Buy or Rent A House in 2024 | स्वतःचं घर घ्यायचं की भाड्याने राहायचं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 01. 2024
  • पूर्ण Podcast बघा- • Personal Financial Pla...
    पुण्या-मुंबईत घर घेणं हे तसं प्रत्येकाचं स्वप्न! पण खरंच हे स्वप्न पूर्ण करताना होणारी दमछाक-ओढाताण worth आहे का? घरांमध्ये #investment करणं फायदेशीर ठरतं की तोट्याचं? घर घ्यायचं की भाड्याच्या घरात राहायचं, हा निर्णय घेताना कोणकोणत्या बाजूंनी विचार करायला पाहिजे? या सर्व प्रश्नांची साधकबाधक उत्तरं या Video मध्ये अमोल साळे यांनी दिली आहेत.
    Declaimer: वैयक्तिक आर्थिक नियोजन हे वैयक्तिक स्वरूपाचे असते. आपलं एकूण उत्पन्न, वय, आर्थिक-कौटुंबिक जबाबदाऱ्या, भविष्यातील स्वप्ने-ध्येय, आव्हानं वेगवेगळी असतात. त्यामुळं या Podcast च्या माध्यमातून झालेल्या गप्पांकडे आर्थिक सल्ला म्हणून बघू नये. आपापल्या पातळीवर शहानिशा करूनच गुंतवणूक करावी.
    Credits:
    Guest: Shri. Amol Sale (Blogger, www.vittartha.com)
    His Facebook: profile.php?...
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Krushna Kurhade & Amol Madur
    Graphic Designer: Sagar Rathod
    अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा.
    / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: real_kissa?igsh...
    X: real_kissa?t=dO8m...
    Facebook: m. profile.php/?i..
    #pune #mumbai #homeloan #flat #realkissa
    --------------------------- Thank You ----------------------------------------
    व्यक्तीगत आर्थिक नियोजन (Vyaiktik arthik niyojan) - Personal financial planning
    गुंतवणूक कशी करावी? (Guntavṇūk kashi karavi) - How to invest?
    बचत कशी करायची? (Bachat kashi karavi) - How to save money?
    कर्ज कसा घेणे योग्य? (Karj kasa gheṇe yogya?) - How to take a loan responsibly?
    पेन्शन योजना (Pension yojna) - Pension schemes
    घरगुती बजेट कसा बनवावा? (Gharguti budget kasa banavava?) - How to create a household budget?
    खर्चाची नोंद ठेवावी कशी? (kharchachi nond thevaychi kashi) - How to track expenses?
    कर्ज कमी कसे करायचे? (Karj kami kase karave) - How to reduce debt?
    ऑनलाइन बँकिंग वापर कसा करावा? (Online banking cha vapar kasa karava) - How to use online banking?
    गुंतवणूक तज्ज्ञ निवडणे (guntavnuk tadnya nivdane) - Choosing investment advisors
    स्वतःचे घर विकत घेणे की भाड्याने राहणे? (Svatahche ghar vikat ghyave ki bhadyane rahave) - Buying a house vs. renting
    होम लोन घेणेचा निर्णय (home loan ghenyacha nirnay) - Deciding on a home loan
    पहिल्या घरासाठी गुंतवणूक (pahilya gharasathi guntavnuk) - Investing for a first home
    प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर खर्चा (Property tax ani itar kharcha) - Property taxes and other expenses
    गृहनिर्माण योजना (Gruh nirman yojna) - Government housing schemes
    नवीन की दुसरी हाताची गाडी? (navin gadi juni gadi) - New or used car?
    कार लोन घेणे कधी योग्य? (car loan ghene kadhi yogya) - When is a car loan a good idea?
    कार इन्शुरन्स (car insurance) - Car insurance
    वाहन देखभाल टिप्स (Vahan dekhbhal ) - Car maintenance tips
    इलेक्ट्रिक वाहन वापर (electric vahan car EV) - Using electric vehicles

Komentáře • 362

  • @real_kissa
    @real_kissa  Před 4 měsíci +2

    मतदान करण्यापूर्वी हे बघाच बघा- czcams.com/video/J5jpaSqO-68/video.htmlsi=jDcHPsreu3ksU5jh

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Před 3 měsíci +50

    बरेच लोकांना विषय कळला नाही. स्वतः च्या राहण्या करीता घर नक्की घ्या. पण इन्व्हेस्टमेंट म्हणुन दुसरे घर घेऊ नका.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 3 měsíci

      धन्यवाद! व्हिडीओमधून योग्य ते घेण्यासाठी! 😊

    • @yashpund1
      @yashpund1 Před měsícem +2

      Well Said

  • @AkashJadhav-lg7lv
    @AkashJadhav-lg7lv Před 4 měsíci +49

    स्वतःच घर असणे खूप महत्वाचे आहे..

