राज ठाकरेंच्या सभांची भाजपला वाटतेय भीती? राज यांच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यावर?-TV9

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 04. 2019
  • #TV9MarathiLIVE #MarathiNews
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

Komentáře • 750

  • @avinashjamdade6236
    @avinashjamdade6236 Před 5 lety +96

    राज ठाकरें यांच्या पक्षाचा विषय सोडून द्या पण त्यांनी मांडलेले मुद्दे खोटे आहेत हे सिध्द करुन दाखवा ???
    .एक भारतीय.

  • @niranjanbhatwal9803
    @niranjanbhatwal9803 Před 5 lety +4

    राजसाहेब एक भाषण हिंदीत द्या पूर्ण देश ऐकेल।

  • @onlypratikraje3165
    @onlypratikraje3165 Před 5 lety +228

    फाटली तावडेची टरररर

    • @Thawtoy
      @Thawtoy Před 5 lety +4

      टरररर कन नाही
      टरररररररररररररररर कन
      कशी ??

    • @sachinsonwane1951
      @sachinsonwane1951 Před 5 lety

      😁😁😄

    • @manojg18
      @manojg18 Před 5 lety +1

      Raj Thakre kay boltat tyache uttar dya.phadanvis ani tawde

    • @vaibhavgadekar7315
      @vaibhavgadekar7315 Před 5 lety

      आओ तावडे तुमी तुमच्या पूरत बोला तुमी काय केल सत्ता असताना

    • @kk-yl5ww
      @kk-yl5ww Před 5 lety

      भावा टरबूजा बसवलेला आहे, त्याचा मधे एवढा दम नाही आहे उत्तर दियाला

  • @anikvartak4723
    @anikvartak4723 Před 5 lety +12

    स्वतः "विनोद" दुसऱ्याला "कॉमेडियन" बोलतो
    🤣🤣🤣🤣

  • @rahulpalve5411
    @rahulpalve5411 Před 5 lety +6

    हिम्मत आसेल तर तावडेनी राज साहेबांच्या दावा खोटा ठरवून दाखवा....

  • @shivajikharat9125
    @shivajikharat9125 Před 5 lety +247

    राज ठाकरे कोण्या एखाद्या पक्षाला मतदान करा असे नाव घेऊन सांगत नाही . तर मग त्यांच्या सभेचा खर्च काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष याच्यावर कसा टाकता येईल
    खरच भाजपच्या पायाखालची वाळू घसरतेय वाटत...

  • @nikhilwaghmare198
    @nikhilwaghmare198 Před 5 lety +15

    सच काफी कडवा होता हे और झूट बोलणे वाला भडवा होता हे... राज साहेब आगे बढो सच आपके साथ हे 🤘🙏

  • @akshayshelke2001
    @akshayshelke2001 Před 5 lety +8

    मी माझे 15 लाख दिलेय मोदींने दिलेले

  • @shubhamchavan7699
    @shubhamchavan7699 Před 5 lety +61

    त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि विषाय संपला ... मोक्कार त्यांच्यावर टिका का करता हे #feku लोक

  • @vinitp1427
    @vinitp1427 Před 5 lety +163

    😂😂😂Digital Village Harisal 😂😂😂

  • @binnytawaskar4174
    @binnytawaskar4174 Před 5 lety +12

    राम मंदिर निर्माण फूस
    नोटबंदी फूस
    15 लाख रुपए फूस
    कर्ज माफी फूस
    समुद्रात छ. शिवाजी महाराज स्मारक फूस
    आंबेडकर स्मारक फूस
    धनगर आरक्षण फूस
    हे सगळे भाजपचे खोटी आश्वासन

  • @swapnildavange5824
    @swapnildavange5824 Před 5 lety +19

    Bjp वाल्याणी राज साहेबानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देया

  • @netajigiradkar122
    @netajigiradkar122 Před 5 lety +14

    राज साहेबानी उदाहरणासह माहीती दिली, तुम्ही त्याचा questions चे उत्तर दया

  • @gauravbirar5328
    @gauravbirar5328 Před 5 lety +8

    भाजप वाल्यांना राज साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाही म्हणून ह्यांना हे बोलण्या शिवाय काही नाही

  • @foodkida5306
    @foodkida5306 Před 5 lety +5

    विनोद तावडे, माझी सातवी ची शिष्यवृत्ती अजून नाही अली, आत्ता मी डिग्री च्या पहिल्या वर्षाला आहे.
    याचा हिशोब दे आधी.
    सोलापूर च्या सभेत भोंगळ केलं ना तुम्हाला.

