Video není dostupné.
Omlouváme se.

Malhargad Fort trek | मल्हारगड आणि ते 'तळघर' | The Last fort built in Maharashtra | Sonori killa

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2022
  • किल्ले मल्हारगडावर अलीकडेच मराठा साम्राज्य काळातील तळघर सापडलं आहे. तळघर ज्या भागात आहे ते पाहता हे खलबतखाना अथवा खजिन्याची खोली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    ०००००
    किल्ले मल्हारगड उर्फ सोनोरी गडाची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे छत्रपतींचे सेवक असलेल्या पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी गावात पानसेंचा मोडकळीस आलेला चिरेबंदी वाडा आहे.
    ०००००
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    CZcams - / @roadwheelrane
    ------
    मुंबई - पुण्याहून: पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तेथून २ कि.मी.वर झेंडेवाडी आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगांमध्ये दिसणाऱ्या 'ण' आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो. तर चारचाकीने पार्किंग क्षेत्रापर्यंत गेल्यास अवघ्या १५ मिनिटात आपण गडावर पोहोचू शकतो
    सासवडहून: सासवड पासून ६ कि.मी.वर 'सोनोरी' हे गाव आहे. या गावाला दिवसातून तीन वेळा बस जाते. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.
    ०००००
    #malhargad #gadkille #मल्हारगड #pawankhind #durgnama #sonorikilla
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Komentáře • 55

  • @vinodbhombe7775
    @vinodbhombe7775 Před 5 měsíci

    खूप सुंदर महिती सांगतोस भाऊ आणी गडणवरील भुयार घरामध्ये जातोस अस कोणीच करत नाही ते तु करतोस पण काळजी घेऊन सलाम तुज्या कर्तुंवाला जय जिजाऊ जय शिवराय

  • @pratapmali906
    @pratapmali906 Před 8 měsíci +1

    🙏💕नमस्कार. 💕🙏
    जिथे.. .. जात नाही.. कोणी. तिथे. पोहोचतो. प्रथम. ( 💕प्रथमेश राणे )
    खरच.. भाऊ. आपले. व्हिडिओ. माहिती . पूर्ण असतात.
    कारण.. की. नविन माणसाला. जाताना . शोधा. शोध. करावी, लागत. नाही.
    त्या. बदल. आपले. खुप खुप. धन्यवाद.
    🙏जय. शिवराय 🙏

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Před rokem +2

    भावा तुला मनापासून धन्यवाद देतो आहे का तर तू एक मावळा आहेस.खुप कौतुक करावे तितके थोडेच आहे.भावा जिवन जगावे तुझ्या सारखे.जय भवानी, जय शिवराय, जय शंभुराजे, जय हिंदुराष्ट्र.

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Před měsícem

    प्रथमेश, तू खूप छान माहिती दिली आहेस. तुझी mrs (सायली) पण तुला छान साथ देते हे बघून खूप आनंद झाला. मल्हारगड हा शेवटचा बांधलेला गड आहे हे तुझाकडून माहित झाले. ती भुईयारी घोली बघितली. हे सारा तुझ्या blog मुळे शक्य होते. स्वतः जाणे जरा अशक्य वाटते. घर बसल्या पाहायला मिळते ह्या करिता तुझे आभार. जय भवानी !! जय शिवाजी !!!

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 Před rokem +2

    तुम्ही आम्हाला गड किल्ले दाखवतात याबाबत अत्यंत आभारी आहे

  • @bhavanaparab1823
    @bhavanaparab1823 Před 4 měsíci +1

    जय शिवाजी महाराज की 🙏🙏🙏

  • @ravindrakamthe
    @ravindrakamthe Před 2 lety +2

    खूपच छान रे. मला आपण केलेले मल्हारगडाचे संवर्धन करतानाचे ते अविस्मरणीय क्षण आठवले. पावनखिंड बघतांनाही जाणवले.

