 Před měsícem

    मस्तं मस्तं!!👍👌👌👌👏👏👏😊💐

  • @drsuchitapatil
    @drsuchitapatil Před měsícem

    Khup chan anand !

  • @vinitchakradeo3504
    @vinitchakradeo3504 Před měsícem

    Very good ❤

  • @meghanadesai2209
    @meghanadesai2209 Před měsícem

    छान झाली आहे मुलाखत. तु गुणी आहेस आनंद. तुला खुप खुप शुभेच्छा आणि प्रेम.

    • @anandlele2309
      @anandlele2309 Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद❤🙏😊

  • @deepakarmarkar4383
    @deepakarmarkar4383 Před měsícem

    खूपच छान,🎉

  • @swapniljoshi2372
    @swapniljoshi2372 Před měsícem

    Khup chaan mahiti [BOND]

  • @OmkarKanitkarOK
    @OmkarKanitkarOK Před měsícem

    मस्तच

  • @swatikahar7
    @swatikahar7 Před měsícem

    तन्वी हर्बल हे खूप खूप गुणकारी medicine आहे

  • @lalithathampy2056
    @lalithathampy2056 Před měsícem

    Amazing......thought provoking ideas...Brilliant questions 👍

  • @kiran-priya6695
    @kiran-priya6695 Před měsícem

    छान मुलाखत.कलाकार लेले

  • @rswapnilkambli
    @rswapnilkambli Před měsícem

    खूप छान 👏👏

  • @user-rf7rn1yg6f
    @user-rf7rn1yg6f Před měsícem

    मस्त

  • @rajeshdesai1009
    @rajeshdesai1009 Před měsícem

    Very good. Keep it up

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 Před měsícem

    Khup chaan , asech Chan Chann loka ana samor

    • @Manasi31
      @Manasi31 Před měsícem

      Thanku so much sir 🙏

    • @anandlele2309
      @anandlele2309 Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद सर

  • @amrutasambhoos2952
    @amrutasambhoos2952 Před měsícem

    खूप छान झाली मुलाखत. आनंद आहेच ऑल राऊंडर. एक चांगला मित्र कसा असावा त्याचे तो उदाहरण आहे. आनंद तू दिलेली उदाहरणे पण छान होती. खूपच छान तुझ्या पुढील वाचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉

    • @Manasi31
      @Manasi31 Před měsícem

      Thanku Amruta tai

    • @anandlele2309
      @anandlele2309 Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद अमृता😊🙏