Video není dostupné.
Omlouváme se.
आज मला भरपूर सारे ड्रेस घेतले नवऱ्याने//दादा निळा कलर शोधत बसले😂//शाळेचा डब्बा//पडवळ भाजी
Komentáře • 294
Další v pořadí
Automatické přehrávání
पहिला श्रावण सोमवार 2024//नवीन घरात शिवलींगची स्थापना केली//श्रावणात बांगड्या भरल्या//आई सोबत गप्पाpranjal Shinde vlogs
zhlédnutí 38K
अगं आणि अहो !!! Prathamesh and Mugdha on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!Sulekha Talwalkar
zhlédnutí 88K
Hair growth Tips | Hairfall Solution | Hairloss | Hair Growth Serums| Home Remedy | Urmila NimbalkarUrmila Nimbalkar
zhlédnutí 271K
Udělal jsem si HWACHAE (špatnej nápad)MaTTem
zhlédnutí 57K
A little girl was shy at her first ballet lesson #shortsFabiosa Animated
zhlédnutí 17M
JO PARIS 2024 - Céline Dion chante "L'hymne à l'amour" sur la Tour Eiffel à la cérémonie d'ouvertureEurosport France
zhlédnutí 6M
A teacher captured the cutest moment at the nursery #shortsFabiosa Stories
zhlédnutí 56M
रात भर बारिश हुआ ही कुछ ऐसा की नींद में ही घर से बाहर निकल गई....Bandna Bhardwaj Vlogs
zhlédnutí 3,1K
माझं छोटसं स्वयंपाकघर 💁🏻♀️ किचनची सुबक मांडणी 🥰 My Kitchen Tour 🤗 @ashwinisdiary23Ashwini's Diary
zhlédnutí 9K
सकाळचे रुटीन शुक्रवार चे//केली सुरुवात वृत्ताला//इडली सांबर recipe #morningroutine #dailyvlog #newpranjal Shinde vlogs
zhlédnutí 61K
उंदीर मामांची कामं 😂पंधरा दिवसाचे साफसफाई रुटीन//घड्याळाच्या काट्यावर काम कोण करते//स्वतःची किंमत?pranjal Shinde vlogs
zhlédnutí 50K
नवीन घरातील स्वयंपाक घर कसे ठेवले//इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अनुभव//किचन टूर #kitchen #tour #kitchentipspranjal Shinde vlogs
zhlédnutí 64K
नविन घरात गृहप्रवेश आणि गणेश पुजन 😊🙏 नविन घरात जातांना देव कसे न्यायचे 🏡Grihpravesh & ganesh puja🙏Meghanjali Koli
zhlédnutí 152K
श्रावणाची तयारी सुरू//आईसाठी रवा लाडू धपाटे बनवली//जनावरं चरवण्यात जन्म गेला//देवघर cleaning// vlogpranjal Shinde vlogs
zhlédnutí 50K
आज केली नवीन recipe 🤗😍 आम्ही एक दीड तास बाहेर अडकलो 😱 रस्त्यावर भरपूर पाणीMazi saee
zhlédnutí 20K
संध्याकाळचे रुटीन शुक्रवार चे//वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी//गुळाची खीर recipe #eveningroutine #newpranjal Shinde vlogs
zhlédnutí 43K
Amazing weight loss transformation !! 😱😱Tibo InShape
zhlédnutí 67M
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRushalbert_cancook
zhlédnutí 121M
Isso é o que eu ganho por confiar em amigos!Polar em português
zhlédnutí 6M
Hojení bodné rány nožem při carnivor stravě | Očima vojáka speciálních sil | #mscrewpodcast #podcastMichal Šopor
zhlédnutí 104K
CHURAQ CLIQUE - STRÁŽEMilujeme Párno
zhlédnutí 188K
This is not my neighbor Terrible neighbor! #funny #zoonomaly #memesWatch Me
zhlédnutí 15M
V MÉ HLAVĚ…Attack
zhlédnutí 311K
Mama vs Son vs Daddy 😭🤣DADDYSON SHOW
zhlédnutí 51M
