"साप" या गावातील २५० वर्षांपूर्वीचा राजवाडा 😳 पाहून थक्क व्हाल ...🐍🤫 Saap Rajwada Satara

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2022
  • सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या "साप" या गावातील २५० वर्षांपूर्वीचा अद्भुत राजवाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत..!
    #साप_राजवाडा
    #sagar_madane_creation
    #राजवाडा
    #सरदार_इंद्रोजीराव_कदम
    #marathi_vlog

Komentáře • 508

  • @dhanajinanaware9452
    @dhanajinanaware9452 Před 9 měsíci +14

    अति सुंदर राजवाडा आहे यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे भारत देशाचाअभिमानच वाटतो जय छत्रपती शिवाजीमहाराज की जय

  • @Anakinpanickinn
    @Anakinpanickinn Před rokem +13

    माझी शाळा याच राजवाड्यात होती. दरबारात शंकर पाटील द.मा.मिरासदार यांची व्याख्यान होत असत त्यावेळी आमची पिढी समृद्ध केली या वाड्याने.खुप अभिमान आहे. सुजाता कदम शिंदे

  • @shubhamdabhade5409
    @shubhamdabhade5409 Před rokem +85

    दादा हे माझं गाव आहे. मी साप मध्ये राहतो . तुझा हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं . धन्यवाद दादा तु आमच्या छोट्याशा गावाचा इतिहास सर्व लोकांमध्ये पोहोचवल्या बद्दल.. पुन्हा एकदा धन्यवाद😘💕

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 Před rokem +17

    आपण फार चांगला उपक्रम सुरू केला आहे. आपल्या महाराष्ट्राचा जुना ऐतिहासिक अमूल्य असा ठेवा जातं करणाऱ्यांचे आणि तुमचे आभार ,

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před rokem +11

    भावा, घरबसल्या आम्हाला वाड्याचे दर्शन घडविलेस याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद

  • @anilkole9101
    @anilkole9101 Před rokem +50

    हा वाडा पाहताना काही क्षण इतिहासात हरवून गेल्यासारखं वाटलं. हा ऐतिहासिक ठेवा आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे,सांभाळला पाहिजे आणि पुढच्या पिढीला आपला इतिहास कळला पाहिजे.. सागर भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहात. तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे 🚩🚩🙏🙏😊

    • @umathorat3091
      @umathorat3091 Před rokem

      सागर भाऊ तुम्ही छान दाखवला तुम्हाला हा वाडा बघायला खरं मजा वाटली खरच माझा बांधणारे शहाजीराजे कदम कदम यांना दंडवत सागर भाऊ तुमचे पण धन्यवाद

    • @sureshmore378
      @sureshmore378 Před rokem

      @@umathorat3091 HB

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏🚩

    • @anaghabhide1705
      @anaghabhide1705 Před rokem

      अप्रतिम आहे.

    • @arvindchavan9875
      @arvindchavan9875 Před rokem

      apratim sundar kharokharch juna etyahas japala aahe

  • @pralhadbharambe8433
    @pralhadbharambe8433 Před měsícem +1

    हा राजवाडा अतिसुंदर आहे हो चांगल्या प्रकारे जतन केलेला आहे
    जय शिवाजी महाराज
    धन्यवाद

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Před rokem +2

    सागर भाऊ खुन सुंदर काम करतोस बेटा आमह ला घर बसल्या इतिहास पहाता येतो सुंदर काम आहे धन्यवाद

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 Před rokem +6

    खूपच सुंदर नि भव्य राजवाडा आहे.सध्या आम्ही पुण्यात राहतो पण आमचे चार पिढ्या मागचे पूर्वज कधी काळी पुणे जिल्ह्यातील वाल्हा गावी आले सध्या आम्ही हेच आमचे मूळगाव सांगत असलो तरी आपले मूळगाव सातारा जिल्ह्यातील साप हे गाव आहे असे जुन्या लोकांनी पुढच्या पिढ्यांना सांगून ठेवले आहे साप गावाशी सध्या आमचा काहीही संबंध नाही. पण आमच्या पूर्वजांच्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटत आहे.

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 Před měsícem +1

    आपला उपक्रम अतिशय सुंदर व उपयुक्त माहीत नसलेला ईतिहास समोर ठेवता...धन्यवाद !!

