रोजच्या जेवणात उपयोगी सैंधव मिठाचे फायदे |Ep.191
Vložit
- čas přidán 15. 12. 2020
- | Saindhav Mithache Fayade | Sendha Namak | Rock Salt For Weight Loss |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये सैंधव मिठाची संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच त्याच्यामुळे आपल्या शरीराला काय फायदा होतो हे बघणार आहोत | सैंधव मिठ आहारात वापरले तर तुमच्या संपूर्ण परिवाराला त्याचा फायदा होणार आहे | तरी व्हिडीओ पूर्ण पहा |
0:05 Intro
0:47 सैंधव मिठ शरीरासाठी अतिशय उपयक्त का आहे?
1:52 सैंधव मिठाचे फायदे कोणते आहेत?
4:26 आणखी काही उपाय
5:53 सैंधव मिठ कोणत्या पद्धतीने घ्यावे?
6:13 Acidity असणाऱ्या लोकांनसाठी सैंधव मिठ कसे उपयोगी आहे?
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Food Series For Healthy Life By Dr.Nagarekar
• Food Series For Health...
1) गरमपाणी बनवण्याची योग्य पद्धत|अशा पद्धतीने बनवलेलं गरमपाणी घेतले तर होतील 10 फायदे|
• गरमपाणी बनवण्याची योग्...
2) वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |
• वातामुळे होणारी Acidit...
3) गृहिणींना होणारे आजार व उपाय | Acidity - डोके दुःखी -थकवा |
• गृहिणींना होणारे आजार ...
4) रोज office ला जाणाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी? CORONA UPDATE |
• रोज Office ला जाणाऱ्या...
5) मुगाचे डोसे - वजन कमी करण्यासाठी |
• मुगाचे डोसे - वजन कमी ...
6) शतावरी 19 फायदे जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील |
• शतावरी 19 फायदे जे कदा...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com/weight-loss/
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogyabhet.com/
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #rocksalt #sendhanamak #saindhavmithachefayde #benefitsofrocksalt
Music Credit: CZcams Audio Library
www.freepik.com/photos/migraine Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com - Jak na to + styl
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
Hi
सर, मी सैंधव मीठ आहारात वापरते. पण, याेग्य त्या प्रमाणातच. कारण, " अती तेथे माती " हाेण्याची शक्यता असते, आपण सांगितल्याप्रमाणे. मला फक्त सैंधव मीठ पाचक आहे इतकेच माहिती आहे. सैंधव मीठाचे अतिरीक्त फायदे आपण निवेदित केले. त्यामुळे माझ्या knowledge मध्ये निश्चितच भर पडली. धन्यवाद सर !
thanks
कोठे मिळते हे मिठ
khoop chhan mahiti.Thank you dr.
नमस्ते डाॅकटर -- खुपच छान माहिती दिली ● धन्यवाद ●
Mahatvapurna aani upyogi mahiti aspn dili aahe Dhanyawad like kele aahe.
Thank you sir, Chhan mahiti Dili. 👍
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
एकदम छान माहिती सांगितली सर धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
thank you Dr.saheb, best information
Khupach chan information dili tumhi 🙏
आभारी आहे सर!
Nice info thanks
खूपच छान माहिती दिली सर
Nice information Thank you sir
Khup chan Mahiti.
Thank You Sir
खूप छान माहिती
Thank you
Thank you sir
Chhan mahiti dili
Useful information👌👌🙏🙏
डॉक्टर सर
अतिशय सुंदर माहिती
एक विनंती कि आपल्या विवेचना मध्ये ज्या स्लाईड दाखवीत आहेत त्या जर लहान आणि पारदर्शक असतील तर फार छान होईल कारण व्हिडीओ बघताना खटकल्या सारखे होते
धन्यवाद
तुमचेच खटके उडतील कांही दिवसात कायमचे..त्यामुळे चिंता नका करू😅
Thanks a lot sir
छान माहिती दिली सर...
Sir gret information
Nice information
👌🏻👍
Amhi pan daily vaparto. Hudyasathi khup chhan
SendhavMeeth daily cooking madhe use karo shakto ka...?
आम्ही रोजच्या जेवणात वापर करते डॉ धन्यवाद
Pot kami karnyasati kahi upay sanga n sir plz
Pan mala hypothyroid aahe tr mala he mith khalle tr chalel ka?
Mla pitacha problem she te control madhe krnasathi aahar saga
Sendhav meeth jevtana kiti ghyayche tyamule constipation jatil? Kiti divas ghyayche?
4mm cha gallstone ayurvedik aushadhane pdun jail ka
👌🙏
Sir regular mith purn band karun
Tyachya aivji sendhav mith vapru shakto ka?
🙏🙏🙏
सर,, माहीती,,, फार,, चागली,, आहे
Sir kale mitha vegale aahe ka ?
🙏🙏
रात्री काळा मिठाचा एक खडा मी पाण्यात टाकलेला. सकाळी ग्लास च्या तळाशी कोळशा सारखे काळे particles होते तर ते पाणी चांगले आहे का प्यायला? की काळ्या मिठाच्या खड्याची expiry वगैरे असते pls सांगा.
Ragt jast jato kay karych upya sir मूळ वैध च
Sir sendho mithache praman kiti vaprave
Sendha namak khala tr daily iodine intake kas complete honar???
