घरच्या घरी बनवा शुद्ध हळदीपासून केमिकल विरहित कुंकू/पिंजर

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 10. 2022
  • #कुंकू#kunku#sindur#सिंदूर#chemicalfreesindur#organickunku
    #smitaoakvlogs

Komentáře • 604

  • @nehasharma8634
    @nehasharma8634 Před rokem +7

    मावशी सुरेख पद्धत दाखवलीय,मी नक्की करून पाहीन.

  • @kashk1869
    @kashk1869 Před rokem +5

    अप्रतिम,आजिच्या बटव्यातून असेच सोपे सहज मार्गदर्शन आम्हाला लाभो 🙏

  • @artisticaarti
    @artisticaarti Před rokem +14

    आजी मी आज करून बघितले
    अप्रतिम 🎉 thank you 😊

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před rokem +4

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏 किती सुंदर सोप करून सांगितलं आहे

  • @archanab.4088
    @archanab.4088 Před rokem +15

    खूपच छान माहिती मिळाली आहे. अशाच लूप्त होत असलेल्या माहिती पुढच्या पिढीला मीळत राहो. खूप खूप धन्यवाद तुमचे काकू. 🙏🙏

  • @gopalanantwar
    @gopalanantwar Před rokem +5

    खूपच आनंददायी वीडियो
    आज्जी, धन्यवाद ....समस्त मानव मातांच्या वतीने...

  • @pramodkumar1898
    @pramodkumar1898 Před 11 měsíci +2

    बहुत सुंदर, लाभकारी जानकारी, इस विधि में रासायनिक तत्व भी नही है जिससे ये शुद्धता पूर्ण होने के साथ साथ मूर्ति और मनुष्य के लिए नुकसानदायक नही है । अच्छी जानकारी देने हेतु आपको सादर धन्यवाद माताजी ।

  • @manishamantri7799
    @manishamantri7799 Před rokem +3

    खुप छान माहिती मिळाली ..धन्यवाद

  • @shashikalakumbhar1290
    @shashikalakumbhar1290 Před 10 měsíci +7

    आजी आचच मी कुंकु आणण्यासाठी सांगितले होते. पण मी तुमचा व्हिडिओ पाहला आणि आता मी पण गौरी गणपती साठी घरीच बनवते कुंकू. तुम्ही छान सांगितले. आहे.

  • @radharamani6121
    @radharamani6121 Před 6 dny

    Very well prepared kum kum..Thanks.

  • @aditikarmarkar8725
    @aditikarmarkar8725 Před rokem +2

    Khupach chaan....ani laxmipujanala devi sathi vaparnyachi tip tar khupach chaan 👌👌🙏

  • @krushnathakurrollno.1424

    खूप छान वाटला आपला व्हिडिओ. पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कुंकू खूप छान धन्यवाद

  • @chetanarajwade5086
    @chetanarajwade5086 Před rokem +1

    खूप छान व सुरक्षित कुंकू निश्चितच करून पाहू स्मिता ताई धन्यवाद.

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před rokem +1

    खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏🙏

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 Před 11 měsíci +1

    Wow! किती छान आणि उपयोगी माहिती दिली आजी तुम्हीं..मी नक्की करून बघेन कुंकू..खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार🎉🎉🙏

  • @nitinshejwal8684
    @nitinshejwal8684 Před rokem +1

    खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sarikaabhyankar3710
    @sarikaabhyankar3710 Před rokem +2

    खूप च छान माहिती आजी मीही सर्व घरगुती गोष्टी च वापरते हे देवासाठी कुंकू ची माहिती मिळाली धन्यवाद

    • @prajaktamhatre1575
      @prajaktamhatre1575 Před 3 měsíci

      मी बनवलेलं कुंकू जास्त काळपट रंगाचं झालेलं आहे .

  • @ChhayaDeshpande-zs6ot
    @ChhayaDeshpande-zs6ot Před měsícem

    खूपछान सोपीकृती.धन्यवाद मावशी

  • @ashwineedeshpande5406
    @ashwineedeshpande5406 Před rokem +7

    अतिशय शुद्ध आणि सोपा उपाय दिला आहे.
    आजी, तुमचे खूप खूप आभार.
    दिवाळीच्या शुभेच्छा!

