🫡 वय वर्ष 80 असताना इतका सुंदर अभंग गायला सावता सागर प्रेमाचा आगर Savta sagar premacha Aagar

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • वय वर्ष 80 असताना इतका सुंदर अभंग गायला सावता सागर प्रेमाचा आगर Savta sagar premacha Aagar
    गायक ह भ प सुरेभान अण्णा खारे महेश गाव
    शिवानी ताई कदम उर्मिला ताई ढवळे
    टाळ अंकुश महाराज लोकरे
    Your queries..
    Savta sagar premacha aagar
    धन्य ते आरण रत्नाची ती खान
    सावता सागर प्रेमाचा आगर अभंग
    संताचा गोड अभंग
    संत सावता माळी यांचा सुंदर अभंग
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
    आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
    अशी आमची आशा आहे🙏
    🚩🚩🚩🚩
    आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .
    #marathiabhang
    #jalindargomde
    #shivanikadam
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
    Links..
    Istagram..
    jalindargomde?u...
    Facebook..
    jalindar.gom...
  • Hudba

Komentáře • 14

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 Před 2 dny +2

    जय हरी माऊली अण्णा जालिंदर गुरुजी लय भारी लय भारी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 2 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 2 dny +1

    रामकृष्ण हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 2 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @user-kq7jk9gp6v
    @user-kq7jk9gp6v Před 2 dny +1

    Aamhi jalo bhajnmay khup sundhar ❤😊

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 20 hodinami

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @user-nn3rc8yv7o
    @user-nn3rc8yv7o Před dnem +1

    Anna mast

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 20 hodinami

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @-naadshriharicha1673
    @-naadshriharicha1673 Před 2 dny +1

    🙏🙏👌🚩

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 2 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 dny +1

    खुपच सुंदर गायन केल महाराज गुरुजी धन्यवाद तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर साथ केलीय विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज जालिंदर सर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 20 hodinami

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @siddheshwar_swarmanch
    @siddheshwar_swarmanch Před 2 dny +2

    खुप छान हे सगळं तबल्यावर अवलंबून असतं आणि तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेता तुम्हाला मनापासून धन्यवाद?

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 2 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