सातारा लोकसभेत कोण बाजी मारतंय? UdayanrajeBhosale की Shashikant Shinde? Satara Loksabha Analysis

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #UdayanrajeBhosaleRally | #ShashikantShindeRally | #SataraLoksabhaupdate | #SataraLoksabhaNews | #सातारालोकसभा | #ShashikantShindeNews |
    सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये (Satara Lok sabha update) भाजपकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) मैदानात आहेत, तर विरोधात राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) मैदानात आहेत. या दोघांपैकी कोण बाजी मारणार, सातारा लोकसभेचं वारं कोणाच्या बाजूने आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Satara Sabha) यांच्या सभेमुळे वारं फिरणार का? भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) हे उदयनराजेंना मदत करणार का? सातारा लोकसभा मतदारसंघ पुन्हा शरद पवार काबीज करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी गेस्ट तरुण भारतचे आवृत्ती प्रतिनिधी दीपक प्रभावळकर यांची मुलाखत नक्की पाहा.
    ---------------------
    CZcams : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's CZcams channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Komentáře • 264

  • @nikksalumkhe477
    @nikksalumkhe477 Před měsícem +86

    मान गादीला पण मत मात्र तुतारीला
    रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी

    • @xyzz78
      @xyzz78 Před 23 dny

      मुतारी ला द्या मुत प्या

  • @akshaytate2789
    @akshaytate2789 Před měsícem +51

    Only शशिकांत शिंदे साहेब ❤

  • @devdattarajmane6240
    @devdattarajmane6240 Před 29 dny +52

    निवडणूक जवळ आल्या वर महाराज साहेब कसे फिरतात तसे इतके दिवस फिरले असते ( जनसंपर्क ) तर डोळे झाकून आले असते...,. पण आता...... करा आराम... निवांत उठा दुपारी दोन ला......

  • @shi8112
    @shi8112 Před měsícem +59

    शशिकांत शिंदे निवडून येणार

  • @nikksalumkhe477
    @nikksalumkhe477 Před měsícem +49

    शशिकांत शिंदे फिक्स खासदार
    सामान्यांचा खासदार
    आमचा मतदान संविधान वाचवण्यासाठी आमचे मत शेतकऱ्यांसाठी
    आमचे मत सातारच्या विकासासाठी

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před měsícem +3

      Nivdun ale tri jail mde asnar ahet😂

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před měsícem

      ​@@sk-cu2zsभगेंद्र गप पड

    • @ganesha7612
      @ganesha7612 Před měsícem

      संविधान इंदिरा नी बदलत आता काय वाचवताय😂😂😂 आणीबाणी विसरला काय संविधान नाही स्वताला वाचवा आता 😂😂

    • @chinmaynigade2995
      @chinmaynigade2995 Před 28 dny

      Tumhi boltay BJP Samvidhan Change karel tyala vachvla pahije Swata Congress and UPA government ne 91 Times Sanvidhan Change keley Jyani Samvidhan Banvle tya Dr.Babasaheb Ambedkar hyachya Orginal Savidhanat Aaple mahapurshanche photo chitra hote Bhagwan Budh, Prabhu Ramchandra,shree Krishna,Bhagwan Mahaveer,Maharana Paratp chh Shivaji Maharaj,Netaji Subhash Chandra Bose he pan Kadhun takle tumchya congress ne Aani Ajun vachva Sanvidhan

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před měsícem +54

    शिंदे साहेब येणार आहेत.

  • @rahuldhole3388
    @rahuldhole3388 Před měsícem +68

    शिंदे साहेब 6688

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 Před měsícem +39

    निर्भिड पत्रकारिता सलाम साहेब खरच राजेंना प्रचार करायची गरज कधी पडली न्हवती आणि ज्यांनी बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून प्रचार केला त्याच पक्षाविरोधात उभे आहेत

  • @janardhandeshmukh1544
    @janardhandeshmukh1544 Před měsícem +54

    महाराजाणा नमस्कार गादिचा मान हो परंतु मत मात्र तुतारी कारण तुम्ही आलात तर फंड माघारी जाईल

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před měsícem +1

      श्रीनिवास पाटलांचा गेला तसा

    • @nitinmalusare3842
      @nitinmalusare3842 Před měsícem +3

      तुम्ही एखाद्या कामाचा व्यवस्थित पाठपुरवठा केला तर फंड कसा माघारी जाईल घरी बसून कसा फंड मिळेल 😊