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 Před 3 měsíci +24

    मित्रांनो जिवन जगत असताना चांगले वाईट प्रसंग येत असतात एक घर स्वताचे असावे राहिलेले पैसे गुंतवणूक करावे नाहीतर आयुष्यभर भाड्याने रहायच्या चक्कर मध्ये म्हातारपणी वृद्धाश्रमात रहावे लागेल गुंतवणूक केलेले पैसे तुमची मुले शोक पुरे करण्यात घालवतील आणि तुम्ही तीर्थयात्रा करण्या साठी निघावे लागेल सुना तुमाला भाड्याच्या घरात ठेवून निघून जातील अशी कितीतरी उदाहरणे आहेत आपल्या आजूबाजूला. घर बनवून ठेवा काय माहीत आपल्या पुढच्या पिढीला त्याची गरज पडेल

    • @mountainsoul1111
      @mountainsoul1111 Před 3 měsíci +1

      Tumchya vadilanche paise tumhi shouk purna karnyasathi ghalavle vatate ? Kai mindset ahe tumcha....mindset badla adhi.
      Lokana nantar sanga😂

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Před měsícem

      खुप छान...
      एक स्वतःचे घर असावे ही एक चांगलीच संकल्पना असते

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 6 měsíci +109

    स्वतःच घ्यावे भले वन रूम किचन का असेना...
    भाडयाच्या घरात काय हाल होतात ते भाडोत्री घरात राहिल्यावर च समजते...

    • @ravirajm943
      @ravirajm943 Před 6 měsíci +8

      agdi barobar.. litigation madhli ka asena .. swatachi property asne ati uttam

    • @darkknight4313
      @darkknight4313 Před 6 měsíci +1

      💯

    • @madhaveesakpal2117
      @madhaveesakpal2117 Před 6 měsíci +3

      अगदी बरोबर

    • @mitu969
      @mitu969 Před 6 měsíci +1

      Barober.. Bhadyacha gharat rahan manjey dombaryasarkh ikadr tikde firan. Je me ani majha navara ajun kartoy. 🥹🥹

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 Před 6 měsíci +1

      कोठे घर घेताय, तुम्ही दोन वर्षे घेताय काय, तुमची खर्चीक वृत्ती आहे काय, शिवाय मानसिक समाधान या सर्व गोष्टींचा विचार महत्वाचा आहे. परंतु मध्यम वर्गीयांच्या दृष्टीने रियल इस्टेट फायद्याची आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थिती वर अवलंबून आहे.

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Před 5 měsíci +12

    घर विकत घेणे हा निर्णय व्यक्ती सापेक्ष आहे. प्रत्येकाची आर्थिक बाब वेगळी असते.😊

  • @vishalbhuvad1548
    @vishalbhuvad1548 Před 6 měsíci +57

    First investment ही आपली स्वतचं घर हिच असावी नंतर इतर पर्याय आहेतच

  • @amitjoshi7504
    @amitjoshi7504 Před 6 měsíci +41

    जोपर्यंत आपल्याकडे 2nd home चं फॅड आहे तोपर्यंत हे असच चालु राहणार

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci

      Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Před 6 měsíci +10

    अतिशय उत्तम विवेचन ़़़ महत्त्वाची माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 6 měsíci +46

    स्वतःच घर नसेल तर आजकाल लग्न होतं नाही आणि भाड्याने अनेक समस्या निर्माण होतात

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +2

      हा मुद्दाही चुकीचा नाही.

    • @user-sv8wy5mx4k
      @user-sv8wy5mx4k Před 5 měsíci +4

      होय, लग्नाच्या बाबतीत स्वतःच घर हा एक मोठा मुद्दा आहे.