  • @amolkadam2310
    @amolkadam2310 Před rokem +10

    कदम हे आडनाव असल्याचा खुप अभिमान होता.सरदार इंद्रोजीराव कदम यांचा हा राजवाडा पाहून तो अभिमान आज कैक पटींनी वाढला.
    🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @sanketsawant0019
    @sanketsawant0019 Před rokem +8

    खूप छान आहे वाडा. सागर सर thank you 🙏🏻 वाड्याबद्दलचा इतिहास सांगण्यासाठी

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 Před rokem +6

    आपण आपलाच गौरवशाली इतिहास .. परंपरा व पुर्वजांचे पराक्रम विसरलो आहोत .....
    हे सर्व टिकले पाहिजे ..
    श्री मदणे दादा तुमचे अभिनंदन ! की
    या ऐतिहाशीक ठेव्याला आमचे पर्यत पोहचविला ...... !

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 Před rokem +4

    खूप चांगला उपक्रम !.गेला आठवडाभर इंग्लंडच्या राणीच्या परतीच्या प्रवासात अनेक वाडे आणि चर्च पहातांना मनात येतं स्वतःचा वारसा /धरोवहर जपणाय्रा इंग्रजांनी आमचा वारसा भुईसपाट केला . त्यांच्या नजरेतून सुटलेल्या बोटावर मोजणाऱ्या ज्या महाराष्ट्रातील वास्तु आहेत त्या आताच्या पिढीने जपल्याच पाहिजेत .सागर तुम्हारे काम फार मोलाचे आहे .धन्यवाद .

  • @pratapnimbalkar9202
    @pratapnimbalkar9202 Před rokem +7

    ऐतिहासिक महत्त्वाचे जुने वाडे संभाळून पुढील पिढीला आपल्याला माहीत होत रहावी हीच शुभेच्छा 👍🙏🙏🌹

  • @mangalabhadugale8255
    @mangalabhadugale8255 Před rokem +3

    अप्रतिम आणि भव्य राजवाडा.२५० वर्षांनंतरही भक्कम बांधकाम.बाहेरुन पाहताना भव्यता जाणवते.वंशज ग्वाल्हेर येथे असले तरी राजवाड्याचे जतन व्यवस्थीत केले आहे.त्यामुळे आजच्या पिढीला हा त्या काळातील इतिहास माहित होतो.धन्यवाद सागर या
    राजवाड्याची माहिती व थोडक्यात इतिहास सांगितल्याबद्दल.

  • @anitakinkale7880
    @anitakinkale7880 Před rokem +3

    खूप खूप धन्यवाद सापगांवाचा राजवाडा खूप प्रशस्त आणि जून बांधकाम पण केवढ केवढा प्रशस्त आणि भक्कम आहे केवढ छान आहे खरंच आम्हाला तुझ्यामुळे पाहिला मिळाल नाही तर आम्ही सातारला जाते पण मला कधी कुणी सांगितलं नव्हतं खूप छान मदन खूप धन्यवाद

  • @vasantraoniphade8544
    @vasantraoniphade8544 Před rokem +6

    सागरभाऊ ऐत्यासिक वाडे दाखवून नविन पिढीला आपल्या पुर्वजांच्या मेहनितीची,कलाकुसरीची, स्थापत्य शास्र इ. गोष्टींची माहीती व जानीव करून देत आहात त्याबद्दल आपल्याला द्यावे तेव्हडे धन्यवाद कमीच आहे. अजूनही अशीच माहिती उपलब्ध करून देण्यासाठी परमेश्वर आपल्याला शक्ती देवो हि परमेश्रर चरणी नम्र प्रार्थना.