    • @PSSsai
      @PSSsai Před měsícem +1

      ​@@sk-cu2zsअरे चू** श्रीनिवास पाटील फंड कुठे कुठे गेला हे संसद वेबसाईट वर आहे वाटले तर डाऊनलोड कर 99.10 % वापरला आहे. महाराज चा आजुन राज्य सभा च फंड 96% अखर्चित आहे. गुलाम हो पण इतका ही नको की बुध्दी गहाण ठेवली जाईल

    • @chinmaynigade2995
      @chinmaynigade2995 Před 28 dny

      Jasa Khasdar Shreeniwas Patil Sahebancha Gela Tasach na...Magchya 5 varshat sharad pawar gatachya shreeniwas patil Sahebani na industry aanili na infrastructure growth keli na konta motha project Aanla kendratun Satara Sathi Sodach Karad,patan Sathi pan gheun nahi aale ,Na Rojagar melava gheun Rojgarachi Sandhi dili .nusatach ha balle killa pawar Sahebancha vicharacha pan hya bale killya sathi pawar Sahebani ajun kahich nahi kela

  • @amolbhosale8215
    @amolbhosale8215 Před 24 dny +4

    मकरंद पाटील महायुतीत आहेत मावळे महाविकास आघाडीत आहेत

  • @shubhamkadam1550
    @shubhamkadam1550 Před 23 dny +5

    सातारा मध्ये फक्त शशिकांत शिंदे साहेब

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 Před měsícem +34

    ज्या राजांचे आम्ही fan होतो तो हा राहिला नाही मी २०१६ साली त्यांचा भक्त होतो आता भाषा बदलली सगळच बदलल सामान्य सातारकराला हे सगळं जाणवतय कमळाबाईची सोबत आमच्या डॅशिंग राजाला कुठ नेऊन गेली राष्ट्रवादीत असताना काय रुबाब होता

  • @infinity3989
    @infinity3989 Před 28 dny +16

    खुप झाल भावनिक राजकारण, आता मान गादीला आणि मत तुतारीला

  • @nitishvhawal2476
    @nitishvhawal2476 Před 28 dny +17

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडी 🙏🏻🙏🏻

  • @RajaramGhagare
    @RajaramGhagare Před měsícem +52

    शिंदे येणार

  • @sp5416
    @sp5416 Před 29 dny +32

    मुजरा छत्रपतींच्या गादीला आणि मतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारीला 💪✌️

    • @chinmaynigade2995
      @chinmaynigade2995 Před 28 dny

      Kay dila Aadarniya Sharad Pawar Sahebani Hya Bale killya la konta new Project dila swata cm astana,krushi mantri asatana

    • @user-pk9hc9dc9o
      @user-pk9hc9dc9o Před 20 dny

      मुजरा राजेना मत🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx Před 28 dny +9

    महाविकास आघाडी जिंकणार 🌹🌹🌹

  • @ganeshsanas7107
    @ganeshsanas7107 Před měsícem +27

    Shashi Kant shinde

  • @ssk4115
    @ssk4115 Před 28 dny +10

    राजे मनाने चांगले आहेत पण ते कायम मित्र मंडळीत अडकलेले असतात... स्वच्छ सामान्य माणूस त्यांच्याकडे जायला अवघडतो. राजे राज्यसभेचे खासदार आहेतच. मग दुसरा खासदार दिला तर सातारा चे जास्त खासदार होतील व निधी जास्त येईल.. त्यामुळे शिंदे

    • @chinmaynigade2995
      @chinmaynigade2995 Před 28 dny

      Jasa Khasdar Shreeniwas Patil Sahebancha Gela Tasach na...Magchya 5 varshat sharad pawar gatachya shreeniwas patil Sahebani na industry aanili na infrastructure growth keli na konta motha project Aanla kendratun Satara Sathi Sodach Karad,patan Sathi pan gheun nahi aale ,Na Rojagar melava gheun Rojgarachi Sandhi dili .nusatach ha balle killa pawar Sahebancha vicharacha pan hya bale killya sathi pawar Sahebani ajun kahich nahi kela

  • @sandeepdaware5197
    @sandeepdaware5197 Před měsícem +19

    साहेब महाराज निवडुन आले आता पर्यंत शिंदे साहेबान मुळे हे सांगायला विसरताय तुम्ही

  • @pramodpawar1727
    @pramodpawar1727 Před měsícem +14

    शशिकांत शिंदे फिक्स खासदार

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před měsícem +18

    तुतारी वाजवायची ❤

  • @pranitkalbhor8695
    @pranitkalbhor8695 Před měsícem +22

    Shinde ynarr easily

  • @sK-wo5tl
    @sK-wo5tl Před 4 dny

    अगदी बरोबर बोललात साहेब 🔥🔥🔥

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Před měsícem +8

    Shashikant Shinde Saheb 100%Nivadun yenar 📯📯📯📯📯🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sangitagaikwad6615
    @sangitagaikwad6615 Před měsícem +12

