10 वर्षात सर्व नोकऱ्या जाणार आणि नवीन लागणार नाहित| कृत्रिम बुद्धिमत्ता| by Ashish magar sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #कृत्रिमबुद्धिमत्ता#artificialintelligence#education#atmguru#magarsir#ashishmagarsir#nojobs#unemployment#pm#cm#marathi‪@ATMGURU‬

Komentáře • 119

  • @bhaskarnimbalkar2612
    @bhaskarnimbalkar2612 Před rokem +12

    एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरीच फक्त जगु शकतो . शेवटी जगण्यासाठी अन्नाचीच गरज आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा मजूरा प्रमाणे वापर होणार. आजच शेतीकडे वळा कठीण आहे पण चांगला पर्याय आ हे .

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan Před rokem +31

    हे मी 2008 पासून सांगत आहे, कारण मी 2006 ला केंब्रीज विद्यापीठ इंग्लंड मधे शिकत होतो. तेंव्हा मी आर्टिफिशियल intelligence वर पुस्तकं तिथे इंग्लंड मधे वाजत होतो. मी माझ्या पीएच.डी च्या प्रबंध मधे सुद्धा हा विषय मांडलेला आहे.परंतु घाबरण्याचे कारण नाही. साइड इफेक्ट खूप आहे परंतु सर्व नाश नाही. या करिता बुद्धाची पूजा करू नका केवळ बुद्धाची प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी घ्या, शील म्हणजे सदाचार घ्या व करुणा घ्या. हेच सिद्धांत जग वाजवेल.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Před rokem

      Budhachi pooja ? B. Buddha kadhich varle ahet.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před rokem

      Kalale nahi. Neet sanga

    • @ganpatbendhari2472
      @ganpatbendhari2472 Před rokem

      लिईआइ
      kआईउईकीKकीयईमजमजममज
      मज
      ऊऊज

      उईकमीमज

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před rokem +22

    20 - 25 वर्षा पूर्वीचा काळ चांगला होता मानूस सुखी होता हि प्रगती काही उपयोगाची नाही मानूस दिवसेनदिवस दुखी होत चालला आहे

  • @sudhakarahire-kt8bp
    @sudhakarahire-kt8bp Před rokem +18

    सर तुमची दूरदृष्टी खूप स्तुत्य आहे. यालाच म्हणतात अपडेट आणि upgred रहाणे. धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉

  • @ganeshlondhe5552
    @ganeshlondhe5552 Před rokem +14

    Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार व विज्ञानवादी विचार अशा परिस्थितीत उपयोगास येतील....

  • @santoshkalhane3798
    @santoshkalhane3798 Před rokem +2

    असं होऊ शकत नाही माणसाचे काम माणूसच करू शकतो इतके अपघात होत आहेत या साठी कामगार भरल्या शिवाय सरकारला पर्याय नाही.

  • @nanuparab9387
    @nanuparab9387 Před rokem +10

    Perfect
    भाऊ ही सुरुवात १९९२ साली झाली भारतीय राजकारणात हा विचार केला जात नाही एक उदाहरण देतो डिजीटल इंडिया खूप प्रसिद्ध झाले डिजीटल या शब्दाचा अर्थ ० ते ९ अंक हे आहे

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před rokem +3

    Atishay Chan aani informative video

  • @banduvairage1759
    @banduvairage1759 Před rokem +8

    खूप छान मार्गदर्शन केले सर जग फास्ट बदलत आहे

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 Před rokem +4

    औद्योगिक,तांत्रिक प्रगती माणवाने माणसा करिता विकास केला ; परंतू माणव अधोगतीकडे ( पाप ) गेला आहे.

  • @Yariya-23jun24
    @Yariya-23jun24 Před rokem +1

    खूप छान विषयाची निवड केली आहे. अतिशय सुरेख सादरीकरण केले आहे. AI वर नियंत्रण असलेच पाहिजे, पण डार्विन च्या सिद्धांताप्रमाणे मानव सुद्धा खूप वेगाने प्रगत होतो आहे. मग आपण AI ची प्रगती माणसाच्या प्रगती पेक्षा थोडीसी कमी ठेवली तरी काम होणार आहे. त्यासाठी नियम आणि उपाययोजना बनविण्याचे काम खूप वेगाने सुरु आहे.

