चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ३| गैरसमज आणि खंडन |

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2021

Komentáře • 27

  • @rahuljadhav3817
    @rahuljadhav3817 Před 27 dny +1

    महाराज आपल्या प्रभोधनाला शब्द कमी पडतील ❤❤❤❤❤

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Před rokem +4

    आपण जो खरा इतिहास उलगडून दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @shubhamtake4350
    @shubhamtake4350 Před rokem +1

    श्रवणीय व उत्तम

  • @drbaluuphade2988
    @drbaluuphade2988 Před rokem +4

    अप्रतिम कीर्तन महाराज.... अंगावर शहारे येतात, उर भरून येतो...आपल्या धर्माचा आणि छत्रपती शिाजीमहाराजांच्या कर्तृत्वाचा हेवा, गर्व आणि अभिमान वाटतो. आपण छत्रपतींच्या उंचीचा आणि गडांच्या पायऱ्यांचा उल्लेख केलेला आणि मग त्यावरून आठवले की आपलेच एक महाभाग छत्रपती आणि हरामी अफझल खानाची तुलना करताना (मतांसाठी) छत्रपतींना चार साडेचार पाच फूट म्हणतो हे ऐकून त्यांची कीव येते आणि अंतःकरणात कालवाकालव होते हो....का आपण दीड-दमडीसाठी आपली मूळ भारतीय नितीमूल्ये विसरत चाललो आहोत? असो....भगवंत अश्या भरकटलेल्या हिंदू बंधू भगिनींना सद्बुद्धी देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.... जय हरी... जय हिंद!

  • @adityatalekar3109
    @adityatalekar3109 Před rokem +2

    No words for appreciation

  • @nikhiltikekar6589
    @nikhiltikekar6589 Před rokem +1

    आफळे गुरुजींना सप्रेम नमस्कार.. आपले जनजागृती चे कार्य अगाध आहे...
    आपली सदर किर्तनवाणी ऐकताना एक छोटीशी गोष्ट लक्षात आली.. आपण संशोधकाना विनंती केली आहे की पूर्वी ची फुटाची वगैरे मापक काय होती याचा अभ्यास करून काही तथ्य समोर आणावी.. पण फूट/मीटर/इंच वगैरे या गोष्टी म्हणजेच ही दशमान पद्धत इंग्रजांनी आपल्या माथी मारली..
    पूर्वी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात वीत/हात/वाव अशीच काही मोजमापे प्रचलित असणार..
    लहान तोंडी मोठा घास घेतोय आपल्यापुढे.. काही चुकल्यास माफ करावे.

  • @AnuRaG0059
    @AnuRaG0059 Před rokem +1

    14:26 चारी खंडात झाले बहू वीरररररररर ... 32:15 स्वामी माझा राम रे !!! 1:11:19 वंदनीय आदी माया

  • @vikramchavan8116
    @vikramchavan8116 Před rokem

    जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩

  • @aditikashelikar3967
    @aditikashelikar3967 Před 2 lety +4

    श्रवणीय संगीत,कीर्तन

  • @gorakhingale8749
    @gorakhingale8749 Před rokem

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @dineshpatil482
    @dineshpatil482 Před 2 lety +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @patilpooja4358
    @patilpooja4358 Před rokem

    🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 Před 2 lety +6

    Thanks for sharing.
    Our National Heroes details needs to be thaught to Children's and youth of our country.

  • @vijaymhatre9241
    @vijaymhatre9241 Před 10 měsíci

    नमस्कार महाराज, तुम्हाला संपर्क कसा करायचा ते जरा सांगावे

  • @swapnilgaikwadmotivational666

    Plz mla te pustak पाहिजे

  • @chandrakantsabnis1071
    @chandrakantsabnis1071 Před 2 měsíci

    आपल्या वेब साईटचे नाव क्रुपया द्द्यावे.

  • @bhausahebkharad4454
    @bhausahebkharad4454 Před 2 lety +2

    मी ऐकलेल व्याख्यान त्यात अस सांगितल की "शिवराय गोब्राम्हण प्रतिपालक नव्हेत" म्हणजे जरा उलगडून सांगाल का कृपया....

    • @rushikeshsagde591
      @rushikeshsagde591 Před 2 lety

      Mi pan tumcha vakkyala sahamat ahe

    • @adityatalekar3109
      @adityatalekar3109 Před rokem

      आपली शंका अगदी बरोबर आहे पण आपली शंका यावर जास्त आधारित आहे की ज्यांच व्याख्यान तुम्ही ऐकल त्यांनी महाराजांचा किती अभ्यास केलाय आणि शिवकालीन, शिवरायांची किती पत्र हाताळलित कारण महाराजांच्या प्रत्येक पत्रात म्हणजे स्वराज्यातील देशमुख , पाटील , सरदार यांना लिहिलेल्या पत्रात शेवटच्या ओळींमध्ये अस सांगितल आहे की जो कोणी गुन्हा किंवा स्वराज्यातील नियमंविरुद्ध कार्य करतील त्यांना गायीची आन असेल व अशा अनेक उदाहरनातून समजत की महाराज गो ब्रम्हंन प्रतिपालक होते

  • @swapnilgaikwadmotivational666

    Shivsamarth yog pustak milat nahi ahe

  • @nutanpatole9944
    @nutanpatole9944 Před rokem

    6uu⅞77777777⅞777777%7777777777👏77777777777⅞🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @manjirilalsare7869
    @manjirilalsare7869 Před 2 lety +1

    संपर्क कसा करता येईल. कळवावे

  • @WamanraoShinde-qf8nx
    @WamanraoShinde-qf8nx Před 8 měsíci

    छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज जे आहेत त्यांनी अगोदर शिवचरित्र वाचलं पाहिजे.
    हिन्दू म्हणजे काय ? आणि हिन्दू आहे कोण ?