Tai tuzi kam करण्याची पद्धत मला फार आवडते या मुले माझ्यात पण खूप बदल झाला आहे thanks mi lahan Mulan mule khup parshan hote pn tuzi kam करण्याची पद्धत पाहून मी स्वतः मध्ये बदल घडून आणला आहे❤❤❤❤
खरच सोनाली तुझे व्हिडिओ पाहून खूप पॉझेटीव्हिटी मिळते. तुझ क्लिनिग बघुन आम्हालाही तुझ्यासारख डिप क्लिनींग करायची इच्छा होते. खूप छान व्हिडिओ असतात. रोज वाट बघतो आम्ही..असेच छान छान व्हिडिओ टाकत जा...🙌🙌
Sonu majhya mula cha engineering chya last year la 2rank aala aahe tujhya mule Mee positiv zale tymule he sagle changl ghadt aahe aso blog Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Nice vlog tai ❤❤ aaro cha congratulations 🎉🎉❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ cleaning khup chan ❤❤ khup chan bolat hoti tai tu aaj ❤❤ nice ❤❤ sukhi raha ❤❤
आपली कामाची पद्धत व काम वाक्याची पद्धत फार फरक पडतो ग उलट जास्त पसारा व वेळ खर्च होतो व डोके दुखी जास्त पन तु रेस्ट घेत काम कर तब्बेत सांभाळ तुला रोज बघायचे आहे सो टेक केअर माय डियर सोना चालेल ना सोना बोलेले❤😊😊
Nice vlog Tai nice recipe Tai shree Swami Samarth Tai Tai tu khup positive and Chan disat ahe Tai tu Chan ahe g shree Swami Samarth your family Tai👌👌👌👌👌😋😋😋😋😋🧿🧿🧿🧿🧿😃💕❤️🥰💖😘👍👍👍👍👍
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई खूप छान सुंदर असे विचार मांडले आहेत तूझ्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे हॅट्स ऑफ तुला तूझ्या कष्टाला मेहनतीला आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हाय सोनाली...व्हिडिओ खूप छान झाला..पिल्लूने किती मदत केली...मार्क छान पडले.सोनाली तुझे मुले मी 2,3 वर्षा पासुन बघते आहे खूप गुणी v. हुशार आहेत...समजूतदार आहेत.खरचं कौतुक केले तितके कमीच ताई..❤❤❤❤❤
Cleaning mast aste tuze ani sglyana tyanchya prashanchi uttre khup dilis changlya padhtine ani tai Kiti pn clean kra KY g ghan nightech Ho n 😊 vlog mast 🥰😘😍
श्री स्वामी समर्थ🙏 सोना ताई आजचे विडीओ खूप छान आहे तुझे काम करण्याची पद्धत मला खूप आवडते ❤❤❤तुझ्या बोलण्याची कामाची पद्धत मला आवडते मी रोज तुला समोर ठेवून काम करत असते तू माझे आयडीयल आहेस 1 जोश येतो तझे विडीओ पाहून सगळा थकवा टेंशन विसरायला होते व फेश वाटते तु आयुष्य दिलेस जगा याला नाही तर घरच्या प्राबलेने हारले होते नवरा साथ देत नाही पन... Thanku so much my fevreat ahes love you and good night ❤❤❤❤thanks to you
ताई तुझं कमेंट वाचून आनंद पण झाला पण थोडं वाईट पण वाटलं की तुझ्या आयुष्याबद्दल ऐकून महाराजांना खूप प्रार्थना करीन की तुझं सगळं छान व्हावं असतात गाई ताई चढ-उतार खूप सारी असतात आयुष्यात कधी काय तर कधी काय पण पार करतील सगळ्यातून तुला महाराज