    शिंदे साहेब
    फक्त तुतारी

  • @akrambagwan1580
    @akrambagwan1580 Před 29 dny +9

    शशिकांत शिंदे साहेब ❤️

  • @vaibhavbagal9942
    @vaibhavbagal9942 Před 26 dny +2

    सर तुम्ही खरे बोलत आहे खूप मनापासून बरे वाटले

  • @sandeshlembhe9970
    @sandeshlembhe9970 Před 27 dny +6

    शशिकांत शिंदे साहेब 🎉❤

  • @goodlistner25
    @goodlistner25 Před 28 dny +6

    दादा screen shot काढून ठेवा तुतारी ताकतीने वाजतीय. आतून काम चांगल चाल्लय. मुद्दयां वर, कामावर् मतदान होणार. लोक चांगलेच नाराज आहेत फसवा-फस्विच्या राजकारनाला. सत्ता केंद्र असून मागिल् 15-20 वर्ष काही काम नाही. वैयक्तिक फ़ायदयासाठी लोकांना फसवने. Election आले की पप्पी घेत फिरने नंतर जनता गुलाम. जनता पण वैतागलीय आम्हीच सर्व काहीला. result आपल्या आकलना पेक्षा मोठा असेल. तुतारी जोरात वाजतीय. 🎉❤

  • @natrajshinde8261
    @natrajshinde8261 Před měsícem +5

    दीपक सर खूप छान आपण सातारा मधील लोकसभा संदर्भात खूप छान माहिती दिल्याबद्दल

  • @monushinde1950
    @monushinde1950 Před měsícem +4

    सर तुमची मुलाखत मला मनापासून आवडली

  • @mahadeoshinde7172
    @mahadeoshinde7172 Před měsícem +9

    शशिकांत,

  • @kedarpawar9555
    @kedarpawar9555 Před 29 dny +5

    अरे हीत मतदार सगळ लक्षात ठेवतात.

  • @suniladsul4524
    @suniladsul4524 Před 26 dny +2

    विधानसभा व आताची लोकसभा फरक आहे फक्त शरद पवार उध्दव ठाकरे कॉंग्रेस बाकी कोणी नाही

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před měsícem +7

    पक्ष पडणाऱ्यांना मतदान नाही

    • @chinmaynigade2995
      @chinmaynigade2995 Před 28 dny

      Tasa mg Sharad Pawar Sahebani pan khup paksh fodlet mg kunala denar voting

  • @Dj-fp2xk
    @Dj-fp2xk Před 27 dny +5

    महाराजा बद्दल नक्कीच आदर आहे.. पण मत मात्र तुतारी

  • @samnathkarpe
    @samnathkarpe Před 19 dny

    उदयनराजेंना बोच्या पाडून शशिकांत शिंदे साहेब विजय होणार

  • @dhananjaykhape4958
    @dhananjaykhape4958 Před 29 dny +6

    Shashikant shinde

  • @abhijitpawar5254
    @abhijitpawar5254 Před 22 dny +1

    शशिकांत शिंदे साहेब

  • @kunalpotdar710
    @kunalpotdar710 Před 24 dny +2

    आधी झोपा काढायच्या आणि निवडणूक अली की प्रजा दिसते 10 वर्षात कधी जनतेच्या प्रश्नांवर कधी बोले का?

  • @pankajbobade80
    @pankajbobade80 Před 29 dny +1

    खूप सरळ आणि सुटसुटीत विश्लेषण म्हणूनच सर्व सर्व्हे सांगतात महाविकास आघाडी

  • @shahanawazdange3391
    @shahanawazdange3391 Před 26 dny +1

    एकदम परफेक्ट विश्लेषण केले आहे

  • @user-cw4ql5wq6c
    @user-cw4ql5wq6c Před 20 dny

    योग्य अचूक विश्लेषण

  • @Vaibhav-Mohite.
    @Vaibhav-Mohite. Před 27 dny +2

    सातारची निवडणुक ही पक्ष निहायच होते. शरद पवारांच्या विचाराची हवा.. कारण महाराज राजिनामा देऊन ही लगेच पडले.

