जुन्या कपड्यांपासून नविन वस्तू बनवा/ अशी वाढवा घराची शोभा / junya kapdya pasun navin vastu banva
Vložit
- čas přidán 23. 09. 2022
- smita oak vlogs
• सोप्प्या पद्धतीने घरच्...
जुन्या कपड्यांपासून नविन शोभेची वस्तू बनवा
शोभेच्या वस्तू अशा बनवा
आशा पद्धतीने बनवा जुन्या कपड्यांपासून नविन वस्तू
ह्या वयात उत्साही रहाणं आणी समोरच्या ला ही उत्साही ठेवणे ह्या सारखी मोठी कलाच नाही, खुप छान आजी 👌👌 नविन आणी वेगळ काही तरी शिकायला मिळाले 👍👍👏👏👏 धन्यवाद 🙏
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 hu❤
खूपच सुंदर आजीं या वयात सुध्दा ऐवढा ऊस्साह खुपच छान मी करणार तुमचे बघुन आता
आईची आठवण आली 😘या ही वयात तुझा उत्साह खूप छान आणि कौतुकास्पद आहे.....🙏🏻
आजी खूपच सुंदर दिसत आहे, या वयातही किती छान छान गोष्टी शिकवता, अद्भुत 👌🙏
वहिनी खुपच छान दाखवलं स ग तू हरहुन्नरी आहेस या व्हिडिओच्या माध्यमातून तुझे अनेक कलागुण सर्वांपर्यंत पोहचत आहेत आणि सर्वानाच सहज करता येईल अशा प्रकारे तू छान समजावून सांगतेस तुझ्या पुढील नवीन व्हिडिओ करता खूप खूप शुभेच्छा ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
blogs khou chan
@@smitaoakvlogs क्षरक्ष
👌👌
Khoopach chan
Khup avadli aaji. U r such an inspiration!! Love you aaji ❤❤
खुपच सुंदर
आजी खुपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले
आजी,तुमच्यात खूप कला आहेत.Hats off to you And age is just a number for you❤🎉
खूप छान..
आई तुमची कला मलाखुप आवडली
अप्रतिम 👌👌👌 जुनं ते सोनं म्हणुनच अनमोल आहे .
अप्रतिम आजी🙏या वयात सुध्दा एवढ्या उत्साहाने आपली कला दाखवून आम्हाला प्रेरणा दिली.
अप्रतिम 😍😍
तुमचा उत्साह आम्हाला प्रेरणादायी ठरेल 🙏👍👍
विडिओ पाहिल्याबद्दल आभार 🙏🏻
खूपच सुंदर कलाकृती. आणि किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत 🙏. ग्रेट!!
खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे 👍🏻
खुप छान यावयात एवढी कुशलता सलाम आजी धन्यवाद नक्की करून पाहणार.
मनापासून धन्यवाद 🙏🏻
Khupach sundar chan diste aaji tumhi so beautiful 😍😍😍😍🥰😍😍💕🥰 🥰🥰🥰
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
आई खूप छान केलस ग तु नेहमी अशीच रहा. धन्यवाद
स्मिता ताई खूपच छान.तुमचा उत्साह आणि मेहनतीला सलाम.तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूपच छान दाखवले नक्की करून बघू 🙏🙏
आजी. खूपच सुंदर.... आणि अगदी सहज पणे तयार केले.
🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आणि सहज अशी कलाकृती आपणं दाखवली आहे 😍❤️❤️❤️🙏
आज्जी खरचं खुपचं छान करून दाखवलेत तुम्ही आम्हला पण काही नवीन शिकायला भेटले..
खूप उपयुक्त आणि छान 👌👍
मस्त खूपच छान. मी नक्कीच बनवणार आहे
Khop chan khop mast aaji 1 number 👍👍👍💯
खूप छान आई, तुम्ही सुंदर करून दाखविले.👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏
अप्रतिम कलाकृती . मस्त आवडली
आजी खुप सुंदर कलाकृती... 👌👌 🙏🏻🙏🏻🥰
आजी तुम्ही छान माहीत दिलात
Sunder zale ahe. Khoopach chan. Idea khoop chan & subak zale ahe.👌👌👍👍🙏
आजी किती सुंदर कलाकृती. तुमचा उत्साह दांडगा आहे.
खूपच सुंदर आहे कला धन्यवाद
खुपच सुंदर कलाकृती..... 👍👍😇👌👌🥰🥰
छान खुप सुंदर कलाकृती दाखवली ताई
Khupkhup sunder aaji
Beautiful.
खुप छान
खुप छान कला कृती आवडली.
