तोरणा किल्ला “शिवरायांच्या विचारातील स्वराज्याची राजधानी” | torna killa | torna fort | prachandagad

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2023
  • “शिवरायांच्या विचारतील स्वराज्याची पहिली राजधानी - तोरणा किल्ला”
    तोरणा किल्ला म्हणजे स्वराज्यात दाखल होणारा पहिला किल्ला.तोरणा किल्ला जिंकून घेत शिवरायांनी स्वराज्याच तोरण बांधलं आणि तिथून पुढे स्वराज्याची घोडदौड सुरू झाली.तोरणा किल्ला जिंकून घेतल्यानंतर शिवरायांनी या तोरणा किल्ल्याला “प्रचंडगड” अस नाव दिलं. या तोरणा किल्ल्याला स्वराज्याची राजधानी करण्याचं देखील शिवरायांचा विचार होता पण शिवरायांनी तो बेत रद्द केला.शिवरायांनी नेमकं तस का केलं? नेमका या तोरणा किल्ल्याचा इतिहास काय? हे आपण आज आपल्या व्हिडीओत जाणून घेणार आहोत.
    तोरणा किल्ल्यावर कस यायचं :-
    तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.
    पुणे ते तोरणा किल्ला अंतर - ५० कि.मी.
    मुंबई ते तोरणा किल्ला अंतर - २१५ कि.मी.
    Checkout Our Recent Stuff :
    १)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती
    • Tikona fort | तिकोना क...
    २)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
    • माहुली किल्ला “ज्याने ...
    ३)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • सिंहगड किल्ला | sinhag...
    ४)रायगड किल्ला संपूर्ण माहिती
    • रायगड किल्ला “स्वराज्य...
    ५)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • लोहगड किल्ला “शिवरायां...
    ६)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती
    • Harihar Fort - हरिहर क...
    ७)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती
    • पदरगडाच्या ९०° च्या कड...
    Contact Us :
    instagram : spo_bhramanti
    gmail : spobhramanti@gmail.com
    Videography By : Rohan Chaudhari,Roshan Bhande.
    Logo Designed by : @prhstudio
    Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team.
    Torna fort
    Torna fort trek
    Torna fort history in marathi
    Torna fort pune
    Torna fort trek in monsoon
    Torna fort information
    Torna fort vlog
    Torna fort status
    Torna killa
    Torna killa chi mahiti
    Torna killa shivaji maharaj
    Torna killa kasa banvaycha
    Torna killa kuthe ahe
    Torka killa trekking
    Prachandagad
    Prachandagad killa
    Prachandgad
    Prachandagad fort
    तोरणा किल्ला
    तारणा किल्ला
    तोरणा किल्ला माहिती
    तोरणा किल्ला माहिती मराठी
    तोरणा किल्ल्याची माहिती
    तोरणा किल्ला कसा जिंकला
    तोरणा किल्ला कसा बनवायचा
    तोरणा किल्ला कुठे आहे
    तोरणा फोर्ट
    तोरणा किला कहां पर है
    #tornafort
    #tornakilla
    #तोरणा
    #prachandagad
    #tornaforttrek
    #tornaforthistory
    #shivajimaharaj
    #shivajimaharajhistory
    #hiking
    #forts
    #fortsofmaharashtra
    #maharashtraforts
    #ancientfortress
    #maharashtratourism

Komentáře • 266

  • @Ek_laksyaveda
    @Ek_laksyaveda Před 17 dny +2

    भाऊ तू माहिती खूप भारी देतो भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🙏🏻

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 14 dny

      धन्यवाद..जय शिवराय🚩🚩

  • @machindranathmore1869
    @machindranathmore1869 Před 17 dny +2

    खूप छान जय जिजाऊ जय शिवराय

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 14 dny

      जय जिजाऊ..जय शिवराय..🚩🚩

  • @deepgaik9446
    @deepgaik9446 Před 21 dnem +2

    खुप छान माहिती होती दादा आपल्या महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचतोस तुलाखुप खूप शुभेच्छा 🌹🌹

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 Před 4 měsíci +3

    great ..salute to you .. खूप धाडसी मोहीम केली आहे

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 4 měsíci +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩

  • @KiranKiran-tg8rk
    @KiranKiran-tg8rk Před 4 měsíci +5

    जय शिवराय

  • @poojathorat2911
    @poojathorat2911 Před 6 měsíci +4

    Udya amhi torna killya la janar ahot, tumhi dilelya mahiticha khup upyog hoil, thank you

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 6 měsíci +2

      धन्यवाद..फक्त एक विनंती आहे की ट्रेक करताना स्वतःची व जोडीदारांची काळजी घ्या,गडाचा व गडावरील वास्तूंचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
      जय शिवराय❤️💯🚩

  • @dr.vaibhavsabale
    @dr.vaibhavsabale Před 11 měsíci +22

    Bhawa me aajch tuza channel subscribe kel. But tu j information dili ti ek number ani far detail madhe dili. Ata yapudhe tuza pratek vlog chi me watt pahnar. Jay Shivrai.