  • @dhanajijadhav9090
    @dhanajijadhav9090 Před 29 dny +4

    पत्रकार साहेब मागल्या वर्षी निवास पाटील साहेब होते त्यामुळे राष्ट्रवादीला मत पडली होती आणि श्रीनिवास पाटील यांच्यामध्ये तुमच्या हिशोबाने सर 50% चा फरक आहे एवढी मिस्टर शशिकांत पडणार नाही

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k Před 28 dny

      Shriniwas patlanchi swatachi vyktik mat navti ti , ti Sharad Pawar ncp chich aahet😂😂😂

  • @jagdishsasane5346
    @jagdishsasane5346 Před 27 dny +2

    100% मविआ जिंकणार

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Před 29 dny +3

    Excellent 🎉 विश्लेषण

  • @satishpharande6824
    @satishpharande6824 Před 28 dny +5

    तुतारी ✌

  • @omkarmohite1838
    @omkarmohite1838 Před 15 dny

    पुसेसावली दंगली वेळी मध्यरात्री उदयनराजे घटना स्थळी पोचले होते.

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op Před 28 dny +5

    शशिकांत शिंदे जिंकणार

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i Před 20 dny

    उदयनराजे। ऑलरेडी। खासदार। आहेतच आनी एक खासदार। होय दे की
    शशिकांत। शिंदे

  • @sajidmulani6008
    @sajidmulani6008 Před 28 dny +1

    अतिशय मुद्देसूत मुलाखत....खरी पत्रकारिता👌🏻

  • @yogeshg369
    @yogeshg369 Před 19 dny

    अभ्यासपुर्ण संवाद

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 Před 24 dny

    सातारा कोल्हापूर सांगली महाविकास आघाडी विजय 💯✌🚩🚩🚩💪🏻💪🏻💪🏻🌹🌹🌹

  • @sandipgiri6460
    @sandipgiri6460 Před měsícem +6

    Shinde sahib yenar

  • @maheshjambure143
    @maheshjambure143 Před 25 dny +2

    Only Shinde Saheb

  • @dnyaneshwarmonde2709
    @dnyaneshwarmonde2709 Před 28 dny +3

    Only Shashikant Shinde saheb

  • @amolmore6768
    @amolmore6768 Před 29 dny +3

    बरोबर आहे

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před měsícem +5

    पत्रकार बंधुंनो तुम्ही काही प्रचार करा परंतु आम्ही जनता म्हणून वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार

  • @SagarPawar-qo5pd
    @SagarPawar-qo5pd Před 22 dny +2

    Shinde ❤

  • @yourajmule4511
    @yourajmule4511 Před 28 dny +4

    शशीकांत शिंदे निवडून येणार 🔥

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 Před 28 dny +1

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @sanjaykamble4559
    @sanjaykamble4559 Před 27 dny +1

    आमचे बंधू मित्र, दिपक दादा प्रभावळकर यांनी अचुक विश्लेषण केले आहे

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS Před 22 dny

    छान विश्लेषण ! असो, लोकशाही देशात ७० वर्ष झाले तरी अजून लोकांना राजकीय व सामाजिक भान व जाणीव आलेली आहे का !? जवळपास ८५% वंचित बहुजन समाजाला रितसर बाजूला ठेवून, सर्व मनुवादी पारंपरिक राजकीय पक्ष व त्यांनी पोसलेली असंवेदनशील घराणेशाही व्यवस्था याला जबाबदार नाही का !?👁️🧠👁️

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 Před 29 dny +4

    शशिकांत शिंदे साहेब खासदार होणार.

  • @sajjadinamdar5998
    @sajjadinamdar5998 Před měsícem +10

    *श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले(महाराज साहेब)...✌️❤️*

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 Před 14 dny

    ❤ Jay Vanchit bahujan Aaghadi ❤

  • @Aarumumbaikar1234
    @Aarumumbaikar1234 Před 14 dny

    Chan vishleshan

  • @sureshmane631
    @sureshmane631 Před 28 dny +2

    तुतारी ❤

  • @madhukarshembade1502
    @madhukarshembade1502 Před 18 dny

    An excellent

  • @jagtapkanif8428
    @jagtapkanif8428 Před 19 dny

    शशिकांत शिंदे 100/.येणारच🎉

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Před měsícem +5

    ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी मतं दिली व त्यांना विजयी केले त्या मतदारांना न विचारता राजीनामा दिला. मतदानाचा हा उपमर्द नाही का. तुम्हाला जे वाटतंय ते होणे नाही आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचे निष्ठावंत मतदारांबद्दल विसरु नका मुसलमान कमळावर शिक्का मारतील का ?

