फारच छान माहिती मिळाली,आम्ही वूत्तर वहिनी परिक्रमा केली तेव्हा गरूडे श्वर महादेवा चे दर्शन घेतले अन् समाधी मंदिर कडे आलो ,पण😟😟😟रात्रीचे नवू वाजले होते,मंदिर बंद झाले होते,नशीब बाकी काय,तेव्हा पासून मनाला हूर हूर लागली होती ,आज vdo पहिला अन् समाधान मिळाले,प्रत्यक्ष दर्शन व्हावे हीच मनोकामना 🙏🙏🙏तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग नमन.🙏🙏 जय गुरुदेव चॅनेल चे सर्वच आध्यात्मिक व्हिडिओज सुंदर असतात श्री क्षेत्र ग्रुडेश्वर स्थानाचा हा माहितीपट खूपच सुरेख आहे. संपूर्ण मंदिर दर्शन , स्वामींचे दर्शन आणि नर्मदा मैय्या चे दर्शन घडवल्या बद्दल खूप धन्यवाद. जयेश गुरुजी आणि रामचंद्र गवारीकर काकांनी खूप छान माहिती दिली.🌷
नर्मदे हर श्री गुरूदेव दत्त वासुदेवानंद सरस्वती महाराज नमः पादुकांचे व समाधीचे दर्शन घेतले .आयुष ला आणायला पाहिजे होते त्याने आनंदात यात्रा केली असती . पुजारीदादा छान माहिती दिली व मराठी छान बोलत आहे .
फारच सुंदर माहिती मिळाली,ऐकत ऐकत मनाने,शरीराने पण प्रत्यक्षात श्री क्षेत्र गरूडेस्वरी पोहोचलो.श्रीगुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.नारायण केशव शेठ आणि परीवार घाटकोपर प मुंबई 🚩👏🙏👏🙏👏🙏👏
Pl explain who is Gharpure & sms his mob no. Pl confirm u give bhojan to all after Aartis & have facility for staying 2 days. Which is near Stn to come. Pl reply. Mohan Newalkar Thane
काय हा दत्त प्रवास मनातील मरळ क्षणांत निघून जाते एकच ध्यास श्री गुरुदेव दत्त... हे कार्ये असेच निरंतर चालुद्या दत्त महाराज आहेत की सोबतीला दत्त दत्त श्री गुरुदेवदत्त दत्त...
U have interacted great, eminent & purely spiritual elders through this video. TKU is very small word to express gratitude about your efforts. Shri_datta..!!
अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त,आम्ही नर्मदा परिक्रमा केली तेंव्हा मनात आल बरोबर जर लोकर आणि सूई आणली असते तर दत्त महाराजा ना एक वस्त्र विणून दिले असते ती इच्छा २महिनातच दत्त महाराजानी पूर्ण केली, गरुडेश्र्वर च्या सर्व देवानचे ८दिवसाचे ८सेट विणायला माझ्या कडे आल्ये,नर्मदे हर ,श्री गुरुदेव दत्त
वा मालविका ताई खूप छान ह्या वरून लक्षात येते इच्छा शक्ती जर प्रबळ असेल तर महाराज कधीच कोणाला कमी करत नाहीत 🙏🏻हा video सर्वाना नक्की share करा 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
सर्वांत भारी व्हिडीओ मनापासून अनुभूतीने माहिती दिली जिथे दत्त तेथे शांत चिंत्त धन्यवाद❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
सदगुरु परमानंद परमहंस श्रीवासुदेवानंद
सरस्वती महाराजांना शतशत नमस्कार👌👍💐
फारच छान माहिती मिळाली,आम्ही वूत्तर वहिनी परिक्रमा केली तेव्हा गरूडे श्वर महादेवा चे दर्शन घेतले अन् समाधी मंदिर कडे आलो ,पण😟😟😟रात्रीचे नवू वाजले होते,मंदिर बंद झाले होते,नशीब बाकी काय,तेव्हा पासून मनाला हूर हूर लागली होती ,आज vdo पहिला अन् समाधान मिळाले,प्रत्यक्ष दर्शन व्हावे हीच मनोकामना 🙏🙏🙏तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Ùùi877⁷
Atishy sunder. Mahiti .