  • @suhaspatil5959
    @suhaspatil5959 Před rokem +3

    हे भयंकर संकट आहे

  • @user-ns2pl5re4n
    @user-ns2pl5re4n Před rokem +8

    कृषी क्षेत्रामधे जर हे तंत्रज्ञान आले तर स्वागतच आहे .

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 Před rokem

    योग्य विश्लेषण केले आहे सरांनी

  • @bapumadane7864
    @bapumadane7864 Před rokem +1

    खूप छान👍👍👍🌹🌹

  • @rupeshchatap2836
    @rupeshchatap2836 Před rokem +1

    Sir mi tumchya vicharasi samras aahe mala lok nigative manus mhantat

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      लोकांकडे लक्ष द्यायचं नाही

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 Před rokem +8

    सगळे बेरोजगार झाले तर A I ने बनवलेल्या वस्तू व सुविधा खरेदी कोण करणार?

  • @tuhingoshar1294
    @tuhingoshar1294 Před rokem

    आम्ही राजस्थान मधे गुरुकुल पद्धत्ति ने श्री राजीव दीक्षित यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत

  • @ajay26patil
    @ajay26patil Před rokem +4

    Awesome 👌

  • @Revati5070
    @Revati5070 Před rokem +2

    Khup Chan mahiti . We need to learn more things which can be done manually only example plumbing, electrician etc because they cannot make so many robots, it will take lot of time to get rid of such jobs. What can easily go is administrative, teaching, call center jobs etc. I will pray that robots replace politicians as they anyways not doing anything good for mankind 😏

  • @jitendrabisen4378
    @jitendrabisen4378 Před rokem +4

    फार छान माहिती

  • @vimalingulkar3058
    @vimalingulkar3058 Před rokem +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍

  • @shivharlalwande2569
    @shivharlalwande2569 Před rokem +3

    वास्तविकता.

  • @bharatnimbalkar6965
    @bharatnimbalkar6965 Před rokem +1

    Sir ji far chan mahiti sagitli.mi maja mulila ani mulala AI mde join kele ahe.ani tumcha srvancha asirvad mule July mde frist payment pan honar ahe.❤❤

  • @sandipbhagat1546
    @sandipbhagat1546 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před rokem

    ईतर तंत्रज्ञान जसे सुतारकाम, प्लंबींग, वेल्डींग, ईतर बांधकाम संबंधीत कामे , शीवणकाम, ऑटोमोबाईल मीकॅनीक ईतर अनेक क्षेत्रात मागणी वाढली

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 Před rokem +4

    शेतकरी सुखी भव

  • @Heart_bh
    @Heart_bh Před rokem

    1992 साली काँप्युटर आलं तेव्हा पण असं वाटत होतं नोकऱ्या जातील पण तसं नाही झाले उलट आणखी संधी निर्माण झाल्या, तसेच हे आहे, प्रगत होऊन कामं बदलणार एवढंच होईल पण नोकऱ्या जाणार नाही

  • @jayantkadam9078
    @jayantkadam9078 Před rokem +1

    छान माहिती मिळाली

  • @chandrashekharkholapure4913

    Barobar aahe

  • @rajusable8900
    @rajusable8900 Před rokem +2

    Right sir

  • @nsjbspc
    @nsjbspc Před rokem +2

    नोकऱ्या न देणे हे एक षडयंत्र आहे.

  • @tusharkumkar4139
    @tusharkumkar4139 Před rokem +1

    Jar AI mule Manasache Astitva Dhokyat yet asel tar Ashi Technology Jagbharat Ali nahi pahije Yachi Kalji Aarvanich Ghetali pahije, Karan, Manusach Sarva Technology ghadavat ahe

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před rokem +1

    मानवी प्रतिभा आणि माणसाची स्रुजनशक्ती ( गायन वादन चित्रकला इत्यादी) याला सध्या तरी पर्याय नाही.

  • @shobhapoojari8624
    @shobhapoojari8624 Před rokem

    Nice information

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 Před rokem

    Artificial intelligent चा वापर सध्या Bank , insurance company मध्ये होत आहे पण त्यांना जरा वेगळा प्रश्न विचारला तर ऊत्तर देता येत नाही त्या मुळे ऊगाच लोकांना घाबरून सोडू नका व टापा मारु नका.

