इतिहास महाराणी येसूबाईंचं बलिदान का विसरला ??

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #maharaniyesubai #sambhajimaharaj #chatrapatishivajimaharaj #drrajjadhav
    कुलमुखत्यार श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांचा पराक्रम आणि बलिदान इतिहास वाचताना कुठेच प्रकर्षाने जाणवत नाही. जो छळ शंभू राजांचा झाला, तेवढाच छळ येसूबाईंचा देखील झाला तेवढेच हाल येसूबाईंचे देखील झाले जो कमनशिबीपणा शंभू राजांच्या पाचवीला पुजला होता तो अर्धांगिनी म्हणून येसूबाईंच्या सुद्धा वाट्याला आला. प्रसंगी त्यांनी स्वतःच बलिदान देऊन स्वराज्य कसं राखलं आणि वाढवलं याची हृदय पिळवटून टाकणारी हि कहाणी ऐकली तर आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या शिवाय राहणार नाहीत !

Komentáře • 779

  • @sunitakale2555
    @sunitakale2555 Před 4 měsíci +17

    डॉ येसुबाईराणीचा इतिहास तुम्ही सांगताय पण डोळ्यातुन पाणी खळखळ वाहु लागल केवडय काळजी व धाडसी येसुबाईराणीनी जिजाऊ राणी साहेबांच्या पावलांवर पावले ठेवून स्वराज्य चालवलंइतिहासकार काय झोपले होते का येसुराणीसहेबानां शतशः नमन 🙏 डॉ साहेब हा व्हिडिओ केला तुम्हाला धन्यवाद 🙏👌👌👍

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @lalitpawar1094
    @lalitpawar1094 Před 5 měsíci +51

    स्वराज्यासाठी आपल्या माहेरच्या लोकांविरुद्ध गेलेली ही महान स्त्री 🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 5 měsíci +1

      🙏🏻🚩

    • @user-cz8dr8fr4x
      @user-cz8dr8fr4x Před 3 měsíci +1

      खूप छान

    • @anveshrajeshirke285
      @anveshrajeshirke285 Před 20 dny

      अर्धवट माहिती आणि अर्धकिलो सर्बरीतपणा! en.wikipedia.org/wiki/Sambhaji#cite_ref-32 Please read the diary page from French Governor Martin Fransisco regarding the death of Chatrapati. This is the very foolish reason, why 300 years Maharajni Yesubai was forgotten. The whole india & world is suffering. Sri Maharajni Namaha 🪷 - Sri Anvesh Dattaram Rajeshirke

    • @anveshrajeshirke285
      @anveshrajeshirke285 Před 20 dny

      Please read the only remaining solid proof regarding the death of Sambhaji Raje, mr.wikipedia.org/wiki/संभाजी_भोसले बरोबरी करता येत नसेल तर उगाच उंटाच्या शेपटचा मुका घेऊ नये पवार.

  • @factthings8326
    @factthings8326 Před 5 měsíci +55

    प्रति आऊसाहेब... महाराणी येसूबाई राणीसरकार यांना मानाचा मुजरा ❤❤❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 5 měsíci +1

      🙏🏻🚩🚩

    • @ashalatamahale2243
      @ashalatamahale2243 Před 5 měsíci

      त्रिवार मुजरा,येसुबाई राणी सरकार

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 Před 5 měsíci +15

    खरचं खूप छान सविस्तर माहिती दिली. 🙏
    श्री सखी राज्ञी जयती कुलमुखत्यार महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 5 měsíci +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 Před 4 měsíci +8

    अतिशय उत्कष्टपणे मांडणी केली. धन्य ती महाराणी येसूबाई आणि धन्य ते संभाजी महाराज.❤

  • @saritakamble4256
    @saritakamble4256 Před 4 měsíci +9

    खरंच येसूबाई राणी सरकारांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार व्हायलाच पाहिजे

  • @rahulpagar2538
    @rahulpagar2538 Před 5 měsíci +79

    अप्रतिम व्हिडिओ शेवटी तर डोळ्यांत पाणीच आले. महाराणी येसूबाई यांना नमन... जय शिवराय.