  • @dhananjaysawant3407
    @dhananjaysawant3407 Před 7 měsíci +2

    खूप अभिमानाची गोष्ट आहे , आणि आपल्या महाराजांच्या काळतील सातारा शहरातील भव्य राजवाडा ही त्यांच्या वंशज्याकडून याच पद्धतीने जतन व्हावा . हिच माफक अपेक्षा. व्हीडीओ पाहून खूप छान वाटल . धन्यवाद

  • @shardajadhav656
    @shardajadhav656 Před rokem +4

    सर किती छान वाडा आहे त्या काळी किती अलिशान असेल पाहून खूप वाईट वाटते आज तो वाडा शांत आहे त्या काळी किती छान असेल वाड्यात खूप लोक असतील तरीसुद्धा सर आपण सर्व माहिती अजुन द्यायला हवी होती म्हणजे खूप गोष्टी समजतात आणि त्या काळातील अनेक गोष्टी समजतात

  • @nishacharjeevvlogs
    @nishacharjeevvlogs Před rokem +5

    Me Rutuja Kadam, khup abhimaan vatato he amche purvaj ahet sangyla, me vadyat jaun dekhil ali ahe, tithlya taakanchi Puja varshatun ekda karun ale..arthat mul vadyache malak Kadam sadhya Gwalior la ahet, pan shevti te Chatrapatinchya veles vegle zale Kahi bandhav Gwalior kade gele tar kahi dakshine kade, tasech amhi sadhya Baramati la rahun ahot, maje sudha dev devta hyach vadyat ahet arthat he taak pujaycha bhagya amchya parivarala dekhil ahe hyacha abhimaan vatato 🙏.

  • @kantilalshete6123
    @kantilalshete6123 Před 6 měsíci +2

    Sagar व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद हा वाडा पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद हावडा खूप सुंदर आहे मला तुम्ही असेच तुमचे व्हिडिओ मी थँक्यू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Před rokem +4

    आपल्या कार्याला सलाम शुभेच्या.जय श्रीराम समर्थ.

  • @user-rn2uq7xh6q
    @user-rn2uq7xh6q Před rokem +4

    दादा मर्गलत किंवा नजरेआड चाललेल्या म्राठेरांशहीचा शिलेदारांनी केलेल्या शौर्याचा आणि वास्तव्याचा विसर पडलेल्या इतिहासाची आवड असणाऱ्या प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे.खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 Před rokem +2

    सागर बंधु आज पर्यंत आपले अनेक गड किलयांचे विडिवो पाहीले मात्र साप गावातील सरदार कदम यांचा वाडा फारच अप्रतिम वाटला आशी वास्तू फारच दुरमिल आहे। विडीवोपाहून फार समाधान वाटल। धन्यवाद।

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před rokem +2

    या २ाजवाडयाचे बांधकाम अप्रतिम, सुस्थितीत आहे,राजवाडयाचे बांधकाम पाहून व सरदार कदमांचा इतिहास ऐकून समाधान वाटले .

  • @chandrakantjadhav7970
    @chandrakantjadhav7970 Před rokem +2

    सन्माननीय सागरजी मदने आपण अतिशय सुंदर आणि समर्पक अशा भाषा शैलीमध्ये साप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सरदार माननीय इंद्रोजीराव कदम यांच्या वाड्याबद्दल माहिती सांगितली ती इतिहासाची साक्ष देणारी आहे आपणास खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद🌹🙏

  • @sharadchandrajoshi706
    @sharadchandrajoshi706 Před rokem +5

    सागर धन्यवाद, तुझ्यामुळे निरनिराळ्या ऐतिहासिक वास्तूंचा परिचय होत आहे.तुझ्या या उपक्रमाला शुभेच्छा.

  • @anilkole9101
    @anilkole9101 Před rokem +4

    त्या वाड्याची आत्ताची परिस्थिती पाहता पूर्वी मराठेशाहीत किती सुबत्ता, संपनत्ता आणि आर्थिक भरभराट असेल याचा अंदाज येतो. आपल्या देशाला 'सोने कि चिडियाँ ' का म्हणत असतील हे या वाडया -राजवाड्याकडे बघून च कळते.... धन्यवाद 🙏😊🚩

  • @vijayajagtap3500
    @vijayajagtap3500 Před rokem +4

    दादा खूपच छान वाडा आहे माझं गाव हे जवळच आहे आठवी ते दहावी या राजवाड्यात हायस्कूला होते आज पुन्हा पाहून खूप छान वाटले

  • @ashokthorat4957
    @ashokthorat4957 Před rokem +3

    आपला हा खुपच चांगला प्रयत्न आहे. मला घरबसल्या ही माहित आपल्या प्रयत्नाने मिळाली. आभारी आहे.

