मला प.पू.टेंबे स्वामी यांची तपस्या स्थाने आहेत त्यातील काही स्थानांना भेट देण्याचा योग आला.त्यांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही.माझ्याकडून त्यांच्या नामस्मरणात जावो एवढीच इच्छा आहे.त्यांच्या कृपेने मी बर्याच संकटातून वाचलो.कुटुंब सर्व चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत.त्यांची सेवा करण्याची सद्बुद्धी सर्वांच्या मनात सतत असावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌹🌹// अवधूत चिंतन श्री गु|| गुरुस्तुति || ****श्री वासुदेवानंद सरस्वती रचित गुरुस्तुति**** जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा l जो नित्य राहे उदित प्रभात्मा l ज्ञाने जयाच्या नर हो कृतार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll १ ll अखंड आत्मा अविनाशी दत्त l तया पदी लाविती जे स्वचित्त l वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ l l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll २ ll जो जागृतीस्वप्नसुषुप्तिसाक्षी l जो निर्विकारे सकलां निराक्षी l विक्षी परी ज्यासी नसे निजार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ३ ll जळीं स्थळी सर्वही वस्तुमाजी l व्यापुनी राहेची तयासी राजी l जो ठेवि भावें नर हो कृतार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ४ ll जें दृश्य ते रूप नसे जयाचे l दृश्यांत राहे अविकारी ज्याचे l स्वरूप तोची अविनाशी अर्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ५ ll दृष्यासी घेतां नच घेववे जें l स्वरूप तथ्य प्रभुचें स्वतेजें l स्वयेंप्रकाशे जगी जो परार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ६ ll असोनी सर्वत्र गुरुप्रसादा l विना न लाभें करताही खेदा l भेदाची वार्ता करी जो अपार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ७ ll अनन्यभावें भजतां अनन्य l लभ्य प्रभू जो नच होयि अन्य l सन्यस्त सर्वेषण तारणार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ८ ll मागे तुकाराम तयासि दत्त l दे वासुदेवा करुनी निमित्त l हें स्तोत्र चिन्मात्र पदासमर्थ l द्याया हराया सकलध्यनर्थ ll ९ ll गाणगापुरी अठराशे सत्तावीस शकमधी l उदेले स्तोत्र हे अधिव्याधि हारी हरी कुधी ll १० ll 🚩🌻ll श्रीमतपरमहंस परीव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्दसरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय ll 🌻🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! धन्यवाद. Video च्या शेवटी जी छोटी रचना आहे ती स्वतः श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलेली आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
🙏🏻🙏🏻🙏🏻mala maf kar mazya mulabalana patnila vastula gharala maf kar amchya sagĺyankadoon tumchi seva karoon ghya hich prathna amhala arthik sankatatoon karjatoon mukt kar samast Vishwala karonamukt kar hich prathna Jay Vishnu dev jay vasudev sarsvti tembheswami maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ॐ नमो गुरवे वासुदेवाय नमः 🙏🏻🌹
नमो गुरवे वासुदेवाय
|| श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ||
श्री गुरुदेव दत्त
मला प.पू.टेंबे स्वामी यांची तपस्या स्थाने आहेत त्यातील काही स्थानांना भेट देण्याचा योग आला.त्यांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही.माझ्याकडून त्यांच्या नामस्मरणात जावो एवढीच इच्छा आहे.त्यांच्या कृपेने मी बर्याच संकटातून वाचलो.कुटुंब सर्व चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत.त्यांची सेवा करण्याची सद्बुद्धी सर्वांच्या मनात सतत असावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
मला ती स्थानाची माहिती देवू शकाल का?
ऊ नमो गुरवे वासुदेवाय नमः
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🕉.Shri Gurudeo. Datta🙏
श्री गुरूदेव दत्त !
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
महाराज आपले दत्त भक्तांवर खूप खूप उपकार आहेत, करुणात्रीपदी तर माझा जीव की प्राण आहेत.
