Praniti Shinde on Devendra Fadnavis | प्रणिती शिंदे देवेंद्र फडणवीसांवर बरसल्या | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 21. 04. 2024
- #PranitiShinde #DevendraFadnavis #MaharashtraTimes
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदेंची रामवाडी परिसरात मोठी सभा झाली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुखांची देखील सभेला उपस्थिती होती. मतदारांना संबोधित करत आमदार प्रणिती शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत.. फसवणीस अशी उपमा दिली आहे. फडणवीस सोलापुरात आले, उमेदवाराला पाहू नका आणि मोदींकडे पाहून मतदान करा..असं आवाहन करणाऱ्या फडणवीसांना प्रणिती शिंदेंनी चांगलंच घेरलं. गेल्या दोन वेळा सोलापूरच्या जनतेने तेच केलं, मोदींकडे पाहून मतदान केलं, दोन खासदारांनी काय. केलं? लोकांना फसवता का?अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
ताई विजय निश्चित होणार आहे 100%
Hya kutri halkat la maarun maarun haklavnaar.
प्रणिती ताई भावी खासदार ❤उत्तम महिला आहे
Babasaheb chya jivavar mothe Babasahebna vasarle
अभ्यासपूर्ण भाषण🎉
Congress
ताई बरोब्बर आहे तुमचं सोलापूर
Only Congresss ....... ❤❤❤
💯% आदरणीय आमदार प्रणिती शिंदे हे खासदार होणार . काळया दगडात कोरलेली पांढरी रेघ आहे.
प्रणिती शिंदे च जिंकणार❤❤
Right
बरोबर ताई ,काँग्रेस होत तेव्हा हवा पाणी पिऊन जगत होतो.....
तुझ्या सारख्यांसाठी पेट्रोल पंप वर वेगळी लाईन असावी: ४०० रुपये प्रति लिटर वाली 😂
घराणेशाहीला 150 मते पण मिळणार नाहीत
आधी UP , Bihari महाराष्ट्रामध्ये job ला येत होते , जर मोदी सरकार पुन्हा आल तर महाराष्ट्रामधील लोकांना UP , aani Gujarat ला job कराय जायला लागनार
मोदी ४०० पार, पेट्रोल ४०० पार, सिलेंडर २००० पार, बेरोजगार ८० पार
😂😂😂😂😂👍👍👍👍👍
👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋
तुम्हाला कळत कसं नाही? खरोखरचं अब की बार चारसौ पार. पण कोण? महाविकास आघाडी. आणि महायुती देडसौ आर पण नाही पार.
😂
India jindabad
पेशवाई हटाओ...जय भीम..
Praniti Tai ❤🎉
आपल्या पिताश्रींनी सोलापूरचा विकास का केला नाही.
Solapur cha vikas tyamulech zalay nahitar bihar vohla time lagla nasta😂😂
आहो ताई खरंच तो फसनविस च आहे
येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि रडायचं!
कोंग्रेस सरकार चागल
फडणवीस साहेब दहा वर्षे मोदींना पाहूनच मत दिली त्याच फार वाईट वाटतं आता मोदींना मत नाही परत.. फक्त कॉग्रेस यापुढे गोरगरीब लोकांचा पक्ष
गरीब लोकांना 65 वर्षा मध्ये
सौचालय
घर
गॅस कनेक्शन
Bank खातं
मोफत राशन
5 lack पर्यंत वैद्यकिय विमा
नव्हता ...........
मोदी नी 10 वर्षा मध्ये वरील सर्व गोष्टी गरीब लोकांना उपलब्ध करून दिल्या .... मग गरीब लोकांचा विचार करणारा पक्ष कोणता
Congress musalmanacha paksh ahe garibancha nhi
Congress la vote mhanje desh sampla mini Pakistan vhayla vel nahi lagnar
Are sudra re Kay mansikta zhali tumchi...
Brain Wash zhala... Re . Tumchi yenari pidi la Kay bhogyawa langar yacha vichr kra re ...@@vipulgiradkar7727
@@sagar88470 varshat sampla nahi Ande... Ata 10 varsha madhe samnaar... Wahhhh 😂 are band Kara re Purn Brain Wash zhale ahe tumche ... Future Sri Lanka Peksha Bekkar haal honar ahe aple lksh thevja ...
एकवेळेस उमेदवार बघून मतदान करू पण मोदीला बघून तर बिल्कुल देणार नाही
तुम्ही खूप महान आहात 🙏🙏
ताई तुम्ही निवडून येणार यात शंका नाही परंतु लगेच बार उडवून द्या😅😅😅 राजकारण काय होत राहील पण हे वय परत येणार नाही.
Sampla vishay😂
आपली जागा वाचवा म्हणजे झालं 😂😂😂असतं
ताई वयाच्या हिशोबाने गणित करा. मोदीजी ला आलु, प्याज, सब्जी, पेट्रोल साठी आले नाही. देशाच्या दहशतवाद विरोध, संरक्षण करण्यासाठी
म्हणजे फडणविसांनाच खात्री नाही...
म्हणून म्हणतात फक्त मोदीजीं कडे पाहुण मत द्या. मग राज्य तुम्ही चालवू नका... कारण तुम्हालाही मोदींकडे बघून जिंकविले आहे...
राजीनामा द्यावा.... 🙏🙏🙏
काँग्रेस
तुच ग बाई तुच करणार सगळं चांगलं , तु काय दिलस सोलापुरला?
