शेवटच्या स्टेजचा पेशंट बरा करणारे 5 फ्री हॉस्पीटल |free hospital for cancer,heart,brain|yojna,new

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2023
  • #freetreatment
    #delhihospitals
    #muftilajkahahotahai
    || Free Ilaaj Karne Wala Bada Hospital ||
    || Hurt Ka Muft Ilaaj Kahan Hota Hai ||
    || Cancer Ka Free Ilaaj Kaha Hota Hai ||
    || Free Ilaaj Karne Wala Top 5 Hospital ||
    || Free Hurt Surgery Kaha Hota Hai ||
    || Aaushman Card Se Free Ilaaj Kaise Karwaye ||
    || Top 5 Sarkari Hospital ||
    || India Me Free Private Hospital Ka Naam ||
    || Kaun Sa Doctor Free Ilaaj Karta Hai ||
    || Bihar Me Free Ilaaj Kaha Hoga ||
    || The Guru Harkishan Hospital Delhi ||
    || Guru Ke Langar Eye Hospital Chandigarh ||
    || Tata Memorial Hospital Mumbai ||
    || Shree Satya Sai Hospital Raipur ||
    || Satya Sai Baba Hospital Bengluru ||
    best hospitals in india, best hospital in india, best eye hospitals in india, eye hospitals, hospitals, best hospital, hospital, india, top 10, aiims, medanta, lilavati hospital, apollo hospital, fortis hospital, eye7, tata memorial hospital, christian medical college, doctors in india, medical colleges in india, medical field, medical treatment, cure of, precaution from, treatment of, vaccine for, अस्पताल, इलाज, डॉक्टर
    ayushman card maharashtra, ayushman card registration maharashtra, maharashtra ayushman bharat yojana, maharashtra me ayushman card kaise banaye, ayushman bharat card csc maharashtra, ayushman bharat yojana online apply maharashtra, ayushman registration csc, ayushman bharat yojana online registration, ayushman card kaise banaye, ayushman health id card apply online, ayushman card kaise banaye mobile se, ayushman card download, ayushman card apply online maharashtra 2022
    आयुष्मान भारत कार्ड असे काढा ऑनलाईन आधार कार्ड ने | Ayushman Bharat Card Online Apply Maharashtra
    eknath shinde, Ayushman Yojna, Digital Health Card, National Health Mission, India Health Card, Health ID, Aadhar Card, Unique ID, Mobile Apps, Narendra Modi, Modi Government, Privacy, Technology, Data Security, Cyber Crime, आयुष्मान योजना, डिजिटल हेल्थ कार्ड, नेशनल स्वास्थ्य मिशन, हेल्थ आईडी, आधार कार्ड, मोबाइल एप, नरेंद्र मोदी, मोदी सरकार, तकनीक, डेटा सिक्योरिटी, how to create ABHA Health Card, ABHA Health Card
    ABHA Health Card : मुख्यमंत्री शिंदेंनी आवाहन केलेल्या 'आभा कार्ड' चा आपल्याला काय फायदा होणार ?
    शेवटच्या स्टेजचा पेशंट बरा करणारे 5 फ्री हॉस्पीटल |free hospital for cancer,heart,brain|yojna,new

Komentáře • 604

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 Před rokem +143

    माणुसकीचे दर्शन, देव गरजू गरीब लोकांना मोफत उपचार देणार्यांना जास्त आयुष्य व सुख देवो.🙏

  • @sanjaychaudjari1845
    @sanjaychaudjari1845 Před rokem +463

    लोकांनी अशा ठीकाणी दान करावै जीथे लोकांना मोफत शिक्षण व मोफत ईलाज मीळतो

    • @sm...3765
      @sm...3765 Před rokem +9

      Ho na he bc dagdachya dewala lakho daan kartat

    • @rohitdahndekar8527
      @rohitdahndekar8527 Před rokem

    • @darshandangre4607
      @darshandangre4607 Před rokem +3

      Yes boss I like it

    • @arvindmashalkar8358
      @arvindmashalkar8358 Před rokem +13

      ​@@sm...3765 इथे दन करावे हे चांगले आहे पण मंदिरात दान नाही केले तर आरक्षित भिकाऱ्याला भिक कशी मिळणार.