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci +4

      धन्यवाद…असंच सहकार्य असुदे..जय शिवराय 🚩

    • @rohanchaudhari6733
      @rohanchaudhari6733 Před 11 měsíci +2

  • @blackgamerz6957
    @blackgamerz6957 Před 23 dny +2

    Khup chhan.
    Chatrapati Maharajancha Vijay asso 🙏🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @dhaneshvarrajaramkhengre5916

    खूप छान स्वप्नील जय शिवराय

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe Před 8 dny

    खुप छान माहिती देता

  • @user-vb1pm2ht2f
    @user-vb1pm2ht2f Před 22 dny +2

    लय भारी बेटा खूप छान माहिती दिली 🙏👌👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @shreyasvm
    @shreyasvm Před 6 dny

    masta video khup mahiti milali hya video madhun.

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 5 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @mahanandakadalag9502
    @mahanandakadalag9502 Před 6 dny

    जय शिवराय दादा.खरंच खूप छान माहिती देतोस. आणि तुझे ब्लॉग ही खूप भारी!.

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 5 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 Před 12 dny +1

    छान किल्ला आहे आणि मस्त व्हिडिओ एक्स्पोअर केला आहे... खूपच निसर्गरम्य ❤ I subscribed ☺️🤝🏻👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 12 dny +1

      धन्यवाद..जय शिवराय🚩🚩❤️

  • @parasjadhav4914
    @parasjadhav4914 Před 11 měsíci +3

    जय जिजाऊ 🚩🙏 जय शिवराय 🚩🙏 जय शंभूराजे🚩🙏

  • @harshsaini1688
    @harshsaini1688 Před 7 měsíci +1

    bhai bahut shandaar 👌
    shivaji maharaj ki jai 🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 7 měsíci

      जय शिवराय🙏🏻❤️🚩

  • @yogeshshah9338
    @yogeshshah9338 Před 22 dny +1

    जो डर गया समझो वो .... daring

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @user-dj4oz9tt8r
    @user-dj4oz9tt8r Před 4 měsíci +1

    ❤❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 3 měsíci

      ❤️❤️❤️
      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩

  • @swapnil_barge_official7319
    @swapnil_barge_official7319 Před 11 měsíci +2

    Mst information dili bhauu..!!💯🙌

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद…जय शिवराय🚩

  • @NiteshMhatre-lf8ed
    @NiteshMhatre-lf8ed Před 4 měsíci +1

    Khup Chan Bhava ❤Jay Shivray 🙏🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 3 měsíci

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩

  • @AnudipTravelvlog
    @AnudipTravelvlog Před 10 měsíci +2

    🙏जय शिवराय 🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci +1

      जय शिवराय 🚩❤️

  • @nitinkhochare5849
    @nitinkhochare5849 Před 5 měsíci +1

    जय शिवराय जय शंभुराजे मित्रा खूप छान माहिती दिलीस.

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 5 měsíci

      जय शिवराय ..जय शंभूराजे..❤️🚩

  • @0029shubham
    @0029shubham Před 19 dny +1

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @bharatdevkar2700
    @bharatdevkar2700 Před 3 měsíci +1

    1 nombar video

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 3 měsíci

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण असंच आमच्या पाठीशी कायम उभं राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.. जय शिवराय 🙏

  • @krishnatkumbhar1326
    @krishnatkumbhar1326 Před 3 měsíci +1

    खूपच सुंदर महिती. माझी इच्छा आहे की एक वेळ या स्वराज्यातील पहिल्या गडास भेट देऊन मन तृप्त करायची. भावा तू खूपच छान महिती दिली याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद. यावेळी मला छत्रपतींची आठवण झाली. कारण मूठभर मावळ्यांना घेवुन हा पहिला वहिला किल्ला जिंकला त्यावेळी त्यांचं वय पाहता खेळायच, बागडायच होत. ❤❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 3 měsíci

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @gayatrisunilpatil8349
    @gayatrisunilpatil8349 Před 11 měsíci +1