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 5 měsíci +5

      🙏🏻❤️🚩

    • @krishnatjadhav2366
      @krishnatjadhav2366 Před 4 měsíci +2

      महाराणी येसुबाई याना नमन

    • @mangalranavare7424
      @mangalranavare7424 Před 4 měsíci

      ​@@Raajmanch😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @shubhangipol2656
      @shubhangipol2656 Před 4 měsíci +1

      ही यितकी पुरेपुर माहिती मिळाली येसूबाई साहेबाना आमचा मानाचा मुजरा जय शिवराय

    • @pratibhagawas1131
      @pratibhagawas1131 Před 4 měsíci

      हि माहिती अजुन पर्यंत माहित नव्हती फार छान वाटले येसुबाई ना शतशः प्रणाम

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Před 5 měsíci +27

    हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई संभाजी राजे भोसले महाराज यांच्या चरणी त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन 🎉

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 Před 5 měsíci +5

    प्रथमतः जाधव सर तुमचे मनःपूर्वक आभार।
    आपल्या वाणीतून महाराणी येसूबाई यांचे प्रति जे भाव प्रकट झाले ते ऐकून मन हेलावले.
    धन्य त्या जिजाऊ माता,धन्य ते शिवराय आणि धन्य ते धर्मवीर शंभूराजे व धन्य त्या महाराणी येसूबाई ज्यांच्यामुळे महाराष्ट्र धर्म तरला.
    वीर महाराणी येसूबाई यांच्या शौर्याला मानाचा मुजरा।

  • @prakashhinge3084
    @prakashhinge3084 Před 4 měsíci +7

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩... खरंच व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आले ... महाराणी येसूबाई सरकार यांना मानाचा मुजरा... महाराणी येसूबाई यांची जयंती साजरी व्हावी अशी विनंती... आणि इतिहासातही नोंद व्हावी...🚩

  • @rajendrasalavi9754
    @rajendrasalavi9754 Před 4 měsíci +4

    मन हेलावून टाकणाऱ्या सत्य घटनेवर डॉ. तुम्ही जे सांगितले ते आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे. यसुबाई महाराणीनां मानाचा मुजरा

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 Před 4 měsíci +4

    जय येसुबाई राणी सरकार. !!! छान व माहीतीपूर्ण विवेचन आहे.

  • @leelawatipawar8802
    @leelawatipawar8802 Před 5 měsíci +51

    येसु बाई राणी सरकार यांना त्रिवार मानाचा मुजरा त्यांची शौर्य गाथा ऐकुन अंगावर शहारे आले त्यांची जंयती साजरी व्हावी ही विंनती इतिहासात नोंद व्हावी जय शिवराय जय शंभू राजे जय येसुबाई

  • @kedarnathjatal8049
    @kedarnathjatal8049 Před 4 měsíci +7

    येसुबाई स्वराज्याच्या कुलमुत्यार यांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज की जय

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Před 4 měsíci +27

    येसूबाई म्हणजे दुसऱ्या जिजाऊ हे तुमचे वाक्य अतिशय समर्पक व योग्य आहे.

  • @radhakrishnatipale4802
    @radhakrishnatipale4802 Před 4 měsíci +3

    खरोखर शब्दात सांगु शकत नाही फक्त डोळ्यात पाणी आलं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूबाई .

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 Před 5 měsíci +9

    महाराणी येसुबाईसाहेब यांना अनंत कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @yuvrajahire8276
    @yuvrajahire8276 Před 5 měsíci +21

    किती आभाळा एवढे समर्पण।व।बलिदान , येसूबाई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ।

  • @vanitaparulekar3634
    @vanitaparulekar3634 Před 4 měsíci +4

    माफी तर समस्त भारतीयांनी मागितली पाहिजे. शिवाय महाराणी येसूबाईंचा इतिहास सर्व पाठ्यपुस्तक मध्ये आणण्यासाठी सरकार ला सांकडे घालणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रयत्न व्हावे त ही कळकळीची विनंती आहे. ❤❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      नक्कीच 🙏🏻🚩❤️

    • @sufipore
      @sufipore Před 2 měsíci

      सर्व भारतीय कशासाठी ? तुम्ही वहावत जा , तीनशे वर्ष पूर्वी होउन गेलेला खरा खोटा इतिहास उगालत बसा

  • @td_striker4643
    @td_striker4643 Před 4 měsíci +2

    खूप छान माहिती दिलीत ,पूर्ण इतिहास उभा केलात, डोळ्यात पाणी आले .येसूबाई यांना त्रिवार अभिवादन

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 Před 5 měsíci +5

    अत्यंत सुरेख विचार मांडणी केली असून जिजाऊंच्याप्रमाणे इथुन पुढे आपण राज्यस्तरावर पुढाकार घ्यावा। जनतेत जाज्वल्य अभिमान सर्व स्तरातून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करत आहे जनता,युट्यूब वाचक ऐकतिल, वाचतिल।परंतु ते🎉 तात्पुरते होईल। श्री सखि राद्नी श्री महाराणी येसुबाई यांचे ऐतिहासिक स्मृति स्थळ व्हावे यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती आहे।मी महाराणी चरणी नतमस्तक होत आहे।जय
    छत्रपती शिवराय।

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩❤️

  • @vidyakadam3617
    @vidyakadam3617 Před měsícem +1

    खूपच छान माहिती . महाराणी येसूबाई यांनी स्वराज्याची निरपेक्ष सेवा केली . नमन

  • @pallaviranade3570
    @pallaviranade3570 Před 4 měsíci +3

    डॉ. जाधव आपण येसुबाईंचा पराक्रम ओघवत्या शब्दात मांडला. महाराणीं येसुबाईंचा त्याग, स्वराज्याप्रती असलेल प्रेम, कर्तव्य यास तोड नाही. त्यांच चरित्र इतिहासात फार लिहिले गेले नाही. अशी वीरांगना होणे, असणे आपले भाग्य. आपले खूप धन्यवाद. नमस्कार.

  • @anjaliparte4898
    @anjaliparte4898 Před 4 měsíci +3

    महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा.अशाप्रकारे इतिहासाची माहीती पून्हा लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य अशाच प्रकारचे व्हीडिओ करू शकतील

  • @ganeshkakde3115
    @ganeshkakde3115 Před 4 měsíci +3

    स्त्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई प्रति आऊसाहेब यांच्या स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाला, त्यांच्या शौर्याला, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या महान विचारांना, त्यांच्या राजनीतीला कोटी-कोटी नमन...!!!
    महाराणी येसूबाई राणीसाहेब (प्रति आऊसाहेब) की जय...!!!🙇🏻‍♂️🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      🙏🏻🚩

    • @Ramesh-lq8td
      @Ramesh-lq8td Před 4 měsíci

      महाराणी येसूबाई यांच्या त्यागाला नीच्छायाला आणि शोर्यला मानाचा त्रिवार मुजरा. डॉ. राज तुम्ही फार मोठे मोलाचं कार्य केले आहे. महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित एखादी मालिका तयार करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. सातारा येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधी स्थळ अधिक दिलीत तर बरं होईल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @m.g.m4729
    @m.g.m4729 Před 5 měsíci +4

    खरंच महाराणी येसूबाई म्हणजे प्रति आऊसाहेब च🙏🚩 किती ऋण आहे आपल्यावर त्यांच्यामुळे आज आपण सुखात जीवन जगत आहोत , त्यांचा साधा इतिहास हे आपल्याला माहिती😢

  • @MahadevUdagave
    @MahadevUdagave Před 5 měsíci +4

    थोर येसूबाई राणी साहेबांना
    कोटी कोटी प्रणाम
    आत्ताची महिला येसूबाई चा त्याग औदार शूरपणा मुत्सद्दीपणा सर्वकाही जपावं आणि त्यांच्या मुलांना मुलींना शिकवावं हे नम्र विनंती...