  • @user-bj9mi6qk5n
    @user-bj9mi6qk5n Před 8 měsíci +2

    खुप छान राजवाडा आहे आपल्या मुळे हा सुस्थितीतील राजवाडा पाहता आला

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před rokem +5

    सरदार इंद्रोजी राव कदम यांचा साप गावातील राजवाडा पाहून अती आनंद झाला. येवढ्या सुस्थितीत आणि येवडा जुना वाडा पाहायला मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. आपण आम्हास अत्यंत छान प्रकारे या वाड्याचे दर्शन घडवले त्या बद्दल आपले खूप खूप आभार.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Před rokem

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏

    • @shekharbegampure5041
      @shekharbegampure5041 Před rokem

      खुप छान माहिती दिली. अश्याच पध्दतीने इतर काही इतिहास कालीन वाड्याचे ही व्हिडिओ शेअर करावेत

  • @pratibhabeloshe3047
    @pratibhabeloshe3047 Před rokem +4

    खूप खूप आभार कारण 1993 ला मी हा वाडा पाहीला होता. पण संपूर्ण वाडा त्याची भव्यता आज तूमच्या मुळे पाहता आली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या ते मोठे रांजण आजही आठवते. 1993 पेक्षा आज शूटिंग मुळे का असेना पण वाड्याचा मेंटेनन्स छान वाटला. 🙏🙏🙏🙏तूमच्या पुढील विडिओ साठी खूप खूप शुभेच्छा. 💐

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 Před rokem +3

    खूप सुंदर,ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदार यांच्या पराक्रमाची साक्ष सांगणाऱ्या राजवाडे व इतर वास्तुविषयीची रोमांचित करणारी माहिती व तिचे सादरीकरण अफलातूनच..... सरदार इंदोजीराव कदम यांना मानाचा मुजरा..🙏🙏. जय जिजाऊ जय शिवराय...🎉💐👌👌🚩🚩🚩

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Před rokem +2

    सागर जून्या इतिहासाचे खूप छान प्रकारे विश्लेषण करून जुन्या ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हि घेवून जाता आणि त्या मुळे सर्वाना ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतात तसेच इतिहासही समजतो.
    तुमच्या स्वतःच्या आवडी मुळे दुसर्यांनाहि आवड उत्पन्न करता. हा तुम्ही स्वतः चांगला उपक्रम हाती घेतला आहे परंतु शासन मात्र बेफिकीर आहे याचे दुःखही आहे.
    खूप धन्यवाद.

  • @DnyaneshwarSabale-ec9qy
    @DnyaneshwarSabale-ec9qy Před 8 měsíci +2

    मदनेसाहेब तुमचे खुप खुप आभार आतिशय चागंले काम तुम्ही करत अहात व आपले राजे सरदार व त्याचें राजवाडे दाखवत आहात कि जे आम्ही तिथे जाऊन पाहू शकत नाही .आसेच चागंले काम करनेस परमेश्वरा यश देवो धन्यवाद।.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Před 8 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 Před rokem +2

    भव्य दिव्य वाडा. अप्रतिम व्हिडीओ. छान वृत्तांकन. मनापासून कौतूक.

  • @vikasshinde3165
    @vikasshinde3165 Před rokem +3

    खूप छान वाडा आणि माहिती सांगितली तुम्ही आम्ही कोरेगाव तालुक्यात राहत असून आम्हालाही तसेच बहुणतांश लोकांनाही या वाड्याबद्दल महिती नाही।

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 Před rokem +3

    खुप छान वाडा आहेत आणि अजुन पण हा वाडा अतिशय चांगल्या प्रकारे मेन्टेन केला आहे आणि व्हिडिओ पण खुप छान आहे दादा आणि तुझ प्रत्येकच व्हिडिओ च इडिटींग खूप सुंदर असत 👌👌🔥🔥🗻🗻

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande Před rokem +3

    बांधकाम बद्दल महिती मला माहित नव्हतं.. पण आपल्या व्हिडीओ च्या मध्यामतून महिती मिळाली... सर्वच महिती अप्रतिम...👍🙏

  • @rekhaingole3574
    @rekhaingole3574 Před měsícem +1

    खुप छान वाडा.आजही चांगल्या स्थितीत पाहुन खुप आनंद झाला.मस्त.