  • @shreepatil498
    @shreepatil498 Před rokem

    मस्त माहिती

  • @santoshkamble3951
    @santoshkamble3951 Před rokem +1

    Ambedkar mhanale shika Ani sanghatit va samaj mhanun jaga tyavar upay shodta Yael anyatha vinash atal ahe

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 Před rokem

    Right

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 Před rokem +3

    ST आंदोलन सुरू करणारे याला नक्की विरोध करणार आणि यश मिळणार
    बघा तुम्ही

  • @shantpalgawai7057
    @shantpalgawai7057 Před rokem +4

    feature scope only agritural field

  • @shrirangsajjan4491
    @shrirangsajjan4491 Před rokem +15

    मास्तर आता पोरांना लग्नासाठी मुली का भेटणं झाल्यात या विषयावर विडिओ बनवा बरं

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +4

      🤣

    • @nitinkalbhor7807
      @nitinkalbhor7807 Před rokem +2

      रोबोट आण भावा😂😂😂😂

    • @shrirangsajjan4491
      @shrirangsajjan4491 Před rokem +1

      @@nitinkalbhor7807 रोबोट भेटत नाही ना भाऊ

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Před rokem +1

      ब्राझील देशात जाना तेथे मुलगी एक अनेक मुली भेटतील

    • @ramchandrachavan6171
      @ramchandrachavan6171 Před rokem

      iīy77😮8n

  • @narayankarhale6116
    @narayankarhale6116 Před rokem +2

    खूप छान माहिती सर,,,,

  • @vishalthombare4319
    @vishalthombare4319 Před rokem +3

    Vary good information sir 🙏

  • @user-jn8qp8fx2q
    @user-jn8qp8fx2q Před rokem +2

    भावा जरा मोठ्या आवाजात बोल

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +1

      Ok next time मोठ्याने बोलतो

  • @mansibhalerao5371
    @mansibhalerao5371 Před rokem +3

    Khup chan sir brobar ahe pudhe ky honar?

  • @dnyanobabhandarwad5259
    @dnyanobabhandarwad5259 Před rokem +1

    AI वरील युट्युब वरचे अनेक व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बनवला आहे.

  • @jayashreekawli802
    @jayashreekawli802 Před rokem +3

    Very nice video.

  • @sureshvyavhare1618
    @sureshvyavhare1618 Před rokem

    गुरु AI की ज्यादा गरज नायालय को ज्यादा है, अब एक निकाल देने के लिए, दस साल लगाते हैं,AI, से एक दिन मे सबी केसेस खत्म हो जाएगा, काला कोट पहनकर काले कर्म करने वालों को इस जन्म में सजा दी जाएगी

  • @NishikantJoshi-pw2lc
    @NishikantJoshi-pw2lc Před rokem

    प्रगती हाच अधोगती चा पाया आहे 😂😂😂😂

  • @Behappy-om6rs
    @Behappy-om6rs Před rokem +8

    सर्वच AI यंत्र मानव करेल तर भविष्यात माणूस काय करेल मग नीट विचार करायला हवा माणसाचं अस्तित्व प्रश्न निर्माण नाही होणार का ?

  • @vishalkoli3024
    @vishalkoli3024 Před rokem +2

    सुदंर सर माहीती दिल्या बद्दल

  • @ujwalakanitkar2934
    @ujwalakanitkar2934 Před rokem +2

    ,🙏🙏🙏🙏👍👌

  • @subhashbarai5959
    @subhashbarai5959 Před rokem

    आम्ही AI येउ देणार नाही भारतात !

  • @sureshvyavhare1618
    @sureshvyavhare1618 Před rokem

    Like

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj Před rokem +3

    भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस यायला १०० वर्ष लागतील.भारतीय लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस पेक्षा ब्राह्मण दलित, हिंदू मुस्लिम असे भांडण्यात जास्त इंटरेस्ट आहे.

  • @yparadkar
    @yparadkar Před rokem

    Assa kai nahi....saglaa job AI Karu shakat naahi 😅 AI net information var chaltoo.... second AI service base job gheeu shakat naahi😊

  • @ninadsawant4639
    @ninadsawant4639 Před rokem +4

    १०० टक्के सहमत आहे...🙏🙏

  • @user-pw7ef9tg8r
    @user-pw7ef9tg8r Před 2 měsíci

    शेअर मार्केट वर काय परिणाम होईल का

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan Před rokem +5

    त्या AI मधे बुद्ध भरा .बुद्धाचेमार्गाने AI चालविणारे सदाचारी होतील , करुणा प्राप्त करतील.

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 Před rokem +4

    वडापावचि गाडी चालवणारा नक्का जगेल, कृत्रिम बुध्दिमत्ता वाली बायको भेटला का.