धन्यवाद गीता ताई 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video to all members 👍
@@explorewithjaigurudev5463 iol
अतिशय सुंदर माहिती श्री गुरूदेव दत्त 🙏🏼🙏🏼
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
धन्यवाद 🙏. गरुदेश्र्वरला या माध्यमातून पुनर्भेट होण्याचा योग आला आहे.. गुरुकृपाहि केवलम 🙏🙏🙏 जय नाना 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 👍महाराजांची इच्छा🌹 🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹 व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा 👍
परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय || थोरले महाराज || खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. 🕉🕉🕉🚩🚩🚩🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
फारच चांगली आणि रसपूर्ण माहीती मिळाली.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजकी जय अवधूत श्रिगुरुदेव दत्त.
🙏🏻धन्यवाद दादा 🙏🏻please share this video 👍
श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग नमन.🙏🙏
जय गुरुदेव चॅनेल चे सर्वच आध्यात्मिक व्हिडिओज सुंदर असतात
श्री क्षेत्र ग्रुडेश्वर स्थानाचा हा माहितीपट खूपच सुरेख आहे.
संपूर्ण मंदिर दर्शन , स्वामींचे दर्शन आणि नर्मदा मैय्या चे दर्शन घडवल्या बद्दल खूप धन्यवाद.
जयेश गुरुजी आणि रामचंद्र गवारीकर काकांनी खूप छान माहिती दिली.🌷
खूप खूप धन्यवाद ह्या सुंदर कंमेंट बद्दल 🙏🏻एक विनंती आहे जमलं तर विडिओ सर्वाना नक्की share करत राहा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
!!अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरूदेव दत्त!!🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌼🌼🌸🌸
🌹🌹🌹🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹🌹🌹please share this video 👍
खूप छान माहिती दिली. आपण या ठिकाणाशी किती एकरूप झाले हे लक्षात येते.
प.पू.टेंबे स्वामी महाराज कि जय.
खूप खूप धन्यवाद सरिता ताई 🙏🏻तुमच्या अश्या कंमेंट मुळे अजून उत्साह वाढतो 🙏🏻धन्यवाद परत एकदा 🌹जय टेम्भे स्वामी महाराज की जय 🙏🏻🌹
अतिशय सुंदर आणि जागृत देवस्थान खूप छान माहिती मिळाली गुरूदेव दत्त🙏🙏 🌹🌹💐💐
अगदी बरोबर दादा सॉलिड positive energy 🙏🏻🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
अतिशय सुंदर माहिती... टेंबे स्वामी महाराज की जय... श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
नर्मदे हर श्री गुरूदेव दत्त वासुदेवानंद सरस्वती महाराज नमः पादुकांचे व समाधीचे दर्शन घेतले .आयुष ला आणायला पाहिजे होते त्याने आनंदात यात्रा केली असती . पुजारीदादा छान माहिती दिली व मराठी छान बोलत आहे .
नर्मदे हर 🙏🏻अगदी बरोबर तुम्ही म्हणालात आयुष ला आणायला पाहिजे होते पण शाळेच्या परीक्षेमुळे ते जमले नाही 👍खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
👍👌
🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री टेंबे स्वामी महाराज की जय
जय नर्मदा माता
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Superb mahiti .
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
🙏 || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा …🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
भरपूर चैतन्याने भरलेला, अप्रतिम माहिती असलेला जबरदस्त व्हिडिओ दादा... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khup Chan
Thank you 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हो शतशः प्रणाम 💐💐
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
Dutt kripa se ye vlog aapka bahot he accha hai ❤shree gurudev dutt ❤
Charan vandan sabhi dutt bhakto ko
Thank you 🙏🏻Avdhut chintan shri gurudev datta 🙏🏻🌹💐⛰️
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हो
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
छान माहिती सरल व सोपेपणा भावला.
अमराठी असुनही केवळ भक्ती व सेवा सोबत दत्तसान्निध्य यांमुळे दत्तकृपा ही आहेच .
