![Amit poptani (VLOG)](/img/default-banner.jpg)
- 18
- 232 771
Amit poptani (VLOG)
India
Registrace 11. 12. 2013
Sai men’s studio Gandhinagar kolhapur retail shop mobile no:-8055730564/9011135859
Sai men’s studio Sindhu market gate:- 1 Gandhinagar kolhapur
8055730564/9011135859
Retail shop
8055730564/9011135859
Retail shop
zhlédnutí: 762
Video
Sai mens studio gandhinagar kolhapur retail shop. Mobileno:-8055730564 /9011135859
zhlédnutí 1,7KPřed rokem
Sai mens studio gandhinagar kolhapur retail shop. Mobileno:-8055730564 /9011135859
wheels on the bus / nursery rhymes &kids song Maher first video
zhlédnutí 91Před 2 lety
wheels on the bus / nursery rhymes &kids song Maher first video
MH 09 ❤❤
दादा मन भरून आले जुन्या फोटो बरोबर नवे फोटो दाखवा ❤❤❤❤❤
जगात भारी आमी कोल्हापुर ❤❤कोल्हापुर चे राजे छत्रपती
खरंच भाग्यवान आहोत आम्ही कोल्हापुरच्या या मातीत जन्माला आलो हे जे फोटो ज्यांनी सांभाळून ठेवले त्यांना खरोखर आभार
छ.शाहू महाराज यांच्यासारखा राजा पुन्हा होणे शक्य नाही , कोल्हापूरचा महापुरुष आंबेडकरांचे जिवाभावाचा मित्र होते , फुले शाहू आंबेडकर यांना नमन
महाराज मुजरा 😭😭😭😭परत या महाराज😢😢
आमच्या झिव्हाचे आहेत मुजरा
गर्व आहे मी कोल्हापुरी असले चा ❤ जगात भारी आपण कोल्हापुरी❤❤
जगात भारी कोल्हापुरी
Depressive music
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤
माझं माहेर कोल्हापूर आहे. आमचं कोल्हापूर आहेच भारी.जो येईल त्याला आवडतच,माझा भाग्य थोर मला कोल्हापूर मध्ये jnma घेता आला.आई आंबाबई ची कृपा.
Kolhapur awasome ❤
मी 9 वर्षे राहून आलो लय भारी
I ❤ kolhapur 😊😊😊
aare baba sad music kashala lavalays
Khup Chan video dhanyawad ❤❤
Kolhapur ❤
आम्ही कोल्हापूरकर ❤️
भिकारचोट कोल्हापूर
कोल्हापूर कोल्हापूर आहे जगात भारी
I love kolhapur
Samanya lok gulam banun rahat astil .. vait divas
June kolhapur aatachya kolhapur peksha chan aahe.
🙏🌹
Apratim. Khoop. Sundar. Kolhapur...💞
British aaple pahune hote tyancha aadar karaa aani tyanchya rahnechi jitki pan ghare office koti sarvre saambhalhun thevaa
बदल हा निसर्गाचा नियम आहे
❤
Shri Mahalaxmi Prasanna
Mazi aai mahalaxmi❤❤
Kolhapur khup khup khup chan ahe ❤❤❤
🙏🙏🙏
आमि कोल्हापूर कर
जय श्री माता लक्ष्मी
आपल्या लोकांनी हे सगळं वैभव का जपलं नाही !!
Maze kolhapur atishay chaan❤
Maze kolhapur atishay chaan❤
Atishay sunder video dhanyawad ❤❤❤❤
माझे कोल्हापूर लई भारी ❤, श्री महालक्ष्मी आणि श्री ज्योतिबा देवस्था न कोल्हापूरची शान 🙏🙏🙏🙏🙏
Very dark age. Of that time there were castism. No electricity. No Pure water. No phone no TV no internet no hospital no road. Very bad time of that time
Babasaheb Ambedkar Ani Shau Mahraaj ❤
ओन्ली छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराजांनी खूप सोयी सुविधा कोल्हापूरला दिल्या. पण परिस्थितीमुळे आयुष्यभर इंग्रजांचे मांडलिकच राहायला लागल. या फोटोत आहे प्रत्येक उत्सवात एक इंग्रज दिसतोय. इंग्रजांनी त्यांचा टिळकांच्या विरुद्ध वगैरे पुरेपूर वापर करून घेतला. आणि कदाचित राज्य जाण्याच्या भेटीमुळे असेल त्यांनी तो करून दिला. फक्त इतकी निरपराध प्राणी त्यांनी मारायला नको होते ज्यांची मुंडकी त्यांच्या नवीन राजवाड्यात आजही लावलेली आहेत. परंतु सामाजिक समता आणि कोल्हापूरला सुविधा प्राप्त करून देण्याच्या बाबतीत त्यांचं कार्य काळाच्या कितीतरी पुढे होतं.
❤❤❤❤
व्हिडिओ मस्त आहे.❤....पण background music sad ka वाटतंय.....
तै दिवस दिवस होते सोन्याचा घास खात होतै तै लोक किति मस्त जिवन असैल विडिवो बगुन एक गोष्ट लक्षात यैतै कि या जगात कोण कायम स्वरूपी आलैला नाहि सलाम दिल सै विडिवो बनानै वालै को
🌹🙏🌹
भावाने कोल्हापूर सारखे शहर संपूर्ण जगात नाही , जर खोटे वाटत असेल तर फक्त थोड दिवस कोल्हापुरात राहा, श्री आई महालक्ष्मी चा आशीर्वाद, कोल्हापूरला मिळाला आहे म्हणुन कोल्हापूर ची लोक चांगले आहे मी कोल्हापूर चा नाही पण मला काही दिवस कोल्हापूर मध्ये जागता आलेले
Khar hay bhava pan saglyana apapali city ch awdte
अगदी बरोबर मी कोल्हापूर जिल्ह्यातला मला कोल्हापूरचे महत्त्व पूर्वीपासूनच होते.पण पुण्याला गेल्यावर ते प्रकर्षाने जाणवले.खूप जास्त.
बरोबर आहे साहेब तुमचं या कोल्हापूरची माणसं चांगले आहेत पण इथले राजकारणी लोक नीच वृत्तीचे आहेत आणि स्वार्थी आहेत या गोष्टीचा विचार करा
❤
trr oh vishay ny
अ प्रतिम कोल्हापूर संस्थान