सगळे राहू दे...... पण एक सांग.... की स्वतःची किंमत कशी वाढवावी .....काय केल्याने किंमत कमी होते..... मी आज तुला हा प्रश्न विचारते .....या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दे..... मी तुला प्रश्न कधीच विचारत नाही..... पण आज मला खरी गरज लागलेली आहे..... विचारायची प्लीज थोडसं लवकर उत्तर दे ...... याची आवश्यकता आहे मला
ताई कपड्या नुसार जरी बघितले तरी हे सगळे ड्रेस तुम्हाला 3500 ते 4000 च्या आत यायला हवेत त्यापेक्षा जास्त नाही, आणि readymade pants घालून खाली बसून मांडी घालून कपडा चेक करा, बहुतेक मांड्यांना नाहीतर गुडघ्याला टाइट होतात 👍
मी पण अशीच आहेत शॉपिंग ला गेलो तरी, मी अहोंनाच विचारणार... कारण.... कारण आहोंचं चॉईस perfect असत आपल्या साठी त्यांनी आपली निवड केलेली असतें त्या मुळे आहोंची चॉईस उत्तम आहे असतें... 👍🏻👍🏻
Shree swami samarth.... Kontya dukanatun ghetale dress
ताई दादाने पसंद केलेला ड्रेस खुप छान आहे . मला तो पाहता बरोबर आवडला होता आणि मी मनात म्हणाले ताई हा ड्रेस घे खुप छान ड्रेस आहे तो दादांची च्योईस 1 नंबर
मस्त आहे दादाची पसंत❤
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Yellow colour cha dress chan hota👌
सोनाली पडवळ मधल्या बीया काढत नाही आम्ही बीया काढुन कापून मीठ घालुन ते मळून पाणी काढतो मग भाजी बनवतो डाळ टाकुन सुध्दा पण तू बोललीस ते बरोबर आहे आपली आवड बाजुला ठेवतो आणि आपल्या घरातल्यांची आवड आधी करतो ❤
Amhi sudha ashich karto pan chanyachi Dal nahi tar val takun karto. Chhan lagte
Sagle dress mast ahet..dadani ghetlela dress khup chan ahe mast disel tula
Shree swami samarth tai
Tai tu je dress ghetle ahet te XL mde ghetle ahet ki XXL mde ghetlet nkki sang
सगळे ड्रेस खुप छान आहे ताई चांगलाच खिसा रिकामा केला बरं आमच्या दादांचा 😂😂एक सांगु का ताई दादांची निवड खुप छान आहे दादानी तुम्हाला अर्धांगीनी म्हणून निवडल आहे म्हणजे विचार करा कपड्यांची काय निवड असेल😄😄 राग नका मानू चेष्टा केली काही चूकल असेल तर क्षमा असावी 🙏व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤
Dadane getlela dres ghup sundar 🎉mala jasticha avadla❤
Dress kuthun ghetale tai yellow dress mast aahe
Hii tai ..sgle dress mst ahet ..shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth tai
,ड्रेस पिस घेऊन ड्रेस शिवून घ्या तुम्ही घेतलेले ड्रेस खूप छान आहेत हे पँट मध्ये नीट उठता बसता येत नाही अस मला वाटतं बाकी तुमचे आवड
Wow very nice shopping tai dada mast all derrs khup chan tai colour khup mast ghetle tai tula srv chan ch distil chappl nhi dakhvlis dakhv soft mde ghet jaa tai pay dukht nhi
Khup chaan dress aahet tai tula te chaan disel. ❤
Shree swami samarth 😊tai
Ek number dress 👗 aahet tai colour khup mast aahet ❤❤mala khup aavdale 👌👌👍
Mast dress aahet tai❤
Khup Chan drees mast 🥰♥️🎉 shree Swami Samarth 🥰👌
Tai dress khup sunder ahet.👌👌👌
श्री स्वामी समर्थ ताई सर्वच ड्रेस खूप छान आहेत मुळा भाजी रेसिपी खूप छान
1 no dress collection
Lasan ani aalyachi paste use nhi krt ka tu kuthalyach bhajit
खूप भारी आहेत ड्रेस बर झाल.atta ny kon bolnar gaun vali bai 😊
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ dress khup chaan aahet colour choice mast aahe tai ❤
Hi tai kashi ahes.