ताई काल व्हिडिओ पाहायला मिळाला नव्हता आज पहिला ,खूपच motivational होता 👍👍स्वतःची किंमत कशी वाढवायची खूप छान पद्धतीने सांगितले तुम्ही .. पटले.. मला..रात्रीच्या पावणे बारा पर्यंत काम करत होता काय ??hatts of you 🙏🙏
सर्वात प्रथम आरुचे अभिनंदन ❤ अशीच प्रगती कर बाळा .तसेच ज्याला जबाबदारीची जाणीव असते .ती व्यक्ती बरोबर वेळेतच कामे करते.मला एक कळते निंदकाचे घर नेहमी शेजारी आसावे कारण त्यामुळे आपली प्रगतीच होते.खुप छान शंका सगळ्यांच्या क्लीअर केल्यास .त्याबद्दल खुप आभार तुझे .पुन्हा एकदा तुझ्या टापटिपपणाला व कामाच्या गतीला मनापासुन सॕल्युट.❤❤❤श्री स्वामी समर्थ
ताई आपली खूप मनापासून मी आभारी आहे आपले प्रेम असेच राहू दे ताई हो ग ताई नुसती जबाबदारी असेल तर पार पाडावच लागतं आणि ती सवयच होते शरीराला किती जरी आपण ठरवलं तरीपण सवय जात नाहीत जे आपण स्वतःला लावू तेच लागतं माझं पण तेच झालेलं आहे रिकामा बसवतच नाही पण तरीही मी बॅलन्स जीवन जगते आणि तुमच्यासारख्या ताई माझ्या आयुष्यात आहेत मला पुढे घेऊन जाण्यासाठी
@@pranjalShindevlogstai तुझं जेवढ कैवतुक करेल तुझं तेवढं कमी च ahe मला विचार पडते कि तुला निगीटिव्ह कॅमेक्ट का करतात tai अग तुझा मुळे khup काही शिकण्यासारक ahe g खरंच तू khup gert ahe च ❤❤❤❤️🌹👍🧁
Khup chan taida aalu bala tula khup abhinaandan taida tu jashi aahes na tshich raha karn tuza ya swabhaw mulech tu aamla aamchyasarkhi ani aamchyatli vattes ❤love u taida
Sorry video आज भरपूर लेट आला 🙏🏻 कापूर दाणी ऑर्डर करण्याचा नंबर विसरले इथे देत आहे त्या ताईंना कॉल करा
7045691953
❤❤❤❤❤❤❤
Kitila aahe tai kapur dani tencha kade g
कापूर दानी कीतीला आहे आणि कशी मागवायची
Tai tuzi kam करण्याची पद्धत मला फार आवडते या मुले माझ्यात पण खूप बदल झाला आहे thanks mi lahan Mulan mule khup parshan hote pn tuzi kam करण्याची पद्धत पाहून मी स्वतः मध्ये बदल घडून आणला आहे❤❤❤❤
खरच सोनाली तुझे व्हिडिओ पाहून खूप पॉझेटीव्हिटी मिळते. तुझ क्लिनिग बघुन आम्हालाही तुझ्यासारख डिप क्लिनींग करायची इच्छा होते. खूप छान व्हिडिओ असतात. रोज वाट बघतो आम्ही..असेच छान छान व्हिडिओ टाकत जा...🙌🙌
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई तुम्ही व्हिडिओ बघता माझ्यासाठी वेळ देता यासाठी फार आभारी आहे
सोनाली कोणती ही कामवाली काही कामांची नाही काम थोडे डोकं लयी खातात आपले काम आपण च केलेलें बर श्री स्वामी समर्थ
सोनाली ताई तुमच घर एकदा पुन्हा दाखवा पुरन आम्हाला तुमच्या पासुन खुप शिकायला मिळते श्री स्वामी समर्थ
किती मनापासून बोलतेस सोनाली, तुझे विचार तर मनच जिंकून जातात ग❤❤❤❤