  • @vaishalipalaskar4075
    @vaishalipalaskar4075 Před 4 měsíci +2

    थाॅक्यू दादा आपल्या व्हिडिओ मुळे आम्हांला महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यासाठी केलेला त्याग व बलिदान व त्यांची महती कळाली. खरंच खुपच दु:खद अशी त्यांची जिवन कहानी आहे.हे एकूण मन अगदी भावनाविवश व दु:खी झाले.खरंच या महाराणी येसूबाई ना शत कोटी, कोटी प्रणाम 🙏🙏🫡

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩

    • @sufipore
      @sufipore Před 2 měsíci

      आजपावेतो यांना इतिहास माहीतच नाही , सोशल मीडिया एवढेच एक साधन

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 Před 5 měsíci +5

    छ. शिवाजी महाराजांनी जो युवराज्ञी येसूबाई वर विश्वास टाकला होता तो विश्वास त्यांनी सार्थ केला. धन्य धन्य ती मुत्सद्दी व कुशाग्रबुद्धी. जिजाऊ साहेबांचे संस्कार नात सूनबाईने घेतले पण महाराणी असलेल्या सुनबाईंना घेता आले नाही.

  • @vanitajagdale8387
    @vanitajagdale8387 Před 5 měsíci +15

    महाराणी येसूबाई विषयी अतिशय छान माहिती
    महाराणी येसूबाईना मानाचा मुजरा
    जय शिवराय,जय शंभूराजे

  • @user-wx6qi3qz8t
    @user-wx6qi3qz8t Před 4 měsíci +1

    काय म्हणतात जय येसूबाई राणी सरकार त्यांना आमचा मानाचा मुजरा मिळाली आता जाधव साहेब छान माहिती मिळाली

  • @rohiniudage6057
    @rohiniudage6057 Před měsícem +1

    स्वराज्याची पहिली कुलमुक्त्यार महाराणी येसूबाई यांना त्रिवार मानाचा मुजरा.येसुबाईच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हायला हवा लोकांना त्याचं समाधी स्थळ माहीत व्हायला हवे त्यांच्या बलिदानाची माहिती मला पर्यंत पोहचायला हवी❤👑🚩जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभु राजे

    • @rohiniudage6057
      @rohiniudage6057 Před měsícem

      लहान मुलं पर्यंत पोहचायला हवी

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před měsícem

      नक्कीच 🙏🏻💐

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 Před měsícem +1

    महाराणी येसूबाई यांना कोटी कोटी नमन डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही धन्य ती माता

  • @shripaddeolankar5436
    @shripaddeolankar5436 Před 4 měsíci +7

    डॉ.राज ...खुप महत्वाची माहिती छान पद्धतींनी कथन केली.. धन्य ते शिवराय..धन्य ते संभाजी राजे,धन्य त्या येसूबाई...

  • @aartibhasad6760
    @aartibhasad6760 Před 5 měsíci +8

    महाराणी यसुबाई तूम्हाला माणाचा मुजरा

  • @user-on7nc3mb8r
    @user-on7nc3mb8r Před 4 měsíci +2

    महाराणी येसूबाईंबाबत खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद डॉ. साहेब....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳🚩👍💐🌹

  • @vandana1235
    @vandana1235 Před 4 měsíci +1

    महाराणी येसूबाई याच्या बद्दल खूप महत्वाची माहिती आपण दिलीत महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 Před 4 měsíci +1

