सातार्यात कोण जिंकतंय, कोण पडतंय ? राजकीय जाणकारांनी सांगितला आतला निकाल l Satara Loksabha 2024
Vložit
- čas přidán 7. 05. 2024
- सातार्यात कोण जिंकतंय, कोण पडतंय ? राजकीय जाणकारांनी सांगितला आतला निकाल l Satara Loksabha 2024
Music Credits :
1. Limousines - TrackTribe
Original COPYRIGHT FREE MUSIC written, performed, and produced by TrackTribe
#tracktribe #royaltyfreemusic #audiolibrary
• TrackTribe - "Limousin... \
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sataraloksabha
#madhaloksabha
#baramatiloksabha
#kolhapurloksabha
#laturloksabha
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
रामकृष्ण हरी वाजली तुतारी🎉
@@MS-ch5vg तुमच्या गत स्थानिक प्रश्नांना मोदींपर्यंत नेता येत नाही ना आम्हाला म्हणून आपलं शिंदे साहेब बरे
@@MS-ch5vg satarchya vikasacha pn bagha satarchi janta Mumbai punyala jatey tikde pn laksh dya satar madhe kahi tri ana udyog dhande
@@dineshmane3577 तीन टर्म महाराजांवर विश्वास ठेवला फक्त एकदा शिंदे साहेबांना संधी मिळाली पाहिजे
प्रत्येक वेळी देवदेव करुन मत मिळत नाही नि हाताला काम किंवा रोजगार त्यासाठी पैसाच कमवावा लगतो एका मंदीरा ला एकच पुजारी असतो त्याचे घर चालते बाकी लोकानी शिकुन मग काय उपयोग
वरिष्ट अशिक्षीत असल्या वर काय होणारं
तुतारी फक्त कराड दक्षिण one way show
शिंदे
शशिकांत शिंदे 🎉❤
निष्ठा वंत जिंकणारा
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
अहो ही निवडणूक लोकांनी हातात घेतले. तेव्हा कोण कुठे आहे याच काहीही देण घेणं नाही.
उदयन राजेंची दहशत असल्याने मतदार स्पष्ट बोलणार नाहीत पण राजेंना सातारा पाडणारच🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉 तुतारी फुंकली आहे 7 ला मी सातारा
4 तारखेला तीच तुतारी तुझा गांडित शिरेल 😂😂😂
तुतारि जोरात वाजतेय. मागिल् वेलेपेक्षा जास्त lead मिलेल्. वातावरण चांगले आहे. MVA 38+ होईल.
😂
Parat EVM cha navane bomblu naka 😂
तुमच्या तोंडात साखर पडो ! ✌️✌️
केली ka चेष्टा 😂
😂😂😂😂
शशिकांत शिंदे 🔥🔥🔥
यशवंतराव चव्हाण यांचा हा सातारा जिल्हा आहे सातारा जिल्हा हा निष्ठावंतांचा जिल्हा आहे
लोकांनी निवडणूक लढवली आहे नेत्यावर लोकाचा विश्वास नाही म्हणून शिंदे साहेब निवडून येणार आहे
शशीकांत शिंदे
तुतारी विजयी होणारं
यशवंत विचार जपणार सातारा जिल्हा. मराठा योध्दा संघर्ष योध्दा. निष्ठावंत कार्यसम्राट आमदार. शशिकांत शिंदे साहेब फिक्स खासदार
Tyacha pekha mothe vichar chatrapati shivaji Maharaj na mananara satara ahe tyacha gharala daga nahi denar Adar current Hindu ahe to disel 4 jun la
❤
@@indiansher6773 दोघेही हिंदू उमेदवार आहेत
महाराष्ट्राची जनता राम भक्त आहे अंध भक्त नाही
मान गादीला मत राष्ट्रवादीला ❤🚩🚩🚩
Tutari yal
जो फक्त शपथविधी ला संसदेत जातो बाकीटाइम पुण्यात पडीक असतो कधीतरी गाडी पळवत सातारला येतो कास ला दारू पार्ट्या करतो डॉल्बी वाजवतो बाया नाचवतो कॉलरी उडवतो midc मध्ये खंडणी उचलतो त्याचं नाव सांगा पटापट सातारकर..😂
Moral of story येणारं तर तुतारी
मान गादीला आणि मत पण गादीला 🔥🔥💯💯
ओन्ली शरद पवार साहेब आणि शशीकांत शिंदे साहेब.