ताई दीडशे पार नाही ते फक्त 100 पार करतील
Bhai 100 nahi fakt 40 Paar kartil maharashtrat
अरे बाबा उलट उमेदवार म्हणून म्हण मोदी म्हणून कोण देणार नाही उलट
Khup chaan Tai 💐👍👍
आम्हाला केंद्रात BJP पाहिजे। ते पण प्रचंड बहुमतानी। 🚩🙏 400+
मोदी सरकार
Excellent speech we r proud of you 👍👍👍👍👍
PAWAR SEHEB VS FADANVIS HE BAGHUN VOTING KARNAR
FADANVIS VS UDDHAV THAKE
BAGHUN VOTING KARNAR
भाजप मुक्त महाराष्ट्र...भाजप मुक्त भारत...
जय कांग्रेस...#जय_भीम ताई.. 💙👑🙏
माढा मतदार संघाच्या आपल्याला शुभेच्छा आहेत .
Tai १०० % ahe 400 paar🎉❤
Looking innocent,
Talking politely,
IMPRESSIVE ORATORY
निवडून कोणीपण येवो, पण तुम्ही काय केल आणि काय करणार हे सांगा.....
❤❤
भाजपाला आता सगळी लोकं समजली आता काय नाही फक्त महाविकास आघाडी
कुणी चा विकायला कोणी पान टपरीवर
कुणी काकाच्या जीवावर मोठं
रिक्षा चालवणार कोणी मटके चालवणार कोणी गुंडागर्दी करणार
लोकशाही हे कोणी कोणाला घाबरत नाही
70 saal se kya kare
70 varsh agodar hoti ka tu khaychi soy navhati deshachi abhyas kar ithihas cha
शिंदे ताई, सोलापूर ची जनता आपल्या पाठीशी आहेत, आपण १००℅विजयी होणार हे निश्चित
आमचं मत मोदींना
🎉प्रणीती ताई यानचा विजय पक्का आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आता प्रणीती ताई तुगची मते कमी होतील अशाने तुमचे नुकसान होईल
तुमच्या पिताश्रींनी काय केलं एवढी वर्ष,त्यांनी जर धड कामं केली असती तर तुमच्यावर आज असं रडण्याची वेळ आली नसती.
😂😂👌👍
Super Speech madamji.
🙏🙏
👍👍👍👍🙏
One of the Lion hearted & The wise women of our beautiful Nation ❤🇮🇳🌍🇮🇳♥️
Stay Safe, Stay Stronger Stay Blessed in JESUS mighty name 🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
Tai is 🎉amazing ❤
❤
National crush of India 👇
Praniti shinde❤
Khup god aavaj
भाषण सुंदर.. करणारी सुंदर.... भाषा सुंदर... शब्दफेक अतिशय सुंदर....
Right tai❤❤❤❤❤
ताई अगदी बरोबर आहे.
फिक्स खासदार प्रणिती मॕडम शिंदे 🎉🎉❤❤
एकीकडे तो एक पप्पू आणि एकीकडे ही बया
100%true facts
👍👌
तुझ्या वडिलांना वीचारांव की ईतके दिवसांत का नाही झाला सोलापूर चा विकास
म्हणून तर यांना दिले होते ना, यांनी का नाही केला विकास
अभ्यासू नेतृत्व आहात ताई तुम्ही.
४०० पारच माहित नाही पण तुम्हाला पाहुन बर वाटल
तुम्ही काय काम केली ते सांगा ना 😂
Good speech
Nice tai
Congress ❤❤🎉🎉
🥰
Good and factual base speech!😂🎉😅
सगळं खरं आहे पण तुम्हीच का दुसरं कोणी नाही का
लोकांना मूर्खत काढा तुम्ही फक्त
Bas bai😂😂
🙏🙏Only Congress
हि मंजारीन खूप छान आहे राव आपलं तर गडबड झालं राव❤
Zop zali nahi kay😂😂
बरोबर हे सगळं खाजगीकरण
Thanks Praniti Mam
उलट लोक मोदी कडे बघूनच तुमचे उमेदवार पाडणार आहेत
Good
सोलापूरला एकही सामान्य उमदेवार काँग्रेसला मिळाला नाही हे केवढ मोठे दुर्भाग्य असेल पक्षाच,,,,कारण गरीबी हटवण्याची संधी होती काँग्रेस ला,,,आम्ही कशी गरीबी हटावतो ते जनतेला दाखवता आले असते😂😂😂😂😂😂काँग्रेसला
Prinity shine great. You r best candidate
100%जिंकणार
Pranititai Solapurla parat aitihasik bnva....solapurcha uddhar kra....
प्रणिती शिंदेभरघोस मतांनी विजयी होणार 🎉🎉🎉❤️❤️👍💯
बाप पडला, आई पडली आता मुलगी पडेल 😂
💪🏻🇮🇳
खासदार बाई ❤
सोलापुरात प्रणितीताई निवडुन येणार
Voting results 400 paar nahi 476 ahe ❤
She is outstanding spokesmen
Wait time will tell.
माना पानाची खूप हाव दिसते या बाईला
तुम्हीच बघा
निवडणुकीतर तुम्ही हारणारच आहे
सोलापुरात प्रणितीताई निवडुन येणार
👏💯👏💯👏
Only modiji