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 Před rokem +5

      ​@@sm...3765tumha bhimtyanna sgl fukal mandirat dan krnaryanmule ch milt bar ka

  • @aratipatil4610
    @aratipatil4610 Před rokem +43

    नक्की सर्व डॅा साहेबांना सलाम 🌹🙏💧🌳

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Před rokem +170

    वास्तविक पाहता असे हॉस्पिटल आणि तशी सुविधा ग्रामीण भागातील लोकांना पूरक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहे , मंदीर बांधण्यात अमाप पैसा खर्च करण्यापेक्षा दवाखाने बांधण्यात करावा....

    • @poojagulve8811
      @poojagulve8811 Před rokem +3

      Barobar aahe,👍👍

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 Před rokem

      आला का नसलेल ज्ञान पाजलायला । मंदिर नको। जिथं तिथं बांधलेल्या मजारी, दर्गे मशिदी चालतात। ईश्वराकडून सगळं फुकटात निर्लज्जपणे घेऊन देवाचा द्वेष करणारेच कॅन्सरग्रस्त होतात

    • @tunnu0035
      @tunnu0035 Před rokem +3

      Agdi khar

    • @suvarnakadam2273
      @suvarnakadam2273 Před rokem +2

      अगदी बरोबर आहे

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +7

      Kittyek hospital mandir Swatah chalvtat free madhe.
      Ani mandir kahi govt bandun det nahi ulat govt mandir kadun tax ghet aste. Ani tya tax madhun kadachit tumche govt schemes free madhe chaltat ase samja.

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Před rokem +44

    आमच्या महाराष्ट्रात मेलेले पेशंट जिवंत करून दाखवता.फक्त बिल वसूल करण्यापूरते...बिल वसूल झालं की लगेच म्रूत घोषित करतात..धन्यवाद

  • @user-pq4be3fx8m
    @user-pq4be3fx8m Před rokem +187

    अशा प्रकारच्या हॉस्पिटलची प्रत्येक जिल्ह्यात एक तरी व्यवस्था केली पाहिजे हे महत्त्वाचे..
    असे मला वाटते

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 Před 4 měsíci +18

    टाटा हाॅस्पिटल अतिशय चांगले आहे , व पुर्ण मोफत उपचार होतात व येण्याजाण्याचा खर्च पण मिळतो

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 Před rokem +34

    आशा प्रकारची हाॅस्पिटलं प्रत्येक राज्यात आणि 100 किलोमीटरवर झाली पाहिजेत.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Před rokem +28

    गरीब लोक येउ शकत नाही सर नगपुरला हा दवाखाना ठेवा सर उपकार होतील चांगल काम करत आहात धनयवाद

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 Před rokem +10

    खूप छान उपयुक्त हॉस्पिटल बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपण जी बहुमूल्य माहिती दिलीत ती सुद्धा आपल्या हातून नकळत जन्सेवेचे कार्य घडत आहे अशीच माहिती वेगवेगळ्या विषयावर आयोजित करण्यात यावी धन्यवाद

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar4618 Před rokem +47

    God bless them all for their noble deed!

  • @nirmalakanadebaviskar3982

    खुप च महत्वाची माहिती दिली सगळे हाँस्पिटल चा पत्ता दिला तर बरं होईल शोधायला सोपे जाईल

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před rokem +150

    अशा हॉस्पीटलची संख्या वाढणे महत्वाचे आहे

    • @shitalpatil468
      @shitalpatil468 Před rokem +6

      Khar aahe.aani tyachi mahiti sagalyanna mahiti pahije

    • @gunvantamisal4770
      @gunvantamisal4770 Před rokem +2

      माझी मुलगी रेटिंना प्रॉब्लेम्स आहे डोळ्यांसाठी मोफत उपचार पद्धती कुठे आहे..

    • @patil0123
      @patil0123 Před rokem +5

      ​​​@@gunvantamisal4770 H V Desai हॉस्पिटल, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे.
      चांगले हॉस्पिटल आहे. फी आहे पण खाजगी हॉस्पिटल पेक्षा कमी आहे. सरकारी योजनेतून सुद्धा येथे उपचार होतात काही ऑपरेशन वगैरे सांगितले तर. इन्शुरन्स पॉलिसी असेल तर अजून चांगलं. डॉक्टर हुशार आहेत, योग्य निदान सांगतील.🙏

    • @prshanttarate8789
      @prshanttarate8789 Před rokem

      @@patil0123 भाऊ मला कानाचे आॅपरशेन करायचे आहे. कमी खर्चात कोठे होईल आॅपरेशन पुण्यात. तुमच्या माहितीनुसार. एखादा चांगला दवाखाना आहे का.