  • @ashishbaravkar5296
    @ashishbaravkar5296 Před 2 lety +2

    जय शिवराय दादा, खूपच छान माहिती दिली आहे आपन या व्हिडिओ मध्ये,👌🏻🚩
    मल्हारगड उर्फ सोनोरीचा किल्ला या गडाला
    🚩राजा शिवछत्रपती परिवार🚩 या संस्थेने 26 जानेवारी 2021 रोजी सागवानी दरवाजा बसवला आहे 🚩

  • @makaranddusankar6215
    @makaranddusankar6215 Před 2 lety +4

    राजा शिवछत्रपती परिवाराला संवर्धन करताना मिळालेली तळघर सदृश वास्तू🥰..........15 मे ला भूषणगड महाद्वार लोकार्पण सोहळा🚩🚩

  • @Dayanandyadav2594
    @Dayanandyadav2594 Před rokem +1

    तुम्ही खुप छान शूट केलय व माहिती ही खुप छान देता . मला तुमचे सर्व वीडियो खुप आवडतात. धन्यवाद दादा.

  • @sunilpatil1162
    @sunilpatil1162 Před 2 lety +1

    जय शिवराय दादा तुम्ही माहिती मस्त दिलीत असेच गडकिल्याचा इतिहास आणि आम्हा गडसंवर्धनासाठी कार्य करणाय्रा मावळे आणि रणरागिणीचे कार्य दाखवत चला ...
    तसेच १५मे २०२२ रोजी राजा शिवछत्रपती परिवाराच्या मार्फत किल्ले भूषण गड औंध येथे महादरवाजा लोकार्पण सोहळा साजरा करत आहे नक्की सहभागी व्हा
    गडसंवर्धन कार्यात ...
    चला आपल्या वेगवेगळ्या कार्यातुन शिवइतिहास जपत राहू या....
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Před 8 měsíci

    धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला ही गड किल्यांची सफर करायला मिळते आहे ❤

  • @kalapatil5076
    @kalapatil5076 Před rokem +1

    खुप सुंदर माहिती दीली

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली आणि सरकार बद्दल दिलेला संदेश एक नंबर होता आणि तू खूप छान काम करतो आहेस

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 lety

      मनापासून आभार!❤💪🏻

  • @sandipkawar1050
    @sandipkawar1050 Před rokem +2

    खूप सुंदर माहिती दिलीत

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      मनापासून आभार!❤🙏🏻

  • @ganeshrandive8714
    @ganeshrandive8714 Před 4 měsíci

    छान दादा तुला सलाम मि एक किल्ला सुचऊ इछीतो धारूर किल्ला जिल्हा बीड

  • @maltithorat2911
    @maltithorat2911 Před rokem +1

    खुप अप्रतिम माहीती दिली मित्रा 16 एप्रिल ला आमचा ग्रुप जातोय

  • @arunatoraskar9476
    @arunatoraskar9476 Před 2 lety +1

    Nehmipramane sundar video banvla ahe.Talghr khupch 👌👌Tumchya bolnyat jo talghratil garva tumhala janvla to tumchaya sundar sangnyane amhalapan janvla.Sayli tumhi doghe milun asech👌👌video amhala pathvat raha tyamule amhalapan chhan mahiti milel.abhari ahe.

  • @ganeshkumbhar7638
    @ganeshkumbhar7638 Před 5 měsíci

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @suchitas3085
    @suchitas3085 Před rokem +1

    Khup chan mahiti dili

  • @akshayjadhav4295
    @akshayjadhav4295 Před 10 měsíci +1

    Bhau kharokharach tumhi khup sundar mahiti deta

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 10 měsíci

      मनापासून आभार!❤🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय🔥

  • @sampadakulkarni535
    @sampadakulkarni535 Před rokem +1

    It is indeed sad thing that none of the Govt. whether state or central don't have any respect for chhatrapati shivaji maharaj. 350years back when people did not know what an architect is Al his forts are a good example of what an intelligent architect is. Small and minute things he has taken into consideration while building all the forts. You are giving such nice information through your videos. Now where is the next generation of Sardar pansare living. Hope we get to see more and more interesting videos of fort along with information which you are giving.

