आजी नमस्कार जुन्या चे नवीन करणे टाकाऊतून टिकाऊ हे तुमच्या सारख्या जून्या लोकांना खूप छान येते माझ्या सासूबाई पण असच काय काय करतात पण मी पण शिकले त्याचा कडून. खरोखरच जून्या बायका फारच हुशार आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही खाली मांडी घालून बसतात तुम्हाला साष्टांग नमस्कार
खुप छान आसन झाले आहे.तुम्ही सॅटिनचे कापड वापरले आहे का ?तसेच एक पाच बाय पाच, व एक चार बाय चार असे का घेतले.दोन्ही सारखे घेतले तर चालेल का , फार छान रंगसंगती .धन्यवाद.
काकू तुमची कमाल आहे या वयात ही तुम्ही किती छान आहेत तुमची सांगणे पण खूपच छान आहे ❤️❤️🙏🏼🙏🏼
स्मिताताई, तुमची कमाल आहे हो. या वयातही तुम्ही हेवा वाटावा इतक्या active आहात. हॅट्स ऑफ टू यू.
वाह काकू, खूप सुंदर, तुम्ही खूप टैलेंटेड आहत, ह्या वयात एवढा उत्साह, खूप छान, असेच आम्हाला छान छान कलाकृति दाखवा
काकू काय मस्त गादी बनवलीत, खरच तुमचे खूप खूप कौतुक आहे
मावशी तुम्ही बैठक शिवायची पद्धत खूप छान सांगितले धन्यवाद
Khup chaan kaku mastach 👌🏻👍🏻😍
Aajji great
Khoop chan banavli tumhi baithak.farach chan combination ahe.👌👌👍👍🙏❤️
Aajji. Khup chhan khurchiwar thewaychie. Aasan. Chhanch. Tayar jkelet.. Dhanyawad.
खूपच सुंदर
काकू तुमची कमाल आहे! 🎉
काकू तुमचे व्हिडिओ फार छान आहेत तुमच्या कडून फार काही बनवण्याची प्रेरणा मिळते खुपचं छान ❤
खूप छान आजी तुम्हाला बोलताना पाहून खूप आनंद होतो आईची आठवण येते तुमच्या सांगण्याने आनंदी रहा या वाक्याने उभारी येते
Khup sundarrr aji 👍👌👏🙏🙏
Great wrk talented 👏
आजी तुम्ही ग्रेट आणि हौशी आहात
खूप positive पण आहात
Mavshi tumhi khup bhari aahat tumhala sagalach yeta
Very nice
Chan mast ahe kaku me prayatn karner ahe🙏🏻🙏🏻
बहुत ख़ूब 👍
खूप छान दिसते आहे.तुमच्या कडुन खूप काही शिकायला मिळतं आहे.धन्यवाद.❤❤
काकू तुम्ही सगळे पदार्थ छान करताच, शिवण ही शिवता, ग्रेट आहात, नमस्कार
आज्जी खुफ छान समजून सांगता ग्रेट आहेत
आजी नमस्कार जुन्या चे नवीन करणे टाकाऊतून टिकाऊ हे तुमच्या सारख्या जून्या लोकांना खूप छान येते माझ्या सासूबाई पण असच काय काय करतात पण मी पण शिकले त्याचा कडून. खरोखरच जून्या बायका फारच हुशार आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही खाली मांडी घालून बसतात तुम्हाला साष्टांग नमस्कार
खुप छान 👌👌🙏🙏
Khup mst kaku ❤ you
खरंच कमाल आहे. टाका ऊ पासून टिका ऊ खूपच सुंदर !मला आवडला. घरी गेल्यावर मी करून पाहीन.
Kay sunder banavlet . Farach chan kalpana ahe.👌👌👍👍🙏
You are great 😅❤
जय श्रीराम, आजी तुम्ही खुप छान छान प्रकार दाखवता!
खरचं तुम्हाला माझा सलाम
Khoop chhan
खूप छान माहिती दिली dhanvad🎉🎉
Woow.khup.chan.kaku
Khub sunder aaji
एक नंबर आजी ❤❤❤
Aaji tumachyakade baghun ,motivation milate, Great.🎉🎉
वाह आजी फारच सुंदर....
