म्हणून शिवाजी महाराजांनी 'देवगिरी' Reject केला | Defence System of Devgiri Fort | Devgiri killa

Sdílet
Vložit

Komentáře • 940

  • @RoadWheelRane
    @RoadWheelRane  Před rokem +228

    व्हिडीओ उत्तम झालाय याची खात्री होती मात्र उत्तम (थंबनेल) हेडींग सुचत नसल्याने CTR अर्थात क्लिक थ्रू रेट कमी होता. पर्यायाने व्ह्यूज कमी होते. त्यामुळे इतक्या मेहनतीने दाखवलेला देवगिरी व्लॉग कुठेतरी वाया जाण्याची भिती होती. अशावेळी आकर्षक आणि प्रेक्षकांनी पाहावंच असं हेडींग देणं गरजेचं होतं. त्यानुसार 'म्हणून महाराजांनी देवगिरी रिजेक्ट केला' असं हेडींग देण्यात आलंय.
    व्हिडीओत या वाक्याचा थेट संबंध आलेला नाही. असं असलं तरी त्याचा संदर्भ मात्र व्हिडीओत आहे. सो, त्याबद्दलची माहिती मी इथे Pinned comment मध्ये देतो.
    देवगिरी किल्ल्याला परतीची दुसरी वाटच नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत राजा सुरक्षितपणे चोरवाटेने पडू शकत नाही हे महाराजांनी हेरलं. त्यानुसार स्वराज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीमान रायगडावर वाघ दरवाजाची निर्मिती करण्यात आली.
    जय शिवराय!❤🙏🏻
    व्हिडीओ आवर्जून शेअर करा.

    • @tanmayshah494
      @tanmayshah494 Před rokem +4

      विडीओ खुप छान झालाया.पण दादा छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा.निदान मराठी माणसाकडुन तरी ही अपेक्षा आहे.

    • @Dear_914
      @Dear_914 Před rokem

      No problem

    • @shaileshgaonkar1174
      @shaileshgaonkar1174 Před rokem

      प्रचंड प्रचंड मेहनत तुमच्या दोघांची 👍🏽 असच काम चालू राहू दे.. 👌🏽

    • @priyankadeotkar333
      @priyankadeotkar333 Před rokem +1

      माझे बालपण पूर्ण येथेच गेले. तुमच्या vedio च्या caption मुळेच आज मला ही कविता सुचली.

    • @priyankadeotkar333
      @priyankadeotkar333 Před rokem +7

      बालपण गेले या कुशीत सुखद,
      सार्थ अभिमान जाहतो.
      रायगडहून तुझी ख्यातीकमी नाही हे मानतो. सल तेवढीच मनात.
      असे शुभ घटीत झाले नाही त्या काळात.
      तू शिवनेरी ,रायगड ,प्रतापगड झाला नाही.
      कारण तुला शिवरायांचा पदस्पर्श लाभला नाही.
      तू अजिंक्य आहेस. अभेद्य आहेस.
      तू होता राजे यांच्या मनात,पण संकट काळी बाहेर पडण्यासी मार्ग ऐकच,
      राजे यांस रयतेच्या स्वराज्यासाठी स्वतःस जपणे होते रास्त.
      स्वराज्य संग्रामातील महतीमध्ये कधीच होणार नाही तुझा अस्त.

  • @sunilp1974
    @sunilp1974 Před 9 měsíci +26

    किल्ल्या जवळ असलेल्या शासनाच्या गाईडलाही इतक्या चांगल्या प्रकारे दाखवता आले नसते. खुप चांगल्या प्रकारे दाखवला आहे देवगिरी किल्ला.❤

  • @swarajyache_gadkille
    @swarajyache_gadkille Před rokem +141

    माहिती सांगण्याची पद्धत, शैली, सादरीकरण सर्व खूप छान.
    तुझा आदर्श घेऊन दुर्ग वारी सुरू केली आहे.
    जय शिवराय 🚩🧡

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem +9

      दुर्गवारी अखंडीत असूद्या. आई भवानी यश देईलच.. श्री समर्थ आहेत. जय शिवराय!❤🔥

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Před rokem +31

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती चा अभ्यास जगातील सर्व प्रमुख लष्करी सेना आजही करीत आहेत, 🙏 धन्य ती रयत आणि धन्य तो राजा.