    • @anujabal4797
      @anujabal4797 Před 4 měsíci

      खरच आहे

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci

      Real estate chi guntavnuk kadhi pan changli, itar peksha, tyala real estate ka mhantlay, real cha arth kay hoto

  • @real_kissa
    @real_kissa  Před 6 měsíci +6

    संपूर्ण पॉडकास्ट- czcams.com/video/YcDqjDuiDJA/video.htmlsi=IYBrKV0_iMMfZ6Mn

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 Před 9 dny

    स्वतः च घर ,हे भरपूर काई देते जे की पैशा मधे नाही मोजता येत.

  • @real_kissa
    @real_kissa  Před 6 měsíci +1

    पालकत्व आणि प्राथमिक शिक्षण यावरचा हा पॉडकास्ट बघितला का?- czcams.com/video/rpQ9wjbtxAg/video.htmlsi=4uMeYkO1GV_Ct3gB

  • @traveldiaries2614
    @traveldiaries2614 Před 6 měsíci +32

    यात बायको काय म्हणते ते महत्त्वाचे आहे...बायको ने जर अट्टाहास केला की मला माझे स्वतःचे घर हवंय मग मग तिथे अर्थशास्त्र,वित्त हे सगळे नियम लागू नाहीत होत

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +1

      आम्ही असं ऐकलंय तिथे कोणतेच नियम लागू होत नाहीत! 😂😂 जोडीने बघत रहा Real किस्सा! धन्यवाद!

    • @traveldiaries2614
      @traveldiaries2614 Před 6 měsíci

      @@real_kissa खरंय तिथे कुठलेच नियम लागू होत नाहीत...त्यामुळे सगळे थोतांड आहे...

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Před 6 měsíci

      Lagna karayacha manaje ghar pahijech salary package pan. Ek ghar pahijech
      2nd 3rd home nako

    • @traveldiaries2614
      @traveldiaries2614 Před 6 měsíci

      @@kaustubh3084 ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांना काय बोलायचे...ते कितीही घरे घेऊ शकतात.. रेंट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे..कित्येक लोक बिना कर्जाचे घर घेऊन रेंट वर देतात....हे नियम फक्त मध्यमवर्गीयांसाठी लागू होतात

    • @devidaslavate5889
      @devidaslavate5889 Před 2 měsíci

      Sir ekdum barobar

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Před 6 měsíci +127

    समाजसेवक (?) आणि राजकीय नेते यांचा भरपूर काळा पैसा गुंतला आहे इथे. त्यामुळे किमती जास्त आहेत.

    • @user-pt7ul4tq6e
      @user-pt7ul4tq6e Před 6 měsíci +10

      Hospitals and colleges too

    • @buntybhau
      @buntybhau Před 6 měsíci +1

      हा भाड्याने रहा सागुन त्या भ्रष्ट लोका साठी भडेकरू तयार करतोय अस का 😂😂

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Před 6 měsíci +9

      परप्रांतीय बिल्डर 99% कारणीभूत ,

    • @Youth_indian
      @Youth_indian Před 6 měsíci +1

      💯

    • @akshaykulkarni5691
      @akshaykulkarni5691 Před 5 měsíci +4

      Marathi maansa la sagla samajta pan solution var ekjutine kaam karnyachi vel Ali ki to Shen khato!

  • @SuperAlokdubey
    @SuperAlokdubey Před 6 měsíci +5

    Great work Palash and Team

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 Před 4 měsíci +25

    रोटी,कपडा,मकान या आपल्या गरजा आहेत हे बरोबर आहे पण आजकाल मी किती मोठा आहे हे गरज नसताना कर्ज काढून मोठं घर बांधून दाखवलं जातं आहे आणि निसर्गाची हानी केली जाते आहे.

    • @dipeshnaik6244
      @dipeshnaik6244 Před 3 měsíci

      Correct

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci

      Kahi hot naiye nisarga chi hani, jag aplyala dista tevdh chot naiye

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci +1

      Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci +1

      Mag khanyachya vastu ghenar ka mahag mansa, gahu ghenar ka ek hazar rs kilo atta

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci +1

      Doni paiki ek mahag rahnar ch

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 Před měsícem +2

    Real Estate मध्ये खूप पैसा लागतो आणि उगाच EMI भरून 15 ते 20 वर्षे त्यामध्ये अडकून काहीच हशील नाही. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे,कोणीच CAGR चया भाषेत विचार करत नाही. Investment तीच असते जी तुम्हाला इन्फ्लेशन पेक्षा निदान दुप्पट परतावा देते. सध्याच्या भाषेत CAGR 12% निदान पाहिजे. Rental yield ही 3% असते. त्यापेक्षा SWP तुम्हाला totally 12% ते 14% रिटर्न देते.

