तुमच्या गुडघ्यात कटकट आवाज येतो का ? मग करा हे सोपे उपाय I डॉ रावराणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 10. 2021
  • गुडघ्यात कटकट आवाज येणे हा त्रास बर्‍याच जणांना असतो . या विडियो मध्ये जर5 तुम्हाला गुडघ्यात कटकट आवाज येत असेल तर त्याची नेमकी कारणे सांगितली आहेत .तसेच आयुर्वेदात उपाय काय करता येतील ते सांगितले आहे .
    तुमच्या गुडघ्यात जर कटकट आवाज येत असेल तर हा विडियो आपल्याला उपयोगी नक्की पडेल .
    #गुडघ्यात_कटकट_आवाज #कटकट_आवाज
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Komentáře • 208

  • @pravinravtale3952
    @pravinravtale3952 Před 6 měsíci +5

    खूप छान माहिती दिली सर...धन्यवाद ...🙏🙏

  • @digvijaypatil2324
    @digvijaypatil2324 Před 7 hodinami

    😮 धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @pushpajangam5444
    @pushpajangam5444 Před rokem +4

    तुमची माहिती खूप छान आहे

  • @mangalkoli7674
    @mangalkoli7674 Před rokem +3

    धन्यवाद सर

  • @pratikshaphakade621
    @pratikshaphakade621 Před rokem +2

    Khupach chan mahiti sir

  • @user-nf9pg5co6e
    @user-nf9pg5co6e Před 8 měsíci

    .धन्यवाद सर

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před rokem +2

    ़खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @chandrakantmohite5645
    @chandrakantmohite5645 Před 27 dny

    खूपच छान माहिती ❤❤❤❤❤

  • @sumanhadawale2304
    @sumanhadawale2304 Před měsícem +5

    धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sanskarsanskruti3461
    @sanskarsanskruti3461 Před 4 měsíci

    Chan mahiti

  • @nirikshanimakar1351
    @nirikshanimakar1351 Před 2 lety +1

    Nice information

  • @bausahebkarale8447
    @bausahebkarale8447 Před rokem +2

    Veri Dood shar

  • @user-yj3oh5if9r
    @user-yj3oh5if9r Před 5 měsíci

    माहित दिल्या बद्दल आभारी आहे 🙏

  • @Riya-mr2wb
    @Riya-mr2wb Před rokem +1

    Nice sir

  • @user-zx4zk4ii5f
    @user-zx4zk4ii5f Před 7 měsíci +1

    Thank you sir.,🙏🙏

  • @sonalikulkarni9440
    @sonalikulkarni9440 Před 2 měsíci +1

    Thanks a lot sir for helpful information...

  • @rekhanagwekar9730
    @rekhanagwekar9730 Před rokem +1

    Thank you so much Sir 🙏

  • @pravinwagh4814
    @pravinwagh4814 Před 2 měsíci

    Best information

  • @Shital-lk1ks
    @Shital-lk1ks Před 6 měsíci

    Thank u sir

  • @reshmakharade33
    @reshmakharade33 Před 2 lety

    सर खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @padmakarpatil2690
    @padmakarpatil2690 Před 3 měsíci +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sandeepghawale
    @sandeepghawale Před 8 měsíci +1

    थॅंक्यु साहेब छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @lahanunarote2002
    @lahanunarote2002 Před 2 lety +1

    डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @prasadmankame1337
    @prasadmankame1337 Před 2 lety

    Khupach chan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vidyakadam1251
    @vidyakadam1251 Před měsícem

    छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před rokem +1

    Nice information Thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @Guluguluchic
    @Guluguluchic Před 4 měsíci +2

    सर गुढग्याच्या मागच्या बाजूला कबड्डी खेळता वेळेस थोडे लागले होते मी हॉस्पिटल मध्ये गेलो होतो ते म्हणले व्यायाम ने होईल आणि ते पायाला मशीन पण लावतात पण आजून दुखत आहे आणि सर पोलीस भरती पण आली रनिंग करायला लागलो का दुखतं आहे प्लीज सर आजून काही वेगळा व्यायाम आणि मेडिसिन सांगा 🙏

  • @SamarthaSuke
    @SamarthaSuke Před 3 měsíci

    Jajakjaa

  • @onkarjaokar6741
    @onkarjaokar6741 Před 2 lety

    Very good information thank you

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-nu1ew1ct3i
    @user-nu1ew1ct3i Před 4 měsíci

    Khup divsapasun gudhgyat ktkt aawaj yeto sholdermdhe pn yeto dukhtat sholderla suj yete

  • @startshot
    @startshot Před měsícem

    धन्यवाद साहेब

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @vivektamhankar80
    @vivektamhankar80 Před 6 měsíci +2