    Khhttrnak scene ahe n risky pn .🤩👌👌👌👌👌👌👌

  • @shubhangimote4358
    @shubhangimote4358 Před 4 měsíci +1

    Khup chan video bhau, Jai shivrai 🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 4 měsíci

      जय शिवराय 💯🚩🙏🏻

  • @user-dl7nn7du5d
    @user-dl7nn7du5d Před 6 měsíci +1

    खूप छान माहिती ❤❤ जय शिवराय जय शंभूराजे❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 6 měsíci

      धन्यवाद माऊली..जय शिवराय..जय शंभूराजे❤️💯🚩

  • @_pratham_shelke_08
    @_pratham_shelke_08 Před 11 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय🚩❤️

  • @ajaypawar7344
    @ajaypawar7344 Před 11 měsíci +1

    खूप छान स्वप्नील आज तुझ्या vedio च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहायला मिळतात .आणि व्हिडिओ तर अप्रतिम आहे पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      असंच सहकार्य असुदे कायम..जय शिवराय 🚩

  • @Shindeadarsh777
    @Shindeadarsh777 Před měsícem +1

    ♥️🙏🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před měsícem

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @hrishikesh050
    @hrishikesh050 Před 10 dny

    nice efforts ....appriciate

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 8 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चैनलला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩

  • @sumanpatil271
    @sumanpatil271 Před 11 měsíci +1

    जय महाराष्ट्र, खुप छान 👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      जय महाराष्ट्र..जय शिवराय 🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 5 měsíci +1

    Khoop..sundar....💓

  • @jayashripawar1346
    @jayashripawar1346 Před 5 měsíci

    Very nice 🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌🌹🌹👍👍🌹🌹

  • @sunilsuryawanshi2779
    @sunilsuryawanshi2779 Před 7 měsíci +1

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @deepakpawar7623
    @deepakpawar7623 Před 11 měsíci +1

    Khup chan mhiti bghyl milte ❤👌🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @uphadabhishek
    @uphadabhishek Před 10 měsíci +1

    1 no bhawa

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय❤️🚩

  • @subhashkhunesubhashkhune6796
    @subhashkhunesubhashkhune6796 Před 11 měsíci +1

    🎉❤🎉❤ bava khup chan

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @ishitasalvi2215
    @ishitasalvi2215 Před 11 měsíci +1

    Farach sundar😍

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय🚩

  • @0003bgmi_gaming
    @0003bgmi_gaming Před 11 měsíci +1

    Ajun video yaude 👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      Yenar yenar..jay shivray🚩❤️💯

  • @kavitagharde5265
    @kavitagharde5265 Před 11 měsíci +1

    Apratim 👏👏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय🚩🚩

  • @maheshghorpade9304
    @maheshghorpade9304 Před 6 měsíci +1

    Really Great information as well as Good treak....Keep up Dear

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 6 měsíci

      धन्यवाद..असंच सहकार्य कायम असुदे..जय शिवराय ❤️💯

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Před 5 měsíci +1

    Jai SHIVRAI BRO. Enjoyed ❤

  • @ashwinibhoir6977
    @ashwinibhoir6977 Před 11 měsíci +1

    Khup chhan❤

  • @rupalijagtap1856
    @rupalijagtap1856 Před 11 měsíci +1

    👍👍jay shivray

  • @kirangodambe4054
    @kirangodambe4054 Před 11 měsíci +1

    खूपच छान 👌

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩❤️

  • @vipulmadke2708
    @vipulmadke2708 Před 11 měsíci +1

    Khup chan swapnil bhau..🚩🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩

  • @marshalmali7578
    @marshalmali7578 Před 11 měsíci +2

    खूप छान शब्दरचना आहे तुमची... 👌🏼👌🏼🚩🚩
    रोहन तात्यांसोबत कधीतरी आमच्या रायगड मध्ये सुद्धा या... 😁😁😁

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद…रायगड मधील रायगड,कोथळीगड,पदरगड हे किल्ले झाले आपले ..आता सध्या मावळ विभाग चालू आहे..भविष्यात नक्की रायगड विभागातील उर्वरित किल्ले करूयात..जय शिवराय🚩

  • @shubhambhosale.8859
    @shubhambhosale.8859 Před měsícem +1

    Kdakkk

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před měsícem

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @akshaydalvi7556
    @akshaydalvi7556 Před 5 měsíci +1