  • @madhusudanmhatre5107
    @madhusudanmhatre5107 Před 6 měsíci +4

    ❤ ThankYouVeryMuch 🎉 Excellent Accurately Calculated REAL Estate Sector Liabilities and Not Assets Creations Objects? Amolji Sirji Very KIND of Yourself Mentor!

  • @real_kissa
    @real_kissa  Před 3 měsíci

    कमवायला लागल्यावर इन्व्हेस्टमेंट करण्याआधी काय करायचं, चुकवू नका-
    czcams.com/video/Dk0zaKtLNFg/video.htmlsi=AnKRL-G35w2MerE3

  • @ashutoshmahajan4864
    @ashutoshmahajan4864 Před 5 měsíci +7

    It is true that now-a-days Real Estate is suffering from Recession due to reasons like Saturation, Mobility, Govt.Schemes, Decreased Flat Rents (Compared to Bank FD Interest on same amount), Possibilities of Earthquakes, etc.

  • @wvijay12
    @wvijay12 Před 6 měsíci +9

    एकदम सोप्या पद्धतीने विषय मांडला आहे. धन्यवाद ❤

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      खुप खुप आभार! 🙏🏻

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Před 6 měsíci +3

    खुओ उत्तम चर्चा

  • @abhijeetshinde7103
    @abhijeetshinde7103 Před 6 měsíci +25

    लोक invest नाही करत स्वप्न असतं स्वतःच घर असावं

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +1

      अमोलने इथे बोलताना हेच सांगितलं आहे.
      पूर्ण पॉडकास्ट नक्की बघा-
      czcams.com/video/YcDqjDuiDJA/video.htmlsi=Ib0B-qMJmbDejm8g

  • @bhaskark74
    @bhaskark74 Před 6 měsíci +2

    ekdum bhari explanation.

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 Před 6 měsíci +12

    स्व:ताच्या घरात राहणाऱ्याला किंमत असते भाडेकरला नसते

  • @prashantwaykar8047
    @prashantwaykar8047 Před 6 měsíci +3

    Great example

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 Před 6 měsíci +2

    Best information

  • @sandeepdc1
    @sandeepdc1 Před 6 měsíci +2

    nice discussion..

  • @PankajPawshe
    @PankajPawshe Před 4 měsíci +1

    Bhava kel subscribe ❤. Bring some more. All the best.

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 Před 6 měsíci +14

    मी घर विकत घेतलं पण पन्नास हजार भरून डाऊनपेमट करून दहा लाख मध्ये आणि 2.67प्रधान मंत्री आवास योजनेचे पैसे मिळाले आता इ एम आय 6500हजार आहे.

    • @Researchwell814
      @Researchwell814 Před 6 měsíci +3

      Evdha swasta kuthe bhetat Ghar ?

    • @ashoknan1111
      @ashoknan1111 Před 6 měsíci

      @@Researchwell814 कर्जत मध्ये दादा 2018मध्ये घेतला आहे

    • @ashoknan1111
      @ashoknan1111 Před 6 měsíci

      @@Researchwell814 आणि गुंतवणूक म्हणून नाही तर असावं म्हणून भाडं सुध्दा 5000 हजार पेक्षा अधिक आहे

    • @kimukish4810
      @kimukish4810 Před 6 měsíci +3

      कुठे घेतलं? Resale घेतलं का?

    • @durvafilmsstudio5080
      @durvafilmsstudio5080 Před 4 měsíci

      ​@@Researchwell814ग्रामपंचायत असेल

  • @ashaywalambe85
    @ashaywalambe85 Před 6 měsíci +10

    Thanks for the discussion! I know a person who has bought 10+ old flats in Prabhat Road in last 5 years and most of them have are now under Redevelopment. Almost 4X returns. Blind Emotion and practical clarity is the key.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      We will definitely mention this case in our next podcast about the same topic, thank you for sharing it and the feedback as well! Keep watching @real_kissa

    • @amoalsale
      @amoalsale Před 6 měsíci +3

      Yes. We discussed this in the video. If one is buying and selling multiple flats regularly and enjoying the differential then he's the real estate investor. Not the one who's buying it with a loan.
      In my opinion 4X returns on a property going for redevelopment looks overblown. The redevelopment base area may increase by 30 to 50 percent based on plot size. That may translate into up to 2x price appreciation. However I can't comment further without looking into complete details.
      However the trends we are discussing are about wider average numbers not on personal anecdotes.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci

      Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Před 3 měsíci

    खुप छान विश्लेषण.