3 वर्ष झाले तुझे व्हिडिओ पाहतेय तु खुप कष्टाळु आहेस सोनू पण आम्ही पन खुप कष्ट करतो ग तरी पण खूप काही सहन करावं लागतं
आयुष्य असच असतं ताई
अगरबत्ती पण स्वता जळते तेव्हाच सुगंध देते हो ना
Sonu majhya mula cha engineering chya last year la 2rank aala aahe tujhya mule Mee positiv zale tymule he sagle changl ghadt aahe aso blog Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Congratulations tai 🎉tumchya mulala 😊
Congratulations 🎉💫
ताई तू धनलक्ष्मी कुंचन घेतल होत na त्याची किंमत कीती आहे. तुला अनुभव आला का ala असेल. तर pls सांग mala घेयच ahe.ani
Khup chan astat Tai tuze video ❤❤
Thank you video baghun sagla thakva gela aani parat kaam करायची इच्छा झाली.kharch tuzyamule khup shikat aahe mi 😊
ताई तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप काही आहे, जय वैभव लक्ष्मी🙏
ताई तूझा सोभाव कितीच छान आहे ❤❤
Tai tumche video khup chan asatat khup chan saf safai keli Tai ❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Khup chan Arayan.keep it up 👍seema
Nice vlog tai ❤❤ aaro cha congratulations 🎉🎉❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ cleaning khup chan ❤❤ khup chan bolat hoti tai tu aaj ❤❤ nice ❤❤ sukhi raha ❤❤
Khup chan vlog,tuze bolne realistic aste, shree swami samarth tai
Tai tumche vichar khup chan aahe mala tumche video khup aawadtat mi roj wat bhaghte tumchya video chi
Sri Swami Samarth 🙏 very nice thinking Sonali Dear😊
ताई तूझे विचार खूप छान आहेत श्री स्वामी समर्थ
Kiti chan vichar tai tumache❤
Aajcha blog khop chhan hota tai tuzi safsafai khop mast, shree Swami samartha tai
आपली कामाची पद्धत व काम वाक्याची पद्धत फार फरक पडतो ग उलट जास्त पसारा व वेळ खर्च होतो व डोके दुखी जास्त पन तु रेस्ट घेत काम कर तब्बेत सांभाळ तुला रोज बघायचे आहे सो टेक केअर माय डियर सोना चालेल ना सोना बोलेले❤😊😊
नको काळजी करू ताई मी हळूहळू व्यवस्थित काम करते आणि तू कशी आहेस तू पण काळजी घेता येईल तू बोलू शकते हक्काने मला
Shree Swami Samartha dear sonali
Nice vlog Tai nice recipe Tai shree Swami Samarth Tai Tai tu khup positive and Chan disat ahe Tai tu Chan ahe g shree Swami Samarth your family Tai👌👌👌👌👌😋😋😋😋😋🧿🧿🧿🧿🧿😃💕❤️🥰💖😘👍👍👍👍👍
Shree Swami Samarth Tai, Tai tu khup great aahes, kiti kashat kele ahet tu ekun Pani aal dolyat,, khar bolali tu sarv, cleaning mast
Hi tai 👋shree swami samartha 🌼🌺🙏1 comment
खुपच छान बनवल😊
Hi tai nice blog आज विडिओ लेट आला मी केव्हाची शोधत होते any way खुप छान आरु बाला ९/१०💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Tai shree swami samarth..