Dress color mast ❤👌👍
Namskar tai 🙏🏻❤️🥰
ताई तू घेतलेले ड्रेस खूप छान आहेत. दादांची कपड्यांची निवड छान आहे. पडवळची भाजी तोंडी लावण्यासाठी मुळ्याची भाजी दोडक्याची भाजी खूप छान बनवले मी पण दोडक्याची भाजी अशीच बनवते. तुला पण ओढणी असणारे ड्रेस आवडतात का. मला पण असेच ड्रेस आवडतात ओढणी असणारे. खूप छान.
खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ड्रेस खूप छान आहे ताई
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू खुप मस्त ड्रेस घेतले आहे छान आहे रेसिपी एकदम भारी मस्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Dress khup chaan ghetle sonali
Dress khup chan aahet
Nice tai
श्री स्वामी समर्थ ताई
खूप छान आहेत ताई ड्रेस 😊❤👌🙏
Tai Sagle dress khup chan aahet ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ सोनाली..ड्रेस खूप mast आहेत... फ्रीझ ची प्राईस तेवढी सांग.....दादाची चॉईस चांगली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏💐
हाय ताई कशी आहे
ताई ड्रेस खुप छान आहेत...❤❤
Tai yellow dress specially guruwar saathi thev dress chaan
Tai mula banvlana tyat nimbu takaycha aajun chavila lagel dress khup must👌👌👌👌👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ दादा नेप पसंत केलेलं डेस छान आहे 😊👌👌
Shree swami samarth
Dress👌👌👌👌👌 shri Swami Samarth 🙏🙏 tai
खुप छान ड्रेस आहे मला सगळेच आवडले दादाची च्वाईस मस्त आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Thank you so much रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान ड्रेस घेतले ताई
Chan ahat dress
Shree Swami Samarth 😊
Dress khup Chan aahet Tai saglech an to tumhala nai avadla to pn Chan aahe ghatlyavr Chan disel to 👌👌👍 video khup Chan Tai 👌👌👍😘😘
श्री स्वामी समर्थ ताई❤
Very nice didi bohot pyare sut hai sab ke sab nice aur aap bhi so beautiful ❤️❤️❤️
Hi tai ☺️
Shree Swami Samartha sonali
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤
Sunder choise dresses 👗
Mala sagle dress aavdale ❤❤
Shree Swami Samarth Tai 🙏
Shri Swami Samarth
ताई गांधीनगर मध्ये कोणते दुकान आणि कुठे आहे plz सांग.मला पण घ्यायचे आहेत.
ड्रेस छान आहे दुकानाचे नाव काय आहे 🙏
👌👌👌👌
Sunder chise
Nice
Shree Swami samarth ❤😊 Sonali
Shree guru dev datt.. shree Swami Samarth taiii.
