चारुदत्त आफळे महाराज व्याख्यान | शिवचरित्र भाग- ६| पावनखिंड

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2021
  • #pawankhind
    #पावनखिंड

Komentáře • 129

  • @tushargaikwad3496
    @tushargaikwad3496 Před 2 lety +10

    बाजीप्रभू देशपांडे सोबत जे ३०० मावळे लढले, त्या बांदल सेनेचा एकदाही नामोल्लेख नाही या किर्तनात ??? बांदल सेनेचा पराक्रम थोरच होता. धन्य धन्य ती बांदल सेना.

  • @vijaysunkale9921
    @vijaysunkale9921 Před 2 lety +24

    आफ्लेबुवांच कौतुक आम्ही काय आणि किती करावं? बुवांच्या प्रेरणेतून अनेक कीर्तनकार या भूमीत तयार होतील तो सुदिन.

  • @jagannathyadav3556
    @jagannathyadav3556 Před rokem +17

    आफळे महाराज आपले वाचन अभ्यास अप्रतिम आहे आपणास सलाम

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Před 2 lety +8

    Chan. Veer Baji Prabhu🙏

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Před 2 lety +12

    महाराज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांवर कीर्तन करावे

  • @hansrajdeore4510
    @hansrajdeore4510 Před 2 lety +20

    जन जागृती अभियान राबविण्या साठी बुवांचे मनापासून अभिनंदन. पुढील पिढीसाठी खुपच गरज आहे.

  • @deeplaxmisamant2096
    @deeplaxmisamant2096 Před 2 lety +23

    जय श्री राम! जय छत्रपती शिवाजी महाराज!🙏🙏🙏🙏🙏

  • @piyushkale3795
    @piyushkale3795 Před 2 lety +17

    छत्रपती शिवाजी महाराज की जय......🚩🚩

  • @vishalsuroshe6800

    राय बागण माहूरची होती महाराज मिर्जेची नाही...

  • @kdwild
    @kdwild Před 2 lety +19

    अप्रतिम ...! बाजीप्रभूंनी केलेलं कार्य अभिमानास्पद आहेच. पण आत्ता त्यांच्या झालेल्या समाधीची अवस्था, आणि विशाळगडावर झालेले अतिक्रमण हे बघून खरेतर वाईट वाटते. या movie मुळे हे विषय सुटतील अशी आशा करतो...!!

  • @sunnyshinde9146
    @sunnyshinde9146 Před 2 lety +12

    असे कीर्तनकार होने नाही

  • @krishnasavant2825
    @krishnasavant2825 Před 2 lety +6

    एक वाटचाल हिंदूराष्ट्र कडे

  • @nalinirasal8036

    जय श्रीराम शिवरायाची आणि शूरवीर निष्ठावंत मावळ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची महती काय वर्णवी आणि ती महती अप्रतिम पणे आपण रंगवून सांगत आहेत. विनम्र वंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

  • @roshanmuthal1651

    शिवकाळात नेणारा आवाज म्हणजे आफळे महाराज 🙏🚩

  • @RahulPawar-vf6vf
    @RahulPawar-vf6vf Před rokem +5

    Jay shivray

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před 2 lety +5

    असे अभ्यासपूर्ण वास्तव सत्य वीररसामध्ये सांगणारा एकमेव महात्मा म्हणजे,,,,हभप चारूदत आफळे बुवा आहेत

  • @DilipAghav

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 Před 2 lety +14

    छान अप्रतिन, आफळे गुरू

  • @nathraokapse6276
    @nathraokapse6276 Před rokem +3

    आफळे महाराज खुपच सुंदर 👍🚩🚩

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 Před 2 lety +37

    मला चारुदत्त बुवा आफळे यांचा आवाज खुप आवडतो