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 Před rokem +1

    खूपच छान सांगितलं तुम्ही. धन्यवाद.

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 Před rokem +3

    खूप छान माहिती दिलात माऊलीजी धन्यवाद 🙏🙏

  • @botgaming2833
    @botgaming2833 Před rokem

    Khupch .chhan thanks Aaji bai

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 Před rokem +1

    खूप छान कृती दाखवलेली आहे मनापासून धन्यवाद

  • @eknathbhaginibhahini6539

    खुपच सुंदर, अगदी उपयोगी व्हिडिओ दाखवला. खूप खूप आभार.

  • @JeminiArya
    @JeminiArya Před rokem

    खूप छान विडियो आहे, आपला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @maya062
    @maya062 Před rokem +4

    तुमचे शिकवणे हे एखाद्या हाडाच्या शिक्षिकेने केलेले उत्तम अध्यापन आहे,तुम्ही शिकवलेली प्रत्येक गोष्ट ही उत्तमच असते;प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्याला ती आलीच पाहिजे .तुम्ही शिकवत असताना तुम्ही देत असलेल्या बारीक सूचनांमुळे त्या गोष्टी करणे अगदी सहजशक्य होते.

  • @sainathpattipaka6692
    @sainathpattipaka6692 Před měsícem

    आभारी आहे आजी .खुप् छान् माहिती मिळली

  • @sangeetasakhale1106
    @sangeetasakhale1106 Před rokem +1

    खुपच सुंदर आणि सोपी पद्धत खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @catsdesireealba
    @catsdesireealba Před rokem +1

    किती सोपे आहे करायला आणि रंग खूपच छान लाल आला आहे.येथून पुढे विकत कुंकू न आणता नक्कीच घरी कुंकू बनवणार .👌🏻👌🏻👌🏻

  • @priyag1869
    @priyag1869 Před rokem

    Wow! Beautiful color!फारच छान.

  • @Bmt2111
    @Bmt2111 Před rokem +2

    खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही👌👌

  • @S_ayeshha
    @S_ayeshha Před rokem

    Thanks aaji..खूप छान आहे तुमचा व्हिडिओ

  • @supriyapandhare6840
    @supriyapandhare6840 Před rokem +1

    आज्जी तुम्ही खरंच भारी आहात.ह्या पध्दतीचे कुंकू मी नक्की तयार करेल. आणि मी तुमच्या विविध वाती कशा बनवायच्या हा व्हिडिओ पाहिला खुप छान वाटला.😊

  • @paramanandchandawarkar2046

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏 पाठवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vidujoshi
    @vidujoshi Před rokem

    Khoop khoop avadla ….thank you

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 Před 10 měsíci

    खूपच छान मी नक्की करून बघणार

  • @user-ub3en8fm2o
    @user-ub3en8fm2o Před 10 měsíci

    खुपच छान शिकायला मिळाले माहिती आवडली धन्यवाद

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před rokem +2

    खुप धन्यवाद
    छान समजून सांगितलेत🙏

  • @kshamadesai5977
    @kshamadesai5977 Před rokem

    खूप छान ताई खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @ashalatavaze2229
    @ashalatavaze2229 Před rokem

    खूपच सुंदर,आणि साधे.करायला अतिशय सोप्पे

  • @kamalmadke782
    @kamalmadke782 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिली धनयवाद

  • @mrinalkulkarni9698
    @mrinalkulkarni9698 Před rokem

    नमस्कार खूपच चांगली उपयुक्त माहिती

  • @surekhamulekar-nk5lk
    @surekhamulekar-nk5lk Před 17 dny

    Khoop chhan mahiti dilit

  • @poojagogulolu3909
    @poojagogulolu3909 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीआहे काकु तुम्ही आम्हाला धन्यवाद

