भावाने कोल्हापूर सारखे शहर संपूर्ण जगात नाही , जर खोटे वाटत असेल तर फक्त थोड दिवस कोल्हापुरात राहा, श्री आई महालक्ष्मी चा आशीर्वाद, कोल्हापूरला मिळाला आहे म्हणुन कोल्हापूर ची लोक चांगले आहे मी कोल्हापूर चा नाही पण मला काही दिवस कोल्हापूर मध्ये जागता आलेले
तै दिवस दिवस होते सोन्याचा घास खात होतै तै लोक किति मस्त जिवन असैल विडिवो बगुन एक गोष्ट लक्षात यैतै कि या जगात कोण कायम स्वरूपी आलैला नाहि सलाम दिल सै विडिवो बनानै वालै को
जगात भारी कोल्हापुरी हे सगळं मला मान्य आहे पण हे कोल्हापूर जगात राहू दे संपूर्ण महाराष्ट्रात आता मागे पडलेलं शहर आहे या राजकारण्यांनी कोल्हापूरची वाट लावली आहे याचा जरा विचार करा क्षमा असावी मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा
Very dark age. Of that time there were castism. No electricity. No Pure water. No phone no TV no internet no hospital no road. Very bad time of that time

Khar hay bhava pan saglyana apapali city ch awdte
अगदी बरोबर मी कोल्हापूर जिल्ह्यातला मला कोल्हापूरचे महत्त्व पूर्वीपासूनच होते.पण पुण्याला गेल्यावर ते प्रकर्षाने जाणवले.खूप जास्त.
बरोबर आहे साहेब तुमचं या कोल्हापूरची माणसं चांगले आहेत पण इथले राजकारणी लोक नीच वृत्तीचे आहेत आणि स्वार्थी आहेत या गोष्टीचा विचार करा
❤
trr oh vishay ny
खरंच भाग्यवान आहोत आम्ही कोल्हापुरच्या या मातीत जन्माला आलो हे जे फोटो ज्यांनी सांभाळून ठेवले त्यांना खरोखर आभार
तै दिवस दिवस होते सोन्याचा घास खात होतै तै लोक किति मस्त जिवन असैल विडिवो बगुन एक गोष्ट लक्षात यैतै कि या जगात कोण कायम स्वरूपी आलैला नाहि सलाम दिल सै विडिवो बनानै वालै को
अरे बापरे... या जिल्ह्याला तर उपराजधानीचा मान मिळायला पाहिजेत. किती मोठा इतिहास आहे.
Asa hoil ..pn vidharbha vegala hoil teva
थँक्यू सर कोल्हापूरचं तुम्ही कौतुक केलं पण इथल्या राजकारण्यांनी कोल्हापूरची वाट लावली आहे
Thank you so much ❤
जगात भारी आमी कोल्हापुर ❤❤कोल्हापुर चे राजे छत्रपती
Maaze kolhapur, maazi aai mahalkshmi.
माझे कोल्हापूर लई भारी ❤, श्री महालक्ष्मी आणि श्री ज्योतिबा देवस्था न कोल्हापूरची शान 🙏🙏🙏🙏🙏
आमचा राजा , राजर्षी शाहु महाराज ❤❤
कोल्हापुर my❤
छ.शाहू महाराज यांच्यासारखा राजा पुन्हा होणे शक्य नाही , कोल्हापूरचा महापुरुष आंबेडकरांचे जिवाभावाचा मित्र होते , फुले शाहू आंबेडकर यांना नमन
मला कोल्हापुरात बद्दल प्रथम पासूनच आवड आहे.परंतू जाण्यासाठी दैनंदिन जीवनातील कामांमधून वेळ मिळत नाही.