🎉🎉नमन 🎉🎉
खूपखूप धन्यवाद💝💐श्री गुरुदेव दत्त।।👌👍💐माझे शतकोटी नमस्कार श्री दत्तात्रय माउलीला💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌹🌹// अवधूत चिंतन श्री गु|| गुरुस्तुति ||
****श्री वासुदेवानंद सरस्वती रचित गुरुस्तुति****
जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा l जो नित्य राहे उदित प्रभात्मा l
ज्ञाने जयाच्या नर हो कृतार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll १ ll
अखंड आत्मा अविनाशी दत्त l तया पदी लाविती जे स्वचित्त l
वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ l l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll २ ll
जो जागृतीस्वप्नसुषुप्तिसाक्षी l जो निर्विकारे सकलां निराक्षी l
विक्षी परी ज्यासी नसे निजार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ३ ll
जळीं स्थळी सर्वही वस्तुमाजी l व्यापुनी राहेची तयासी राजी l
जो ठेवि भावें नर हो कृतार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ४ ll
जें दृश्य ते रूप नसे जयाचे l दृश्यांत राहे अविकारी ज्याचे l
स्वरूप तोची अविनाशी अर्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ५ ll
दृष्यासी घेतां नच घेववे जें l स्वरूप तथ्य प्रभुचें स्वतेजें l
स्वयेंप्रकाशे जगी जो परार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ६ ll
असोनी सर्वत्र गुरुप्रसादा l विना न लाभें करताही खेदा l
भेदाची वार्ता करी जो अपार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ७ ll
अनन्यभावें भजतां अनन्य l लभ्य प्रभू जो नच होयि अन्य l
सन्यस्त सर्वेषण तारणार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ८ ll
मागे तुकाराम तयासि दत्त l दे वासुदेवा करुनी निमित्त l
हें स्तोत्र चिन्मात्र पदासमर्थ l द्याया हराया सकलध्यनर्थ ll ९ ll
गाणगापुरी अठराशे सत्तावीस शकमधी l
उदेले स्तोत्र हे अधिव्याधि हारी हरी कुधी ll १० ll
🚩🌻ll श्रीमतपरमहंस परीव्राजकाचार्य
श्री वासुदेवानन्दसरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय ll 🌻🚩
श्रीगुरुदेव दत्त ! श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद स.{टेंबे/थोरले/मोठे} स्वामी महारांजांचा जन्म माणगांव ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथिल श्रीगणेशपंतवसौ.रमामाता टेंबेयांचे कुळी { मित्ती श्रावण वद्य पंचमी रविवारीश्रीमन् मार्तंडऊदया नंतर२६ घटीकांनीझाला आहे/ श्रावण शुद्ध षष्टीस नव्हे. आपले माहितीस्तव सविनय सादर !-क्षमस्व.
।।जय दत्त।।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹🙏🙏
!! जय सद्गुरु!! श्रीगुरुदेव दत्त!!
ऊ नमो वासुदेवाय नमः
जय टे बे स्वा मी महाराज की जय
shree gurudev datt...
श्री गुरू देव दत्त
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
🙏🙏श्री.वासुदेवानंद सरस्वती महाराज प्रसन्न 🙏🙏
नमो गुरवे वासुदेवाय.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Digambara Digambara Shri pad vallabh Digambara
ॐ नमः शिवाय धन्यवाद
Shri gurudev datta maharaj ki jay 🙏
श्री गुरुदेव दत्त.... 🙏🙏
अवधुत
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹
🎉
Shri Jay guru maharaj
Sri Gurudev Datta
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Sri gurudev datta
💐💐💐ओम नमो गुरवे वासुदेवाय 💐💐💐
उत्तम जाणकारी
Namaskar pranayam vasudevan Sarsiddi
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Khup sundar mahiti....🙏🙏🙏🙏
Vasunanda sarwati Tembe swamini drustant deun maze sarva jeev
Uajlun takale
श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🏻🌹🙏🏻🌼🙏🏻🌹🙏🏻🌼🙏🏻🌼
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🙏🌹🔱श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🔱🌹🙏
।।जय श्री गुरुदेव दत्त।।🌹🙏🌺🌸
श्री स्वामी समर्थ ❤️❤️❤️
🌹स्वामी ॐ 🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
Shree Gurudev Datta Shree Vasudevanand Saraswati Maharajay Namah
Shree gurudev datta shree swami samarth
Gurudev Datta
Khup chan ahe he ekayla ani khup chan vatl
जय सद्गुरू 🙏🙏👌
वासुदेवानंद सरस्वती यांना कोटी कोटी प्रणाम!!!
SHREE SWAMI SAMARTH
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Shri Gurudev Data
मारुती पोतदार सोलापूर
Shripad rajam sharanm prapadye🙏🌹🪻👍
Shri Vasudevanad Sarswatu Mharaj ki .jai A Great upsak of datta Mharaj 7:42
Shree guru dev Datta 🙏🚩
Shree Gurudev Dutta 🙏🏼🙏🏼
श्री गुरूदेव दत्त..
ः
टेंबेस्वामी यांना कोटी,कोटी वेळा वंदन करतो..
Shri ram Jai ram Jai Jai ram.
🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth
Shree guru dev datta
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
Shri Gurudev datta 🙏🙏🌹🌹
Avadut chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Avdhut chinat sree gurudev datt 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
धन्यवाद.
Video च्या शेवटी जी छोटी रचना आहे ती स्वतः श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलेली आहे का?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
श्री गुरुदेव दत्त....
🙏🙏🙏🙏
श्री दत्तप्रभू सर्वाच्या इच्छा पूर्ण करो
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹
Hari om tatsat
🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🕊️
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻mala maf kar mazya mulabalana patnila vastula gharala maf kar amchya sagĺyankadoon tumchi seva karoon ghya hich prathna amhala arthik sankatatoon karjatoon mukt kar samast Vishwala karonamukt kar hich prathna Jay Vishnu dev jay vasudev sarsvti tembheswami maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हाउदेत 🌷 श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद खूप आनंद झाला
श्री गुरुदेव दत्त । धन्यवाद । श्री गुरु ची जीवन वृत्त माहिती बद्दल।
Khupch sunder channel aani video Dada.
❤ 12:00
औदुत चिंतन श्री गुरदेवदत्त .🌻🌻🌻👏👏👏
Sir sabari mantra che konte book aahe ka
Vidio banava.
आवाज हळू येत आहे, ऐकू येत नाही
Translate in kannada please
Asach swami Swaroopanand maharaj yanchavar sudha ek vedio banva 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरू देव दत्त
Shree swami samarth
Shree guru dev datt
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त