  • @kalpanasavant9669
    @kalpanasavant9669 Před 4 měsíci

    व्वा काकी फारच छान सोपं व सुंदर...धन्यवाद

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Před rokem

    Khup chan aaji thank you so much

  • @sindhujagdale4469
    @sindhujagdale4469 Před rokem

    खूपच छान आहे कुंकू घरच्या घरी तयार करण्याची पद्धत मी करुन बघेन कुंकू

  • @divyanjalianapat1108
    @divyanjalianapat1108 Před rokem +1

    खुप छान माहिती दीली आजी धन्यवाद

  • @vrushalibapat5884
    @vrushalibapat5884 Před rokem

    खूपच छान माहिती,मी पण बघीन करून नक्की

  • @prasannaogale830
    @prasannaogale830 Před rokem

    खूप छान
    मी करुन बघेन

  • @hemanaik5016
    @hemanaik5016 Před rokem

    Ajji thank you mee aaj karun baghate

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 Před 6 měsíci

    Khup chhan mahiti, Thank you Aaji

  • @kavitapudale5999
    @kavitapudale5999 Před 9 měsíci

    खूपच सोपी पध्दत सांगितली आहे❤

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před rokem +1

    मी पाहिल्यांदाच बघते कुंकू करताना मस्त काकू 👌🏼👌🏼

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 Před rokem

    अतिशय छान पद्धतीने कुंकू घरीच बनवायचे दाखविले .....खूप खूप धन्यवाद काकू

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 Před rokem

    Tumcha video baghatana khup positive vibes yetat. Tumcha sangana far sweet aahe. 😊

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 Před 5 měsíci

    छानच माहिती दिली आजी आपण धन्यवाद 🙏

  • @sangitajadhav7852
    @sangitajadhav7852 Před rokem +1

    ताई खुप छान बनवल कुंकू धन्यवाद ❤❤

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před rokem

    खूप छान माहिती सांगितली आई आवडलीl 🌹🌹🙏🏿

  • @aadhyatamak
    @aadhyatamak Před rokem

    Khup khup aawdli kunku banvine paddhat

  • @kiransawaratkar7277
    @kiransawaratkar7277 Před rokem

    सुवासिक कुंकू छान माहिती सह धन्यवाद ताई🌹🙏🙏😊

  • @arnavthejourneylistmarathi4777

    खूप सुंदर.... बर्‍याच ठिकाणी केमिकल विरहित कुंकू / पिंजर घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी अपयशच आल.... धन्यावाद नक्कीच या प्रकारे कुंकू बनवण्याचा प्रयत्न करेन...

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 Před rokem

    खुपच छान ताई,धन्यवाद

  • @user-wk5tn5tk9r
    @user-wk5tn5tk9r Před rokem +1

    आमच्या आईसाठी उद्याच कुंकू बनविणार
    खुप सुंदर आणि सोपी पद्धत आहे
    धन्यवाद मावशी तुमचे

  • @madandixit6896
    @madandixit6896 Před rokem

    खुप छान व सरळ रीतीने आई आपण माहिती दिली... खुप धन्यवाद आई..

  • @GaneshJadhav-ry1yf
    @GaneshJadhav-ry1yf Před rokem

    Thanks Aaji khup chhan👍👍

  • @saritapatil2802
    @saritapatil2802 Před rokem +1

    धन्यवाद मावशी छान माहिती दिली

  • @ShardaRupenGupta
    @ShardaRupenGupta Před rokem

    Love you आज्जी, खूप छान माहिती

  • @tokesada
    @tokesada Před rokem

    वा ,अतिशय सुंदर,आणि कौतुकास्पद आहे

  • @prabhalapalikar7458
    @prabhalapalikar7458 Před 4 měsíci

    कुंकू तयार करायची सोपी पद्धत सांगितली.खूप धन्यवाद.