    • @trish5444
      @trish5444 Před 3 dny

      खुल्या मैदानावर एक युद्धच नाव सांग मलापण अभ्यास करायचा आहे

  • @eknathg2103
    @eknathg2103 Před rokem +349

    दादा, आमच्याकडे असं म्हणतात की देवगिरी हा किल्ला आतापर्यंत फक्त एकाच महान योध्याने लढाईत जिंकलेला आहे. ते म्हणजे आपले मासाहेब राजमाता जिजाऊ चे वडील लखुजीराजे जाधवराव ❤

    • @samadhansalve3437
      @samadhansalve3437 Před rokem +21

      नाही...कोणीच नाही जिंकू शकले हा किल्ला..

    • @Sparsh1111
      @Sparsh1111 Před rokem

      Hela kahi nahi mahit pahilya che heche teche aikun ha bol toy tu khara bol toy bhai mala pan mahit aahe ha chutiya aahe

    • @niteenmahapure7971
      @niteenmahapure7971 Před rokem +8

      Ha Killa Ajay ahe

    • @akitodaisuke6532
      @akitodaisuke6532 Před rokem +4

      😂

    • @amolkatake6934
      @amolkatake6934 Před rokem +4

      बरोबर

  • @sammedchougule123
    @sammedchougule123 Před rokem +17

    🚩शब्द नाहीत दादा असं वाटलं की एका तासामध्ये पूर्ण देवगिरी वेळेस पाहून आलो मस्त छान माहिती दिली व्हिडिओ इतकं भारी वाटतंय तर तिथे किती भारी वाटेत असेल तो आभास किती छान वाटेल छान मस्त जय शिवराय धन्यवाद दादा 😍🚩

  • @alokpawar3918
    @alokpawar3918 Před rokem +28

    अभेद्य किल्ल्याची भेदक आणि सखोल माहिती आज तुमच्यामुळे मिळाली. त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे आभार. विशेष करून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम. जय महाराष्ट्र जय शिवराय.🙏🏻

  • @pradeepsakpal7156
    @pradeepsakpal7156 Před 9 měsíci +12

    दादा तुझ्यामुळे देवगिरी किल्ला पहाता आला.नव्हे अनुभवता आला.धन्यवाद.❤❤❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 9 měsíci

      मनापासून आभार!❤🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..🔥

  • @AnuRaG0059
    @AnuRaG0059 Před rokem +35

    बॉस 🔥... मित्रा तू जे हे काम हाती घेतलं आहे आणि त्या कामा प्रती तुझं जे समर्पण आहे मेहनत आहे आणि आपला इतिहास लोकांपर्यँत पोहचवण्याची जी एक तळमळ आहे त्याला माझा सलाम !! असच कार्य करत रहा ... आई भवानी तुला शक्ती देवो

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 11 měsíci +1

      आणि काय हवं?❤
      असाच पाठींबा कायम असूद्या. जय शिवशंभू. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.

    • @AnuRaG0059
      @AnuRaG0059 Před 11 měsíci

      @@RoadWheelRane नक्कीच ... देव, देश, धर्म आणि आपल्या इतिहासा साठी जो कोणी उभा राहणार त्याला हा अनुराग नेहमी पाठिंबा देणार 💯

  • @sachinmahadar8916
    @sachinmahadar8916 Před rokem +10

    नमस्कार भाऊ देवगिरी किल्ल्यावर मी कमीत कमी तीन चार वेळा गेलो होतो. पण तुम्ही खूप छान माहिती सांगितली. एकदम भारी 🥰♥️ जय शिवराय 🚩

  • @balajigunb
    @balajigunb Před rokem +39

    खूप छान माहिती मिळाली आहे. खूप दिवसाची इच्छा होती देवगिरी ला भेट द्यायची पण जमल नाही परंतु तुमच्या चित्रीकरणामुळे गडाला भेट दिल्या सारखे वाटले. तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन.. नमस्कार...