    Good useful information and guidance, thanks Sir 💯🙂

  • @emmanuelgade6716
    @emmanuelgade6716 Před 2 lety

    💐👍

  • @dnyandeomane4170
    @dnyandeomane4170 Před 22 dny

    👌👌👌👍👍

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 Před rokem

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai

  • @hemalatamore4340
    @hemalatamore4340 Před rokem

    Thank you so mach sir

  • @sopannimhan
    @sopannimhan Před 2 lety +2

    Nice information 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rajratnachintore4778
    @rajratnachintore4778 Před rokem

    Good job sir

  • @prakashmahadik2799
    @prakashmahadik2799 Před rokem

    Thank you sir

  • @shilpanaik5565
    @shilpanaik5565 Před 7 měsíci

    Nice Information

  • @ravindramane8579
    @ravindramane8579 Před 2 lety

    Nic sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @gahininathpalve
    @gahininathpalve Před měsícem

  • @user-jk2zl4eg6r
    @user-jk2zl4eg6r Před 2 lety +2

    👌👍अप्रतिम

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आयुर्वेद शास्त्र या यूट्यूब चैनल वर गुडघेदुखी संदर्भात अजूनही अनेक व्हिडिओ आहेत आपण पाहू शकता आणि माहिती मिळवू शकता

  • @user-nu1ew1ct3i
    @user-nu1ew1ct3i Před 4 měsíci

    Tyavr kahi upay sanga

  • @vanitaurkudkar4539
    @vanitaurkudkar4539 Před 10 měsíci

    माहित छान दिली सर धन्यवाद🙏

  • @GovinndraoMagar
    @GovinndraoMagar Před 3 měsíci

    🙏🙏🙏♥️

  • @neetamali6093
    @neetamali6093 Před měsícem

    Maj right leg ligament tear ahe,kadi kadi aavaj yeto chaltana, problem hou naye mhanun ky karave

  • @sushilasalvi2928
    @sushilasalvi2928 Před rokem

    खुपचं छान महितिदीली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @prajanyasulgekar1285
    @prajanyasulgekar1285 Před 11 měsíci

    Sir daily ghee khalymule vajan vadht nhi ky

  • @harshaljagadalehj736
    @harshaljagadalehj736 Před rokem

    Sir,
    Mazya Aai che gudghe Far Dukhtat, Dr Kade gheun Gelo Asta Tyani Gudghyache Haad Vaadhle ahe ase Sangitale ani Surgery Pan Karun success honar nhi Ase Sangitale ahe ....Yaawar Please Upay sanga

  • @pushpajangam5444
    @pushpajangam5444 Před rokem +12

    जिना वगैरे चालताना खूपच दुखतात

    • @smitak1343
      @smitak1343 Před 6 dny

      Tilache telane roj 10 min massag kara. Maze pan same asech hote

  • @vibhagandole1484
    @vibhagandole1484 Před rokem

    Gudgha khub dukhato upay sanga

  • @shubhamjawanjal1443
    @shubhamjawanjal1443 Před 2 lety +1

    Ligament upchar sanga.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आयुर्वेदिक औषधे जाणूबस्ती बस्ती हे उपचार केल्यास चांगला आराम पडतो ligament partial injury आहे की complete यावर उपचार ठरतात

  • @deepaligaikwad8533
    @deepaligaikwad8533 Před rokem

    Me jevha baste jaminvar tevha calf madhun aavaj yeto lahanapasun hot ahe. Ani ata knee madhun aavaj yetoy

  • @priyankajadhav7421
    @priyankajadhav7421 Před 6 měsíci

    Majhya ekach gudghyatun kat kat avaj yeto khup varsha pasun but but dukhat nahi kahi kalji ch karan aahe ka

  • @manasi13820
    @manasi13820 Před 11 měsíci +1

    Sir maje age 24 aje ani tumhi sangitlyapramane majya gudhgyatun katkat avaj yeto ani chaltana valtana te adklyasarkhe hotat yavr upay kay...

  • @PoojaShejul-hs5fg
    @PoojaShejul-hs5fg Před 29 dny

    Sir mi ground karte mazya gudhgyatun kat kat avaj yeto mi Doctor la dakhvl tari fark ny padana

  • @indugarad642
    @indugarad642 Před rokem

    Sir majhya saglya joint made aavaj yeto kay upay

  • @jijanarayankar6066
    @jijanarayankar6066 Před 2 lety

    Good morning dr khup gudge madye zeej zali Aahe tya var vyayam sanga plz

  • @user-cz8qv5jq8n
    @user-cz8qv5jq8n Před rokem +1

    Hii sir majh vay 25 ahe majh c Section jhaly 2 years chi.mulgi ahe BT
    Delivery jhalyapasunch as hoty😢😢