  • @kiranmahamuni3594
    @kiranmahamuni3594 Před rokem +7

    ही शिवशाही जपल्या बद्धल धन्यवाद सध्या यांचे वंशज कुठे वास्तव्य असते

  • @suvarnadarvatkar6944
    @suvarnadarvatkar6944 Před rokem +5

    नमस्कार सागर भाऊ तुमचे सगळे व्हिडिओ मी नियमितपणे पाहते मला इतिहास फार आवडतो तुमच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राचा बराच इतिहास माहिती होतो चांगली माहिती मिळते परंतु एक विनंती होती तुम्ही शूटिंग करता म्हणून तुम्हाला धन्यवाद ऐतिहासिक वारसा बघायला मिळतो आम्हाला वैयक्तिक जायचं म्हटलं की फार अडचणी येतात बघायला मिळत नाही तर कृपया तुमच्याबरोबर आम्हाला अशा सहली जर तुम्ही आयोजित केल्यात तर फार बरे होईल म्हणजे तुमच्या कृपेने आम्हालाही या ऐतिहासिक ठेवींचा जवळून अनुभव घेता येईल प्रत्यक्ष पाहायला मिळतील

  • @dinkarwamanacharya8718
    @dinkarwamanacharya8718 Před 2 měsíci +1

    ह्याच वाड्यांत प्राथमिक शाळा भरायची हें वाचून नवल वाटले. ह्याच शाळेंत शिकलेल्या स्रीची नवलाची प्रतिक्रिया वाचायला मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे !!! खूप खूप आधार !!!

  • @srkadam1499
    @srkadam1499 Před rokem +14

    अतिशय भव्य दिव्य सुंदर असा सरदार इंद्रोजिराव कदम यांचा वाडा पाहून भान हरपून गेलं. खूप खूप छान वाटलं. I am also proud to be Maratha Kadam ! Thanks a lot.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 Před rokem

      सागर, तुमचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान आहे सुंदर व रंजक माहिती. फारच सुंदर वाडा आहे. कदम कुटूंबाविषयी आणखी काही माहिती उपलब्ध झाल्यास नक्की द्या. त्यांच्या वारसदारांनी अद्यापही वाड्याचे जतन उत्तम केले आहे. पाहून समाधान वाटले. वाड्यात दोन्ही बाजूला तांब्याचे रांजण आहेत. घडीव दगडी चौंरंग आहे. भिंतीत धान्य साठवण्याची जागा दाखवली त्याला काही ठिकाण बळद म्हणतात रतर काही ठिकाणी अंबारी म्हणतात. घोड्यांची जशी पागा असते ,तशी हत्तीसाठी हत्तीखाना असती.भोरला हत्तीमहाल आहे.तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून विविध ऐतिहासिक स्थळे पहायला मिळतात. याबद्दल पुन: श्च तुमचे आभार.ऑल द बेस्ट.

    • @shubhangisahastrabuddhe3349
      @shubhangisahastrabuddhe3349 Před rokem

      मी डॉक्टर सौ . शुभांगी सहस्त्रबुद्धे ,1978 ते 1995 या कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र "वाठार. ( किरोली ) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.सदर साप गाव माझ्या कार्यक्षेत्रात येत असल्याने माझी नियमित भेट ह़ोत असे.पुर्वी पाहिलेल्या राजवाड्याचे. पुन्हा दर्शन झालं

    • @meenakulkarni2626
      @meenakulkarni2626 Před rokem

      Jatit thor virana bandhu naka . Je sarrya janateche preranasthan aasate te kewal eka sarname va jatit bandhun tyanche karya bandiata karu naye .

    • @meenakulkarni2626
      @meenakulkarni2626 Před rokem

      O

  • @homegardener13
    @homegardener13 Před rokem +6

    याच वाड्यात माझ्या सौभाग्यवती ( सुनंदा रामपूरकर )
    (B.Sc.) शिक्षिका म्हणून काम करत होत्या.
    कोरेगाव तालुक्यातील ऐतिहासिक वैभव म्हणजे हा राजवाडा.
    धन्यवाद

  • @vijayjadhav-kn6yq
    @vijayjadhav-kn6yq Před rokem +3

    साप माझं गाव आहे आणी हा राजवाडा पण पाहण्यासारखा आहे.आम्हाला त्याचा अभिमान आहे की अशी ऐतिहासिक वास्तू आमच्या गावात आहे.