  • @pravinbghadigonkar9012
    @pravinbghadigonkar9012 Před 5 lety +85

    48 पैकी 10 ते 15 च्या वर बीजेपी शिवसेनेला सीट येत नाही. हे महाराष्ट्र राज्य आहे इथले मतदार समजुदार आहेत. प्रचार करून मत मिळत नाहीत तुम्ही 5 वर्षात किती दिवे लावले त्यावर मत पडणार. तो फेकू कुठे गेला.

  • @nishantdeshmukh169
    @nishantdeshmukh169 Před 5 lety +192

    12वी पास चूप बस , अशिक्षित पोट्टे मोठे मोठे काम करू लागले

    • @rutik1384
      @rutik1384 Před 5 lety +1

      10vi fail asen ha bogas degree ahe yachi

  • @axiomatic1020
    @axiomatic1020 Před 5 lety +87

    नावातच विनोद आहे,,
    किती भिती घेतली आहे राज ठाकरें ची..
    सत्ताधारी पक्ष बेचैन झालाय..

    • @anisabhombal8924
      @anisabhombal8924 Před 5 lety +1

      Chor machaye shor ,Tavde MA pass n BA na pass same like Modi n Smriti lrani,

  • @Vvn0410
    @Vvn0410 Před 5 lety +11

    Raj thackeray speeches are with the proof 👌🏻👍🏻

  • @prashantpokale1467
    @prashantpokale1467 Před 5 lety +81

    शेवटी राज तो राज,मग राज करणारच की 😎😎😎 ते पण असं थाटात

  • @sujataramesh2907
    @sujataramesh2907 Před 5 lety +15

    BJP is frustrated because Raj is exposing Modi & co. He's is talking truth😅😅😅

  • @sarjeraopatil7077
    @sarjeraopatil7077 Před 5 lety +80

    तावडेनच्या अपुर्या शिक्षणाचा परीनाम

    उमेदवार आसेल तरच आयोग खर्चाचा तापशील मागऊ
    शकतो जर उमेदवार नसेल‌ तर कोनाला मागनार
    BJP ची हावा मात्रा टाईट झाली

  • @akashnavatre3353
    @akashnavatre3353 Před 5 lety +104

    मुख्यमंत्री 1 तरी खोटे ठरऊन दाखवाना बोलन्य पेक्षा.....

  • @user-vm5mq9fn7z
    @user-vm5mq9fn7z Před 5 lety +55

    फाटली आता भाजपची

  • @hemantbhoir2540
    @hemantbhoir2540 Před 5 lety +78

    BJP chi barobar marle raj saheb ni

  • @rahulbhajipale5189
    @rahulbhajipale5189 Před 5 lety +9

    Raj thakre sahab is suave politician and very knowledgeable person, true leader

  • @EVEREADYSOLARindustryLTD
    @EVEREADYSOLARindustryLTD Před 5 lety +58

    तावडे तु खर्चाची काळजी करू
    नको.. फक्त तु गप्प बस...
    हा फुगा फुटला नक्की

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před 5 lety +10

    फडणवीस तुम्ही काम केलं असतं तर अशी दुसऱ्या पक्ष्याची चेष्टा कऱ्याची वेळ आली नसती

  • @sujitsuryawanshi907
    @sujitsuryawanshi907 Před 5 lety +15

    Raj saheb tumhi barobr aahat
    Maharshtra tumchya sobt aahe

  • @amjadsayyed8825
    @amjadsayyed8825 Před 5 lety +26

    This is the original tiger, raj saheb

  • @yogeshsalve7356
    @yogeshsalve7356 Před 5 lety +3

    सभेतील गर्दी पाहुन फाटली ह्यांची 5 वर्षात काम करता आले नाही आणि राज साहेबांना सभेचा खर्च विचारत आहेत आधी तुम्ही कमवलेली संपत्तिचा हिशोब दया

  • @kalpesh8910
    @kalpesh8910 Před 5 lety +4

    ह्यांना काय देणंघेणं कोण खर्च करतंय आणि का करतंय
    एवढे घाबरले का राज ठाकरेंच्या सभांना
    आणि स्टॅन्ड अप कॉमेडी तर तुम्हीच स्वतः करताय... सत्य समोर येतंय म्हणून फाटलेली दिसतेय 😆😂😂😂.
    आणि म्हणे आम्ही सिरीयस घेत नाही 🤣🤣😂😂

  • @sandipahire5794
    @sandipahire5794 Před 5 lety +4

    राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरं द्या...