वाजणार तर तुतारी
फक्त एक मार्क तरीही आहे आहे आणि महाबळेश्वर जायचे नियोजन पाटेकर 🎉
फक्त शिंदेचं 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐
दहशती मुळे समीक्षक खरे बोलत नाहीत
Only तुतारी.शिंदे साहेब.
घंटा
लोकांच्या मनात उदयनराजें विषयी नाराजी नव्हे तर राग आहे .हा राग निघणार आणि राजे ८०हजारांनी पडणार .
Evdhi Varsha te Rashtrawadi sobat ch Hote 😅😅😅😅 dok kon lavnar
100000 only
१ lakh ३८००० ne padnar😂
हा असाच राग शिवेंद्रसिंह यांच्या बाबतीत ही निघाला पाहिजे
@@sanjaypawar2703 kharach doghana ghari basavachya ahe atta
शशिकात शिन्दे विजयी होणार
फक्त छ उदयनराजे
Shashikant शिंदे
सातारा साहेबांचाच बालेकिल्ला राहणार 💯🔥🔥🔥📯📯📯✋✋✋
आमदार पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील हे दोन. आमदार ज्या बाजूने आसतात तो निवडून येतात
तेच निवडून येतात का बघ यंदा 😂😂
😂
यंदा त्यांचीच गांड मारली आहे
चेष्टा स्वतःचीच ...अर्र ते mass leader आहेत इथले 😂😂😂@@kingofkings8594
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ
तुम्हाला मी सांगू इच्छितो तुतारी वाजणार म्हणजे वाजणार
मुतारी
मुलाकत घेणारे आत्मविश्वास कमी असलेले वाटतात सतत डोळे फिरवतात
जो फक्त शपथविधी ला संसदेत जातो बाकीटाइम पुण्यात पडीक असतो कधीतरी गाडी पळवत सातारला येतो कास ला दारू पार्ट्या करतो डॉल्बी वाजवतो बाया नाचवतो कॉलरी उडवतो midc मध्ये खंडणी उचलतो त्याचं नाव सांगा पटापट सातारकर..😂
Sharad पवारांनी पण कॉलर उडव ली सातारा ची m.I.d.c. पळवली पाणी पण श्री निवास patilani काय केले ५ वर्षात अगोदर शरद पवारांनी काय केलं सत्ता असताना आमदार की laa padla aata खासदार की laa पडणार .onlyi c.h उदयन राजे भोसले फिक्स fatakdy वाजवली मतदान झाल्यावर वाजली विन ००७
Layki आहे का तुझी bolay chi
शरद पवार
Bevda udayan
Tujha bap
तूतारी वाजणार व शशिकांत शिंदे हे विजयी होणार.
