महाराज शिवाचार्तीत्र म्हणून आम्ही ऐकतोय आणि या व्याखणात 10 मिनिट पण शिवचरित्रावर व्याख्यान नाही..भलत्याच विषयांवर व्याख्याने आहे..मग title शिवचरित्र कशाला देता महाराज😏
श्वेता ताई माझी अक्कल पातळी खूप म्हणजे खूप कमी आहे म्हणूनच या व्याख्यानाचे सर्व भाग मी 3 वेळा एकूण संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज , संत रामदास स्वामी, भगत सिंह, चाफेकर बंधू, स्वातंत्रवीर सावरकर अशी व्याख्याने मी ऐकली आहेत आणि अजून वेगवेगळ्या विषयावर आफळे महाराजांचे व्याख्यान ऐकतो आहे..खूप प्रेरणा आणि पुराव्यासह महाराज सांगत असल्याने विश्वासार्हता खूप मिळते आपला इतिहास आपल्याला समजत आहे..परंतु या एका भागामध्ये शीवचारीत्रा व्यतिरिक्त माहिती आहे म्हणून मी असे लिहिले आहे ताई
जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद म्हाराज खूप चांगल समजवता आपन
Apratim khup mastt
सरस्वती प्रसन्न होणे म्हणजे काय ते कीर्तन श्रवण केल्यावर समजते .. आफळे बुवा नमस्कार आहे आपणांस आपल्या कार्याबद्द्ल ...आणि कोटि कोटी धन्यवाद ....
हो अगदी अमृतवाणी
1:03:02 Devi Bhajo Durga 🤟1:05:51 RAM ♥ 1:33:19 😎
खुपच सुंदर जय शिवराय
Jay Shivray
Jai shivrai
सुंदर
❤❤
तुमचे कोटी कोटी धन्यवाद 🙏
जय भवानी जय शिवाजी
Khuuuuppppchhhhhh sunder 🙏🙏🙏🙏🙏.....
🙏🏻....
khup chan Maharaj🙇
छाण
तुम्ही सांगितलेले शिव बावणी कुठेच भेटत नाही ye सर
Please 🙏🏻 help me
महाराज शिवाचार्तीत्र म्हणून आम्ही ऐकतोय आणि या व्याखणात 10 मिनिट पण शिवचरित्रावर व्याख्यान नाही..भलत्याच विषयांवर व्याख्याने आहे..मग title शिवचरित्र कशाला देता महाराज😏
जर या व्याख्यानाचे क्रमवार भाग आपण ऐकलात तरी एकवेळ समजून आले असते परंतु आपल्या अक्कल पातळी च्या पलीकडचं आहे हे सर्व. असो 😂
श्वेता ताई माझी अक्कल पातळी खूप म्हणजे खूप कमी आहे म्हणूनच या व्याख्यानाचे सर्व भाग मी 3 वेळा एकूण संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज , संत रामदास स्वामी, भगत सिंह, चाफेकर बंधू, स्वातंत्रवीर सावरकर अशी व्याख्याने मी ऐकली आहेत आणि अजून वेगवेगळ्या विषयावर आफळे महाराजांचे व्याख्यान ऐकतो आहे..खूप प्रेरणा आणि पुराव्यासह महाराज सांगत असल्याने विश्वासार्हता खूप मिळते आपला इतिहास आपल्याला समजत आहे..परंतु या एका भागामध्ये शीवचारीत्रा व्यतिरिक्त माहिती आहे म्हणून मी असे लिहिले आहे ताई
खुप नम्रपणे सुंदर उत्तर दिले
मस्तच👌
🙏🏻
Apkulkari