  • @amoladasule6423
    @amoladasule6423 Před rokem +1

    किती भारी आहे हे.. आपल्याला जपायला हवे हे

  • @vilasnimbalkar8798
    @vilasnimbalkar8798 Před 6 měsíci

    Khup chan mahiti.milali

  • @surajthombre8159
    @surajthombre8159 Před 2 lety

    Khup chan mahiti milali...Jay Shivaji Jay Bhawani

  • @vasudhavlogs8017
    @vasudhavlogs8017 Před 2 lety

    👌👌 chan video. Mahitipurn.

  • @nareshbhagiwant9939
    @nareshbhagiwant9939 Před 10 měsíci

    जय शिवराय भावा💐 🚩🙏

  • @user-ku3gy5hr6i
    @user-ku3gy5hr6i Před 8 měsíci

    Khup chan mahiti

  • @nikhiljamsandekar6130
    @nikhiljamsandekar6130 Před 2 lety

    👌👌👌chaaan video 📷

  • @tsb8604
    @tsb8604 Před 2 lety

    Quality is increasing day by day 🔥 keep it up

  • @deepaknikam9402
    @deepaknikam9402 Před 10 měsíci

    This is first vies of yours I watched today and I will follow each of your video now .. Keep posting good stuff

  • @laxmimundhe5691
    @laxmimundhe5691 Před 2 lety

    Khup chan video prathamesh 👌👌 sayli hi barobar ahe,khup kautuk vatat tuz 🥰 khup chan kam karato ahes 👌👍🏻

  • @yashparagrane
    @yashparagrane Před 2 lety

    मस्त गेली 20 मिनिटे 😍

  • @surajthombre8159
    @surajthombre8159 Před 2 lety

    Khup chan dada...

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před 2 měsíci

    👍👍

  • @laxmikumbhar9730
    @laxmikumbhar9730 Před 2 lety

    Chan ahe mahiti😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety

    Awesome....

  • @santoshbhoir8376
    @santoshbhoir8376 Před rokem +2

    एकदा आमच्या माहुली किल्याला भेट द्या इथे पण खूप काही आहे

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Před rokem

    AAMCHYA AAVDICHA VISHAY AAHE.

  • @pranalirithe
    @pranalirithe Před 8 měsíci +1

    आपले सरकार झोपले आहे

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 2 lety

    👍👍👍👍

  • @harishtomke4288
    @harishtomke4288 Před 10 měsíci

    सर व्हिडिओ छान बनवता पण ऐतिहासिक माहिती थोडी जास्त सांगत चला ❤😊

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 Před 2 lety

    maharashtratlya mantryanna interest phakta ekmekanche paay odhnyant ahe.shivajeemaharaj athvat tari asteel Ka???????

  • @ishwarwasankar6143
    @ishwarwasankar6143 Před rokem +1

    दादा तुमचा व्हिडीओ बघितल्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्याशिवाय राहवल्या नाही

  • @sampadakulkarni535
    @sampadakulkarni535 Před rokem

    Sorry kindly read as Sardar Panse wads.

  • @ganeshrandive8714
    @ganeshrandive8714 Před 4 měsíci

    तु परांडा किल्ला जावून आलास तीथून जवळ एक 50 किलोमीटर वरती आहे हा किला तुला माहीती देवू शकतो पण तुझी मेहणत विफल होईल म्हणून फक्त सुचवल

  • @suniljape6809
    @suniljape6809 Před rokem

    ashi talghare aani bhuyare pratyek killyavar aahet. fakt shodh ghenyachi garaj aahe.

  • @jrpunde8132
    @jrpunde8132 Před 4 měsíci

    Prathmesh aata bari Bajiraonchya Shaniwaar wadyachi

  • @dhanydesai4012
    @dhanydesai4012 Před rokem

    They give importance to gujrat because they can't get money from kokan

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Awesome..