Tutari yenar ahe kiti pan orda 😂
Shashikant shinde saheb Vijay hotil
राम कृष्ण हरी, वाजली आहे तुतारी, शशिकांत शिंदे साहेब यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे
तुतारी वाजणार
उदयन महाराज 1 लाखान येणार 💯
तुमचा खासदार होता 5 वर्ष श्रीनिवास पाटील त्याने काय् केलं
किंग हा किंगच असतो वाघाचं कातडं घालून लांडगा कधी वाघ नाही होत महाराज महाराज आहेत only उदयनराजे भोसले किंगमेकर..007❤️🙏🚩🚩
Mahi ahe kiti king ahe te mhanun magchya election madhe jantene padla sahebana
वाघ असणारा दिल्लीच्या दारात गुडघे टेकून उमेदवारीसाठी पाच-पाच दिवस
लाळ चाटत बसत नाही
दिल्ली म्हणजे वडापाव चा गाडा नाही दहा मिनटात काम होईल कोणी काही चाटत बसत नाही घरी बसून दिल्लीचा गप्पा नका मारू ते गाव नाही पारावर बसून लगेच काम होयला सुधरा जरा कधी मोठे होणार 🤣😜🤣🤣🤣
श्री शशिकांत शिंदे साहेब साताऱ्यातून सहज विक्रमी मतांनी विजयी होणारच. आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांना मानणारे भरपूर लोक वाई तालुक्यात आहेत हे लक्षात घ्यावेच लागेल
मुलाखत घेणाऱ्याने पहिली केस दाढी कापावी कोणत्या अँगेल ने हा पत्रकार दिसत आहे
Ek min daadhi cha ani reporter hoicha Kay samanda asto ??? Swatala nasel yet Mhanun Asa bolat astal. Asa Kuthe lihila ahe daadhi asla tar patrakar nahi hou shakat . Ugachhhhhg
त्या हिशोबाने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा दाढी करायला हवी..!
सातारा साहेबांचा बालेकिल्ला राहणार
पत्रकार लई बोलतोय
ONELY PAWAR SAHEB
शशिकांत शिंदे निवडून येणार
आज पर्यंत कोनालही भविष्य सांगता आले नाही इथून पुढे येणारं नाही
महाराज फक्त
शशिकांत शिंदे साहेब 100%
Shashikant Shinde 💯📯🇮🇳
कराड पाटण यशवंत विचाराला तारुण नेईल
छत्रपती उदयनराजे भोसले 🔥🔥💯💯
Only Shashikant shinde
उदयनराजे निवडून येणार
श्रीनिवास पाटलांना निवडून दिले त्यांनी काय केले??
हा प्रश्न कोणी तरी विचारा
बरोबर आहे
बाबुराव शिंदेनी कधी ग्राउंड रिपोर्ट घेतला. महायुतीच येणार बघा
सातारची राजेशाही संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत पण पूर्वीप्रमाणे बारामती कडे कारभार गेला तर सातारा जिल्हा विकासकामात मागास ठेवणार
उदयनराजे च योग्य आहेत सातारकरांना बारामतीच्या दावणीला बांधलेला बैल नको निवडणुकीनंतर नुसत माझा साहेब आण माझा साहेब 😂😂जनता गेली तेल लावत
वाजली तुतारी सातर मधे ✌️👑
अचूक विश्लेषण 🎉आभ्यासू व्यक्तिमत्त्व 🎉ग्रेट सर🎉🎉🎉🎉
फक्त शिंदे !! सातारकर कधीच BJP सोबत जाणार नाहीत. महाराष्ट्राला UP बिहार करणार BJP
Jara tari dokyacha vichar kela tr bare hoil
@@prashantvibhut06😂😂
Evdhi Varsha Satryat Rashtrawadi ahe ... mhanun na job ahe na development ahe .... nust swarg satara 😅😅😅
Jya up Bihar cha ullekh kartoy na Bala tu to Congress chya kalat la up Bihar hota ata Yogi ni baryapiki sudhrvala ahe jara Kami ghet ja
जे आहे ते विकून खाणार भाजपा !! सातारा टिकून आहे तो फक्त यशवंत विचारानी. IT park ani MIDC कोणी आणल्या पुण्यात तेच घेऊन येऊ शकतात. बस झाल आता राजांचा राजकारण खूप संधी दिल्या.