Ajji khoopach chan shikavlat 👌👌thankyou 🙏
🙏🏻🙏🏻
Khup chan kaku mast vat ki tumchi idea💡
मावशी खुप सुंदर केलं आहे तुम्ही.. ह्याकरता तुम्हीं दाभण वापरली आहे ना? खुप सोप्प्या पद्धतीनी शिकवता तुम्हीं❤️😊🙏 थँक यू
Khupchan beautiful sundar
नमस्कार आजी आजोबा खूपच सुंदर कला..आजी तुमचे सर्वच vdo अप्रतिम आहेत
Khup chan kela it's amazing
Khoopch Sunder kalakruti aji.👌👌
श्रीराम, आजी तुम्ही छानच कलाविष्कार दाखवलात!
Aaji, superb,u r very cute.khup chan
Khup chan aaji
Khup chhan dakhvlye aaji tumhi....🙂🌹🌹🌹🙂
Khupch Mast banvila kaku🤘🤘🤘👌👌
खूप प्रसन्न वाटत आपल्या पाहून .विशेषतः आपला नीटनैटकेपणाला.पदार्थ छान करता. वाती सुंदर सुबक करता.ईतरही सर्व उत्तम. ❤🎉🎉❤
mastach khup chan thank u so much
Great aaji mastch🙏🏻👍
श्री स्वामी समर्थ
खूप छान🌹
आजी तुमच्या कडे सुंदर कला आहे, छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप आभार
अतिशय उत्तम, अप्रतिम उत्साह, तरुणांना लाजवेल असं काम, नाही तर सर्व वस्तू नको तो व्याप म्हणून आपण टाकून देतो. 🙏🙏👍👍🥰🥰
मस्तच आहे. 🙏
Khup sundar aaji
khup chan ani sopya paddhatini dakhavalat... karun baghate👍
Khup chhan Aji
Aajji khup sundar banvaly
काकू,खूपच सुंदर,ग्रेट👍टाकाऊ तुन टिकाऊ आणि उपयुक्त,मस्त मस्त👌👌🙏
काकू खूपच छान कालाकृती
🙏🏻🙏🏻
Khupch sunder mast
छानच आहे...ह्या वयात इतका उत्साह वाखाणण्याजोगा आहे..आणि कचर्यातून कला
कशी निर्माण केली हे दाखवून,
ईतरांनी प्रेरणा घेण्या सारखं आहे.
कमेंट करून विडिओ ला प्रतिसाद दिल्याबद्दल खुप आभार 🙏🏻
आजी, खूप सुन्दर .
नक्की करुन पाहू.
फार. छान तुम्ही चांगले समजावून सांगितले
🙏🏻🙏🏻
Khoop chaayan!!!!👌🙏
Wah wah khub Chan👌👏👏👏👏👏👏
Khup Chan ahe aaji .....mi try karnar ❤
खुपच छान सुंदर कलाकृती दाखवली
आजी खूप छान दाखवलत अतिशय सुंदर काही तरी शिकण्या सारखं आहे आणि ते शिकायला पाहिजे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder mat banality aahe
Namaskar Aai
आजी तुमची ही कला खूप छान आहे 👌👌🙏🙏❤❤
khup chan oak aaji
आजी खूब छान छान 👍
धन्यवाद 🙏🏻
खूप छान मीही अशापायपुसण्या भरपुर बनवल्या एक छोटा बटवाही बनवलाआहे
Khup chan aaji dhanyavad
Khup chan aji
खुपच छान ताई किती सुदर टाकाउतुन टिकावु शोभीवंत व उपयोगी सुद्धा आवडलय हं
खुप छान आजी .👌👌मस्तच💐💐
खूप छान....टाकाऊ पासुन टिकाऊ.
प्रेरणा घेण्यासारखे आहे.
खुपचं सुंदर कौतुकास्पद
सुंदर आजी
खूप छान.टाकाऊपासून टिकाऊ!
एकदम भारी !
Khup chan aai
खूप छान कलाकृती दाखवली काकू.मीही करुन बघेन.काय की मी पण केला पण शेवटचे टोक जोडणं काही मला जमेना.पण आता नक्की करुन बघते.
खुप आभार 🙏🏻
खूप छान सुंदर कलाकृती
Khup sundar ❤❤🙏🙏
खूप सुंदर खूप सुंदर आहे कला आहे
Ho ,kup sunder idea aahe
खूपच छान आजी
Khopch sundar idea ahye
🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर झाल आहे गोल पायपुसण
Kitti chan ahat tumhi. Great
🙏🏼 आजी खूप छान अप्रतिम 🙏🏼
आजी खूप छान बनवले
Amazing Aaji...👌👌👌👍👍👍
खूपच सुंदर आहे 👌👌👌👍👍👍
Very good Idea Aai....khop chhan
छान आजी
खूप मस्त छान छान.
Mastcha aaji
मावशी खूप छान. सुंदर