आपला गणपती बाप्पा येतोय चला पखवाजवर घालीन लोटांगण वंदीन चरण ही आरती वाजवायला शिकू | Pakhawaj Guru |

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • श्री.गणेशाय नमः || ||ॐ|| || जय गुरुदास ||
    श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु ' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो.
    आपला पखवाज गुरू
    मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512.
    शेवटची आरती
    घालीन लोटांगण वंदीन चरण..........
    पखवाजवर वाजवायला शिका
    अगदी सोपे बोल
    मृदंगाला सहज पीठ लावायला शिका
    • मृदंगाला पीठ (कणिक) कस...
    पखवाजवर थाप (ता) मारणे , प्राथमिक बोल
    या व्हिडिओची लिंक 👇
    • Pakhawaj Guru | Basic ...
    सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरतीचे बोल
    या व्हिडिओची लिंक 👇
    • सुखकर्ता दुःखहर्ता ही ...
    पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास)
    या व्हिडिओची लिंक 👇
    • पखवाज गुरु | मृदंगाची ...
    संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव.
    व्हिडिओ एडिटिंग- श्री. श्रीकांत लक्ष्मण गुरव
    #Shri_Music #shrikant_laxman_gurav #aarti #आरती_वाजवायला_शिका #Shrikant_Laxman_Gurav #घालीन_लोटांगण_वंदीन_चरण #Ghalin_Lotangan_Vandin_charn #Pakhawajla_Pith_Kase_Lavayache #कणिक #Kanik #Mrudang #पखवाज #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #sangeet_bhajan #Music #Bhajan #An_Introduction_Of_Pakhawaj #Lesson #Information #प्राथमिक_बोल #मुळाअक्षरे #पखवाजाला_पीठ_कसे_लावावे

Komentáře • 26

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 Před 17 dny +1

    आपल्याकड़े सर्वोत्तम गुण आहे तो म्हणजे तुमचा नम्र भाव.आपली शिकवानी त्यामुळे अधिक चांगल्या तरहेने प्रस्तुत होते आणि अगदी नवख्याला ही समजनारी आहे.माऊली,आपण अगदी मोठे मन ठेवून बहुमूल्य ज्ञान शिकवत आहात.आपल्याला ऐसे सहज सोपे करुन ज्ञान देणारे गुरुही धन्य आहेत❤

  • @SureshMhatre-o3y
    @SureshMhatre-o3y Před měsícem

    फारच सहज सुलभ समजावून सांगितलेत. मनापासून धन्यवाद

  • @dronkarbalkrishnakhiste7526
    @dronkarbalkrishnakhiste7526 Před měsícem +1

    खूप छान ...

  • @ameykadam5956
    @ameykadam5956 Před rokem +4

    येवढे details knowledge तुम्हाला सारखे कोणीही देत नाही...अप्रतिम दादा...Keep it up

  • @prakashgavkar9535
    @prakashgavkar9535 Před 2 měsíci +1

    Nice

  • @arund.kalambate6351
    @arund.kalambate6351 Před rokem +3

    राम कृष्ण हरी,माऊली
    सलाम तुमच्या कार्याला

  • @Bhivajigaykhe1964
    @Bhivajigaykhe1964 Před 8 měsíci +2

    सर खूप सुंदर आहे रामकृष्ण हरी

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před 9 měsíci +2

    खूप छान

  • @amolbhoite1080
    @amolbhoite1080 Před 8 měsíci +2

    Khup chhan vidio mharaj❤❤❤

  • @bhagwangurav6946
    @bhagwangurav6946 Před 11 měsíci +1

    खूप bhari

  • @arteshbhuvad5794
    @arteshbhuvad5794 Před 8 měsíci +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Před rokem +2

    श्रीकांतजी अतिशय सुंदर उपक्रम आहे.
    आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा 🌹🙏🏻

  • @dattatraygawade3770
    @dattatraygawade3770 Před rokem +2

    Good

  • @RajeshBotle-zg6rr
    @RajeshBotle-zg6rr Před rokem +1

    खुप। समजून सांगता। सर

  • @vishwasgurav361
    @vishwasgurav361 Před rokem +1

    भाई अप्रतिम

  • @mrgamerz3789
    @mrgamerz3789 Před měsícem +1

    सर अधा ताल व प्रकार दाखवा

  • @gargeeandshravani1569
    @gargeeandshravani1569 Před rokem +1

    मस्त मित्रा लै भारी ❤❤❤

  • @shailendrapednekar8878
    @shailendrapednekar8878 Před 3 měsíci +1

    सत्यनारायण आरती कशी वाजवा

  • @omkargurav9602
    @omkargurav9602 Před rokem +2

    अतिशय उत्तम भाई 🙏👌👍

  • @shivaji7372
    @shivaji7372 Před měsícem +1

    Mala bol yeto ha pan vajvtan basat nahi as ka sir

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  Před měsícem

      बोलांचा आजुन रियाज हवा