Ekdum mast vishleshan
आदरणीय पवार साहेब शिंदे साहेब
सातारा जिल्हा हा सदैव आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत राहणार शशिकांत शिंदे खासदार निवडून येणार. तुतारी चा नाद घुमणार
✌🏻तुतारी वाजली आहे सातारमध्ये 🎉
महाराज साहेबांना सर्वात लक्षवेधी लीड हे वाई मतदार संघ देणार
लेहून घ्या
Karad cha lead todun dakhva😊 tutari cha
Shett ghe wai madhun fakt tutari vajel😂
@@rushikesh9959 bulllya nit bol
@@saeedmomin1631 baguyat ki 4 Jun la
@@saeedmomin1631 baguyat ki 4 Jun la
Only Raje
Tutari Tutari Tutari
बोलणारा माणूस पूर्णपणे भाजप आणि उदयनराजे विरोधात बोलतोय् आणि सरळ सरळ पवार प्रेमी आहे, ही कसली पत्रकारिता
Khara he kadhi kadu ch asto Bala samajlas ka
Je khare ahe tech bolat ahe to tu shalet Gela nahis ka
हे महाशय पत्रकार आहेत, की कार्यकर्ते...
1.नंबर माहीती दिली आणि सातारा हा फक्त राष्ट्रवादी चा भाल्ले किल्ला आहे येते तुतारी च वाजणार.
सातारकरांचा एकच निर्धार , श्रीमंत छ्त्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबच पुन्हा एकदा लोकसभेचे खासदार
आणि नाराजी 2019 ला होती आता नाही.
त्यामुळे लावा ताकद
फक्त महराजसाहेब 007
Tutari
Mutari ajitpawarakadejawa
India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38
राम कृष्ण हरी ! आता 💯 वाजली तुतारी ! ✌️✌️
विषय खल्लास उदयनराजे
महाराज
मुद्देसूद विश्लेषण, Thanks
Gele paise vaya 😂😂😂
👍👍 शिंदे ✌️
Tutari yenar
Only महाराज साहेब
🎉
Shashikant Shinde Saheb 100% Nivadun yenar Satara Loksabha la 📯📯📯📯📯📯📯📯🌹🙏🌹🙏🌹🚩🚩🚩⛳⛳⛳💯✔
विषय भारी वाले background चे पोस्टर बदला राजकीय सामाजिक मुलाखती मध्ये ते योग्य दिसत नाही..कृपया नोंद घ्यावी 😊
सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुरोगामी जिल्हा आहे. येथे तुतारी लाखांनी वाजणार
हा चॅनेल महविकास आघाडी पुरस्कृत आहे असे वाटते
Tumcha parabhav atal ahe tyala koni nahi advu shakat...ram krushn Hari✌️
007
Only India
Only शिंदे साहेब
Good Interview
असे चॅनल उमेदवाराचे असतात यांच्यावरील कोण विश्र्वास ठेवेल आता झाल गेल गंगेला मिळाले मतदान झाले विषय संपला
सातारा शहर पवार यांच बांदील नाही चाळीस वर्षांत यांनीच लोटले आहे
केळ्यांनो महाराज साहेबच येणार आहेत 💯
तुतारी 🚩
सातारा लोकसभा मधून उदयनराजे विजयी.., वाजवा तुतारी
Very nice discussion 🎉
बाबुराव शिंदे साहेब एक सुसंस्कारित पत्रकार आहेत . एक सुसंस्कारित मुलाखत.
खासदार शाशिकांत शिंदे साहेब 🔥
पत्रकार अतिशय बोलतोय सर्व प्रश्न उभे करतोय पण उत्तर देऊ देत नाही स्वतःच बोलतोय स्वतःच संपवते
Evm वर नाही बोलला,4 तारखेला या नावाने दोध पण बोबला.
तुतारी 🔥🔥🔥
आता.पर्यन्त.काय.शरद पवार ने.साताऱ्यात मोठ.काम आनलय.दाह.वर्ष त.का.साताऱ्याच वाटोळ.केल
झाट्या... त्यावेळी खासदार कोण होत ते पण बघ ना... फलटण, शिरवळ MIDC मोठ्या कंपन्या आल्या झाली पण सातरमधून कंपन्या स्वतः सोडून गेल्या कारण काय??
@@abhijitpatil3365 लवडया.काय काम झालय दाह वर्षत. बस मग.लाळ चाटत