    सर मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद हिंदवी स्वराज्यातील उपेक्षित असं व्यक्तिमत्व महाराणी येसूबाई यांच्याबद्दलचे अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन केले जे व्हिडिओ बघतील त्यांना राणी येसूबाई नी स्वराज्यासाठी केलेला त्याग बलिदान निस्वार्थी वृत्ती दूरदृष्टी याबद्दलची माहिती मिळेल अशी मला खात्री वाटते डॉ साहेब तुम्हाला मनापासून मी खूप खूप धन्यवाद देते व तुमच मनःपूर्वक अभिनंदन करते🎉🎉

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻🚩

    • @user-no9qs6ur3j
      @user-no9qs6ur3j Před 4 měsíci

      Sagun avatar lord shaktimatta!l am feeling proudness that my janmbhoomi is dakshin satara!jai yeshu ranisarkar!manacha mujara!

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p Před měsícem

    एकदम छान माहिती दिली भाऊ हे सर्व ऐकून डोळ्याला पाणी आले या निस्वार्थी येसूबाई राणी साहेबांना मानाचा मुजरा

  • @jokargaming8959
    @jokargaming8959 Před 4 měsíci +1

    खरचं खुप महत्वाची महीती सांगून तुम्ही आमचे डोळे उघडले ...महाराणी येसुबाईस शतशः नमन खूप खूप धन्यवाद 🙏

  • @yashwantv.deodharv7682
    @yashwantv.deodharv7682 Před 4 měsíci +2

    अत्यंत सुरेख, मुद्देसूद विवेचन. महाराणी येसूबाईंचे चरित्र व कार्य दैदिप्यमान आहे.

  • @sumatijambhekar5831
    @sumatijambhekar5831 Před 2 měsíci

    अप्रतिम व्हिडिओ. येसूबाई यांच्यावर यांचे वर खूप अन्याय झाला हे खरेच आहे. त्याचे परिमार्जन करण्यासाठी येसूबाई यांच्या समाधीचे यथायोग्य जीर्णोद्धार झाला पाहिजे. आपला इतिहास आपण चांगल्या प्रकारे जतन केला पाहिजे आणि येसूबाई यांच्या वरील अन्याय दूर केला पाहिजे.

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 2 měsíci

      अगदी 👍🙏🏻🙏🏻

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 Před 4 měsíci +2

    महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला, त्यागाचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.अनेक संकटांना धाडसाने, चातुर्याने सामोरे जात त्यांनी मराठेशाही जीवंत ‌ठेवली.इतकेच नाही तर राज्याच्या सीमा विस्तारल्या.त्यांना शतशः प्रणाम!!!!!😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @vinayakravikatkar7834
    @vinayakravikatkar7834 Před 2 měsíci

    खूप सुंदर माहिती दिली दादा तुमचे मनापासून आभार येसूबाई महाराणी साहेबांवर एक पिक्चर बघायला पाहिजे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलाही त्यांच्या बलिदानाची आणि त्यांच्या मुत्सद्दी पणाची माहिती समजेल जसा संभाजी महाराजांचा इतिहास एका मालिकेमुळे सगळ्यांना समजला तसाच येसूबाईचा इतिहासही समजावा अशी अशी प्रार्थना

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏🏻

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 Před 3 měsíci

    अप्रतिम विडिओ. खरंच, महाराणी येसूबाईसाहेब यांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला पाहिजे! त्यांना कोटी कोटी प्रणाम तुम्ही हे फार मोठे कार्य केले आहे, तुम्हाला धन्यवाद! असेच विडिओ पोस्ट करत चला ही विनंती!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhishekp2889
    @abhishekp2889 Před 5 měsíci +6

    औसो येसु माॅ साहेब आपण आहात म्हणुन हिंदु आहेत

  • @funnymemes6273
    @funnymemes6273 Před 5 měsíci +1

    अतिशय सुंदर अशा वाक्यात राणी सरकारांचा इतिहास ऐकायला मिळाला प्रत्यक्षात सर्व काही घडते असेच वाटले धन्यवाद स्वराज्याच्या महाराणीला प्रत्यक्षात अनुभवता आले महाराणी येसूबाई राणी सरकारांना आमचा शतकोटी मुजरा प्रणाम