  • @UshaSingh-si8ez
    @UshaSingh-si8ez Před rokem

    Ho aai khupch chan

  • @mrunalkirkire4204
    @mrunalkirkire4204 Před 9 měsíci

    आजी खरंच तुम्ही हुशार आणि तरुण मुली,बायकांच प्रेरणा स्थान आहत तुमची इच्छाशक्ती तुमच्या वयातिल आजीन प्रेरणा देणारी आहे खरच अगदी मनापासून 🙏🙏

  • @anjalivaishampayan224

    छान video thank u Aai

  • @sukantgholkar3326
    @sukantgholkar3326 Před 9 měsíci

    अगदी सुरेख बनवण्याची पद्धत आहे.🙏👍

  • @leelachandgandhi1830
    @leelachandgandhi1830 Před 3 měsíci

    खूप छान मार्गदर्शन धन्यवाद

  • @snehatalawdekar5704
    @snehatalawdekar5704 Před rokem

    Kiti chhan tumhi sangata👌

  • @vijayaparankar1632
    @vijayaparankar1632 Před 11 měsíci

    फार छान माहिती मिळकू मीही करणार 🙏🏻🌹

  • @shobhanaphadke1291
    @shobhanaphadke1291 Před rokem +16

    खूपच छान सुंदर समाजावून सांगितलत काकू.मीही करुन बघेन.तुमचं नुसतं बोलणं ऐकून आईची आठवण येते.💐

  • @prajaktabagul2051
    @prajaktabagul2051 Před rokem +1

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले. नक्की करून बघेन. खूप खूप धन्यवाद .

  • @maltilonandkar6655
    @maltilonandkar6655 Před rokem

    khup chan taii

  • @geetadahake995
    @geetadahake995 Před rokem

    खूपच छान मी करून बघेल 👌👌🙏

  • @vijayashreegolwilkar4838
    @vijayashreegolwilkar4838 Před 9 měsíci

    पण फारच सोपी पद्धत आहे. खरंच सुंदर.

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv Před rokem

    Khup ch sunder Aai 👌👌🙏🏻🙏🏻

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Před rokem

    खुप छान आहे. हि. पध्दत

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před rokem

    मला आवश्यक माहिती मिळाली.मी नक्कीच घरी कुंकू बनवेन धन्यवाद ताई

  • @akshaysohoni5363
    @akshaysohoni5363 Před rokem +6

    मावशी तुम्ही घरी पिंजर कशी करावी याची खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @rrkarajagi4660
    @rrkarajagi4660 Před rokem

    काकु खूपछान माहीती मिळालीतुमचयाकडून ..कूंकवाला खूप सुंदर कलर आला आहे..
    खूपखूपधन्यवाद🙏🙏

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 Před 11 měsíci +1

    आपण डेमाॅंस्ट्रेशन केल्याप्रमाणे मलाही कुंकू सहज बनविता येईल असे वाटते.आपण छान मार्गदर्शन केले.धंन्यवाद !!!

  • @saakshigharat8076
    @saakshigharat8076 Před rokem +2

    Khup chan mahiti 🙏 happy diwali🙏

  • @sushamakarandikar7645
    @sushamakarandikar7645 Před rokem +2

    खूप छान 👌👌

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před rokem

    काकू किती छान व सोपी पद्धत शिकवलीत!! मनःपूर्वक धन्यवाद!!

  • @leelachandgandhi1830
    @leelachandgandhi1830 Před 3 měsíci

    खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेत नमस्कार नमस्कार

  • @seemamahadik9441
    @seemamahadik9441 Před rokem +1

    आई खुप छाण कुकंु बनऊन दाखवलात खुप आवडल🙏🏻🙏🏻👌👌

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @bandubhise5400
    @bandubhise5400 Před rokem

    एक नंबर आई साहेब खूप छान वाटलं

  • @pallaviw9784
    @pallaviw9784 Před rokem +3

    Aajji kiti goad ahat ho tumhi😊
    Tumcha hasara chehra kiti goad!😊
    Khup chhan samjaun sangitale

  • @malayasplanetoffunandmasti6471

    ताई तुम्ही अत्तिशय सुरेख कुंकु बनवून दाखवले
    🌷👌👍🌷👌👍🌷

  • @jasmeetkaurchahel5738

    Wow very nice kaku thanks 🙏

  • @kalpanakonduskar2707
    @kalpanakonduskar2707 Před rokem

    खूपच छान 🙏💐

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 Před 6 měsíci

    छानच.. बघता क्षणीच लावावेस वाटलं ..आजी तुमचा उत्साह खूप प्रेरणादायी ..