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem +2

      नमस्कार. तुम्ही आहात त्याठिकाणाहून तुम्हाला देवगिरी फिरल्यासारखं वाटलं याहून अधिक आनंदच तो काय.. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवशंभू!❤🔥

    • @pramodsh2027
      @pramodsh2027 Před rokem

      ​@@RoadWheelRane 33:09

    • @kishormehata9505
      @kishormehata9505 Před rokem

      Very nice information

  • @dhondiramambekar9147
    @dhondiramambekar9147 Před rokem +24

    च्यायला भरपूर वेळा किल्ला बघितला पण काही च कळल नव्हतं आज समजल कसा आहे किल्ला😂 धन्यवाद भाऊ❤❤❤❤

    • @user-sh6ld2ji1n
      @user-sh6ld2ji1n Před 4 měsíci

      पहिला शब्द ही भाषा नव्हे.. आपणछत्रपती शिवराय यांचा इतिहास पाहतोय. जय शिवराय

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před rokem +17

    खुप खुप आभारी सर आपला आतापर्यन्त ऐवडी सविस्थर माहिती कोणी दिला नाही आणि खास आभार या साठी की खरा इतिहास जसा की #मराठ्याचे_सेवक_पेशवे+++#दौलताबाद ऐवजी #देवगीरी_शहर_गाव म्हणाल्या बद्दल आपले ❤❤❤लाखभर आभार

  • @sonukamble6626
    @sonukamble6626 Před rokem +13

    आज प्रयंत देवगिरी किल्याचे खूप व्हिडिओ पाहिले पण .हा व्हिडिओ खूप अप्रतिम आहे आणि खूप सारी माहिती दिली तुम्ही .खूप मेहनत करून तुम्ही हा व्हिडिओ बनवला असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा धन्यवाद.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      मनापासून आभार! 😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय🔥

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Před 10 měsíci +14

    खूप अभ्यास पूर्वक माहिती दिलीत,मी 2 वेळा या किल्ल्यावर जाऊन आलो पण एव्हढी माहिती मिळाली नाही,धन्यवाद मित्रा खूप कष्टपूर्वक मिळवून आपण ही माहिती या आपल्या चॅनल मार्फत दिली ती येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक राहील

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 10 měsíci +1

      मनापासून आभार!❤🔥

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w Před měsícem +1

    खूप कष्ट घेऊन तुम्ही गड किल्ले इतिहास आमच्यापर्यंत पोचवता...!!
    आपले मनःपूर्वक आभार...!!

  • @user-ur7uq9sh6h
    @user-ur7uq9sh6h Před rokem +19

    जय श्रीराम दादा तुम्ही वेवस्तीत माहिती सांगता लय भारी वाटतंय इतिहास बघायला आणि आयकायला जय शिवराय

  • @dnyaneshwarkhedkar6479
    @dnyaneshwarkhedkar6479 Před rokem +11

    काय माहिती सगतोस भावा मी तुझा फॅन झालो ❤❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem +3

      खूप सारे '❤❤' मिळाले. या सपोर्टसाठी मनापासून आभार!❤💪🏻
      बाकी आपला हा व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर देत आहे..😌😉

  • @sainathwalke5258
    @sainathwalke5258 Před 7 měsíci +4

    सर आम्ही 20 वर्षांपूर्वी या किल्ल्यावर प्रथम गेलो होतो. त्यावेळी तिकडे त्या अंधारातून आणि भूलभुलैया मधुन वाट दाखविण्यासाठी गाईड होते. त्यावेळी कोणतेही बायपास किंवा उजेडाची सोय नव्हती. आम्ही अतिशय धाडसाने गाईड न घेता किल्ल्यावर गेलो होतो. ते आठवून अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात. जबरदस्त अनुभव होता तो. किल्ल्याची रचना आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अप्रतिम आणि कल्पनातित बांधकाम आहे. तुमच्यामुळे अजुन काही बारकावे लक्षात आले. धन्यवाद.

    • @bhausahebsathe3429
      @bhausahebsathe3429 Před 4 měsíci

      खूपच मेहनत घेऊन आपला इतिहास जपून ठेवण्याचा प्रयत्न केला खूप खूप अभिनंदन

  • @PrakashBagul-tk6fr
    @PrakashBagul-tk6fr Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती
    देवगिरी मी जवळ जवळ ५ वेळा बघितला आहे
    परंतू तू जी माहिती दिली ती नवीन मिळाली
    धन्यवाद
    ग्रेट वर्क्

  • @vilasborse159
    @vilasborse159 Před rokem +6

    धन्यवाद मित्रा
    देवगिरीच्या, यादवांच्या कारकिर्दीला सांगतांना शब्द आणि भाषा उत्तम,गडाची थोडक्यात पण महत्त्वाची ईत्यमभूत माहिती दिली खूप खूप धन्यवाद

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      मनापासून आभार!❤🙏🏻

  • @shivajipawar2610
    @shivajipawar2610 Před rokem +13

    आपले खूप आभार आपल्या लढवत जागृत इतिहासाला या पिढीला इत्यंभूत माहिती देऊन लोकांना स्वराज्याची स्थापना चे आनि पुरातन किल्ल्याची माहिती देत अंतःकरण पासून देत आहात आपले खुपच आभार.