    • @patil0123
      @patil0123 Před rokem +1

      @@prshanttarate8789 डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड येथे जाऊन बघा. कमी खर्चात तपासणी व ऑपरेशन होईल. पण एका फेरीत काहीच नाही होणार, ४-५ वेळेला तपासणी साठी जावे लागेल.

  • @MathsforScience
    @MathsforScience Před rokem +36

    1. Guru hari krish hospital, bhagawan nagar, delhi (for kidney treatment)
    2. Tata memorial hospital, Mumbai (for cancer)
    3. Guru ke langer eye hospital Chandigarh
    4. Sri saty sai sanjeevani hospital, New Raipur (for children heart treatment)
    5. Shree saibaba hospital Bengaluru (for brain treatment)
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailendradamle3068
    @shailendradamle3068 Před rokem +12

    धन्यवाद sirji खूप महत्त्वाची माहिती आपण सांगितली आहे गरजू ना नक्कीच उपयोग होईल.

  • @kavitaambekar4406
    @kavitaambekar4406 Před rokem +12

    चांगली ऊपयुक्त माहिती..धन्यवाद🙏

  • @SantosDage
    @SantosDage Před rokem +3

    Kamal ahe dr.chi aashi dawakhane pratek talukyala pahije khedyatil garib lokana fayadha hoeal thanku oll dr. Sir

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Před rokem +25

    अर्धवट माहीती देऊनका हास्पीटल भेट देऊन व्हिडीओ करा..

  • @madhuhonrao9623
    @madhuhonrao9623 Před rokem +7

    May God Bless you for giving Free hospitals information and to those Hospital's all doctors who r treating patients Free of Cost...🙏👩‍⚕️

  • @spdesigns8933
    @spdesigns8933 Před rokem +1

    My Experience Regarding Tata Hospital is Excellent....Free Treatment with excellent Care

  • @niileashk7372
    @niileashk7372 Před měsícem +1

    Whaaa apratim sankalp ....hatts off to all those who r helping knowing n unknowingly...

  • @vinodkotnake6935
    @vinodkotnake6935 Před 10 měsíci +2

    ग्रेट जॉब सर हॉस्पिटल बद्दल माहिती दिल्या बद्दल खूप छान व्हिडिओ

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Před rokem +23

    लोकांनी अशा ठिकाणी सढळ हाताने दान करावे.

  • @shabbirkhan6381
    @shabbirkhan6381 Před rokem +4

    खूप छान माहिती दिली दादा ।

  • @user-uz5sn5cr7s
    @user-uz5sn5cr7s Před rokem +3

    धन्यवाद बरीच उपयूक्त माहीती दिली Medical insurance बाबत माहीती द्याल .

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 Před rokem +5

    खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार

  • @user-rg8mq3dq8c
    @user-rg8mq3dq8c Před 4 měsíci +1

    Bhagwaan aise hospital ko khup tarakki de de🙏🙏 Paiso ka uttam istmaal jaroorat mand ki jaan bachana aur khana dena hi ho sakta hai.

  • @ShamMarkande-kp1iz
    @ShamMarkande-kp1iz Před rokem +3

    आपल्या राज्यामध्ये शिर्डी मध्येच गरिबासाठी मोफत शस्त्रक्रिया व माफक दरात उपचार केले जातात महाराष्ट्र मध्ये आणखीन चार पाच शेगाव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अक्कलकोट पंढरपूर या ठिकानी हॉस्पिटल निर्माण पाहिजेत या सर्व हॉस्पिटल वर शिर्डीच्या हॉस्पिटल प्रमाणे कारभार चालला पाहिजे

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk Před 3 měsíci

    असे रूग्णालय प्रत्येक जिल्ह्यात तयार करणं हि आधुनिक तंत्रज्ञानाची व काळाची मुलभूत नितांत गरज आहे!!!