    जय शिवराय ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 5 měsíci

      जय शिवराय ❤️💯🚩

  • @jayshivajimaharaj998
    @jayshivajimaharaj998 Před 4 měsíci +1

    जय शिवराय 🙏🏽🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 4 měsíci

      जय शिवराय 🚩❤️🙏🏻

  • @rajeshshingole8812
    @rajeshshingole8812 Před 11 měsíci +1

    🚩जय भवानी जय शिवाजी🚩

  • @sushilkurle9436
    @sushilkurle9436 Před 11 měsíci +1

    🚩जय महाराष्ट्र जय शिवराय🚩

  • @sanjayjadhav410
    @sanjayjadhav410 Před 11 měsíci +1

    खूपच सुंदर

  • @Yadneshtupe..
    @Yadneshtupe.. Před 11 měsíci +2

    ❤😍

  • @user-iq2wm3yc9r
    @user-iq2wm3yc9r Před 11 měsíci +1

    जय शिवराय 🚩

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 11 měsíci +1

    सुंदर.... 👌👌👍👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @roshanbhandeofficial
    @roshanbhandeofficial Před 11 měsíci +1

    मित्रा तु या किल्ल्याची माहिती सविस्तर दिली. यापूर्वी मी फक्त तोरणा किल्ला हा महाराजांनी सर्वात पहिला व अवघ्या 13 वर्ष्याचे असताना जिंकला, असे ऐकले होते पण आज तुझ्या चॅनेल च्या माध्यमातून ऐकायला मिळालं. धन्यवाद!
    पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद मित्रा..असंच सहकार्य असुदेत..आणि अजून एक की शिवरायांनी वयाच्या १६ व्या वर्षी १६४६-४७ ला हा किल्ला जिंकला होता..जय शिवराय🚩

    • @sandhyagholap2598
      @sandhyagholap2598 Před 11 měsíci

      Chhan Swapnil👏👍

  • @manoharbondar4648
    @manoharbondar4648 Před 9 měsíci +1

    खूप च छान

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 9 měsíci

      धन्यवाद…जय शिवराय🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 10 měsíci +1

    .....Awesome..❤..❤.

  • @vaibhavmulik188
    @vaibhavmulik188 Před 10 měsíci +1

    छान माहिती दिली भावा

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय🚩

  • @user-pz8gh9qm7c
    @user-pz8gh9qm7c Před 9 měsíci +1

    अतिशय छान माहिती.

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 9 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @maheshkamble4365
    @maheshkamble4365 Před 7 měsíci +1

    1 number ❤❤

  • @065_prasadvyapari3
    @065_prasadvyapari3 Před 11 měsíci +1

    Jay shivray 🚩🚩🚩

  • @pratikratambe4735
    @pratikratambe4735 Před 11 měsíci +1

    सुंदर माहिती दिलीस दादा👌

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @sagartupe9449
    @sagartupe9449 Před 11 měsíci +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय❤️🚩

  • @user-lv4dh4wt1p
    @user-lv4dh4wt1p Před 4 měsíci +1

    आम्हाला पण खूप आवडेल आपल्या सोबत एखादी सफर करायला एखाद्या गडाची जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🙏🙏

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 4 měsíci

      नक्की करूयात भविष्यात ❤️ जय शिवराय 🚩💯❤️

    • @user-lv4dh4wt1p
      @user-lv4dh4wt1p Před 4 měsíci

      जय शिवराय🙏💓

  • @sahilranjane3894
    @sahilranjane3894 Před 11 měsíci +1

    Jay shivray❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      जय शिवराय 🚩❤️

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 11 měsíci +1

    ....Awesome....❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय❤️🚩

  • @kale26947
    @kale26947 Před 4 měsíci +1

    Chan mahiti sathi dhayawad.

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 4 měsíci

      जय शिवराय 🚩🙏🏻

  • @tusharkhade269
    @tusharkhade269 Před 11 měsíci +1

    ‼️ जय शिवराय ‼️

  • @pankajkadav3298
    @pankajkadav3298 Před 11 měsíci +1

    खुप भारी मित्रा ❤

  • @prathmeshsonavane6170
    @prathmeshsonavane6170 Před 10 měsíci +1

    Khup chan🥰 mi velhe gavat rahto ani mla hyacha khup abhiman aahe .