  • @TATYA_VINCHU_420
    @TATYA_VINCHU_420 Před rokem +9

    खूप छान माहिती सांगितली
    माझं गावं देवगिरी 🧡

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem +2

      माहिती आवडलीय म्हटल्यावर गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडीओ शेअर होणं मस्टए!😌❤

    • @TATYA_VINCHU_420
      @TATYA_VINCHU_420 Před rokem +2

      @@RoadWheelRane नक्कीच 👍🏻

  • @sanjaypatil4894
    @sanjaypatil4894 Před rokem +9

    मित्र खूप खूप छान माहिती दिलीस यापूर्वी अशी अभ्यासपूर्ण माहिती कोणीही दिली नाही. धन्यवाद 🎉🎉

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      मनापासून आभार! आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय..❤🙏🏻

  • @rajjadhav2505
    @rajjadhav2505 Před rokem +4

    खूप छान प्रकारे माहिती दिलीत ,ती थील. गुप्त वाटा,भुयारी मार्ग, चोट छोट्या वाट त्याची माहिती खूप छान प्रकारे सागितले आणि छत्रपती संभाजी नगर मधील आणखी काही किल्ले आहेत, त्यांची पन माहिती द्या आणि जास्तीत जास्त लोकांना माहिती करून द्या.
    तुमचे मनापासून आभार मानत आहे.🙏

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Před rokem +13

    दादा तुम्ही जे कष्ट घेऊन राहले त्या मानाने लाईक कमी मिळत आहेत.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem +3

      तुमच्यासारखे दर्दी आहेत तोवर गर्दीची चिंता नाही. आईभवानीच्या आशिर्वादाने दर्दींची गर्दी सुद्धा होईल. जय शिवराय!❤💪🏻

  • @sunlkde1708
    @sunlkde1708 Před rokem +9

    हा किल्ला तीन वेळा बघितला पण सविस्तर खरी माहिती तुमच्या कडुन कळाली.
    अशीच अजुन किल्ल्यांची माहिती सांगत जा
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      मनापासून आभार!
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय!❤🔥

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 Před rokem +12

    सलाम तुमच्या दोगांच्या कामाला भावानु 🚩🚩🚩

    • @mahendrasingmahale68
      @mahendrasingmahale68 Před rokem

      Mi ganpati mandir paryant aalo hoto pude durga toph va baki nahi bhghu sahklo ty tumcha mule pudchi❤mahiti milali

  • @prashantabgul4806
    @prashantabgul4806 Před rokem +4

    दादा तुमची गडाबद्दल माहिती सांगण्याची जी शैली आहे ती खरच खूप भारी आहे.
    ज्या प्रकारे संपूर्ण माहिती सांगितली खरच तो इतिहास नजरे समोर उभा राहिला. देवगिरी किल्यावरील भुयारी मार्ग तसेच भूलभुलैयात शत्रुला पूर्वी कशा प्रकारे मारता येत होते, रोखता येत होते याची संपूर्ण माहिती दिलीत दादा खूप भारी दादा 🔥✨✨💥💥✨जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      मनापासून आभार!❤
      माहिती देण्याचा प्रयत्न तर आम्ही केला. आता हा व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी आपल्यासारख्या सूज्ञ पाठीराख्यांची आवश्यकता आहे. व्हिडीओ मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा. जय शिवराय!🔥🙏🏻

  • @priyankadeotkar333
    @priyankadeotkar333 Před rokem +6

    बालपण गेले या कुशीत सुखद,
    सार्थ अभिमान जाहतो.
    रायगडहून तुझी ख्याती कमी नाही हे मानतो. सल तेवढीच मनात.
    असे शुभ घटीत झाले नाही त्या काळात.
    तू शिवनेरी ,रायगड ,प्रतापगड झाला नाही.
    कारण तुला शिवरायांचा पदस्पर्श लाभला नाही.
    तू अजिंक्य आहेस. अभेद्य आहेस.
    तू होता राजे यांच्या मनात, पण संकट काळी बाहेर पडण्यासी मार्ग ऐकच,
    राजे यांस रयतेच्या स्वराज्यासाठी स्वतःस जपणे होते रास्त.
    स्वराज्य संग्रामातील महतीमध्ये कधीच होणार नाही तुझा अस्त.