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा
Shri gurudev datta 🙏🏻
श्रीमद् वासुदेव ध्यानी, मनी भरला तो योगीराज मी पाहिन कधि नयनी। 🙏🙏🌷
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻हा व्हिडिओ सर्वाना नक्की share करा 🙏🏻
29:31
खूप सुंदर व्हिडिओ दादा, श्री रामचंद्र काकांनी खूप भावपूर्ण माहिती दिली
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
!!अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरूदेव दत्त!!🙏🙏🌺🌺🌼🌼🌸🌸
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Shree Swami Samarth 🌼🌼 Shree Gurudev Datt 🙏🙏🌺☀️🌺🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप छान वाटले थँक्स धन्यवाद श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏 खूप छान माहिती दिली त्या बदल धन्यवाद
धन्यवाद ज्योती ताई 🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
फारच सुंदर माहिती मिळाली,ऐकत ऐकत मनाने,शरीराने पण प्रत्यक्षात श्री क्षेत्र गरूडेस्वरी पोहोचलो.श्रीगुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.नारायण केशव शेठ आणि परीवार घाटकोपर प मुंबई 🚩👏🙏👏🙏👏🙏👏
खूप खूप धन्यवाद नारायण दादा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
खूप छान भारी ❤ सुंदर माहिती
🙏🏻🌹
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
स्वामी हो 🙏🏻🌹⛰️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त.......!!💐💐💐💐💐💐💐
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
खूप छान माहिती व व्हिडीओ गुरुदेव दत्त 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and subscribe the channel 👍
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
टेंभे स्वामी यांना त्रिवार वंदन 🙏🌹🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप छान माहिती मिळाली ..अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा परम पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
अतिशय सुंदर माहिती। सदगुरु दत्तात्रय महाराज कि जयः टेंबे स्वामी महाराज की जय।
धन्यवाद संतोष दादा 🙏🏻please share this video 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप सूदर माहिती धन्यवाद. श्री गुरूदेव दत्त श्री. टेबे स्वामी महाराजा य नमः❤❤❤
धन्यवाद विजय दादा श्री गुरुदेव दत्त🙏🏻🌹⛰️ जय टेंबे स्वामी महाराज की जय
Pl explain who is Gharpure & sms his mob no. Pl confirm u give bhojan to all after Aartis & have facility for staying 2 days. Which is near Stn to come. Pl reply. Mohan Newalkar Thane
@mohannewalkar9285 hello 🙏🏻don't understand you question?
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय।
🙏🏻🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻please share this video 👍
अवधुत चिंतन श्री गुरदेव दत्त
स्वामी हो 🙏🏻🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री टेंबे स्वामी समर्थ 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
🙏🏻🌹⛰️श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
खूप माहिती व्यवस्थितपणे सांगितली आहे. ऐकताना मंत्रमुग्ध झाले.
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खरंच खूप छान माहिती मिळाली 🌹🙏😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना video नक्की share करावे 🙏🏻
तुमच्यामुळे हया तीर्थ क्षेत्राचा महिमा समजला, दर्शनाचे पुण्य लाभले, नमस्कार
खूप खूप धन्यवाद 🙏🏻महाराजांची इच्छा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
प्रणाम
स्वामी हो 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ 🙏🙏श्री गरुडेश्र्वर स्थान खूप सुंदर माहीतीपूर्ण गुरुजींनी सांगितली आहे धन्यवाद 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
👏खूप छान माहिती मिळाली.
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
Shrimad Paramhansa Parivrajkacharya Sadguru Vasudevanand Swami Maharaj ki jai🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌼🌼
🙏🏻🌹⛰️
गुरुदेव दत्त प्रसन्न
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
🙏Waiting for this information. DHANYAWAD. Gurudev datta.
Which information you want?
गुरुदेव दत्त Jayshreeram
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹स्वामी हो 🌹⛰️व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेल ला subscribe करा व सर्वाना हा व्हिडिओ share करा. 🙏🏻धन्यवाद
Khup masta mahiti dilit. Narmade hara, Avadhuta Chintana Shree Gurudevdatta 🙏
धन्यवाद 🙏🏻please हा विडिओ नक्की सर्वाना share करा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
नर्मेदे हर हर श्री गुरुदेव दत्ता महाराज
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
काय हा दत्त प्रवास मनातील मरळ क्षणांत निघून जाते एकच ध्यास श्री गुरुदेव दत्त...
हे कार्ये असेच निरंतर चालुद्या दत्त महाराज आहेत की सोबतीला
दत्त दत्त श्री गुरुदेवदत्त दत्त...
नक्कीच 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khoob Sundar video khoob Sundar mahiti Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Avdhut Chintan Shri Datt Guru🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
नर्मदे हर हर, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय
श्री टेंबे स्वामी महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
नर्मदे हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,, ,
नर्मदे हर 🙏🏻please subscribe and share this video 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
मी महाराजांच्या जन्म भूमित राहतो. माणगांव जिल्हा सिंधुदुर्ग..
श्री गुरुदेव दत्त 🙏☘️
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
very good information.Tembe Maharaj ki Jai.Shri Guru dev Datt.