Tumhi kuthe rahta tai
First comment khup chhan video ❤❤
👌👌
Tai 3 divasach swami charitr saramrutach parayn ks kraych sang na puja kshi mandaychi uchalaychi kdhi upvas kartat ka.vrat ks mandaych vgre sgli mahiti de na please gurupornima vichar krte
Nice vlog tai sagle dress chann ahet
Thank you so much ज्योती ताई 🙏
ताई दादानी चाॅईस केलेलाच ड्रेस भारी आहे तुला डीप कलर छान दिसतात ❤
तो ड्रेस लवकर घालुन दाखव
हो प्राजक्ता ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
Hii dear💕 kashya ahait
ताई last दाखवला तो ड्रेस उलट सगळ्यात छान दिसतोय , घातल्या नंतर खूप छान दिसेल👌👌
Thank you so much प्रतिभा ताई 🙏
Hi sonali saglech dress khup chan aahet yellow guruvari galat ja Ani shevat cha dress saglyat bhari desel Tula mala tr khup aavdla colour
ताई ड्रेस छान आहेत👌👌 गांधीनगर ला कोणत्या दुकानातून घेतले आणि किंमत किती आहे ते सांगा
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
वा आजच्या व्हिडिओत छान छान ड्रेस घेतलेस . छान कलर आहेत .❤ आमच्या दादाचा खिसा खाली केलास .😅 चेष्टा केली बरे सिरिअस घेऊ नकोस .मीही आमच्या अहोंचा खिसा वेळोवेळी खाली करत असते.मला कपड्यांची फार आवड आहे .दागीन्यांची नाही .पडवळची भाजीची रेसिपी सिंम्पल पण बेस्ट .आवडली .मी आत्तापर्यंत पडवळ खाल्ला नाही पण मी दाखवल्याप्रमाणे करणार.मस्त .आणि हो वेळ काढून गाडीचा सराव चालु ठेव .खंड नको पडू देवुस.कापुरदाणी कुठल्याही पूजेच्या शाॕप मध्ये मिळते.चल माझे डोंबिवली स्टेशन येतेय , मी ट्रेनमध्ये बघत होते .❤❤बाय डिअर .टेक केअर .श्री स्वामी समर्थ
अगं ताई तू माझी रेग्युलर जुनी ताई आहेस तू माझी चेष्टा करू शकते करण आपल्याला माहीत असतं आपल्याच फॅमिली मध्ये कोणाचा स्वभाव कसा असतो तुम्ही माझ्यासाठी भरभरून प्रेम देता आणि बरोबरच आहे मी खरंच त्यादिवशी दादाचा किसा रिकामाच केला एकदा इन्व्हेस्टमेंट करायचीच होती आणि कपड्यांवर तर ती केली अनिता ताई मला खूप छान वाटतं तू एक शिक्षिका आहेस तरीपण तू बघ की दोन्ही तुझी काम सांभाळून व्हिडिओ बघून खूप साऱ्या गोष्टींची माहिती मला पण देत असते शिकवत असते आणि एक उच्चशिक्षित व्यक्ती माझी व्हिडिओ बघतो याचा मला अभिमान आहे कारण काही लोकांच्या हिशोबाने माझ्या व्हिडिओमध्ये काही शिकण्यासारखं नाही असं वाटतं पण तिथेच तू शिक्षित असून सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी एन्जॉय करते फॅमिली ब्लॉग असो मी काही लोकांचं बोलले कारण ती लोकं बाहेर बोलतात तसं आणि माझे व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यांना करमत नाही ग ताई😂😂😂😂😂 असो तुझ्यापाशी मन हलकं केलं मी अगं मी जाणार आहे पण कोल्हापूरला ना सध्या पावसाचं वातावरण आहे आणि आपण ज्या एरियात राहतो ना तिकडे सारख्या झाडी येत असतात त्यामुळे स्लीप व्हायला नको म्हणून मी थांबलेले आहे गाडी तर मी शिकणार पूर्णपणे ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे
टिचर असले म्हणुन काय झाले .माणुस शेवट पर्यंत शिकत असतो .आणि मी तर प्रत्येक तुझ्या व्हिडिओत तुझ्या कडून शिकतच असते हे मी प्रांजळपणे कबूल करते. लोकांना काहिही बोलु देत तु बिनधास्त तुझे प्रामाणिकपणे काम कर .स्वामी आहेतच कि पाठिशी .ओके बाय ❤❤❤
@@pranjalShindevlogsअगं ताई कुत्री भुंकत राहतात कारण त्यांना कामच आहे तशीच काही माणसं भुंकत राहणार तुझ्याकडून शिकणाऱ्याला माहित काय काय शिकायला मिळतं आणि जे रिकामे पडीक असतात ते पडीकच असतात त्यांना काही शिकता येत नाही आणि तीच लोकं पहिले येऊन तुझे व्हिडिओ बघतात लक्षात ठेव आवडत्या लोकांपेक्षा ना आवडती लोक पहिला बघतात आज काय केलं आम्ही रोज नवीन शिकत असतो तुझ्याकडून तुला हजारो प्रेम करणाऱ्या ताई मिळाल्या स्वामींची कृपा तुझ्यावर आहे
Vidio dress bhaji sabkuch lai bhari
Shree Swami samartha ❤🙏🌺🙏
Thank you so much प्रियांका ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai khup chan dress ni vlog pn..