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 Před 8 měsíci +2

    विडीओ फारच आवडला कारण भुलभुलैय्या ची जि माहिती सांगितलात जो इतिहास उभा केलात तो तुमच्या शैलीत सांगितलात फारच छान नमस्कार

  • @user-lq1il4kv8g
    @user-lq1il4kv8g Před 9 měsíci +1

    जय महाराष्ट्र देवगिरीच्या यादवांच्या काळात घेऊन गेला आपण , इतकं छान वर्णन केलं आहे , खूप छान माहिती दिली , प्रशंसनीय कार्य .

  • @anilmane6956
    @anilmane6956 Před 10 měsíci +4

    भावा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ 🙏🙏👍👍👍तुझ्या effert ला hats off 🙏🙏

  • @mauli...9991
    @mauli...9991 Před 11 měsíci

    खुप छान माहिती दिलीत मन भरून आलं अस काही मी व्हिडिओ बघत बघत देवगिरी किल्ला पुरा फिरलो..खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र ❤🎉

  • @prachimrane25
    @prachimrane25 Před 7 měsíci +2

    दादा तु खुप भारी काम करतोयस....😃 कारण आत्ता सध्याच्या पिढीला ही माहिती मिळन खूप गरजेचं आहे 👏👏 मस्तच

  • @adinathgaikwad5199
    @adinathgaikwad5199 Před rokem +3

    आपण दिलेल्या माहिती बद्दल आपले मनःपूर्वक आभार..

  • @PrakashDurgoli-lt4pl
    @PrakashDurgoli-lt4pl Před rokem +3

    खुप मेहनत घेवुन खूप छान आणि सवित्सर माहिती सांगीतल👍

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 Před rokem +2

    आज पर्यंतची सर्वात भारी आणि तितकीच महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान ❤👌👍

  • @srkadam1499
    @srkadam1499 Před rokem +1

    अप्रतिम व्हिडिओ आपल्या यादव राजा च्या देवगिरी किल्ल्याचा ! अतिशय अवघड किल्ला आपल्या मुळे पाहता आला. Thanks a lot !

  • @arunatoraskar9476
    @arunatoraskar9476 Před rokem +6

    Khupch chhan durg.chhan mahiti dilit .Abhari ahe.surksha rakshakannchi pan garaj volkhun tyanchyasathi savli ani vishrantikarita aasra karnychi vinanti kelit yavrun tumhi nuste kille explor karat nasun tyasathi kam karnarya sarvancha vichar karta he pahun bre vatle part yekda dhnyvad.Jay Shivray🙏🙏

  • @amoldd1455
    @amoldd1455 Před rokem +3

    मस्त खूप सुंदर माहिती मिळाली नुसत पाहणं सोप असत परंतु ते प्रत्यक्षात अनुभवून सांगणे हे तुमच्यामुळे जमल...keep it up.. ❤

  • @shubhambhatewara2276
    @shubhambhatewara2276 Před 11 měsíci +1

    भावा तुला सलाम आहे... इतकी सखोल माहिती आणि इतकं dedication...hats off भावा.. जिंकलास तू.... ❤❤

  • @MilindDesai-ug2lf
    @MilindDesai-ug2lf Před 6 měsíci

    फार मेहनत करून आम्हाला माहिती दिलीत,सखोल अभ्यास आहे श्री राणे आपला,फार भरपूर अपेक्षा आपल्या कडून,आपले आभार

  • @tsb8604
    @tsb8604 Před rokem +7

    Mitra evdhi mehnat gheun parat jaun video shoot kelas…hats off 🫡 He vaastu vichara palikade ahe 😍

  • @aniroodhanalawade7475
    @aniroodhanalawade7475 Před rokem +36

    Dear Mr. Rane, you have done a superb job. A very well articulated video both part 1 & part 2. Keep the good work on.