Kaku khupch mast
आत्ताच्या मुलींनी तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहेच पण ज्येष्ठ महिलांनी सुद्धा तुमचा उच्चाह घेण्यासारखा आहे सुंदर सोप्प्या रेसिपी व ही कला 👌👌👌👏👏👏
खूप छान बनवलं आणि सांगितलं सुद्धा काकु
Wow!!! Kiti sundar!! That to hand made. Khup chhan.
खुप छान शिकवतात आजी
खुप छान काकु ❤❤
Changli design, thanks 👍😊
Chan Chan Tai
Khupch Chan ❤
Hare Krishna khup chhan
खुप छान 🙏👌
छान
काकू खूप सुंदर
Aajji, you are simply adorable and creative . Your presentation is so clear and watchable ❤
Aajji tumhi aasan khup chan shivle aani chan prakare samajavun sanagitle khup chan vatale thank you so much aajji love you
Kup chan
आजी फार सुंदर आहे
छान 🙏🙏🌹
तुम्हाला सलाम,स्मिताताई🎉
खूपच छान आजी
👌👌👌👌
👍👌
खूपच छान
खुप सुंदर आजी 👌👌
Mast
Khupach chaan
Good
छान👏✊👍
आज्जी तुम्ही खरच ग्रेट आहात
Tumachi kalakusar chan ahe
Wow superb sharing mam
मला पण या वयात शिलाई मशीन वर गोधडी ,दुपटे ,निरनिराळा पिशव्या . तसेच भरतकाम ,स्वयंपाक आवड आहे .
छान तुमचा उत्साह पाहून मला माझी आई आठवली.ती पण असेच काही छान करायची.
खुप मस्त. काकू तुमचा ह्या वयात उत्साह पाहून तूम्हाला मनापासून 🙏💐
Ajjicha awaj khup kathor ani khup Jada ahe pn hushar ahe ba👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान आसन झाले आहे.तुम्ही सॅटिनचे कापड वापरले आहे का ?तसेच एक पाच बाय पाच, व एक चार बाय चार असे का घेतले.दोन्ही सारखे घेतले तर चालेल का , फार छान रंगसंगती .धन्यवाद.
Kapus bharne sathi keley
तुमचे वय काय आहे, तुम्ही इतके छान सांगता.
आज जर माझी आजी असती तर तुमचा वयाची असती तुमला बघितल्यावर आजी आठवन येते
देवांसाठी सोप्या पद्धतीने सूंदर आसन करून दाखवा
फोडणीची मिरची दाखवाल का? मोहरी फेसून केलेली
Ani kapus kiti lagel
First 😃
What a talent good
@@deepagirolla3234 haha ty😏
काकू नमस्कार काकू आता अधिक महिना आला तर कधी क महिन्यात काय करायचं व. दिव्या ची अवस आहे तर गुळ घालून कणीक चे दिवे दाखवा
😢 18:08
Aajiii ga...kuthe rahates ..sang na
Kharach you are geray
Kaku kapus kutun Anaycha
तुकडे करुन जोडण्यापेक्षा मोठ्या कपड्यावरच५ व४ इंचावर शिलाई करुन कापुस भरत जायचा व शिलाई करायची.असे संपुर्ण कापड करुन नंतर गोठ लावायचा.म्हणजे सोपे जाईल .तुम्ही केकेले खूप छान आहेच.पण किचकट वाटते.रंगसंगती उत्तम .
अर्थात १रंगीच होईल.२रंगी करताना दुपट्यासाठी करतात तसेच तुकडे जोडुन १/१ लाईन शिवत कापुस भरायचा.
खूप छान दिसतंय तुमच्या हौसेला 👏👏
आजी अधिक मास येत आहे तर त्याबद्दल ची सर्व माहिती तुम्ही आम्हाला द्यावी कृपया यावर लवकर व्हिडीओ बनवावा
ओक ताई तुम्ही आधी एकसर ला रहीच्या का ?
हो
हो एक्सर सोडून 45 वर्ष झाली 👍🏻
तुम्ही संखे ना आठवतंय मला
तुमचा mail ID पाठवाल का म्हणजे मी कॉन्टॅक करते तुम्हाला 👍🏻
ओक ताई मी तिचं संखे. मला contact करा
खुपच खटाटोप😂
असा विचार तुझ्या बापाने केला असता..तर आज तू या जगातच नसतास....
खूपच सुंदर
खूप छान