Nilesh Lanke Viral Video: 'पवार इस द पावर' नाद करू नका, अन्यथा… | LetsUpp Marathi |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वतीने मिरजगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा भव्य नागरी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता आमदार राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
    .
    #NileshLanke #NCP #ncpspeaksofficial #SharadPawar #maharashtra #LetsUppMarathi #PoliticalNews #MarathiNews #MaharashtraPolitics #LetsUppNews #RohitPawar #karjat #RamKadam
    .
    बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
    आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
    Download now 👇🏻
    letsupapp.page...
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Komentáře • 19

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 Před měsícem +4

    बस रे लक बाय चान्स निवडून आला म्हणजे लै मोठा झाला का 😂

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 Před měsícem +5

    वॉटर बिहार खासदार

  • @Omsairam19941
    @Omsairam19941 Před měsícem +7

    ते सगळं खरं पण कामच काय आहे.

  • @BabasahebGhadge-g5n
    @BabasahebGhadge-g5n Před měsícem +15

    लंके साहेब तुमच्या कडून जनतेला फार अपेक्षा आहेत

  • @007armyff9
    @007armyff9 Před měsícem +12

    लंके साहेब तुम्ही खासदार आहात खालच्या राजकारणात तुम्ही पडू नका विखे पाटील खालच्या राजकारणात पडले पराभव झाला दिलीप गांधी खालच्या राजकारणात कधीच पडले नाहीत त्यांनी त्यांचे खासदार सांभाळली त्यांचा पराभव झाला नाही शेवटी त्यांचे तिकीट नाकारलं पण पराभव नाही

  • @rameshkokare2215
    @rameshkokare2215 Před měsícem +3

    Lanke.swala.shane.samju.naka.

  • @mathematicsforphysics6882
    @mathematicsforphysics6882 Před měsícem +2

    Rajkarani kunacha nasto..he aaj punha kalale ..kadhi kunala shivya lagatil he sangta yet nahi..😅😅

  • @user-op1vl9po8q
    @user-op1vl9po8q Před měsícem +2

    Rambhu shinde

  • @shindeshankarhanumant
    @shindeshankarhanumant Před měsícem

    Ok

  • @krushnkantdhanwate4325
    @krushnkantdhanwate4325 Před měsícem +7

    अरे बाबा खासदारकी च्या अगोदर खास दोस्त होते तुम्ही पवराचा एवढा लळा लागला मित्राला दुश्मणा सारखं नको वागणूक देऊस 🙏🏻

  • @vivekwalke2849
    @vivekwalke2849 Před měsícem +1

    जरा बोलताना संयमाने

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 Před měsícem +12

    फेका फेकी😂

  • @mobeenbagwan2522
    @mobeenbagwan2522 Před měsícem

    काय नाय नुसता बोल बच्चन खासदार झाले. नुसता भाषण मी असा आहे मी तसा आहे. अरे हे सोडा आता कामा ला लागा.

  • @user-mo4xf6tt9p
    @user-mo4xf6tt9p Před měsícem +2

    हा फक्त स्टंट करतो... चुक झाली vote करून याला