Khup chan video tai thamnel kontya app madhe tayar karte😊
Khup मेहनत करते tai👍👍
खुप छान विडिओ ताई
अगदी बरोबर बोललीस ताई आज खूप लेट झाला व्हिडिओ यायला❤❤
Thank you tai 🙏
Shree Swami Samarth tai
Congratulations aaru 👌👌
Chan video Tai 👌👌👍 👍 😊🥰😘🤗
Khup Chan Tai
Nice motivational thoughts dear 🙏❤...nice management daily routine dear 👌👌🏠👍💓💐 yes definitely dear 🙏👍
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️❤️
Shree Swami Samarth tai tai😊❤❤
Tai tu Majya sopnat aali hoti Aaj khup bhari vatal
Khup sunder tai video tumche aaru kasa ahe tai.... Shree swami samarth
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई खूप छान सुंदर असे विचार मांडले आहेत तूझ्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे हॅट्स ऑफ तुला तूझ्या कष्टाला मेहनतीला आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
नंदाताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी ताई तू कशी आहेस ग तुमच्याकडून पण मी खूप गोष्टी शिकत आहे
श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🏻🙏🏻🌹🌹
Nice video sona❤❤
Tai kapadyacha stand asa me suggest kela hota....aani video chi link pn pathawali hoti
Shree Swami Samarth Tai 🙏
Shree Swami Samarth 🙏🏻🥰 Sonali khidki saaf karaych mashin kuthun ghetal tyachi link de
Aajcha vidio khup Chan tu Kam kartel bagun aamala pan uasah yeto tuze vichar patle manala ❤
Very good tia❤
Aajchya videot reality sangiltlis sona tai. Khup chan video ❤❤❤❤
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ♥️
छान अरूण अभिनंदन
हाय सोनाली...व्हिडिओ खूप छान झाला..पिल्लूने किती मदत केली...मार्क छान पडले.सोनाली तुझे मुले मी 2,3 वर्षा पासुन बघते आहे खूप गुणी v. हुशार आहेत...समजूतदार आहेत.खरचं कौतुक केले तितके कमीच ताई..❤❤❤❤❤
विशाखाताई तुझी खूप मनापासून आभारी किती छान शब्द ग पिल्लू मला खूप भारी वाटलं तुझा मावशीचा हात असाच राहू दे मुलांच्या पाठी
छान आहे व्हिडिओ
Cleaning mast aste tuze ani sglyana tyanchya prashanchi uttre khup dilis changlya padhtine ani tai Kiti pn clean kra KY g ghan nightech Ho n 😊 vlog mast 🥰😘😍
Shri Swami Samarth Tai❤
Nice 👍 terrace अच्छी छत hai aapki
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏छान छान विचार आहे त ताई तुझे,. ❤ ❤ तयाच्या मुळे आम्हाला ही एनर्जी मिळते सर्व च बाबतीत❤❤मला ना तू खूप खूप आवडते❤❤
तुझी खूप मनापासून आभारी आहे अर्चनाताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
श्री स्वामी समर्थ ताई ❤️
Nice vlog tai
श्री स्वामी समर्थ tai
He Chan keles bharpur kapde sukwtayetat
Tai pandharpur la kadhi yenara aahe ga❤😊
Yes Sweet tai very true boli tuza fish tank mala khup ahvadte
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏🌹
Washing machine kasi swach karaychi vedio banav
Deep clean drum cleen
खुप छान विचार मांडले आज
Khuapach chan video
श्री स्वामी समर्थ महाराज....
अगदीशंभर टके खरा जवाब दिइलास सोनाली❤👍👌
आपण आपली कामे मनातून करतोना हाच खरा संसार.नाहीतर कामवाली काय चांगलकामकरेल का? ,उलटत्या घर घाण करुन ठेवतात.
खूप छान विडिओ ताई
ताई तुझी खूप मनापासून आभारी
Nice video tai
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Nice vlog 👌👌
Tai Jai shree Swami Samarth
Tai tumhi hi clieing kontya time' la केली...