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Před rokem

    अप्रतिम आदर्श निगराणी ! ह्याला म्हणायचं इतिहासाची जपणूक. त्याचबरोबर सिनेमाच्या शूटिंगचीही छान सोय झाली . कदमांच्या वारसदारांना आणि सागर मदनने ह्यांनाही शतश: धन्यवाद !

  • @omprakashmali2748
    @omprakashmali2748 Před rokem

    अप्रतिम माहीती,तुमच्या सारख्या इतिहास प्रेमींमुळे खुप अनमोल माहीती मिळते..धन्यवाद मित्रा

  • @prakashkadam9455
    @prakashkadam9455 Před rokem +21

    अभिमान आहे आम्हाला आमच्या गावातील राजवाड्याचा याच राजवाड्यात आम्ही इयता पाचवी ते सातवी पर्यंत शाळा शिकलो . साधारण १९८६-८७ पर्यंत या राजवाड्यात शाळा भरत होती . त्यावेळी राजवाड्याचे छप्पर हे जुन्या कौलांचे होते . समोर नगारखाना आहे . त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय होते . राजवाड्याचा दरबार हॉलमध्ये जाण्यासाठी पहिल्या चौकातून दोन्ही बाजूला छानसे लाकडी जीने आहेत . चौकामध्ये आत्ता जो चारही बाजूला मोकळा व्हरांडा आहे . तो व्हरांडा भिंतींनी बंद होता त्याच खोल्यांमध्ये वर्ग भरत होते . मुख्य दरवाज्यातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला खोल्या होत्या .
    आपण सांगितलेली माहिती आणि शुटींग पाहून शाळेतील दिवस आठवले . खूप छान पद्धतीने माहीती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे . आभार

    • @varshajagdale3304
      @varshajagdale3304 Před rokem

      हा व्हिडिओ बघताना शाळेतील दिवस आठवले . आपल्या गावाचा व राजवाड्याचा अभिमान वाटला . छान वाटले
      ... वर्षा जगदाळे

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 Před rokem

      खुप खुप सुंदर राजवाडा आहे

    • @homegardener13
      @homegardener13 Před rokem

      त्या वेळी जाधव सर मुख्याध्यापक होते,सायन्स
      शिकवायला रामपूरकर मॅडम ( येवतेकर) होत्या

    • @rajendranikam4364
      @rajendranikam4364 Před rokem

      Resp Prakash Kadam sir can this place is open to see ?we planned to see on Friday 30sept.Does locked or can see ?pl share info

  • @pramodpawar3518
    @pramodpawar3518 Před rokem +2

    अतिशय अप्रतिम असं बांधकाम आणि तेही या घडीला सुस्थितीत असणं आणि ते आम्हाला बघायला मिळणार हे तुमच्यामुळे शक्य झाले हे आमचे भाग्य कुठेतरी त्या काळात गेल्यासारखं वाटलं आता असे निर्माण होणे नाही यापुढेही या वाड्याचं चांगल्या प्रकारे जतन व्हावं आणि पिढी जर पिढी सगळ्यांना ते बघता यावे असंच वाटतं

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 Před rokem +1

    अतिशय सुंदर व देखणा राजवाडा वास्तू चि रचना पण मस्त छान maintain केलेय साप गावाची गोष्ट पण छान आहे

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi Před měsícem +1

    तुम्ही फार मोठं काम करता तुमचे वीडीयो आवडीने बघावे वाटतात कारण मराठमोळा जीवाळा तुमचयामदे ठासुन भरलेला आहे,धन्यवाद,

  • @rajendrasabale7738
    @rajendrasabale7738 Před rokem +5

    सागरजी आपण इतिहास म्हणून छान माहिती दिली..
    प्रस्थापित आणि विस्थापित मराठा या विषयावर तुमचा हा उपक्रम आणि सरदार किंवा वतनदार यांचा इतिहास नक्कीच प्रकाश टाकेल असे वाटते..

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Před rokem +8

    सागर दादा माझे गाव साप गावा पासून एक किलोमीटरवर च आहे आणि तो राजवाडा आम्ही खूप वेळा पाहिला आहे तो दाखवला खूप खूप
    धन्यवाद👍👍

    • @aviaher7983
      @aviaher7983 Před rokem

      Khup chan ahy bhau..vada mast.. Ek vela jave ch lagel bagaela

    • @aviaher7983
      @aviaher7983 Před rokem

      Amhi alo tar bagaela bhetel ka bgau

  • @vilasnigade9225
    @vilasnigade9225 Před rokem +1

    खुपच छान राजवाडा.जतन चांगल्याप्रकारे केले.कदम सरदार मंडळींना मानाचा मुजरा.