  • @user-rh9tn9wp1p
    @user-rh9tn9wp1p Před rokem +13

    😮आपल्या भारताचीलोक संख्या किती व हॉस्पिटलची संख्या किती नगण्य प्रमाणात सगळे व्यस्त प्रमाण कसे गोरगरिबांना ईलाज मिळणार याचा सरकारने विचार करणे गरजे आहे हे आपल्या लक्षात आले असेलच कृपा करून हॉस्पिटलची संख्या वाढविण्यात यावी ही विनंती

  • @shubhamshinde5410
    @shubhamshinde5410 Před rokem +12

    असं हाॅस्पीटल प्रत्येक जिल्ह्यात असायला हवं कारनं एखादा गरीब असला तर त्यानं कसं जावं एवढ्या दुर🙏

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Před 4 měsíci +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 😊

  • @vijayayre288
    @vijayayre288 Před 4 měsíci

    Great…खुपच गरज आहे अशा हाॅस्पिटलची ❤

  • @ashugvolg
    @ashugvolg Před rokem +15

    वार्षिक 6 हजार इन्शुरन्स हप्ता असणारे मेडिकल पॉलिसी माहिती हवी आहे

  • @antonbhosale7142
    @antonbhosale7142 Před rokem +4

    खुप छान माहिती दिली .

  • @aniketshivsharan1957
    @aniketshivsharan1957 Před rokem +14

    It's amazing work...

  • @ashishgajbhiv1111
    @ashishgajbhiv1111 Před rokem +2

    Second stage cancer असलेले एक माझ्या जवळ राहणारे व्यक्ती tata memorial hospital मध्ये treatment घेत होते कॅन्सर last stage ला गेला आणि दगावले...त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, मुलींचे लग्न अजुन बाकी आहेत, आता सर्व कुटुंब मोलमजुरी करून पोट भरतात...उगीच views मिळावे म्हणून व्हिडिओ बनवू नका....खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, माझ्या comment मुळे कोणाला वाईट वाटले असेल तर क्षमा असावी.

  • @sonuthakare9290
    @sonuthakare9290 Před 4 měsíci +2

    Khup. Sunder

  • @vijaykumarlokhande1512
    @vijaykumarlokhande1512 Před rokem +12

    अशी हॉस्पिटल्स सरकारने आणखी उभारली पाहिजेत

  • @surekhabhosle7756
    @surekhabhosle7756 Před rokem +43

    Tata hospital मध्ये कॅन्सर पेशंट चे खूप हाल होतात. फक्त पैसे भरून जे ट्रीट मेंट घेतात त्यांनाच पहिले प्राधान्य हॉस्पिटल देते. कॅन्सर पेशंट चे रिपोर्ट येऊ पर्यंत दोन दोन महिने लावतात. तो पर्यन्त पेशंट 4 स्टेज पर्यन्त जातो.😢

    • @ashvinigarje
      @ashvinigarje Před rokem

      10.30 करत दादा

    • @gamerpamya1967
      @gamerpamya1967 Před rokem +1

      हाऊस्पिटलची हॅल्वु वाढवताय का कमी करताय

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Před rokem

      हो असच करणार ते..फ्री म्हणत्ळयवर

    • @hemalataramineni2757
      @hemalataramineni2757 Před rokem

      एकदम बरोबर

    • @meghamadhavi1844
      @meghamadhavi1844 Před rokem +4

      असं नाहीये.. Pvt and gen bas 1-2 week cha difference asto n hospital madhe pay thevayla pn jaga naste tyat tretment khup lamb aste 5-6 month minimum. एकच hospital madhe jar पूर्ण देशभरातले patient येतील तर प्रत्येकाला कस manage करणार. लोक local place vr treatment घ्यायला पण तैयार नसतात . लोकल काय kharghar मध्ये पण जायला तैयार नसतात खूप सारे reason आहेत..
      Ratan tata sirani जर हे hospital उभं केलं नसतं तर गरीब लोकांना कोणत्या हॉस्पिटल मध्ये उभं पण राहता आलं नसतं एवढी tretment महाग आहे.
      4 building मध्ये किती patient treat करणार सांगा .. प्रत्येक दिवसाला min 3000 च्या वर नवीन patient येतात जुने ज्याची tretment चालू असते ते वेगळे.
      अजून लोक बाहेरून treatment किंवा biopsy scans करतात ते सोबत आणत नाहीत का नहीं treatment लांबणार.
      लोक फक्त स्वतःच्या patient चा विचार करतात . जरा हॉस्पिटल मध्ये पण जाऊन बघा किती गर्दी असते ते.

