आज किराणा भरला//पंधरा दिवसाचा भाजीपाला कसा साठवते फ्रिजमध्ये//कढीपत्ता चटणी//बटाटा पालक//

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • • छोटीशी वस्तू खरं खूप क...
    • छोटीशी वस्तू खरं खूप क...
    SHAYONAM फ्रिज स्टोरेज बॉक्स फ्रीजर स्टोरेज कंटेनर, किचन स्टोरेज सेट के लिए कंटेनर, किचन में स्टोरेज, वेजिटेबल स्टोरेज, ड्रेनिंग क्रिस्पर रेफ्रिजरेटर फूड बॉक्स amzn.in/d/06pi9QV5

Komentáře • 424

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 Před 19 hodinami +178

    व्यसन लागले g sonali तुझे vedio पहायची 🤣🤣🤣🤣🤣

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg Před 19 hodinami +3

    सोनालीज्या श्री यंत्रावर तू कुंकुमार्जन करतेत्याच्या दोन्ही बाजूने गजलक्ष्मी ठेवआम्ही असंच ठेवलेला आहेअगं सोनाली आमच्याकडे सागवानी देव्हारे मिळता पण त्याच्या किमती खूप असता व ते लाकूड लालसर रंग असतो कारण आता आम्ही कन्यादाना ला घेतला होत्या

  • @user-lk2jx3tw1p
    @user-lk2jx3tw1p Před 19 hodinami +4

    Khup gavthi diste dress👗 var gajara ooo noo 😂😂😅

  • @yewareom5296
    @yewareom5296 Před 19 hodinami

    श्री स्वामी समर्थ. आता मात्र हद्द झाली निगेटिव्ह कमेंट करणाराची सोनाली किती दिवस ऐकून घेणार आहे.

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před 19 hodinami +10

    तुझे व्हिडिओ मला आमच्याच घरातले आहेत असेच वाटतात. तु आज कडिपत्ता चटणी फार छान दाखवलीस .गाडी शिकण्याची प्रॕक्टिस सोडु नकोस.मी आजचा तुझा व्हिडिओ टिचर रुममध्ये बसुन आॕफ पिरिअडला बघतेय .खुप छान .तु अशीच स्वस्थ नि मस्त रहा.ओके .चल आत्ता पिरिअडवर जाते.बाय टेक केअर !! श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před 19 hodinami +7

    पालक टोमॅटो मिक्स केल्याने किडनी स्टोन होतो सोनाली खाऊ नये

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 Před 19 hodinami +4

    सोनाली इटली रवा तेवढा खायला चांगले लागत नाही घरी तांदूळ भीजवुन इटली छान लागते श्री स्वामी समर्थ

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 Před 19 hodinami +1

    Tila gavthi boltat Kay Kay boltat bola tumcha tond h bola pan tiche video matra baghtat yacha varn samjata ki amchi Sona ek no h tichaan samman man amchya sathi lakh molacha h ulat tichaver amcha Prem ajn jast vadhata kiti jor lavte lav Sona baddal prem kadhi Kami honar nahi shavt cha shawas paryant love you Sona ❤️❤️❤️

  • @jayashribhoknal
    @jayashribhoknal Před 19 hodinami

    आरशात बघितलं सारखं वाटत आणि तो आरसा रोज बघावसा वाटतो हे व्यसन खुप भारी आहे ❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali Před 19 hodinami

    श्री स्वामी समर्थ मला वेड लागले सोनाली ताईच्या व्हिडिओचा ताई मला माझी मुले म्हणतात मम्मी तुझ्या ताई व्हिडिओ आला आहे

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před 19 hodinami +5

    श्री स्वामी समर्थ महाराज..... कडिपत्ता चटणी एकच नंबर.....‌नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ.,...❤❤

  • @priyankask1432
    @priyankask1432 Před 19 hodinami

    खूप छान पालक .sarwa.systemetic

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Před 16 hodinami

    Khup sunder video 😅

  • @varshatanpure9961
    @varshatanpure9961 Před 19 hodinami +5

    श्री स्वामी समर्थ

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před 9 hodinami +1

    Khup chan video Tai 👌👌♥️♥️ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd Před 19 hodinami

    पालक बटाटा भाजी छान... आणि जेवणाचे ताट पण छान... श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏

  • @cookwithvaishali5080
    @cookwithvaishali5080 Před 2 hodinami

    खुप छान 😊

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před 19 hodinami +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Před 19 hodinami

    ताई खूप सुंदर कढीपत्त्याची चटणी आलू पालक मस्त बनवला आहे मी नक्की ट्राय करेल.

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Před 19 hodinami +4

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