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      धन्यवाद 🙏🏻

  • @manoramagodbole907
    @manoramagodbole907 Před 3 měsíci

    सर उत्तम अशी माहिती देऊन इतिहास जो लुप्त झाला होता तो पुन्हा समोर आणला आणि माता येसु बाई बाबतचा आदर इतिहासाच्या रुपात वाढला खुप खुप धन्यवाद

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @kamlakarmeshram1035
    @kamlakarmeshram1035 Před 5 měsíci +3

    खरा इतिहास समोर आणला... खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sureshalate8069
    @sureshalate8069 Před 3 měsíci

    धन्यवाद, खरंच आजपर्यंत महाराणी येसूबाईंबाबत इतकी माहिती नव्हतीच. तुमच्यामुळे माहिती झाले. शतश: नमन त्या माऊलीला.❤

  • @shriramwankar6436
    @shriramwankar6436 Před 4 měsíci +1

    खुप छान ऐतिहासिक माहिती बद्दल धन्यवाद भारताचा खरा ईतिहास जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल खूप खूप धन्यवाद

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩❤️

  • @chocolateitems
    @chocolateitems Před 4 měsíci +1

    राणी येसूबाई महाराणी यांना मानाचा मुजरा आणि डॉक्टर जाधव साहेब यांनी जो विक्षिप्त करून सांगलीला त्याबद्दल धन्यवाद🙏🚩🚩🚩

  • @nandkumarchandan9483
    @nandkumarchandan9483 Před 4 měsíci +1

    अति ऊतम माहीती खूप छान खूप सुंदर अशिच माहीती पुढे दया जय भवानी जय शिवराय. नंदकुमार चंदन माहीम. धन्यवाद

  • @alkapakhare7426
    @alkapakhare7426 Před 3 měsíci

    आज पर्यंत न वाचलेला इतिहास ऐकायला मिळाला.मन भरून आले.आजच्या काळातील महिलांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.

  • @manishalande80
    @manishalande80 Před 3 měsíci

    सर तुम्ही खूप छान माहीती दिली. श्री सखी राज्ञी जयती कुलमुखत्यार महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना मानाचा मुजरा 🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @pramodpatil6397
    @pramodpatil6397 Před 4 měsíci

    खुप छान ऐतिहासिक माहिती सांगितली, अजुन इतिहासातील माहीत नसलेल्या गोष्टी आपल्या चॅनेल च्या माध्यामातून समोर आणाव्यात ही नम्र विनंती, जय शिवराय

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      नक्कीच 🙏🏻👍

  • @urmilakohok2369
    @urmilakohok2369 Před 3 měsíci

    अप्रतिम सर, महाराणी येसूबाई राणी साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा .
    हरहर महादेव

  • @sandipnagode6457
    @sandipnagode6457 Před 4 měsíci +1

    खुप खुप धन्यवाद तुमचे आज नविन इतिहास माहीत झाला..❤

  • @satyagoregaonkar7550
    @satyagoregaonkar7550 Před 4 měsíci +1

    जबरदस्त
    शतशः नमन

  • @yogeshhole5522
    @yogeshhole5522 Před 5 měsíci +1

    खूप छान सांगीतले. महाराणी येसूबाई यांच्या धैर्य याला नमस्कार... जय शिवराय जय शंभूराजे

  • @sopan38
    @sopan38 Před 4 měsíci +1

    सर अप्रतिम प्रसंग सांगून आमच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे केलेत तुम्ही. धन्यवाद