Dr मिठाचा वापर कसा करावा ते सांगता का मी, gym करतो तर पाण्यात टाकून consume करू शकतो का
1year beby la dey shkto ka?
Good information sir....
काळे मिठाचे छोटे छोटे piece करून खाल्ले तर काही नुकसान होते का
नमस्कार. खूप छान माहिती. पुनरुक्तीचा दोष टाळला तर व्हिडिओ ची लांबी (वेळ) कमी करता येईल.बोलणे थांबवून पडद्यावर मोठ्या अक्षरांमध्ये फायदे दाखवता, त्यायेवजी माहिती सांगतानाच बाजूला टाईप अक्षरात फायदे दाखवता येतील.वेळ वाचेल.तुमच्या ज्ञानाचा माझ्या आरोग्यासाठी खूप फायदा झालेला आहे.धन्यवाद.
Dhanyawad
दिवसाचे प्रमाण किती ?
किती दिवस करायचं sir
पचनासाठी काय घ्यावे
Konasathi video banwa sir
farach gunkari mahiti fili txs
Which salt is good for thyroid
सैंधव मीठ म्हणजे शेदींलोण का?
Dr.saheb, sendhav mithamadhe iodine asate ka?
Sendhav mithamadhe iodine asate kay
Low bp साठी dr समुद्री मीठ जास्त घ्यायला सांगतात, त्याऐवजी सैंघव मीठ घेतल तर चालेल का
सर पोट कमी करण्यासाठी उपाय सांगा सर
Amhi daily vaprto
What about iodine requirement..??does sendha namak contain iodine??Try to give complete information..Is it good for pregnant and lactating womens??????
सर गरोदर महिला पण रोजच्या जेवणात हे मीठ वापरू शकतात काय?
अती वर्जते वर्जीत:
Sodium कमी झाले आहे 73 वय, कोणते मीठ खावे, मार्गदर्शन व्हावे
सैंधव मीठ खाल्याने मूळव्याध बरे होते का
Kale mith aani saindhav mith colour same asto na ?
नाही.. सैंधव मीठ पिंक कलर च असतं
सिंदव मीठ ब्लेड पेशरच्या लोकांना चालते कां
Pandhr smudri mith band krun sendhav mithch kayam aaharat vaprl tr chalel ka?
Yes
हे मीठ पाकिस्तान तसेच अरबमधून येते. हे रोजच्या भाजीमध्ये नियमित वापरले तरी चालते ,परंतु प्रमाण खूप कमी असावे.
आम्ही रोजच्या जेवणात सैंधव मीठ वापरतो
पण 1 सैंधव मीठ लाल व पांढर आहे व 2सरे पूर्ण पांढरे व खूप बारीक आहे दोन्हीतील कोणते मोठं चांगले आहे
सर सैंधव मिठातून आयोडीन मिळत नाही त्याच्यासाठी काय पर्याय आहे
गुडगेदुःखीवर काल मीठ कस वापराव
जाड वाही चे ऊपाये
सर शेदी लोण मीठ आणि सैंदव मीठ एकच आहे का
Ho
जेवण करता कोणते मीठ वापरावे.
भाजी बनवताना वापरायचे की भाजी बनवुन झाल्यावर
सतत छातीत दुखणे
चेकर येत असेल तर उपाय
बेल फळाचे बद्दल आपण माहीती ध्या
डॉक्टर प्रमाण सांगावे ... दिवसात प्रत्येक व्यक्तीला ?
वजन कमी होते का
आपण रोजच्या जेवणात जसे मीठ वापरतो. तसे वापरले तर चालेल का? उदा. जेवण शिजवताना जेवणात
सैंधव मीठ व समुद्री मीठ एकत्र करुन वापरले तर चालते का?
🙏 सर मी गेली दोन वर्ष पूर्ण जेवणात काळे मीठ वापरते तर चालेल का आणि काही जण म्हणतात की काळे मीठ आणि सैंधव मीठ हे वेगवेगळे आहेत आणि सैंधव मीठ रोजच्या जेवणात वापरायचे काळे मीठ रोजच्या जेवणात वापरायचे नाही काय ते मार्गदर्शन करावे 🙏🙏
रोजच्या जेवणात सैंधव मीठ वापरा
@@drnagarekar8066 🙏🙏 धन्यवाद
काळे मीठ आणि सैंधव मीठ एकच आहे का
नाही... सैधव मीठ हे उपसाला वापरतात
प्रेगनंसी मध्ये सैंधव मीठ घेतल्यावर आयोडीन ची कमतरता नाहि ना जाणावणार ... ?
..
कूठे मिळेल सैंधव मीठ?
काळ मीठ म्हणजे सैधव आहे काय ?
Nahi
वजन कमी करायचा उपाय सांगा ना सर
तेल पिलो
लाल की पांढरे सैंधव मीठ वापरावे
आम्ही गेली चार वर्षे सैंधव मीठ वापरतो आहे
रोज खाल्लतर काही वाईट परीनाम होत नाहीका सगळ्या परीवाराने घेतल तर चालतयका
@@sindhudeshmukhlatur9505 चालेल
बडीशेप आणि सैंधव मिठ खाल्याने जीभ चरचर करती
Thank you sir
पोटफुगी साठी काय करावे