  • @umeshbhagwat2266
    @umeshbhagwat2266 Před rokem +7

    कोरोनात खरी हॉस्पिटल ची गरज होती. नाही की मंदिराची लोकांना जनिव झाली आता कोरोना गेला आता लोकांना आता गरज नाही कुणीही आजरी पडणार नाहीत आस भ्रम आहे

  • @jivrajdabhade7822
    @jivrajdabhade7822 Před rokem +20

    They are real human beings .

  • @SantosDage
    @SantosDage Před rokem +1

    Wa supar aashya dr. 1000yrs umar lag jao........

  • @onlygaming6406
    @onlygaming6406 Před rokem +5

    Maharashtra madhe pan aahet ase hospital's
    PMT hospital - Loni
    Sai baba hospital - shirdi
    Gangubai Shinde hospital - mulund

    • @dbdb6820
      @dbdb6820 Před 4 měsíci

      Smbt इगतपुरी

  • @snehalpradhan3505
    @snehalpradhan3505 Před rokem +8

    खूप बरे होईल जर ह्या त्याची हॉस्पिटलचा पत्ता दिलास खूप बरे

    • @kumudinimogrelia9186
      @kumudinimogrelia9186 Před rokem

      Pratyaksh khare hospaital dakhvale aste tar bare zale aste forigner ka dakhvata

  • @user-xn3so1up7e
    @user-xn3so1up7e Před rokem +5

    तेथील मॅनेजमेंट डि एम प्रमुखाच्यां तोडुंन एकायला बर वाटल असत

  • @ashokjoshi4308
    @ashokjoshi4308 Před rokem +13

    जर मेलेले माणसं जिवंत करु शकतात हे , तर मग corona काळात दगावलेल्यांना का जिवंत केलं नाही?

  • @sunitapatil3776
    @sunitapatil3776 Před 3 měsíci +1

    Iocamane hospital best hospital in Pune heart surgery than only 2 year than 2009 my surgery case

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 Před rokem +17

    पेशंट बरा करायचा नावाखाली लुटत असतील

  • @subashsoni3459
    @subashsoni3459 Před rokem +1

    खुप छान माहीती आहे मेडीकल इन्शुअरन्स विषयी माहिती हवी

  • @warankarvlogs
    @warankarvlogs Před rokem +1

    अतिशय उत्तम माहिती.
    Thumbnail ला तर दहा पैकी दहा गुण दिले पाहिजे.
    पण बर्‍यापैकी मोफत याचा अर्थ नाही कळला.

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 Před rokem +1

    असे हॉस्पिटल सर्व भारत भर असायला पाहिजे त्या करिता सरकारने निधी देऊन उधोग पाटीना सोबत घेऊन जनतेला सोय करावी

  • @sandeepsawane9958
    @sandeepsawane9958 Před rokem +14

    मेला ला माणूस जिवंत करता येतो 👌

    • @radhachafe2812
      @radhachafe2812 Před rokem

      As hou shakt nahi Karan mrutu atal ahe

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Před 4 měsíci

      अशी ताकद फक्तं ईश्वरा कडे आहे डॉक्टर देव नाही तो सुध्दा म्हणतो सगळे वरच्या देवाचा हातात आहे आम्ही नाम मात्र आहे सगळं तो करतो

  • @tukaramkharat1465
    @tukaramkharat1465 Před rokem +10

    Pune madhol symbayosis hospital best aahe

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Před rokem +2

    खूपच छान 🙏

  • @user-em3cx4qv5t
    @user-em3cx4qv5t Před 4 měsíci

    हॉस्पिटल बद्दल खूप छान माहिती दिली

  • @user-qt3nk9ez9u
    @user-qt3nk9ez9u Před rokem +1

    देव तूम्हाला खूप आयुष्य देवो धन्यवाद

  • @creatoehandle
    @creatoehandle Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे 💐💐💐🙏💐💐💐

  • @meerasandhansive821
    @meerasandhansive821 Před rokem +9

    एवढे हॉ स्पितल पुरे नाही. एवढ्या प्रचंड महाराष्ट्रात एकच हॉस्पिटल

  • @jagdishmokal7642
    @jagdishmokal7642 Před rokem +26

    कृपया हया सव॔ हॉस्पिटलची नाव , पत्ते , कॉंटेकट नंबर शेअर करावीत .