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni6648 Před 6 měsíci +1

    Very useful and appropriate discussion. Thanks

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      धन्यवाद! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐
      Don't miss the whole episode -
      czcams.com/video/YcDqjDuiDJA/video.htmlsi=k1XOzoTnQQhso5kk

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 Před 5 měsíci +8

    घर, जागा ही इन्व्हेस्टमेंट आहे, जी योग्य ठिकाणी केली तर चांगला परतावा मिळतो. मुंबई मध्ये आज बहुतेक जागा अश्या आहेत तेथे मालकाला दर महिना 7 ते 10 लाख भाडे मिळते. आणि काहींना तर 50 लाख ते करोडो मिळते..... पण जागा किव्हा घर घेताना भविष्यात त्याचा परतावा योग्य मिळणे महत्वाचे.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci

      Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar

  • @khandugend5410
    @khandugend5410 Před 6 měsíci +2

    बरोबर आहे सर

  • @nileshteredesai7799
    @nileshteredesai7799 Před 8 dny

    सुंदर माहिती.

  • @saviocorrea6159
    @saviocorrea6159 Před 6 měsíci +2

    Great

  • @yashtv555
    @yashtv555 Před 3 měsíci +1

    mast explanation

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 Před 6 měsíci +2

    great

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 Před 6 měsíci +1

    Farch chan ahe Mr. Amol ne he je kya charcha karun, Gappa marun Sagitaley Ghar Babat chya Goshti 👍❤

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      धन्यवाद! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐

  • @tanaypawar9262
    @tanaypawar9262 Před 6 dny

    buying commercial property is far better than investing in residential properties because it commercial property gives 8-9 % returns

  • @2021ak
    @2021ak Před 4 měsíci

    Best video sir In Marathi til date.. please make detail video on it again too..

  • @avswami3910
    @avswami3910 Před 4 měsíci +2

    जर पी एम आवास योजनेंतर्गत जर सुट भेटत असेल आणि फायदा होत असेल तर ती investment चांगली की कशी???

  • @praju1986
    @praju1986 Před 6 měsíci +8

    First house for self is a necessity, second may be required just as an option depending on the location. Third doesn’t make sense. Rent will increase in the future so owning a house even a small one is a practical decision!

    • @rampatil1219
      @rampatil1219 Před 6 měsíci +1

      Phakt pahile ghar necessary aahe tyanantar che sarv passive income sathi asavit, I mean rental income. Assets are more important than liabilities.

  • @anujadatir1335
    @anujadatir1335 Před 6 měsíci +2

    💯💯

  • @onlymusic439
    @onlymusic439 Před 6 měsíci +2

    Great advice

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      धन्यवाद! Like, share and subscribe!

  • @USDINRWALLAH
    @USDINRWALLAH Před měsícem +1

    Private job chi guranntee nhi aajkl.. Debt ch burden ghun jgyny pksha debt free asna kdi pn better.. Strong decision ghta yeta life mde..

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 5 měsíci +3

    विनाकारण घर घेवून खिसा कापून घेवू नका !

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 Před 4 měsíci +2

    खूप छान guidance

  • @karankumar-rk3ld
    @karankumar-rk3ld Před 6 měsíci

    Real Good Suggestions 👍

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      Glad you think so! Share and subscribe! 😊

  • @3208nandu
    @3208nandu Před 6 měsíci +2

    Khup clean and to the point analysis ... appreciate ❤

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +1

      Thanks..Do Subscribe and Share 😊🙏🏻👍

    • @3208nandu
      @3208nandu Před 6 měsíci +1

      @@real_kissa ✅

  • @ANP4U
    @ANP4U Před 6 měsíci +3

    अमोल साळे मस्त आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली, twitter वर आहेत काय ते ?

  • @user-qm5iv9ck5u
    @user-qm5iv9ck5u Před 3 měsíci +2

    सुंदर विसलेशन

  • @shubhamkadamboss
    @shubhamkadamboss Před 6 měsíci +1

    Location Pune Mumbai asel tr 7/12 nava vr honar to parynta plot dusrychy nava vr chadto

  • @mrugankchinchkhede4621
    @mrugankchinchkhede4621 Před 6 měsíci +1

    Amazing!!