  • @AtharvaPawar-ft2rs
    @AtharvaPawar-ft2rs Před 3 měsíci

    खरंच विचार करायला लावणारा व्हिडिओ.... महाराणी येसूबाई ना कोटी कोटी नमन

  • @arundhatighadyalji1750
    @arundhatighadyalji1750 Před 3 měsíci

    अप्रतिम व्हिडीओ महाराणी येसूबाई यांच्या चरणी मनःपूर्वक नमन

  • @mohinibhondave2822
    @mohinibhondave2822 Před 4 měsíci +1

    येसूबाई राणी सरकार यांना मानाचा मुजरा माहिती खूप अभ्यास पूर्ण सांगितली धन्यवाद

  • @jaisinggadekar5546
    @jaisinggadekar5546 Před 4 měsíci +3

    महाराणी येसूबाई यांना तुम्ही खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे सर. सर आपल्याशी चर्चा करायची आहे कृपया आपला मोबाईल नंबर येथे शेअर करावा ही विनंती

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 4 měsíci

      🙏🏻🚩धन्यवाद नक्कीच

    • @sanjaysawant6042
      @sanjaysawant6042 Před 4 měsíci

      विनम्र अभिवादन

  • @smokesgaming5551
    @smokesgaming5551 Před 4 měsíci +2

    येसूबाई सरकारं याना मानाचा मुजरा के पराक्रम अशी माहाराणी होणे नाही त्रिवार त्रिवार मुजरा

  • @AshleshaBhosle-tt8sz
    @AshleshaBhosle-tt8sz Před 3 měsíci +1

    श्री सखी राज्ञी जयती माहारानी यसुबाई साहेब ❤❤यांना मानाचा मुजरा 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩⛳🙏

  • @dinkarbawaskar866
    @dinkarbawaskar866 Před 3 měsíci

    अत्यंत महत्त्वाची भूमिका महाराणी येसूबाई महाराजांची ईतिहासामध्ये आहे.आपण त्यावर खूप छान प्रकाश टाकला. मराठा साम्राज्या मध्ये खरोखरच येसूबाई एक महान व्यक्तीमत्व होऊन गेले. खूप छान माहिती धन्यवाद, दिनकर बावस्करपाटील छत्रपती संभाजी नगर

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @adinathanarthe2919
    @adinathanarthe2919 Před 2 měsíci

    खूप महत्त्वाची आणि योग्य माहिती दिली येसुबाई मासहेबाना त्रिवार मुजरा

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @saanakale9883
    @saanakale9883 Před 3 měsíci

    डॉ. खूप सुंदर महत्वपूर्ण माहिती दिली. डोळ्यात आसवे तरळली. तुमचे हार्दिक अभिनंदन.

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏🏻

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 Před 5 měsíci +1

    महाराणी येशूबाई याना विनम्र अभिवादन,

  • @user-se3zj2op2u
    @user-se3zj2op2u Před 4 měsíci +1

    खूप छान,हा व्हिडिओ पाहून येसूबाई राणीसरकार यांचे बलीदान पाहुन डोळ्यात पाणी आले

  • @sindhudaware1388
    @sindhudaware1388 Před 3 měsíci

    महा वीरांगणा येशुबाई रानी याना कोटि कोटि प्रणाम आपण राणीच्या कार्या बद्दल अत्यंत मोलाची माहिती दिली आजच्या स्त्री ला अभिमान वाटला, तुमची उत्तम भाषा शैली उर अभिमानने भरुण आला धन्यवाद

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏🏻

  • @chitrapatil8624
    @chitrapatil8624 Před 3 měsíci

    डॉ.आपण खूप छान इतिहास सांगितला आतापर्यंत कुणीहीयावर प्रकाश टाकला नाही. धन्यवाद डॉ.