  • @ranjeetugle9066
    @ranjeetugle9066 Před rokem

    sir hatache 10 hi botat aavaj yeto ktkt yachvr kahi upay

  • @mayurpatil9231
    @mayurpatil9231 Před rokem

    Sir maja gudga kadi aawaj yet nahi hota Woking jatoi teva pasun yeyala lagala kay upai karu

  • @nitinkamble3899
    @nitinkamble3899 Před 5 měsíci

    Zoplelya awasthemde pay saral karat astana kutkut aawaj yeto

  • @vaishalinagarkar4911
    @vaishalinagarkar4911 Před 8 měsíci +1

    Sur maza hat khup dukhat ahe upay sanga

  • @sudarshanbhale8160
    @sudarshanbhale8160 Před rokem +1

    सर मेरे पिताजी को संधी वात आहे काय उपाय करावा

  • @santoshpawar8130
    @santoshpawar8130 Před 3 měsíci

    माझा acl.. Mcl and meniskus... Opretion jhe aahe 2year jhale but ata pain janvto ani... कट कट आवाज yet aahe

  • @unique_1111
    @unique_1111 Před rokem +1

    mi female ahe age 24 ... 7,8 varsha pasun mazya गुडघ्यात कटकट asa awaaj yeto, ata thod dhukayla pn chalu zalay😢

  • @ganeshmate7586
    @ganeshmate7586 Před 8 měsíci

    sir maza gudghyt ani kambrat cut cut Avaj yeto plz riply kay karu

  • @maheshnavale4098
    @maheshnavale4098 Před rokem +2

    पायाच्या पिंडरी,तळवे यांच्या वेदनांवर कृपया उपाय सांगा सर

  • @suru_3012k
    @suru_3012k Před 5 měsíci

    Sir mazya gudghya chya side la dukht ahe fkt running krtana aani kat कट असा आवाज पण आहे आणि maz ground ahe sir 😢

  • @beradberad1089
    @beradberad1089 Před měsícem

    15 varsh

  • @mrunalkelkar9065
    @mrunalkelkar9065 Před 8 měsíci

    Jane yene १५/२० kn ahe roj bus, riksha, gadi asa pravas ahe

  • @DhanshriZirwal
    @DhanshriZirwal Před 11 měsíci +1

    Mazya pavlajavalchya joint la kat kat aawaj yeto. Dukhat nahi...lagatar eka veli 4 5. Vela aawaj yeto....pn Pani pn khup pite ...

  • @Asrr481
    @Asrr481 Před 7 měsíci

    मी दोन वेळा Xray काढलो रिपोर्ट ok आहे काही injury नाही हाडातील कॅल्शियम कमी झाले आहे

  • @reshmaukey6769
    @reshmaukey6769 Před rokem

    Mazya gudhagyatun yetoy aavaj... pn jast ubh rahayla var to pay puran dukhto... khup jast dukhto

  • @yogitashinde2770
    @yogitashinde2770 Před 10 měsíci

    Sir mala गुढगा मध्ये आग आग होते...plj उपचार सांगा

  • @Asrr481
    @Asrr481 Před 7 měsíci

    मी रनिंग वगैरे भरपूर करत होतो पण आता मात्र ते शक्य होत नाही

  • @army-ri5bf
    @army-ri5bf Před rokem +3

    गुडघा दुखत आहे अन् आवाज येतो

  • @nikhilpatil9475
    @nikhilpatil9475 Před 11 měsíci

    माझ वय 26 वरष आहे माझ्या डाव्या गुडघ्याची झीज (small erosion and baker cyst ) आहे. काय उपाय करावा....😢

  • @Patil515
    @Patil515 Před 4 měsíci +1

    Sir me Running krto Daily 5 km kadi 10 km Asa Awaz yetoy ghudgyanmdhun kay karawe

    • @objection_not_required
      @objection_not_required Před 3 měsíci +1

      माझं पण हेच same दुखणं आहे आतापर्यंत येवढं दुखत नव्हत आता लई दुखत आहे 😢😢😢

  • @mrunalkelkar9065
    @mrunalkelkar9065 Před 8 měsíci

    Ata ayurvedic aushadh ghetle ahe, suj ahe ani pain khup ahe

  • @surajgawande1284
    @surajgawande1284 Před 11 měsíci

    मला पण शोल्डर मदे आवाज येतो आणि त्याचमुळे छाती वर सुजाण आली काय करावे

  • @vidyavidya3132
    @vidyavidya3132 Před 2 lety

    Sir kaanat aawaj yeto (tinitus) tyavar kay upay tevdha sanga plz🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @p00rnimawalvekar91
    @p00rnimawalvekar91 Před 28 dny

    Pune madhe visited aste ka

    • @ShivNeurotherapy
      @ShivNeurotherapy Před 14 dny

      नमस्कार मी न्युरोथेरेपिस्ट आहे न्युरोथेरेपी ट्रिटमेंट मुळे गुडघे दुखी आणि गुडघ्या चे ऑपरेशन टळले आहे ... माझ्या चॅनेल वर पेशंट चा व्हिडीओ आहे .व्हिडीओ आवडला तर नक्की कमेंट करा छन्यवाद..🙏🏻🙏🏻

  • @sudhirdeulgaonkar3318

    गुडघ्यात कट कट आवाज येतो. यासाठी कोणता व्यायाम करावा. Pl गाइड me.