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Před 5 měsíci

    👌

  • @anillondhe5366
    @anillondhe5366 Před 6 měsíci

    Jar already adakala asel tar kay karate ???

  • @Sanvi20225
    @Sanvi20225 Před 6 měsíci +9

    स्वतःच घर पाहिजे जर पुण्या सारख्या शहरात राहायचं असेल तर, कारण तुम्ही फक्त हप्ता विचारात घेतला पण जे भाड जाणार आहे 10 हजार ( २० वर्षात २४ लाख (१० हजार स्थिर पकडले तर) आणि १० टक्के दर वर्षी वाढवून पकडले तर ६८ लाख ) आणि भाड्याने राहताना सामान शिफ्ट करताना होणारा खर्च हे सगळे विचारात घ्या. तसेच तुमचे ३० k ते ५० k deposit देतो त्याच व्याज calculation मध्ये घ्यायचं का ते पहा😊
    त्यानंतर जे मानसिक सुख आहे ते विचारात घ्या.
    मग राहण्यासाठी घर घ्यायचे का भाड्याच्या घरात त्याचा विचार करा.
    बाकी गुंतवणूक म्हणले तर ती सगळी कडेच risky असते ती आपली आपली जबाबदारी😊

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 Před 6 měsíci +7

    Investment in flat and land is best way compare to other

  • @chavandeepak
    @chavandeepak Před 3 měsíci +1

    छान काम करताहात तुम्ही, उपयुक्त कंटेंट

    • @real_kissa
      @real_kissa  Před 3 měsíci +1

      धन्यवाद सर😊

  • @satishkecheeconomicsmarath1552
    @satishkecheeconomicsmarath1552 Před 5 měsíci +1

    खूपच सुंदर माहिती दिली सामान्य माणसाने खूप विचार करावा

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      धन्यवाद! आमच्या बाकीच्याही व्हिडीओ बघून प्रतिक्रिया कळवायला विसरू नका!

  • @pravinindapure1417
    @pravinindapure1417 Před 5 měsíci +2

    Good information

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před 6 měsíci +3

    Ade nahi ❌❌❌ wrong thought for Real Estate ... You must invest ..
    1 you need proper residence in city.
    2. Invest in min amount outskirts , n then it will grow ...
    I am benefitted almost 100 times in 35 years ☑️☑️❤️❤️👍👍

  • @gurusastropalmistry2214
    @gurusastropalmistry2214 Před 5 měsíci +2

    Good discussion.

  • @YeolanewsSW8
    @YeolanewsSW8 Před 20 dny

    Nice video 😊

  • @jayashrimahajan1470
    @jayashrimahajan1470 Před 6 měsíci +3

    खूप छान माहिती या माहिती आम्हाला खरं च आम्हाला आयडिया नव्हती

  • @sandeeptingare707
    @sandeeptingare707 Před 5 měsíci +2

    Liquidity is much needed. 2nd home is the biggest trap.

  • @kiranas
    @kiranas Před 6 měsíci +3

    Rich or upper moddle class and well to do should diversify from stock market to the real estate (even for permanent leasing out) and poor or middle class should rentmove awa

    • @kiranas
      @kiranas Před 6 měsíci +2

      Thats classical indian wisdom which never brought the economy to recession, while also serving purpose for the shlter for the less priviledged. they also should build the studio apartments like USA, with cheaper rents which people would like to rent and stay in the area.

  • @MRPatil2709
    @MRPatil2709 Před 6 měsíci +20

    पुण्यात घर घेणं आजच कॅन्सल..

    • @ireview8621
      @ireview8621 Před 4 měsíci +5

      Don't do it. Someone from other states will buy there and keep you on rent to pay for their emi. This is been happening across Mumbai and Thane for decades and you can see more non Maharashtrians have become owner. नक्कीच कर्ज, emi सुरवातीला दुखत आहे पण स्वतःचे घर मिळेल,

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 3 měsíci

      Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 Před 2 měsíci

      Mumabi madhe 42% marathi Ghar owners ahet. 19% gurjati and marwari. 23% NRI. Me pan USA la gelo. Marathi lok abroad la jaun Mumbai madhe ghare ghetat. Hithe LA madhe 3 cr la 2 bhk bhetato. And mumbai madhe pan same rate ahe. La madhe 20 pat jast salary Mumbai peksha. Marathi lok sarvaat jast remittance detat ata 35%. Fakt problem ha ahe rural area madhli lok maharshtra madhe abroad jat nahit and tyamule te jast kamvat nahit. Dubai madhe 5 pat kamvata yete and ghar tithe Mumbai hun half madhe ahet. Black Money is responsible for this. Mumbai madhe businesses black Money convert karayla yetat. ​Pune, banglore , delhi madhe black money nahi convert karta yet. That's why tithe prices kami ahet

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před 6 měsíci +6

    I bought bunglow in just Rs 6 L in 1980 now I received Rs 43 L in 2023 ...