    • @chinmaynigade2995
      @chinmaynigade2995 Před 28 dny

      Magchya 5 varshat sharad pawar gatachya shreeniwas patil Sahebani na industry aanili na infrastructure growth keli na konta motha project Aanla kendratun Satara Sathi Sodach Karad,patan Sathi pan gheun nahi aale ,Na Rojagar melava gheun Rojgarachi Sandhi dili .nusatach ha balle killa pawar Sahebancha vicharacha pan hya bale killya sathi pawar Sahebani ajun kahich nahi kela

  • @dattatrayjadhav3799
    @dattatrayjadhav3799 Před 20 dny

    एक नंबर
    12000

  • @prabhakarphalke9025
    @prabhakarphalke9025 Před měsícem +7

    Onli pawar saheb

  • @anilkarpe8257
    @anilkarpe8257 Před měsícem +2

    बरोबर आहे खरं आहे

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Před 28 dny +3

    शिंदे साहेब भावी खासदार

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Před 24 dny +2

    शिंदे सातारा लोकसभा जिंकणार आहे

  • @Vaibhav-Mohite.
    @Vaibhav-Mohite. Před 27 dny +2

    only तुतारी...

  • @Vikaspisal372
    @Vikaspisal372 Před 28 dny +2

    Shashikant Shinde Saheb🎉

  • @ravindrautekar2191
    @ravindrautekar2191 Před 29 dny +2

    MIDC cha vikas zala pahije sataryat

  • @umershaikh511
    @umershaikh511 Před 20 dny +1

    Only one Raje

  • @merabharatmahan15
    @merabharatmahan15 Před 25 dny +1

    बेवडा पडणार १००%

  • @rggg31260
    @rggg31260 Před 24 dny

    अख्ख्या मुलाखतीमध्ये पत्रकार एकदा सुद्धा शशिकांत शिंदे यांची बाजू मांडताना किंवा त्यांच्या विरोधात बोलताना दिसला नाही यातून कळून येते की ही पेड न्यूज आहे आणि दोघांना पण पाकीट पोच झालेले आहे

  • @amarwanawe6314
    @amarwanawe6314 Před měsícem

    मुद्देसूद सर👍🏻

  • @sunilgalande5132
    @sunilgalande5132 Před 29 dny +2

    Only shinde shashikant

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Před měsícem +3

    प्रश्नांची उत्तरे दे उगाच मोठा पत्रकार असल्याचा आव आणू नकोस,

  • @user-so9lf8sr9j
    @user-so9lf8sr9j Před 24 dny +2

    Shashikant shinde saheb

  • @ganeshbhelse5412
    @ganeshbhelse5412 Před 26 dny +2

    शशिकांत शिंदे ❤️
    शशिकांत शिंदे ❤️✌️✌️✌️✌️
    शशिकांत ❤️✌️✌️✌️✌️
    फिक्स ❤️🌹खासदार ❤️शिंदे

  • @amolbhosale8215
    @amolbhosale8215 Před 24 dny

    वाईमधून महायुतीला आघाडी मिळणार नाही

  • @playingeleven1728
    @playingeleven1728 Před měsícem +5

    6688

  • @rajkumarshewale5620
    @rajkumarshewale5620 Před 26 dny +2

    शिदे साहेब

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i Před 28 dny +7

    राजे महाराजांना पेशवाई ने खुप आपमाणीत केले होते

  • @Englishwithsaurabh-mx7ni
    @Englishwithsaurabh-mx7ni Před měsícem +1

    👍

  • @amitballal4707
    @amitballal4707 Před 23 dny +1

    मान मात्र गादीला...पण मत राष्ट्रवादीला कोलतो आम्ही मोदी ला...

  • @Akshay-j401
    @Akshay-j401 Před 27 dny +2

    Shinde saheb ❤

  • @dayakhatake3349
    @dayakhatake3349 Před 26 dny

    Only साहेब

  • @ganeshghadage8688
    @ganeshghadage8688 Před 29 dny +1

    पुसेसावळीला महाराज पोहचले होते साहेब

  • @ShindeRushi0007
    @ShindeRushi0007 Před měsícem +6

    पुसेसवली ला महाराज रात्री 12 ला गेलेलं काय सांगतोय न्हवते गेले नीट बघा

  • @tushargaikwad8936
    @tushargaikwad8936 Před 25 dny +1

    सातारा करानो हुशार बना....स्टँडिंग खासदार पाटील असून निधी आणता आला नाही.... कारण केंद्रात मोदी सरकार होते.... विकासाला महत्व द्या.... नेता कोणता ही असू