Thank you so much dear 💖❤️❤️
खूप छान व्हिडिओ आहे ताई❤❤
Thank you so much dear 💖❤️❤️
Tai dadachi choice khup chan aahe last hot na tech khup chan dres aahe price sanga tai brown colour
Thank you so much पायल ताई 🙏 मला तो ड्रेस 1200च्या आसपास मिळाला आहे
ताई पिवळ्या रंगाचा आणि शेवटी दाखवलेला ड्रेस खूप सुंदर आहे काय. तसे सर्वच ड्रेस छान आहेत
Hi tai nice blog खूप सुंदर ड्रेस आहेत सगळे आणि आपल्या आवडीच जेवण नसतच त्यांना विचारूनच कराव लागत आणि हो जो ड्रेस जिजूंनी घेतलेला तो मलाही खूप आवडला जो तुला नाहि आवडला😅💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई छान आहेत सगळेच ड्रेस..
Thank you so much स्वाती ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai mi aaj tuzya style ne dahivada banvala hota mazya gharat saglyanna khup avdlamaze mister mhanale ki tainna mhanav ashyach mast mast recipe share kara
खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 आणि दादांना सुद्धा 🙏 आभारी आहे म्हणून सांगा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth🙏🙏🙏 🌹
Shopping mast zali ahe. Fresh ani bright colors ghet ja. Ata asech dress ghalat ja. Chan distat
हो ताई मी असेच ड्रेस घेत जाईन thank you so much सुषमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤
Sonali Kitto kuthe disat nahi. Abhyas school mule busy zali asnar.
Sheruchya gamati- jamati pan dakhvat ja. Maja yete
हो सुषमा ताई किट्टोने सध्या अभ्यासाकडे लक्ष जास्त केंद्रीत केले आहे thank you so much dear 💖❤️❤️
हो आमच्या कडे पण सर्वात जास्त मुलांच्या आवडीने बनवले जाते सर्व खरेदी छान आहे 👌🌺🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
Thank you so much निलिमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree sawmi samarth tai❤
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Chan ani dress pan chan
Thank you so much सविता ताई 🙏
Tai shopping khup chan zali bar tuzi 🤩. .ek mala sangaycha hota ki mala tya dress chya dukanacha purna patta sang na ..maza bhau gadhinglaj la shift zalet . Tr shopping la sopa जाईल mazya vahinila 😊 Shree Swami Samarth 🌹🙏🏻
❤❤
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai nice Dress 👗 Tai sunder chise Dada ne getlela dress 👗 khup sunder mala jasticha avadla Tai👍👍👍👍👍👌👌👌👌👌💖😅🥰🧿🧿🧿🧿🧿😘💕❤️
खुप खुप आभारी आहे प्रणिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
श्री स्वामी समर्थ महाराज..... सोनाली दादांची choice मस्तंच.... सगळे ड्रेस छान.....❤❤
Thank you so much कुसुम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