  • @dkfndjdj
    @dkfndjdj Před rokem +5

    चांगली माहिती आहे. मला मेडिकल इन्शुरन्स ची माहिती हवी आहे ती कशी करून घ्यायची आहे ते सांगावे. आपल्या चैनल चे खूप खूप धन्यवाद सरजी

  • @sharayumadgaonkar2258
    @sharayumadgaonkar2258 Před rokem +7

    इन्शुरन्स ची माहिती पाठवा.. Health इन्शुरन्स बाबत pls

  • @mustafarajamiya4342
    @mustafarajamiya4342 Před 3 měsíci

    अशाच प्रकारचे हॉस्पिटल SJS आहे कोपरगाव येथे
    1 नंबर
    तातडीची सुविधा
    घरासारखे वातावरण

  • @namratapalwe5057
    @namratapalwe5057 Před 2 měsíci

    ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला अशा प्रकारची सेवा फार गरजेची आहे,त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात असे हॉस्पिटल व अशीच तत्पर सेवा हवी आहे.मंदिर बांधण्यात अमाप पैसा खर्च करण्यापेक्षा हॉस्पिटल बांधण्यात सरकारने पैसा खर्च करावा.

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Před 4 měsíci +1

    भारताचा नकाशा नीट दाखवा साहेब.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramdasthengade7706
    @ramdasthengade7706 Před rokem

    Khup Chan mahiti dili ahe sir tumhi,

  • @namitakindalkar5527
    @namitakindalkar5527 Před 2 měsíci

    Doing great job v need is dr should b carg n only for money they should work they should understand patient plus their members also . My father dead because of cancer last month no proper treatment ws given on time nor v wer ready v dint even knew that he will nt b with us so soon in will leave us in 1 week . Suddenly he got pain in stomach water ws also there dnt no after few days he stopped walkh talkg also ,😢😢😢 v r missing him lot he ws 70 years old v r from Goa .all hospital r for money no emotions atall

  • @mangal4071
    @mangal4071 Před rokem +1

    Very helpful, 🙏 thank you

  • @satishjadhav2903
    @satishjadhav2903 Před rokem +7

    आपल्या महाराष्ट्रात असे हॉस्पिटल होणे गरजेचे आहे

  • @markushvas8560
    @markushvas8560 Před rokem +2

    मुंबईत असे खूप दवाखाना पाहिजे गरीब मुलांना वगरबलोकाफायदाहोइलयेथेगरज आहे हे ते

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 Před 3 měsíci

    सफाले (पालघर )या एरियात असे च येक हॉस्पिटल पाहिजे सरकार नी लवकर लक्ष घालावे

  • @lubnak.9326
    @lubnak.9326 Před rokem

    Saglyan kade medical insurance asto ase nahi
    Ajun jar konala free hospital baddal mahiti asel tar tyani ti share karavi khup lokana madat hoil 🙏🏻 thanks

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 Před rokem

    जे गरीब आहेत त्यांचा कल फुकटची औषधे खाण्यावर नसतो ! महागडी पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्युत्तम ईलाज होतो असा त्यांचा गैरसमज आहे.! अगदी नाईलाजानेच ते सरकारी हाॅस्पिटल कडे वळतात हे सत्य आहे! त्यांचा गैरसमज दूर करणे ही काळाची गरज आहे.!

  • @drshivajipatil2901
    @drshivajipatil2901 Před rokem

    प्रत्येक विभागामध्ये चॅरिटेबल hospital आसावे, गोरगरीब लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली पहिजे

  • @sachinmokashi
    @sachinmokashi Před 4 měsíci

    टाटा मध्ये प्रायव्हेट, सेमी प्रायव्हेट, जनरल असे विभाग आहेत कॅन्सर काय तुमची ऐपत बगुन हातो काय. इलाज ऐपत बघून करायला सर्वांना सामान आणि मोफत उपचार दया.

  • @nitinkumarhotkar893
    @nitinkumarhotkar893 Před 4 měsíci

    टाटा हॉस्पिटल नावाने चांगल आहे परंतु गरीबाची काळजी घेत नाही लवकर उपचार हवे असल्यास होमी भाभा येथे जाण्यास सगांतात.

  • @poojagulve8811
    @poojagulve8811 Před rokem +2

    Lokani asha thkani dan kara madirat navhe👍👍

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 Před rokem +1

    मोफत आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत .