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 Před rokem

    Yavar upay bhudhacha madhem marg hach ek upay aahe

  • @s.j.motivation8105
    @s.j.motivation8105 Před rokem +3

    तुम्ही हिंगोली परभणीचे का

  • @annasahebgiram1505
    @annasahebgiram1505 Před rokem +2

    Video editing kon kartay Ashish sir mast

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +1

      मित्र करतोय मला काहीच जमत नाही यातलं 🤣

  • @ajinkyadeshmukh4422
    @ajinkyadeshmukh4422 Před rokem +1

    Dada smaja jar ai aalech pudhyca 5 te 10 varshat ani mansache job dhokyat yeu lagle tar tya kahi upay karta yeail teva loknni konta job karva ka aatach navin kahi shikave ai skills vagire ya var ek video banava

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      काहीतरी क्रियेटीव्ह काम करावं लागेल

    • @ajeetmach
      @ajeetmach Před rokem

      शेती ला कोणीही challenge करणार नाही

    • @sachchitgodbole7004
      @sachchitgodbole7004 Před rokem

      शंकराची तपश्चर्या करून ' भस्मासुराने ' वर मिळवला ! त्याने शत्रूंच्या डोक्यावर हात ठेवून , त्यांचे भस्म करून टाकले ! पुढे त्याने तोच प्रयोग शंकरांवर करायचा प्रयत्न केला , ज्यामुळे शंकरांवर पळ काढायची वेळ आली . त्यांनी वैकुंठ गाठले आणि भगवान विष्णूना सारी कथा सुनाई . विष्णू मोहिनी बनके भस्मासुरके साथ नृत्य करने लगे . नृत्यमे मोहिनीने एक मुद्रा के तौरपर अपने माथेपर एक हात रख दिया , उसका भी अनुकरण जब भस्मासुर ने किया , तो तुरंत ही भस्मासुर खुद ही भस्म हो गया !
      * तात्पर्य: ये है की , भस्मासुर तो बनेगे ही बनेगे , ' मोहिनी ' की भी जरूरत पडेगी ! तैयारी रखनी होगी ! 👌💐👍👌💐👍

  • @katre1486
    @katre1486 Před rokem +1

    दुष्मन ला शत्रू म्हणतात मराठीत

  • @hemantsonawane359
    @hemantsonawane359 Před rokem +2

    सर याला पर्याय काय .मुलांना काय शिकवायला पाहिजे.

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +2

      भविष्यातील समस्या कोनत्या असतील त्या सोडविण्यासाठी काय करता येईल ते शिकवावे लागेल

    • @bharatnimbalkar6965
      @bharatnimbalkar6965 Před rokem

      Sir AI made join kra .mi maji mulgi la AI made join kele ahe.

  • @kautikushir3556
    @kautikushir3556 Před rokem +1

    Sir ai diploma changla ahe ka

  • @akhilbhosale3607
    @akhilbhosale3607 Před rokem +1

    Pori bheth nahit lgnala ...bayko bhetel ka

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      ज्याची बायको है त्याला विचारून बघ🤣🤣🤣

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 Před rokem +2

    Kahitarich sangatay
    Actual dhoka kay aahe he tumhala mahit nahi

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      जे मला कळल ते सांगतोय 😆

  • @user-pw7ef9tg8r
    @user-pw7ef9tg8r Před 2 měsíci

    प्रगती नको आता परत बैलगाडी आली पाहिजे

  • @sadanandbelokar6482
    @sadanandbelokar6482 Před rokem +2

    Patate bhau tumch

  • @arunasurve-ir5io
    @arunasurve-ir5io Před rokem +1

    Pn AI shivaay jagnyat maza nahi

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Před rokem +3

    *ULLU nako re baba....ban kara he app*

  • @amitdake4437
    @amitdake4437 Před rokem +5

    so horrible

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +2

      10 वर्षात आपण सगळे भिकेला लागणार जर आपण स्वतः क्रियेटीव्ह नाहीं झालो तर

  • @tuneloftime
    @tuneloftime Před rokem +1

    aitificial intelligence ha problem ahe mansashivay kahi hi shakya nahi .AI la limitation ahet manavi Mendu hach sarvat motha computer ahe

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +2

      सर हे माझं मत नाहीये जगातल्या सर्वात यशस्वी लोकांचे मत आहेत

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 Před rokem +1

    आरक्षण पन राहनार नाही मग नको

  • @deepakbargode9529
    @deepakbargode9529 Před rokem +1

    Super knowledge sir