  • @mohdmubinsayed5655
    @mohdmubinsayed5655 Před 5 lety +25

    इलेक्शन झाल्यावर बघु कोनाच्या नावावर खर्च टाकायचा तो. समज़ा भाजपा चुकून आलीच तर ते देतील व हारले तरी तेच देतील.😁 😁 😁 😁 😁 😁

  • @letscrackexam1290
    @letscrackexam1290 Před 5 lety +31

    Payakhalchi वालू नाही बोच्याखालची khudchi जाण्याची भीति आहे यांना

  • @omlahankar4865
    @omlahankar4865 Před 5 lety +3

    Bhele re Raj sahebana

  • @nishantdeshmukh169
    @nishantdeshmukh169 Před 5 lety +34

    अरे राज साहेब स्वतः व्यगचित्रकार आहेत त्यांची एक एक व्यगचित्र 2,3 लाख परियांत विकल्या जातात news paper ला , त्यांना कोणा कडून पैशे मागून सभा घेण्याची गरज नाही पडत , ते स्वतः कलावंत आहेत आणि कलाकार जवड खूप पैसा असतो , त्याला कोणापुढे हात पसरवण्याची वेड कधीच येत नाही 👍

  • @mahendrakale6407
    @mahendrakale6407 Před 5 lety +4

    राजसाहेब हे महाराष्ट्राची शान आहेत, मोदी-शहांची हुजूरेगिरी करणारांनी औकातीत रहायचं...

  • @satishsharma8065
    @satishsharma8065 Před 5 lety +6

    वी एच पी ,संघ, तरह तरह की कथाएँ धार्मिक अनुष्ठान द्वारा बीजेपी का प्रचार होता है तो ये खर्च किसके खाते में जायेगा।

  • @prafullsanapmns
    @prafullsanapmns Před 5 lety +6

    राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तरं द्या...
    फालतू बडबड करू नका.या फालतू बदबडीवरून हे लक्षात येते की तुमची १०१% फाटली आहे.

  • @santoshkamble4699
    @santoshkamble4699 Před 5 lety +16

    Wait n watch ...Raj saheb kingmaker✌️

  • @skarchitect3981
    @skarchitect3981 Před 5 lety +3

    सभेचा खर्च... तावडे..... देणार

  • @2rudha
    @2rudha Před 5 lety +10

    well done raj thakre, keep it up,, modi must go any how ,,

  • @sagarhadap635
    @sagarhadap635 Před 5 lety +2

    Raj saheb mast ghode lavatat.. Carry on amhi Tumhchya pathishi ahot..

  • @pradipborge1121
    @pradipborge1121 Před 5 lety +66

    Raj che 15 lakh rupaye Modikadun yene aahe tyamadhun vaja kara

  • @saurabhpatil5521
    @saurabhpatil5521 Před 5 lety +4

    Only Rajsaheb Thackeray 😎

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy Před 5 lety +22

    नाय ह्या मुख्यमंत्र्याला घरी बसवला tar....

  • @dilipdeshmukh9140
    @dilipdeshmukh9140 Před 5 lety +3

    "ये लाव रे व्हिडिओ " असे म्हणताच भक्त मंडळींना पळती भुई कमी पडली आहे. तसेच यावर राज साहेबांनी व्यंगचित्र काढावे.

  • @amolsuryavanshi9021
    @amolsuryavanshi9021 Před 5 lety +2

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही गोपीनाथ मुंडे ची जागा घेतली
    जर bjp हरली तर मोठमोठे खुलासे होणार

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 Před 5 lety +6

    WHO IS SPENDING MILLIONS OF RUPEES ON PRIME MINISTER'S RALLIES???

  • @hindi_cartoon_stories226
    @hindi_cartoon_stories226 Před 5 lety +15

    फाटली रे ह्यांची...!!
    🚂जय महाराष्ट्र जय मनसे🚂

  • @dhananjaychandode9275
    @dhananjaychandode9275 Před 5 lety +41

    Amhi sarv Raj sahebanchya mage ahot. BJP la tar khali khechnarach.