छान अती उत्तम जुन्या आठवणी ताज्या केल्या बद्दल धन्यवाद..😊😊
मला कोल्हापूर फार आवडतं। भारी आहॆ सगळं 👍👍
Kiti chan vatat asel na tenva sagle 7 pm la apla ghari asaychs baher ratricha lights nastil kuna kade phone nasnar sagle simple Ani sadhe
महाराज मुजरा 😭😭😭😭परत या महाराज😢😢
गर्व आहे मी कोल्हापुरी असले चा ❤ जगात भारी आपण कोल्हापुरी❤❤
मी 9 वर्षे राहून आलो लय भारी
महाराज असावे तर असे
दादा मन भरून आले जुन्या फोटो बरोबर नवे फोटो दाखवा ❤❤❤❤❤
Babasaheb Ambedkar Ani Shau Mahraaj ❤
Apratim. Khoop. Sundar. Kolhapur...💞
Khup Chan video dhanyawad ❤❤
Kolhapur awasome ❤
कोल्हापूर ❤
I have visited all places when At college time.
Khup Chan mahiti bro aapla Kolhapur ❤❤❤❤😊😊😊
अजूनही वरील व्हीडिओ त दाखवलेल्या इमारती, व राजवाडे सुस्थितीत आहेत, आणि अभेध्य आहेत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
जगात भारी कोल्हापुरी हे सगळं मला मान्य आहे पण हे कोल्हापूर जगात राहू दे संपूर्ण महाराष्ट्रात आता मागे पडलेलं शहर आहे या राजकारण्यांनी कोल्हापूरची वाट लावली आहे याचा जरा विचार करा क्षमा असावी मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा
Atishay sunder video dhanyawad ❤❤❤❤
आमच्या झिव्हाचे आहेत मुजरा
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤
जगात भारी कोल्हापुरी
Kolhapur ❤
Kiti mast ahe
Samanya lok gulam banun rahat astil .. vait divas
I ❤ kolhapur 😊😊😊
Maze kolhapur atishay chaan❤
MH 09 ❤❤
Excellent,
आम्ही कोल्हापूरकर ❤️
Best
🙏🌹
Kolhapur khup khup khup chan ahe ❤❤❤
जय श्री माता लक्ष्मी
व्हिडिओ मस्त आहे.❤....पण background music sad ka वाटतंय.....
सगळं हातातून घालवलं पैशापाई ह्या लोकांनी 😢
अरे पेशवाई नंतरच आहे हे सर्व त्याचेपण या सर्वात मोलाचे योगदान आहे. कशाला सर्व खोटा इतिहासाचा जातीय बट्याबोळ करुन ठेवत आहात😮
एक नंबर बोलला तुम्ही सगळ्या गोष्टीचं राजकारण केले आणि कोल्हापूरची वाट लावली
Aaj aaplya yach kolhapur madhe...gunhegaari khup vadhali ahe 😢 ❤
Hona Khara aahe
खुप भारी... काही क्षणांसाठी वाटलं की त्या काळात गेलोय ...
Kiti shant ani chhan aahe gardi nahi
माझं माहेर कोल्हापूर आहे. आमचं कोल्हापूर आहेच भारी.जो येईल त्याला आवडतच,माझा भाग्य थोर मला कोल्हापूर मध्ये jnma घेता आला.आई आंबाबई ची कृपा.
❤
I love kolhapur
Excellent
Depressive music
Mazi aai mahalaxmi❤❤
बदल हा निसर्गाचा नियम आहे
👌👌👍👍❤❤
❤❤❤
❤❤❤❤
the king of kolhapur
🙏🙏🙏
June kolhapur aatachya kolhapur peksha chan aahe.
🌹🙏🌹
ओन्ली छत्रपती शाहू महाराज
Shri Mahalaxmi Prasanna
आपल्या लोकांनी हे सगळं वैभव का जपलं नाही !!
aare baba sad music kashala lavalays
अ प्रतिम कोल्हापूर संस्थान
🙏🙏🙏👍👍
आमि कोल्हापूर कर
Very dark age. Of that time there were castism. No electricity. No Pure water. No phone no TV no internet no hospital no road. Very bad time of that time
कोल्हापूर कोल्हापूर आहे जगात भारी
गरिबांचा राजा 🛖🏘️⏳
British aaple pahune hote tyancha aadar karaa aani tyanchya rahnechi jitki pan ghare office koti sarvre saambhalhun thevaa
कृपया हे आमचं जैन मंदिर आहे..
😂😂😂😂
Maze kolhapur atishay chaan❤
❤