    • @amoalsale
      @amoalsale Před 6 měsíci +1

      You got 4.69% CAGR.
      If you consider the capital gains taxes on sale of the property that can go beyond 20% of the profit and the maintenance cost and taxes that can go up to 1% annually of the total property value.
      Net of taxes and maintenance your yield is further lower.

    • @rajendraraut8888
      @rajendraraut8888 Před 6 měsíci

      Equity gives more returns than other assets.1980 che 6 lack are much more 6 times is actually not more growth against inflation

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 Před 6 měsíci +1

      Kulkarni I bought road touch land for 2 lakhs in 2002...now it costs 5 crore😂😂😂

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 Před 5 měsíci +2

    भारी 👌🏼

  • @shashikantprasadi5810
    @shashikantprasadi5810 Před 4 měsíci +6

    घर किंवा flat पाहिजेच.घरमालक भाडेवाढ मागून पिडतात.काहीही करा घर खरेदी करा

  • @junaidbagwan5523
    @junaidbagwan5523 Před 6 měsíci +6

    Very informative, and thought provoking addition to the calssical and never ending debate of rent vs buying.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      Indeed. 😇 Thank you for watching! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐

  • @kedarj44410
    @kedarj44410 Před 3 měsíci +1

    दादा, मुंबई आणि पुण्यात जर घर नसेल तर लग्नाला पोरगी भेटत नाही. त्यावर पण उपाय सांगा ?

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Před 6 měsíci +1

    Rented income on home is from 3 to 3.5 percent ,income tax benifit is around 1.5 percent of value of cost of home (for home cost with emi around 10,000 rs 25,000 rs ) ,every year rented income grows by 10 percent , property in areas other than costal areas like mumbai ,vashi have very ling life and very low cost of repairs , you can get overdraft against property in any bank. Most important is you never loose your capital like in stock market ,even mutual fund has no gaurantee like lic ,ppf ,f d.,post office schemes So gold and real estate are only 2 best options for common people to survive who wants gaurantee of thier invested capital. There are hundreds of other option in world for people who can rake risk of loosing capital.

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Před 2 měsíci +1

    Excellent 🎉

  • @user-hv9vz1wg1s
    @user-hv9vz1wg1s Před 6 měsíci +3

    Best video I have ever seen

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      Thank You so much! Hope you have watched the full podcast.
      czcams.com/video/YcDqjDuiDJA/video.htmlsi=azGprquw6IedQ1_8

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 Před měsícem +1

    Punya ani mumbai peksha gavi investment kara

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce Před 2 měsíci

    👍

  • @PrasadMhaddalkar
    @PrasadMhaddalkar Před 16 dny

    Redevelopment chi awadisa aahech.nahi tar junya property la yogya kimmat milanar nahi.

  • @devidasshankarsapkale3621

    Baddest suggestion . I have purchased flat and I was getting H.R.A. more than my installment. Now the price is 10 times.

  • @swarakhandage4566
    @swarakhandage4566 Před 6 měsíci +1

    Good

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      Thanks! Please don't forget to like, share and subscribe!

  • @psj5
    @psj5 Před 3 měsíci

    I think better to stay at rent. And have a cash in bank account. Future madhe kahihi hou shakte. Corona madhich bhagitala fakt 1 month economy band zali tar lokanna heart attack yayachi bari zalti. Real estate madhe tar kon ghar ghyayala Magena. Better ahe bank madhe kinva fd and rd madhe paise theva.. Cash account madhe asali na tension nahi yet. Aaj kal lok bawlya wani 1-2-3 cr che ghare ghetat he. Emi 30-40-50-70 hajar per month. Ani te pan next 15-20 year. Duniya yevdhi rapidly change hote ka vishay ch nahi. Mostly hya IT profession ni mahagai jast vadhawali ahe. Ata tar machine learning and AI cha jamana chalu zalay. Tya mule hyanche 15-20-25-30 lakh per che package kiti divas tiktil mahit nahi. Better ahe cashflow rahu dya for safety life.