  • @yogeshavhad5382
    @yogeshavhad5382 Před 5 lety +15

    One ☝️ and only Raj saheb ❤️

  • @ajitbcompany9571
    @ajitbcompany9571 Před 5 lety +4

    To nivadnuk aayog pahil tavade saheb tumhi tumch bagha.

  • @vishalkasabe8
    @vishalkasabe8 Před 5 lety +1

    आरे घाबरले हे चांगले.. मुद्दा नाय नाय ह्यांना बोलाय.. उत्तर द्या राजसाहेब यांनी मांडलेल्या प्रश्नाचं..

  • @nileshthakur1589
    @nileshthakur1589 Před 5 lety +3

    Jay manse jay maharashtra

  • @gauridixit194
    @gauridixit194 Před 5 lety +58

    Sala vinod tavade dar gaya
    Sale blackmail Kar rahe ho Raj thakare ko

  • @onlypratikraje3165
    @onlypratikraje3165 Před 5 lety +24

    टरबुज

  • @aniketmore9926
    @aniketmore9926 Před 5 lety +5

    फक्त राज साहेबांची हवा बाकी फुस्स्सस

  • @iqbalinamdar3378
    @iqbalinamdar3378 Před 5 lety +4

    Raj thakare.....Fact check on the spot..Great raj saheb

  • @atishandhare6235
    @atishandhare6235 Před 5 lety +1

    काहो सत्य काय ते आमच्यासमोर येतोय याची भीती तर वाटत नाही ना यांना.....
    आणि राहिला प्रश्न खर्चाचा तपशील चव्हाट्यावर मांडलं गेलं तर ते आहेत की तुमच्यासाठी समर्थ...

  • @MsPawan18
    @MsPawan18 Před 5 lety +12

    Re thapada Fadnavis.... Tu 5 Varsha faqt thapach marlia

  • @santoshkamble4699
    @santoshkamble4699 Před 5 lety +8

    टरबूज चे दिवस भरत आले

  • @rahulmodi7250
    @rahulmodi7250 Před 5 lety +17

    Lakshya divert kartiya bjp wale ashe mudde kadun
    Bjp che 1000-10000cr kuthun yeto

  • @sagarbhoi4828
    @sagarbhoi4828 Před 5 lety +2

    हा विनोद तावडे कोण आहे याला कोण ओळखत याला काय माहिती विकास काय असतो बाळासाहेबांसोबत लहानच्ये मोठे झाले राज साहेब जय महाराष्ट्र जय मनसे

  • @rajkumar-gt5sb
    @rajkumar-gt5sb Před 5 lety

    तुम्ही सर्व देशात सभा घ्या। साहेब।

  • @saurabhpatil5521
    @saurabhpatil5521 Před 5 lety +7

    15 tarkhela Solapur chya sabhet Uttar milel...yanna...

  • @SantoshKalshettyfaktrajsarkar

    BJP hatav Maharastra bachav

  • @vishalshevkar8235
    @vishalshevkar8235 Před 5 lety +4

    आडाणी तावडे आन शिक्षण मंत्री

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 Před 5 lety +2

    मोदी 15 लाख देणार होते त्या मधून वजा करा खर्च, बाकीचे राहिले तर ते तावडे ला द्या😂😂😂🤣

  • @successguru2229
    @successguru2229 Před 5 lety +9

    Vinod =joker (Tamasha)illiterate Engineering student

  • @vinayakdhondge6042
    @vinayakdhondge6042 Před 5 lety +16

    Raj thakre chya sabhe mule maharashtra madhe bjp cha the end zala...

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 Před 5 lety +2

    Shikshan mantri, ahe ki Paksha pravakta. ??????

  • @Pallavi1158
    @Pallavi1158 Před 5 lety +5

    Kharchachi magni nivdnuk aayoga kde krnyapeksha tyanchya prashnachi uttare dili pahije
    Shevti nalayak sarkar

  • @binnytawaskar4174
    @binnytawaskar4174 Před 5 lety +1

    राज ठाकरे साहेब एकदम राईट बोलतात.

  • @rahulmodi8564
    @rahulmodi8564 Před 5 lety +2

    Dhyan bhatkavta e media wale😹😹

  • @kailaskharat7814
    @kailaskharat7814 Před 5 lety +23

    तावडे साहेब तुमच्या चड्ड्या सांभाळा.

    • @123zgs
      @123zgs Před 5 lety

      Comedy show ch tumhala ghari basavnar ahe.khari paristithi dakhawnyala tula comedy show
      watat kay?