  • @nitingaonkar5143
    @nitingaonkar5143 Před rokem +2

    खूप सुंदर चित्रीकरण आणि थोडक्यात पण संपूर्ण माहिती !! आभार सागरजी.

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 Před rokem +1

    सुंदर राजवाडा आहे आम्ही नक्की पहावयास येऊ.
    छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 Před rokem

    🚩🙏जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
    अतिशय सुंदर वाडा आहे साप नाव ऐकून भिती वाटली पण वाडा बघून शिवकालात आहोत असे वाटले.
    धन्यवाद🙏🚩

  • @santoshdhavale1356
    @santoshdhavale1356 Před rokem +1

    अतिशय सुंदर उपक्रम ...दगडी चौरंग हा हमामा म्हणजेच स्नानगृहातील बैठक आहे.

  • @ashasakhare492
    @ashasakhare492 Před rokem +3

    Sagar.DaDa vada khup chan aahe ... 💯👌👍🙇🙇
    Mahitti dilya badal 😊☺ thanks"🙇🙇

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Před rokem +1

    फारच सुंदर वाडा.सुंदर छायाचित्रण.यात जी दगडी वस्तु आहे त्याला चौरंग असे म्हणतात.पुर्विच्या काळी याचा ऊपयोग लिखाण अथवा पोथी पुराण वाचन करण्यासाठी केला जाई.

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 Před měsícem +1

    खूप छान माहिती मिळाली. आवश्यक तेवढेच बोलून ह्विडिओ छान केला आहे.
    वाडा खूप सुंदर आहे.

  • @vijaygajbhe8115
    @vijaygajbhe8115 Před rokem +1

    व्वा! अती सुंदर !! इतिहासात डोकावतांना मन हरपून गेलं.

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 Před rokem

    फार सुरेख राजवाडा. अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद. 👌👌

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 Před rokem +2

    खूपच भव्य वाडा आहे!!!! वः महाराष्ट्र्राचे असे अनमोल ठेवे राज्य सरकारने निष्ठेने व आत्मियतेने जपले पाहिजेत.असे वैभव पुन्हा निर्माण होणे नाही.!!!!!🤗🤗🤗🙏🙏🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před rokem +1

    जय श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय छान माहीती दाखविली सागर मदने चँनलचे मनपुर्वक आभार

  • @vikashmargil6066
    @vikashmargil6066 Před rokem +2

    Dada aashich mahiti det raha tumchya कार्याला सलाम

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद दादा,
    आपण आपला इतिहास आमच्या पर्यंत असाच पोहोचवत जा

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Před rokem +1

    जबरदस्त .... ऐतिहासिक वारसा माहिती दिलीत आपण... जय जिजाऊ ... जय शिवराय.

  • @kavitasonmale9240
    @kavitasonmale9240 Před rokem +2

    फारच सुंदर माहिती दिली तुम्ही धन्यवाद
    वाडा खूप सुंदर आहे

  • @meenakshighosalkar5593
    @meenakshighosalkar5593 Před rokem +1

    Hi! सागर, फारचं सुंदर राजवाडा केवळ अप्रतिम. तुम्ही फार छान काम करत आहात. सरदार कदम यांच्या वंशज ना सलाम.

  • @diliplad9406
    @diliplad9406 Před rokem +2

    छान माहिती मिळाली.अशी इतर राजवाड्याची सुद्धा माहीती उपलब्ध व्हावी...

  • @dharmrajpatil5481
    @dharmrajpatil5481 Před rokem +1

    अतिसुंदर राजवाडा! राजवाडा पाहतांना असा असा भास व्हायचा की, जणु काही मी राजवाडा पहात आहे.,.... श्री.डी.एस. पाटील. कासोदा. जि.जळगाव.

  • @parasramdeshatwad1181

    खूप छान राजवाडा आहे,माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सागर भाऊ💐💐👏👏

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Před rokem

    अप्रतिम ऐतिहासिक राजवाडा आहेत. धन्यवाद.सदर वाडा दुरूस्ती करीता सरकारने निधी द्यावेत.