  • @ParishRaut
    @ParishRaut Před 6 měsíci +2

    Khupach changli mahiti. Dhanyawad.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      धन्यवाद..संपूर्ण व्हिडीओ आमच्या चॅनेलवर जाऊन नक्की बघा 😊👍

  • @anilshinde8261
    @anilshinde8261 Před 4 měsíci

    Im from Mumbai
    I know importance of property

  • @BhujanglokhandeLokhande
    @BhujanglokhandeLokhande Před 6 měsíci

    🎉

  • @dr.milindchaudhari3746
    @dr.milindchaudhari3746 Před 6 měsíci +2

    Thanks for information 🙏

  • @ganeshmohite6210
    @ganeshmohite6210 Před 4 měsíci +1

    Everything is depends on individual situations.

  • @kanchanjamboti7155
    @kanchanjamboti7155 Před 5 měsíci +1

    खूप उत्कृष्ट माहिती 👍👍

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 Před 6 měsíci +9

    Punyache vadhte bhade pahta nkkich adhi ghar gya....khup tras detat owner

    • @sd6795
      @sd6795 Před 6 měsíci +2

      खरय... जागा तर काहीही खास नसते .facility तर अजिबात नाही .पण भाडे तर एवढे मागतात की विचार करावा लागतो.खास करून चिंचवड पिंपरी मध्ये.

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 Před 2 měsíci +1

    घर स्वत:च असणे महत्त्वाचे आहे. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर शक्यतो मुंबईत करा किंवा विभागाचे महत्त्व ओळखून कराव. पुण्यात टाकलेले पैसे येण कठीण आहे.

  • @saurabhtapkir433
    @saurabhtapkir433 Před 2 měsíci

    Are pn Pune Mumbai mde ghar pagijech ka? Apla gaav ahe tikd bhari ghar bandhaych 😊

  • @ravirajwagh
    @ravirajwagh Před 3 měsíci

    sir khandesh che ka??

  • @ameyapte2303
    @ameyapte2303 Před měsícem +1

    he used many economic terms😊
    learned something useful today❤

  • @manishakhaire6315
    @manishakhaire6315 Před měsícem

    Please tumcha nobr betal ka mi kup parshan hai mala agent ne fasvl please help me

  • @prasad.kenkre
    @prasad.kenkre Před 2 hodinami

    कोणी कितीही ज्ञान दिले तरी स्वतःच्या हक्काचे १ तरी घर हवे. १ bhk का असेना. नंतर ठरवता येते भाड्याने राहायचे का दुसरीकडे गुंतवायचे

  • @neelkanthpatil2916
    @neelkanthpatil2916 Před 3 měsíci +1

    Rent is good option 😊

  • @kailaspatil9165
    @kailaspatil9165 Před 6 měsíci +4

    Edited the language: Home asset la Liquidity nahi mhanane Asa sangna chuk vatat. Home loan with OD account has more liquidity than mutual funds. It takes 2 minutes to do IMPS transfer.
    Also it does not take 20 years to close home loan. As per RBI data it average closure time is 7-8 years. Both side of coin needs to presented and opinions should not be projected as facts.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      We request you to watch a Full Podcast episode for better understanding of the context, as well as to watch this part again to see the other side presented. These are only opinions and not facts, don't take them otherwise. We'd appreciate it if you don't use foul language and maintain decency while putting different views.
      Watch Full Podcast Here- czcams.com/video/YcDqjDuiDJA/video.htmlsi=jJGCYyvbLlFQiEzZ

    • @amoalsale
      @amoalsale Před 6 měsíci

      OD account is not liquidity.
      Liquidity is when you can really cash out your asset.

    • @kailaspatil9165
      @kailaspatil9165 Před 6 měsíci

      @@amoalsale not sure if you’ve understood OD. People use it to avoid negative compounding in case of loan with putting excess amount they have. And that amount is liquid as well. In term loan people pay extra amount as principal that they can’t access that is where OD home loan is beneficial.

  • @arvindpashilkar4744
    @arvindpashilkar4744 Před 3 měsíci

    एजंट 1
    आणि.......गिऱ्हाईक Numberless