    • @deepakrewale3951
      @deepakrewale3951 Před rokem

      Dada khup chan mahiti Ani tevdech chan vishleshan Ani practical madhe dakhavme

  • @b-60khulevivek90
    @b-60khulevivek90 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली, समोर पहाताना इतकी माहिती मिळाली नव्हती ती व्हिडिओ पाहुण मिळाली त्याबद्दल धन्यवाद .जय जिजाऊ जय शिवराय.

  • @ysbondre
    @ysbondre Před rokem +1

    छान सादरीकरण, चांगला अभ्यास केला आहे गडाचा… अप्रतिम…💐

  • @ravindraveer8215
    @ravindraveer8215 Před rokem +3

    खुप भारी.... तुमच्या व टिम च्या हिमतीमुळे गुप्त वाटांची माहिती सहज मिळाली त्याबद्दल धन्यवाद ❤🚩🤝🙏

  • @balajikabir2942
    @balajikabir2942 Před rokem +11

    Dada proud of you with lots of love Great job 😘💗

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 Před 10 měsíci +1

    खूपच मेहेनत घेतली दादा तुम्ही
    मनापासून धन्यवाद❤

  • @premaa7
    @premaa7 Před 7 měsíci +1

    2 da pahila ahe devgiri pn itaki mahiti nahi milali.. thank you so much dada..jay bhavani jay shivray...✨🚩

  • @anandkumark91
    @anandkumark91 Před rokem +6

    Beautifully explained..👏🏻👍🏻

  • @infinity_anurag
    @infinity_anurag Před 9 měsíci +2

    Nicely Illustrated This Fort Better experience than any guide....keep it on

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Před rokem

    छान प्रकारे माहिती सांगितली या बद्दल धन्यवाद.

  • @anandgawade9676
    @anandgawade9676 Před rokem +1

    फ़ार मेहनत तुम्ही घेतली आहे हा व्हिडिओ बनविण्यासाठी .देवगिरी किल्याबाबत फारच कमी माहिती आम्हाला होती तुम्ही आमच्या ज्ञानात भरपूर भर घातलीत खूप खूप धन्यवाद

  • @A53GaneshBarkade-ic6xu
    @A53GaneshBarkade-ic6xu Před rokem +6

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dhruveshsureshrathi8462
    @dhruveshsureshrathi8462 Před rokem +5

    खूप मेहनती ने बनवलेला अत्यंत उत्तम व्हिडिओ , हार्दिक आभार . दोन्ही भाग बघितले ✌️
    मात्र, शिवरायांनी हा किल्ला का रेजेक्ट केला ते सांगायचं राहून गेलं .

  • @sureshgaware9815
    @sureshgaware9815 Před rokem +2

    , Sir मला असे वाटत होते की मी स्वतः दुर्ग बघतो आहे एवढे छान प्रकारे तुम्ही माहिती दिली जय शिवराय

  • @sandipbandal7256
    @sandipbandal7256 Před rokem +2

    🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 दादा तुम्ही देवगिरी किल्ल्याची रचना व कमी सैन्य बळावर सुद्धा गड ताब्यात ठेवता येते व गडावरील वाटा, चोरवाटा,भुलभलया वाटांची माहिती व इतिहास व्यवस्थित समजावून सांगितले आहे.धन्यवाद.🚩🚩🚩 छत्रपती श्री शिवशंभुराजे 🚩🚩🚩

  • @sumantdhareshwar819
    @sumantdhareshwar819 Před 11 měsíci +6

    Terrific minutesta security details, must have taken huge time to construct, really mind boggling.

  • @msdeditx7774
    @msdeditx7774 Před rokem +3

    नेहमीच एक नंबर ❤

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 Před 9 měsíci +1

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली दादा, धन्यवाद. जय शिवराय 🚩🙏

  • @bhagwankamble4661
    @bhagwankamble4661 Před 4 měsíci

    धन्यवाद टीमच.आभिनंदन.