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci

      धन्यवाद..असंच सहकार्य राहूदेत..जय शिवराय🚩

  • @THE_CLASSIC.CARZz-
    @THE_CLASSIC.CARZz- Před 8 měsíci +1

    Mast ❤🚩

  • @walkoliganesh
    @walkoliganesh Před 11 měsíci +1

    छान माहिती स्वप्नील❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय❤️

  • @Who.atharv
    @Who.atharv Před 10 měsíci +1

    Mast video dada 🎉🎉

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩❤️

  • @marathmoli1241
    @marathmoli1241 Před 11 měsíci +1

    Khup chan

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @suhaskembari9102
    @suhaskembari9102 Před 11 měsíci +1

    लगे रहो

  • @AnkitaVyapari
    @AnkitaVyapari Před 11 měsíci +1

    Mast❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय 🚩

  • @arvindbhole3281
    @arvindbhole3281 Před 11 měsíci +2

    Nice

  • @sanscribe
    @sanscribe Před 5 měsíci +1

    Superb 🎉

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 5 měsíci

      Thanks alot..don’t forget to subscribe our channel..❤️

  • @03-aartipawar13
    @03-aartipawar13 Před 11 měsíci +1

    ♥️👌🔥

  • @pareescollection603
    @pareescollection603 Před 9 měsíci +1

    Khoop khoop abhar, bhau. Tumhi lok layi bhari kaam kela. Risk gheyon he tracking tumhi kela, tumcha abhar. Aamhala khoop aawadla

  • @K-K-007
    @K-K-007 Před 24 dny

    Good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @jayeshmharse912
    @jayeshmharse912 Před 11 měsíci +1

    👌👌

  • @animefan_07
    @animefan_07 Před 7 měsíci +2

    ❤❤

  • @amargurav9743
    @amargurav9743 Před měsícem +1

    मी चढलोय किल्ले तोरणा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před měsícem

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @akshayjamdare1215
    @akshayjamdare1215 Před 11 měsíci +1

    ❤ bhari❤

  • @Jayawantmore
    @Jayawantmore Před 11 měsíci +2

    खूप छान मित्रा..... अशीच गड किल्ल्यांची माहिती देत रहा. स्वतःची काळजी घेऊन ट्रेकिंग करा.
    जय भवानी .. जय शिवराय ❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      धन्यवाद…जय शिवराय 🚩🚩

  • @chandrakantwagh2849
    @chandrakantwagh2849 Před 10 měsíci +1

    very nice

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci

      धन्यवाद..जय शिवराय❤️🚩

  • @devidasainkar1527
    @devidasainkar1527 Před 11 měsíci +1

    ❤🔥

  • @RKsVlogs8401
    @RKsVlogs8401 Před 10 měsíci +1

    Continue bro.. Jabardast.. Asech video kar.. Mast ahet.. ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 10 měsíci +1

      धन्यवाद..पण त्यासाठी तुमच्या अश्याच सपोर्टची गरज लागेल..असंच सहकार्य कायम असुदे..जय शिवराय🚩

    • @RKsVlogs8401
      @RKsVlogs8401 Před 10 měsíci

      @@spobhramanti नक्कीच... जय शिवराय 🙏

  • @chandanpawar4053
    @chandanpawar4053 Před 11 měsíci +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @priyankabhoir9348
    @priyankabhoir9348 Před 6 měsíci +1

    🔥🔥

  • @khanzoravar7182
    @khanzoravar7182 Před měsícem

    Mitra khup changlya prakare gad dakhavlas khup Sundar varnan Ani utkrushtha photographic adhik tujhi dhadpad Ani short and sweet mhantat te tu dakhavlas Tula dhanyavad Ani jay shivray

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 19 dny

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @pravinkpatil9290
    @pravinkpatil9290 Před 11 měsíci +1

    ❤❤❤❤

  • @ganeshvishe286
    @ganeshvishe286 Před 11 měsíci +1

    🚩🚩🚩

  • @prafulubale6683
    @prafulubale6683 Před 11 měsíci +1

    🚩🚩

  • @infinitenothingness0
    @infinitenothingness0 Před 11 měsíci +1

    18:10 madhe je dog distai te trek madhe start to end security guard sarkha amchya sobat hota

    • @spobhramanti
      @spobhramanti  Před 11 měsíci

      आम्हाला बुधला माचीकडे जाताना येऊन मिळाला पण शेवट पर्यंत आम्हाला सोडलं नाही,प्रामाणिकपणा काय असतो ते या मुक्या प्राण्यांकडून शिकायला भेटतं,हा असा अनुभव याआधीपण सिद्धगड किल्ला करताना आला होता,छान वाटतं असा सोबती मिळाला की,वाट चुकण्याची भीती राहत नाही..हा सोबती म्हणजे एक “निर्भीड वाटाड्या” च म्हणावं लागेल 💯