Sonali nice vlog 🎉aru bala kasa ahes kahi balach nahi mavshi na❤
Shree swami samarth 🎉🎉Tai❤
ताईआज तू जे सांगितलसं ते सगळं पटलं मला विडीओ छान भारी ❤
प्राजक्ता ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे
ताई गोमूत्र कुठल पायचे ते सांग आणि नेचरल आहे की नाही ते कसं ओळखायचं
सोनाली तुझे विचार मला खूप आवडतो जे खर आहेते तु बोलली
श्रेयाताई आपली खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
Cleaning पाहून प्रेरणा मिळाली... खूप छान सोनाली....❤❤❤
Nice vlogs 🤗😍
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼
ताई किती छान बोलतेस ग😘😘
नमस्कार सोनाली ताई श्रीस्वामी समर्थ❤
श्री स्वामी समर्थ❤❤
Tai kiti subscribe zalyav youtube kadun payment chalu hot please sangana
श्री स्वामी समर्थ ❤🙏😘
Chan
🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree Swami samarth 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏 सोना ताई आजचे विडीओ खूप छान आहे तुझे काम करण्याची पद्धत मला खूप आवडते ❤❤❤तुझ्या बोलण्याची कामाची पद्धत मला आवडते मी रोज तुला समोर ठेवून काम करत असते तू माझे आयडीयल आहेस 1 जोश येतो तझे विडीओ पाहून सगळा थकवा टेंशन विसरायला होते व फेश वाटते तु आयुष्य दिलेस जगा याला नाही तर घरच्या प्राबलेने हारले होते नवरा साथ देत नाही पन... Thanku so much my fevreat ahes love you and good night ❤❤❤❤thanks to you
ताई तुझं कमेंट वाचून आनंद पण झाला पण थोडं वाईट पण वाटलं की तुझ्या आयुष्याबद्दल ऐकून महाराजांना खूप प्रार्थना करीन की तुझं सगळं छान व्हावं असतात गाई ताई चढ-उतार खूप सारी असतात आयुष्यात कधी काय तर कधी काय पण पार करतील सगळ्यातून तुला महाराज
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
ताई काल व्हिडिओ पाहायला मिळाला नव्हता आज पहिला ,खूपच motivational होता 👍👍स्वतःची किंमत कशी वाढवायची खूप छान पद्धतीने सांगितले तुम्ही .. पटले.. मला..रात्रीच्या पावणे बारा पर्यंत काम करत होता काय ??hatts of you 🙏🙏
सर्वात प्रथम आरुचे अभिनंदन ❤ अशीच प्रगती कर बाळा .तसेच ज्याला जबाबदारीची जाणीव असते .ती व्यक्ती बरोबर वेळेतच कामे करते.मला एक कळते निंदकाचे घर नेहमी शेजारी आसावे कारण त्यामुळे आपली प्रगतीच होते.खुप छान शंका सगळ्यांच्या क्लीअर केल्यास .त्याबद्दल खुप आभार तुझे .पुन्हा एकदा तुझ्या टापटिपपणाला व कामाच्या गतीला मनापासुन सॕल्युट.❤❤❤श्री स्वामी समर्थ
ताई आपली खूप मनापासून मी आभारी आहे आपले प्रेम असेच राहू दे ताई हो ग ताई नुसती जबाबदारी असेल तर पार पाडावच लागतं आणि ती सवयच होते शरीराला किती जरी आपण ठरवलं तरीपण सवय जात नाहीत जे आपण स्वतःला लावू तेच लागतं माझं पण तेच झालेलं आहे रिकामा बसवतच नाही पण तरीही मी बॅलन्स जीवन जगते आणि तुमच्यासारख्या ताई माझ्या आयुष्यात आहेत मला पुढे घेऊन जाण्यासाठी
@@pranjalShindevlogstai तुझं जेवढ कैवतुक करेल तुझं तेवढं कमी च ahe मला विचार पडते कि तुला निगीटिव्ह कॅमेक्ट का करतात tai अग तुझा मुळे khup काही शिकण्यासारक ahe g खरंच तू khup gert ahe च ❤❤❤❤️🌹👍🧁
खुश राहा आनंदी राहा आयुष्मान मान भव अखंडस्वभाग्यवती भव 👐
अशीच बिझी नि आनंदी रहा❤❤ ओके
Khup chan taida aalu bala tula khup abhinaandan taida tu jashi aahes na tshich raha karn tuza ya swabhaw mulech tu aamla aamchyasarkhi ani aamchyatli vattes ❤love u taida
Shree Swami samarth ❤
Tai washing machine cha butten band karun kart jaa.. Jeva clean karte teva... Shree swami samarth...