  • @ajinkyahire6873
    @ajinkyahire6873 Před rokem +14

    Dear Sir really so much efforts, knowledge shares for giving deep information, really your efforts uncountable
    Keep it up same spirit & way of working, lots of blessings & wishes for your work 👍🙏🙏🚩🚩

  • @gopalshinde2737
    @gopalshinde2737 Před 11 měsíci +3

    Thank you bhaiya for making this masterpiece...Your work is really amazing...The history stands before my eyes when you say just image... Everything is fine but bhaiya camera quality thodi I mean , lekin fir bhi aapne 1 hour ki video mai , video ki ending tak sabko connect karke rakha it's like a short film ....Bahut informative thi aapki video... Bahut maza aaya 👍❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 11 měsíci

      Thank you!❤🔥
      Share with your friends and feel proud for such history 💪🏻

  • @Idd1432
    @Idd1432 Před rokem +2

    खूप अप्रतिम अशी शब्दरचना आणि इतिहासाची सखोल माहिती या सर्व बाबीची देवगिरी किल्लाबद्दल तुम्ही खरच खूप मोठी मोलाची माहिती समाज मध्यामाद्यारे लोकान पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला अस मला व्हिडिओ बघून वाटले.
    खर तर तुम्ही खरच खूप छान प्रकारे आणि प्रत्येक ठिकाणची माहिती समोर ठेवत असत खरच व्हिडिओ बघून अस वाटलं मी येवढ्या जवळ अजून हजार वेळा किल्ला वर गेलो आणि आज पर्यंत मला याची माहिती नव्हती खरच तुमच्या मुळे ती आज माझ्या पर्यंत च नव्हे तर महाराष्टातील सर्व जनते पर्यंत तुम्ही पोहचवली.
    खरच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩
    विनंती- अशाच प्रकारे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याची माहिती तुमच्या चॅनल द्यारे आमचा पर्यंत पोहचवला ही अशा करतो .🙏

  • @AvinashHimmatrao-dj2yb
    @AvinashHimmatrao-dj2yb Před rokem +3

    Video मराठी असून इंग्लिश कच्ची आहे. पण अगदी सखोल अभ्यास करून बनवला आहे, म्हणून धन्यवाद मित्रहो.. आधी 35 आणि 10/12 वर्षापुर्वी असा 3 वेळ किल्ला पाहिला. मात्र इतकी परिपूर्ण माहिती नव्हती..🎉❤

  • @revakulkarni7897
    @revakulkarni7897 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिली आपण!
    संपूर्ण देवगिरीची विशेष टिप्पणींसह तुम्ही सैर घडवून आणली. खूप खूप धन्यवाद!
    एका गोष्टीचे मात्र थोडे वाईट वाटून गेले. तुम्ही विशेष जाणीवपूर्वक पेशव्यांचा उल्लेख प्रत्येक वेळी मराठ्यांचे सेवक असा करीत होता. ही गोष्ट १००% खरी आणि अभिमानास्पदच आहे. परंतु आपला उद्देश या वक्तव्यात फारसा चांगला वाटला नाही. आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना असे पहावे हे योग्य वाटत नाही.

  • @rahulyeole2147
    @rahulyeole2147 Před rokem +6

    WODERFULL RESEARCH HATSOFF TO YOUR WORK KEEP POSTING QUALITY CONTENT

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      Thank you!
      Share with your friends and loved once. Jay shivray!❤🔥

  • @akashraut16
    @akashraut16 Před rokem +18

    Saw both vdos.. what a detailed explanation boss !!!! Kudos to you...i haven't seen such explanation of forts like you..! Really really impressive...and thank you so much for such a detailed knowledge!!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem +2

      मनापासून आभार!❤
      आपल्या फ्रेंडसर्कलमध्ये, व्हॉट्सअपवर व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवराय!🙏🏻

    • @kishormehata9505
      @kishormehata9505 Před rokem

      Very nice information

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      ​@@kishormehata9505Thank you!😊

  • @panditkadam3358
    @panditkadam3358 Před rokem +2

    फार छान माहीती दिली बंधु 100 %अवडला अशीच माहीती जंजीरा किल्याची पण प्रेक्षकांना म्हणजे मला हवी आहे

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před rokem

      हो नक्कीच. लवकरच..💪🏻

  • @shardakhating1125
    @shardakhating1125 Před 8 měsíci +1

    खूप महत्त्वाची माहिती दिली आहे सर 👌👌 खूप खूप धन्यवाद 🙏🙏 please keep it up 😊😊

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 Před rokem +3

    Indeed I am very pleased with your existing thoughts on Deogiri fort is absolutely fine with your own personal experience of dynamic aspect of the best way for a lovely day

    • @sujitdhore4391
      @sujitdhore4391 Před 4 měsíci

      दादा आमच्याकडे पण परांडा किल्ल्यावर अशीच तोफ आहे...