  • @abdulanisshaikh991
    @abdulanisshaikh991 Před rokem +3

    Medical Insurance baddal mahiti denara video banwa

  • @sunilbha90
    @sunilbha90 Před rokem +1

    सर्व प्रथम भरताच मंचीत्र चकीचा दाखवला आहे सुरवातीला व्हिडिओ चालू झाल्या वर ते पूर्ण भारत च चित्र लावा कुरपा करून....

  • @balumamafoundation4849
    @balumamafoundation4849 Před rokem +1

    Very nice

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Před rokem +5

    Maharashtra madhe ase hospital aahet ka
    Kay schemes aahet

  • @shivajichavan4132
    @shivajichavan4132 Před rokem +1

    God bless team

  • @latajadhav8769
    @latajadhav8769 Před rokem +1

    Khup chan

  • @hanumantbhosale1980
    @hanumantbhosale1980 Před rokem +2

    खरंच जिथं जिथं जिल्हा आहेत तिथे तिथे हॅसपीटल पाहिजे

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před rokem +2

    इथे फक्त आजी माजी आमदार खासदार ,जातात,मुंगी चावली तरी,सारच फुकाट,,,,,,दाबुन खातात ,सायच फुकाट

  • @arvindkale957
    @arvindkale957 Před rokem +3

    Nice information, please let me know about insurance in 2/3 thousand premium

  • @user-em3cx4qv5t
    @user-em3cx4qv5t Před 4 měsíci

    मेडिकल क्लेम इन्शुरनस ची माहिती द्या. अपघात कायमस्वरुपी अपंगत्व भक्कम नुकसान भरपाई कशी मिळू शकते या इन्शुरन्स ची माहिती द्या.

  • @anandraut8327
    @anandraut8327 Před rokem +1

    Shri Satya Sai Institute of Higher Medical Sciences , Puttaparthi.
    Ekda pan free of cost treatment hoto.

  • @ramchandragurav8387
    @ramchandragurav8387 Před rokem

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला तुम्ही दाखवलेल्या भारताच्या नकाशात जम्मू काश्मीर पाक मध्ये दिसतोय .... हे व असले नकाशे वापरू नये अशी विनंती

  • @gajanankorgaonkar8386
    @gajanankorgaonkar8386 Před rokem +1

    Tata mumbai yethe kontahi upchar fukat hot nahi tasech rogyachi khup helsand hote.mi swataha anubhavale aahe.

  • @appasahebgawade8073
    @appasahebgawade8073 Před rokem +4

    Vhery good

  • @vikrantsurve5172
    @vikrantsurve5172 Před rokem

    तुम्ही बोलता येते खरे पण टाटा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतले जातात .

  • @satishrekhi
    @satishrekhi Před rokem +1

    देवाला दानं देण्याऐवजी या हाॅस्पिटल ला मदत अवश्य करा 🎉🎉🎉🎉

    • @rohinisuryavanshi6630
      @rohinisuryavanshi6630 Před rokem

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +1

      Kityek free hospitals school colleges mandire chalvtaat.
      Govt tax pn khup jaato mandir kadun.
      Ani deshat vaait zaale kahi tari mandir tith pn donation dete.

  • @user-nv4bh5oi8w
    @user-nv4bh5oi8w Před 4 měsíci

    मी एक अंगणवाडी सेविका आहे .माझ्या नंदुरबार जिल्ह्यात सीकलसेल हा आजाराच्या आजपावेतो कोनतेच औषध कोनीच नीर्मान केलेले नाही . या सीकलसेल ने आदिवासींचे तरुन व मुल व. किशोरी मुली मरन पावले आहेत .माझी तज्ञ Do, कळकळीची विनंति आहे या सीकलसेल आजारावर लवकरात लवकर औषधि काढावे.हि विनंति मी अंगणवाडी सेविका नंदुरबार

  • @pratibhamendhe6884
    @pratibhamendhe6884 Před 6 měsíci

    माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे आणि त्याचा मी लाभ पण घेतला आहे कॅन्सर ट्रीटमेंट करिता 7 लाखाचा

  • @pranit77299
    @pranit77299 Před rokem +2

    Aiims kem jj hospital pn kami darat ilaj karun detat

  • @sagitavani613
    @sagitavani613 Před rokem

    चांगली माहिती आहे मिळाली

  • @EpicYashPlays
    @EpicYashPlays Před rokem +1

    Kharach khup chhan

  • @bharatbenkar674
    @bharatbenkar674 Před rokem

    खुप छान माहिती दिली