  • @pushpasonawane4179
    @pushpasonawane4179 Před rokem +3

    सागर सर खजाना लुटून पेटारांमध्ये वाहून आणत व लाकडी खांब उभे केले आहेत त्या दगडाला कुमई म्हणतात पण छान माहीती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभारी 🙏❤️👏

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 Před rokem +2

    फारच सुंदर आहे अश्या वास्तू जपल्या पाहिजेत 🙏🌹

  • @pradeepgaikwad8026
    @pradeepgaikwad8026 Před rokem +2

    खूप छान माहीती आभारी आहोत.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 7 měsíci +1

    अप्रतिम राजवाडा (भुईकोट किल्ला). Nice and informative video. धन्यवाद. 🙏🏻

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 Před rokem +1

    माहिती दिल्या बद्दल आणि राजवाड्याच्या इतिहासाची माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभार .

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    सागर दादा अगदी असा महत्वाचा ऐतिहासीक राजवाडा ज्याला मोठा ईतीहास लाभलेला वाडा तुमच्या Video च्या माध्यमातुन पहायला मिळाला तुमचे आभार

  • @jayashreepote98
    @jayashreepote98 Před rokem +1

    Khupach Sunder JAYYYY SHIVRAI JAYYYY BHAWANI JAYYYY MAHARASHTRA

  • @jayashreepatankar9701

    आज पाहिला व्हीडिओ👍 फारच छान आणि सविस्तर माहिती👌👌

  • @anjalipotdar2671
    @anjalipotdar2671 Před rokem

    अप्रतिम् वाडा खुपच छान वाडा अवचित पण खुप छान माहिती दिलीत!।धन्यवाद!

  • @pratibhagaikwad5040
    @pratibhagaikwad5040 Před rokem

    . khupchh sunder mahiti dili Ashich navnavin mahiti jantela milavi Dhanyawad Sagar 🙏🙏

  • @kishorekumbhar1707
    @kishorekumbhar1707 Před rokem +1

    खुप सुंदर आहे वाडा आणि जतन करून ठेवला आहे खुप छान👍

  • @pramoddeshmukh5183
    @pramoddeshmukh5183 Před 3 měsíci +1

    खूप सुंदर राजवाडा. छान माहिती सांगितली.

  • @purushottamkulkarni5756
    @purushottamkulkarni5756 Před rokem +2

    अत्यंत उत्कृष्ठ वाडा व माहिती धन्यवाद मित्रा

  • @user-tw7df9kj7q
    @user-tw7df9kj7q Před dnem +1

    ❤❤ chan ahe video

  • @jijabhaunetke9286
    @jijabhaunetke9286 Před rokem +1

    ऐतिहासिक वास्तू पाहिल्याचा आनंद मिळाला.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Před rokem

    हा वाडा एकदम भव्य दिव्य आहे खुप छान आहेत जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nileshjagtap701
    @nileshjagtap701 Před rokem +1

    सागर सर खूप छान दर्शन घडले इतिहास पहायला मिळतो.

  • @snehalkamble639
    @snehalkamble639 Před rokem +6

    जय शिवराय जय महाराष्ट्र .🙏👌

  • @sureshkhadke703
    @sureshkhadke703 Před rokem +1

    Apratim ahe.. Dhanyavaad tumhi dilelya mahitibaddal.. Kharach khup chan..

  • @jagdishdayma5395
    @jagdishdayma5395 Před rokem +1

    वाडा सुंदर आहे, सध्या च्या काळात असे बांधकाम शक्य नाही नैसर्गिक वातानुकूलित पण सध्याच एखाद हास्पिटल साठी छान आहे!!!

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 Před rokem +1

    माहितीनुसार हे सरदार घोड्यांचा व्यापार करत असत,छान ऐतिहासिक वास्तू

  • @monikagaikwad-te3gw
    @monikagaikwad-te3gw Před 4 měsíci +1

    दादा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 माणसाने किती पण माझे माझे केले तरी माणूस सगळं इथेच सोडून जातो 😢

  • @SBMisal-gb7pm
    @SBMisal-gb7pm Před rokem +1

    अतिशय सुंदर मन भारावून गेले