कोणते मीठ रोज वापरावे ? which salt to use for cooking

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • कोणते मीठ रोज वापरावे ? | which salt to use for cooking ? | By Neha K. | Marathi |
    कोणते मीठ रोज वापरावे ?
    समुद्री मीठ
    Vs
    पांढरे मीठ
    Vs
    पिंक मीठ
    स्वयंपाकासाठी व अन्नप्रकियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील
    महत्वाचा घटक म्हणजे मीठ.
    आजकाल खूप लोकांची पसंती पिंक सॉल्ट व ब्लॅक सॉल्ट ला आहे आणि काही लोकांनी तर पूर्ण पिंक सॉल्ट वापरायला सुरु केले आहे, पण हे कितपत योग्य आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
    त्या साठी हा पूर्ण विडिओ नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhea...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhea...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhea...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhea...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life
    Photo by Unsplash unsplash.com/
    Photo & by www.pexels.com/

Komentáře • 45

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 Před 11 měsíci +3

    उत्कृष्ट माहिती ✨✨✨

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Před 3 měsíci +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌❤❤🎉🎉🎉

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 3 měsíci

      धन्यवाद. चॅनला ला subscribe करायला विसरू नका .

  • @diptimanjeshwar295
    @diptimanjeshwar295 Před 11 měsíci +2

    छान माहिती मिळाली मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rushikeshpawar9386
    @rushikeshpawar9386 Před 6 měsíci +1

    Great Presentation 👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 6 měsíci

      Thank you. Keep watching & do subscribe to our channel.

  • @anilpudhare6654
    @anilpudhare6654 Před rokem +2

    सुंदर माहिती दीली .ताई

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ujjwalaalpe1415
    @ujjwalaalpe1415 Před rokem +1

    छान माहिती दिली

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 Před měsícem +1

    आहारात पारंपरिक खडे मीठ आणि बारीक मीठ वापरताना सैंधव पण वापरावे का? फक्त चटणी, कोशिंबीर साठी सैंधव योग्य ठरेल का??

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před měsícem +1

      हो ते हि चालेल किंवा पिंक सॉल्ट पण चालेल.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před rokem +1

    Chan

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @nandkumargordepatil999
    @nandkumargordepatil999 Před 11 měsíci +2

    ताई मला एक प्रश्न विचारायचाय,मी मीठ पहिल्यापासून कमी खातोय,म्हणजे 10,12 वर्षा पूर्वी पासून एकदम कमी मिठाच,आणि मी वरून कधी मीठ घेतच नाही.माझा थायरॉईड थोडा वाढला आहे,8 इतका आहे,म्हणजे ते कमी मीठ खाल्ल्यानं होऊ शकत का.pls कळवा.🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 11 měsíci

      खूपच कमी खात असाल तर हे कारण असू शकते कारण आपले मीठ iodized असते म्हणजे त्यात iodine घातले जाते जे थायरॉईड साठी खप महत्वाचे आहे.

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 Před rokem +3

    नमस्कार मॅडम मला एक प्रश्न विचारायचे आहे की मला ब्लेड प्रेशर चा त्रास आहे सकाळची आणि संध्याकाळी गोळी चालू आहे तरीही माझा प्रेशर वाढतो तर मी कुठले मीठ वापरू प्लीज मार्गदर्शन करावे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      मी विडिओ मध्ये सांगितले आहे. तुम्ही दिवस भरात ५ ग्राम घेणे आणि iodized मीठ (पांढरे मीठ ) घेणे.

  • @lifechangingverses6237
    @lifechangingverses6237 Před 2 měsíci +1

    ❤ make vedio on edible oil

  • @nileshkumarbhairappa5632
    @nileshkumarbhairappa5632 Před 8 měsíci +2

    पांढरे व सैंधव मीठ दोन्ही एकत्र करून वापरता येते का

  • @pranitisam
    @pranitisam Před rokem +1

    Saindhav mithamadhye kiti % sodium aste madam

  • @life-is-energy482
    @life-is-energy482 Před 3 měsíci +1

    खडे मीठ म्हणजेच sea Sault ka

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar Před 9 měsíci +2

    शेंदेलोण म्हणजे काय ? खडेमीठ का?

  • @vab7145
    @vab7145 Před rokem +2

    शेंडेलोन/पादेलोण हे पिंक मीठ च का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      नाही विडिओ एकदा शेवट परंत बघा.

  • @smitabhide5858
    @smitabhide5858 Před rokem

    High BP and hypothyroid madhe konata salt use Karu shakato

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      For high B.P patients salt intake should be upto 5 gms / day. You can use salt as per recommended in video and for hypothyroid patients 5-7 gms safe level and can use both salts white and pink.

  • @pintugaikwad8642
    @pintugaikwad8642 Před 11 měsíci +1

    Sea सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ का मॅडम

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 Před rokem

    Thyroid gland mhanje goiter increase zalya ahet tar konte mith yogya ahe

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Studies suggest that having enough iodine is preventive measure to prevent goiter but it can not be used as cure for goiter.

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 Před 7 měsíci +1

    टाटा राॅक साॅल्ट मधे आयोडीन आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 7 měsíci

      लेबल वर mention असत. फोटो शेर करू शकता.

  • @manjirijoshi385
    @manjirijoshi385 Před rokem +1

    Confusions door zhale

    • @manjirijoshi385
      @manjirijoshi385 Před rokem

      I add tata salt pink salt n black salt.....then use regularly...

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před rokem

      Great to know this video helped you. Do share with your friends and family.

  • @chhagankarade6392
    @chhagankarade6392 Před 4 měsíci +1

    सी सॉल्ट चा दर रु70/- ते रु80/- आहे असे तुम्ही सांगताय पण एवढा रेट नाही बाजारात सद्या याचा दर रु25/- ते रु30/- एवढा रेट आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Před 4 měsíci

      सरासरी सांगितलं आहे Brandwise बदलता गोष्टी.