  • @balkunde.123
    @balkunde.123 Před rokem +1

    Majhe gudge khup dukhat ahe sir

  • @Asrr481
    @Asrr481 Před 7 měsíci +1

    फक्त उजवा गुडघा जास्त दुखतो कटकट आवाज येतो

  • @mrunalkelkar9065
    @mrunalkelkar9065 Před 8 měsíci

    Mazya gudhaghyat pain hote tasech angawar kadhlyane kat kat awaj houn khup vedana vyayla laglya ani ralpayaparyant gelya १० diwas aushadh, painkiller ghetle tari thambat nahiye

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 8 měsíci

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा औषधोपचार करा

  • @snehadatar2850
    @snehadatar2850 Před rokem +2

    चिंच वापरून कोणते घरगुती तेल तयार केले ते प्लीज सांगाल का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      यावर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे

  • @user-qf9ik6bc4l
    @user-qf9ik6bc4l Před 8 měsíci

    sir mjya ghudhgyatun kat kat aavaj khup divsapasun yetoy pn atta jra payat dukhlyasarkh vattay. mla khup bhiti vattey sir 😭😭😭😭😭😭😭😫

  • @sagarbibave6512
    @sagarbibave6512 Před 2 měsíci

    मी सहा महिने झालं व्यायाम चालू जेव्हापासून सायकलिंग जास्त करतो कमीत कमी, सहा महिने झाले माझे गुडघे खूप दुखतात तसा मी चार-पाच किलोमीटर रोज चालायचं त्याच्या आधी पण चालत होतो आत्ताच दुखायला लागलेत खाली बसल की जास्त तसं चालताना गुडघे अजिबात दुखत नाही

  • @sonalibhosale9226
    @sonalibhosale9226 Před rokem +2

    Majhya bahinicha 15 warshacha mulga aahe tyachya gudgyatun kat kat aawaj yeto aani kadhi kadhi dukhatat pn tyache gudage kay karaw aamhi

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před 11 měsíci

    साहेब माझ्या गुडघ्यात कट कट आवाज येतो गुढघे वाकत नाही काय करायचं

  • @arunajoshi6437
    @arunajoshi6437 Před rokem

    Aruna Joshi
    सर माझ्या गुडघ्यात आणि shoulder मध्ये कटकट आवाज येतो व stiff पण होतो. यावर उपाय सांगा प्लीज.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      लाक्षादी तेल लावू शकता आयुर्वेदामध्ये बरेचसे उपाय यासाठी आहेत उपचार आहेत ते करून घेऊ शकता आयुर्वेदिक औषधे घेऊ शकता बस्ती नावाची पंचकर्म प्रक्रिया आहे ती अशा प्रकारच्या त्रासामध्ये अगदी मूलगामी अशी चिकित्सा ठरते जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून ट्रीटमेंट करून घ्या

    • @arunajoshi6437
      @arunajoshi6437 Před rokem

      Ok Thank you sir

  • @priyaWaghmare-oz7kz
    @priyaWaghmare-oz7kz Před měsícem

    Sir mazya gudgyat kat kalt avaj Yeun ata khup gudage dukht ahe basata utata yet nhi maz age 25ahe sir khitri upay sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 Před 11 měsíci

    मसल्स तुटू शकते का ? मसल्स तुटल्यावर पुन्हा आपोआप येतात का?

  • @sulabhakokate5643
    @sulabhakokate5643 Před rokem

    Saheb mla verikos vemule hay dukhatat

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      या विषयावर सविस्तर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यात आहार काय घ्यावा काळजी कशी घ्यावी तेल कोणते लावावे तसेच व्यायाम कसे करावे या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत

  • @gaurangibandbe7652
    @gaurangibandbe7652 Před 11 měsíci

    माझे पाय खूप दुखतात व कटकट आवाज येतो जिना व खाली बसू शकत नाही

  • @anantakadam1649
    @anantakadam1649 Před rokem

    Sir mazy pan gudghyatun avaj yetoy pan mla kaslach tras hot nhi tr mi kay karyla hav.... Sir mi roj gym la jato tyamule kahi problem hoil ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      रोज नारळाच्या तीलाने मालिश करा

  • @emmanuelgade6716
    @emmanuelgade6716 Před 2 lety

    जास्त वेळ उभा राहिल्यावर गुढ्या जाम होतो