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏🏻🚩

  • @sanjaykulkarni2308
    @sanjaykulkarni2308 Před 4 měsíci +1

    खुप छान. अप्रतिम 👌👌🌹🌹🚩🚩

  • @ashoknakashe1862
    @ashoknakashe1862 Před 4 měsíci +1

    आई येसूबाई यांना शतशः प्रणाम, जय शिवराय

  • @pranitajadhav2230
    @pranitajadhav2230 Před 4 měsíci

    खूप छान माहिती मिळाली sir आपल्यामुळे...
    महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरमुजरा

  • @nanashinde2683
    @nanashinde2683 Před 26 dny

    तुम्ही सांगताना डोळ्यात पाणी आले ..जय महाराणी येसूबाई ..... कि जय......जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @amolgurav1957
    @amolgurav1957 Před 5 měsíci +2

    अप्रतिम माहिती 👌👌👌👌👌

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 Před 4 měsíci +1

    महाराणी येसूबाई ना मानाचा मुजरा व्हिडिओ खूप छान ❤

  • @rambankar2443
    @rambankar2443 Před 5 měsíci +2

    खूप छान दादा महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा

  • @user-go2co7vk5y
    @user-go2co7vk5y Před 4 měsíci +1

    युगे संपून जातील काय वर्णावी गाथा.. राणीसाहेब तुमच्या प्रताप चरणा पुढे सदैव नतमस्तक हा माथा...

  • @Marathaempire1410
    @Marathaempire1410 Před 5 měsíci +5

    रडवलंत डॉक्टर साहेब 😢
    खूपच भारी video आहे, येसूबाईंना मनाचा मुजरा 🙇‍♂️🙇‍♂️

    • @Raajmanch
      @Raajmanch  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏🏻❤️

  • @jayshrihange5012
    @jayshrihange5012 Před 5 měsíci +2

    खूप छान माहिती

  • @diptijoshi1031
    @diptijoshi1031 Před 4 měsíci +1

    फ़ार च सुन्दर वर्णन केले ले आहे त्या महा राणी येसु बाई च्या संपूर्ण Durdhar अशा Aayushyaa चे तुम्ही श्री जाधव ! त्या येसु बाई महा राणी ह्यांना maze शतश : प्रणाम आहेत !

  • @kailashpatil9459
    @kailashpatil9459 Před 4 měsíci +1

    खुपच छान माहितीयुक्यत प्रभौदन आपण केलैत धन्यवाद🎉

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 Před 4 měsíci +1

    डोळ्यात अश्रू येतील असे हे शब्दपुष्प..👏

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 Před 2 měsíci

    त्रिवार माणाचा मुजरा येसूबाई महाराणीला आणि आपण खुप छान माहीती दिली

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před 5 měsíci +3

    विनम्र अभिवादन

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 Před 4 měsíci +1

    अंत्यन्त सुंदर 🙏🏿

  • @pramodnighot5001
    @pramodnighot5001 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर विश्लेषण अप्रतिम

  • @chhayashinde7028
    @chhayashinde7028 Před 4 měsíci

    मनाचा मुजरा महाराणी येसूबाई राणी सरकारनं खूप छान माहिती दिलीत तुम्ही डॉक्टर

  • @rekhapalsule4631
    @rekhapalsule4631 Před 4 měsíci +1

    Apratim vedeo

  • @UshaShishupal
    @UshaShishupal Před 4 měsíci +1

    खूप सुंदर माहितीदिली आहे धन्यवाद

  • @Rajmudra1630
    @Rajmudra1630 Před 5 měsíci +1

    😢 खूपच छान माहिती
    महाराणी येसूबाई आई ला नमन......
    जय शिवराय..🚩

  • @meenakshipatode1344
    @meenakshipatode1344 Před 5 měsíci +1

    Khup khup Dhanyawad Sir...Maharani Yesubai yana shat koti Naman.

  • @user-eg1gb9eg8t
    @user-eg1gb9eg8t Před měsícem +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूबाई

  • @rameshambre4509
    @rameshambre4509 Před 2 měsíci

    आपणास माहीत असलेला इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे .

  • @dipalijadhao1318
    @dipalijadhao1318 Před 4 měsíci +2

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ajaysaw7706
    @ajaysaw7706 Před 4 měsíci +1

    Apratim