सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती पखवाजवर सहज शिका |पखवाज गुरू | Pakhawaj Guru | Shrikant L.Gurav |

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • श्री.गणेशाय नमः || ||ॐ|| || जय गुरुदास ||
    श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु ' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो.
    आपला पखवाज गुरू
    मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512.
    ताल: दर्पण, मात्रा: ६
    आरतीचा ठेका
    १) धा दीं ता तीट गदी गन
    १ २ ३ ४ ५ ६
    २) धा दीं ता कता गदी गन
    ३) धा दीं ता धीट तीट ता
    ४) धा दीं ता कीट तक ता
    तोड
    १) धाधा धाधा
    २) धादीं धादीं
    ३) धाता धाता
    ४) धा गदीगन धा गदीगन
    ५) धा तीरकीटतकता धा तीरकीटतकता
    पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास)
    या व्हिडिओची लिंक 👇
    • पखवाज गुरु | मृदंगाची ...
    संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव.
    व्हिडिओ एडिटिंग- श्री. श्रीकांत लक्ष्मण गुरव
    #Shri_Music #सुखकर्ता #दुःखहर्ता #आरती#aarti #आरती_वाजवायला_शिका #Sukhkarta_Dukhaharta #Shrikant_Laxman_Gurav #Pakhawaj #Mrudang #पखवाज #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #sangeet_bhajan #Music #An_Introduction_Of_Pakhawaj #Lesson #Information #प्राथमिक_बोल #मुळाअक्षरे #Ganesh
  • Hudba

Komentáře • 32

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před 8 měsíci +5

    रामकृष्ण हरी

  • @pandurangmormare8581
    @pandurangmormare8581 Před 12 dny +1

    अतिशय सुंदर धन्यवाद

  • @sanjanaawalegaonkar4339
    @sanjanaawalegaonkar4339 Před 3 měsíci +3

    छान शिकवता माऊली.

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Před 3 měsíci +1

    खूपच छान

  • @dronkarbalkrishnakhiste7526
    @dronkarbalkrishnakhiste7526 Před 2 měsíci +1

    खूप छान , मोरया

  • @user-kk4rt2cg4h
    @user-kk4rt2cg4h Před rokem +2

    खूप छान, शिकवण्याची पद्धत फार सुंदर आहे.

  • @abasawant6840
    @abasawant6840 Před 27 dny

    नमस्कार माऊली. खूप छान शिकवलं

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 Před 9 měsíci +2

    खूप छान ! श्रीकांत भाऊ मनापासून शुभेच्छा!

  • @arunparab4979
    @arunparab4979 Před rokem +2

    खुप छान सादरीकरण माऊली

  • @bhagwanzanzane39
    @bhagwanzanzane39 Před 10 měsíci +2

    खूप छान शिकवणी.

  • @ashokshelke6482
    @ashokshelke6482 Před 8 měsíci +2

    गुरूंना राम कृष्ण हरी 🚩🙏
    अतिशय सुंदर व सोप्या भाषेत पुन्हा पुन्हा समजावुन पखवाज शिकविता त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

    • @prmeshwarmaharjkokate418
      @prmeshwarmaharjkokate418 Před 7 měsíci +2

      जय श्रीराम गुरु जय श्रीराम आपण खूप चांगल्या प्रकारे शिकवीत आहात व आम्हाला चांगली प्रकारे मार्गदर्शन करीत आहात त्याबद्दल तुम्हाला साष्टांग दंडवत जय श्रीराम जय चांगल्या प्रकारे आपण शिकतात

  • @vijaymanjalkar9732
    @vijaymanjalkar9732 Před 11 měsíci +2

    लय भारी 👌

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před rokem +2

    खुप छान.बोल आवडले .पण माझ्या डोक्यात काय शिरले नाय.पखवाज मला खुप आवडतो.

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před rokem +2

    पखवाज शिकण्याची खुप इच्छा आहे .मी कधी शिकेन.

  • @sandeepwagh8788
    @sandeepwagh8788 Před 11 měsíci +2

    लग्गी चे व्हिडिओ द्या

  • @user-dw3ip9yd7s
    @user-dw3ip9yd7s Před rokem +2

    Mast mauli

  • @sanjaymunankar8279
    @sanjaymunankar8279 Před 8 měsíci +1

    Koknatil satyanarayanachi aart shikva

  • @aloneunplugged7112
    @aloneunplugged7112 Před rokem +2

    खुप छान, घालीन लोटांगण चे बोल पण द्या.

  • @rajbane10a86
    @rajbane10a86 Před 4 měsíci +1

    Ganapati bappa morya

  • @shailendrapednekar8878
    @shailendrapednekar8878 Před 2 měsíci +1

    सत्यनारायणाची आरती वाजवावी कशी

  • @Kalpesghadigaonkar
    @Kalpesghadigaonkar Před 6 měsíci +1

    घालीन लोटांगण वर व्हिडिओ बनवा

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  Před 6 měsíci

      माउली बनवला आहे.....चॅनल मधे गेल्यावर दिसणार धन्यवाद 🙏

  • @gaikwadmanish4434
    @gaikwadmanish4434 Před 11 měsíci +2

    background la aarti lavli ti share kara plz

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  Před 11 měsíci +1

      czcams.com/video/_K1perzuV2M/video.htmlsi=7eB8xjKQ-F16T_fP

  • @pravinlad9609
    @pravinlad9609 Před rokem +2

    सर मृदंगाला कणीक कसं आणि किती लावायचं या वर एक विडिओ बनवा

  • @varasmestri1861
    @varasmestri1861 Před 6 měsíci +1

    माऊली अंतर्याचे बोल व्हिडीओ पाठववा 💓💓

  • @shailendrapednekar8878
    @shailendrapednekar8878 Před 2 měsíci +1

    त्याचे बोल द्यावेत

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před 8 měsíci +3

    खूप छान