  • @nileshparab2627
    @nileshparab2627 Před 5 lety +3

    आमचा खर्च आमचा असणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    का बीजेपी करणार आहे का

  • @akshayyele8884
    @akshayyele8884 Před 5 lety +2

    Are hyanchi fatli😂😂😂😂

  • @reliablegaming7769
    @reliablegaming7769 Před 5 lety +1

    Bharat ha Swatantra Desh aahe .
    Lok Swatantra aahe .

  • @nisarkhan-kd3fb
    @nisarkhan-kd3fb Před 5 lety +2

    राज ठाकरे मोदी ,शाह बद्दल बोलत आहे म्हणजे भाजपा चा प्रचार होतो , हिशोब भाजपा ला देयाला पाहिजे..

  • @nageshbalki4713
    @nageshbalki4713 Před 5 lety +34

    Darpok BJP sena

  • @sumeetmali7903
    @sumeetmali7903 Před 5 lety +1

    Raj saheb 👏👏👏

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 Před 5 lety +5

    Tavday fatlika tumci

  • @mohdyaqub4363
    @mohdyaqub4363 Před 5 lety +7

    Fednaves tumhi khare bolle .modi hamesha jhoot bolta hai.logoko modi ka jhoot sach lagraha tha.

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před 5 lety +1

    मराठी माणूस एकटा लढतोय जनता नक्की नाय देईल

  • @vishalpardesi6045
    @vishalpardesi6045 Před 5 lety +1

    Bhariiii Kaam kartey manse:-)

  • @ganeshpachundkar840
    @ganeshpachundkar840 Před 5 lety

    आता फक्त एकच वादळ येतयं राजसाहेब ठाकरे

  • @aniketkolwalkar7245
    @aniketkolwalkar7245 Před 5 lety +2

    Raj saaheb aage badho

  • @user-nv6yg4wi9u
    @user-nv6yg4wi9u Před 5 lety +6

    तावडे लागला का जाळायला

  • @ranjitjarande4382
    @ranjitjarande4382 Před 5 lety +1

    कीव येते अशा सत्ताधाऱ्यांची.

  • @onlypratikraje3165
    @onlypratikraje3165 Před 5 lety +6

    गाजर

  • @user-mf7wd1pe4u
    @user-mf7wd1pe4u Před 5 lety +1

    अरे आतातर फक्त २ सभा झाल्या , आणि तुमची हातभर फाटली , मग अजून ८ सभा झाल्यावर बीजेपी ला पक्ष बंद करून इम्रान खान च्या वाड्यावर जायला लागेल राहायला
    *आणि बोलतात काय सगळे विरोधक एकत्र या.. अरे आमच्या एकट्या राज साहेबांनी फाडून ठेवली ते पण direct pm & cm ची तेहि सत्तेत नसताना*
    🇮🇳🇪🇺🚩 जीव मनसे जय मनसे 🇮🇳🚩🇪🇺
    Jay Hind Jay maharashtratat

  • @Shr703
    @Shr703 Před 5 lety +1

    Raj Thackeray jai ho

  • @sunilkhandare1273
    @sunilkhandare1273 Před 5 lety +1

    भाजपची चांगलीच फाटली आहे, मनसेच्या सभेच्या खर्चाच्या विषयामार्फत ठाकरेंची होणारी भाषणं थांबवण्यासाठी चा भाजपचा डोंबारी खेळं चालु आहे ..

  • @tusharkedar8634
    @tusharkedar8634 Před 5 lety +2

    Kharach Pawar sahebana hiraychi 💎 parakh ahe

  • @sourabhpatil132
    @sourabhpatil132 Před 5 lety +2

    च्या मायला एक सभा घेतली तर एवढी फाटली...
    त्येबि टर्र्रर्ररककककन्नन्नं...अशी कापडे काढलियेत ना.... अजुन खुप पोपट दिसतील फड़नवीस तुला😂

  • @explorewithdharmesh9394
    @explorewithdharmesh9394 Před 5 lety +3

    3.45 Mr fadavnis talking about Pm narendra modi🤣🤣🤣🤣

  • @aniketpdandge
    @aniketpdandge Před 5 lety +3

    Bjp che peetal ughade padel jar electrol bond chi inquiry jhali tar

  • @sanjaychitre5170
    @sanjaychitre5170 Před 5 lety +6

    Tumcha bjp Kade yeude paisa kutun Ala te sanga adi