🙏🏻जय टेम्भे स्वामी महाराज की जय 🙏🏻
फारच छान आपणास दत्त आशीर्वाद मिळणार नक्कीच
धन्यवाद राजेंद्र दादा 🙏🏻तुमच्या कडून आशीर्वाद मिळाले म्हणजे महाराजांकडून मिळालेच 🙏🏻कारण त्यांच्या इच्छे शिवाय काहीच होऊ शकत नाही.🌹श्री गुरुदेव दत्त 🌹
खुप छान माहिती. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप छान माहिती मिळाली श्री गुरुदेव दत्त
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻हा video सर्वाना नक्की share करा 👍
U have interacted great, eminent & purely spiritual elders through this video. TKU is very small word to express gratitude about your efforts.
Shri_datta..!!
Hi Jayram dada 👍🏻thank you so much 🙏🏻your true comment made my day 🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻
खूप छान ,श्री गुरू देव दत्त
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌷🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Shree guru dev datt 🙏 kakani Chan mahiti sangitli dhanywad 🙏
Thank you 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share 👍
खूप छान माहिती मिळाली.
श्रीगुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🏻महाराजांचे कृपा आशीर्वाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
खूप सुंदर माहिती दिले आहे कथा ऐकून धन्य वाटलं 🙏🙏
👍धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त
Very nice👍 I feel very positive
खूप खूप छान
जय गुरुदेव
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
आम्ही बड़ोदा ला फिरायला गेलो होतो तेव्हा गरडे श्वर ला गेलो होतो खूपच सुंदर आणि पावन भूमि आहे
अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🏻पावन भूमी आहे ही 👍🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप छान माहिती धन्यवाद जय गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻विडिओ सर्वाना नक्की share करा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🌹🌹🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
खूप सुंदर माहिती.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
श्री गुरु देव दत्त ! . कृपा करे प्रभुः
नर्मदे हर 🙏🏻please subscribe and share this video 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
!! हर हर नर्मदा!!
!! ओम गुरु देव दत्त!!
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
जय गुरु देव दत्त
धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Khup chaan dada tumcyamulye swami dartion zaalye
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा 🙏🏻
OM Nmh Sivay, Om Shree Gurudev Datt Bhagavan ni Jay Jay ,Narmade Har,
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
श्रीगुरू देवदत्त स्वामी महाराज शरणं प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शरणं
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
🙏🌹अवधूत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🙏अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏🙏
Please share this video 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अतिशय सुंदर छान गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुददेव दत्त 🙏🏻चॅनेल subscribe केला नसेल तर नक्की share and subscribe करा 👍
अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त,आम्ही नर्मदा परिक्रमा केली तेंव्हा मनात आल बरोबर जर लोकर आणि सूई आणली असते तर दत्त महाराजा ना एक वस्त्र विणून दिले असते ती इच्छा २महिनातच दत्त महाराजानी पूर्ण केली, गरुडेश्र्वर च्या सर्व देवानचे ८दिवसाचे ८सेट विणायला माझ्या कडे आल्ये,नर्मदे हर ,श्री गुरुदेव दत्त
वा मालविका ताई खूप छान ह्या वरून लक्षात येते इच्छा शक्ती जर प्रबळ असेल तर महाराज कधीच कोणाला कमी करत नाहीत 🙏🏻हा video सर्वाना नक्की share करा 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
🌹🌹🙏👏🌹🌹🌹🌹🌹🙏👏
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏☘️
Khup chaan , Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara 🙏
धन्यवाद 🙏🏻सर्वाना हा विडिओ नक्की share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Woww mastch
Thank you 👍please share this video
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹स्वामी हो 🙏🏻
व्वा खूपच छान माहिती👌👌 दिगंबरा 🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khupch sundar video.
धन्यवाद 🙏🏻
जय श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर टेंबे स्वामी महाराज की जय
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री टेंभे स्वामी महाराज की जय 🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
माहिती छानच दिल्या बद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद 👍हा video सर्वाना नक्की share करा🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Shree Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
नमो गुरवे श्री वासूदेवाय 🙏🌺
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
|| श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरहरी दत्तात्रेयाय दिगंबरा | श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कृपा करा ||👏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
।।अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।👌👌👌👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Please subscribe channel and share this video 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
खूप उपयुक्त माहिती दिलीत , आभारी आहे 🌹🚩🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Khupch chhan
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍
चंद्रकांत गवारिकरांनी खूपच छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुददेव दत्त 🙏🏻please share this video 👍