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 4 měsíci

      @sujitdhore4391 परांडा किल्ल्यावर देखील व्लॉग आपण केला आहे..

  • @milindnalawade9018
    @milindnalawade9018 Před rokem +3

    खूप छान माहिती
    असं म्हणतात म्हणजे हेलिवीच्या कडे अशी आहे नोंद आहे की आमचे पूर्वज नलावडे सरकार यादव काळात या किल्ल्यावर सरदार होते
    नंतर किल्ला वर यादवाकडून गेल्यावर ते सातारा आणि आथनी इथे गेले
    शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयात नलावडे सरदार होते
    आत्ता आम्ही कोल्हापूर (गडहिंग्लज ) मध्ये वास्तव्यात आहे तिथे ३ एकरा मधे गढी होती
    या कील्याविषयी अधिक माहिती कोणत्या ठिकाणाहून मिळेल सांगाल का

  • @shaileshkamble251
    @shaileshkamble251 Před 5 měsíci

    दादा तुम्ही ज्या पद्धतीने किल्याचे वर्णन केले व किल्ल्याचा इतिहास सांगितला तो खुपच सुरेख पद्धतीने समजावून सांगितला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pramodgobare
    @pramodgobare Před 11 měsíci

    धन्यवाद दादा तुमचे, व तुमच्या टीम चे.धन्यवाद पुन्हा.

  • @JackSparrow-uk3pt
    @JackSparrow-uk3pt Před rokem +3

    Devgiri is the Best fort in the world.

  • @akashbhos2142
    @akashbhos2142 Před 5 měsíci

    खूप छान माहिती आणि सांगण्याची पद्धत पण ❤❤❤❤ लव्ह यू ब्रो

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE Před 7 měsíci

    आम्ही नगर जिल्ह्य़ातील असल्याने नेहमी हा किल्ला बघायला जातो. पण एवढे details प्रथमच बघितले.
    खूप छान व्हीडीओ आहे. धन्यवाद

  • @vishalzade4044
    @vishalzade4044 Před rokem +2

    खूपच सुंदर माहिती दिली आहे दादा❤❤❤❤❤

  • @Mindspirit_Marathi441
    @Mindspirit_Marathi441 Před 5 měsíci

    धन्यवाद दादा सर्वच गोष्टी तुमच्यामुळे कळल्या
    खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडियो बनवताना तुमची ती मेहनत दिसतेय या व्हिडियो मधून जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 Před 4 měsíci

    उत्कृष्ट अभेद्य किल्ला आणि छान माहिती दिली. मी खूप वर्ष झाली पाहून. त्यावेळी आत्ता तुंम्ही दाखवलेल्या ठिकाणावर जाता येणार नाही अशी परिस्थिती होती कारण अंधार् असलेल्या जागेत भूयारामद्धे वाट वाघूळ खूप होते आणि सर्वत्र त्यांची विष्टा होती भयंकर उग्र वास होता. आता अस वाटत आहे कि बऱ्या पैकी स्वच ठेवल आहे. तसेच खूप अशी ठिकाण तुम्ही दाखवली त्यामुळे पुन्हा एकदा जयून प्रत्यक्ष पहाव अस वाटत आहे. धन्यवाद

  • @Sonu-fp3zz
    @Sonu-fp3zz Před 22 dny

    खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल बहुत धन्यवाद असं वाटलं असं वाटलं की खरोखर किन्नर फिरले पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा

  • @ankitajadhav5840
    @ankitajadhav5840 Před 4 měsíci

    खूपच सुंदर दादा !
    तुमची माहिती सांगण्याची पद्दत एकदम सरळ सोपी आणि कमालीची मनोरंजक अशी आहे... गडकिल्ले दाखवताना जे प्रत्याक्षिके तुम्ही दाखवली ती खूपच आवडली ...

  • @jaymaharashtra3342
    @jaymaharashtra3342 Před 9 měsíci

    अप्रतिम व्हिडीओ दादा...❤️👌👌

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w Před měsícem

    खूप छान माहिती, प्रथमेश दादा...!!
    जय शिवराय, जय शंभुराजे...!!

  • @ramdaskambari3637
    @ramdaskambari3637 Před 5 měsíci

    खूप छान दादा एक नंबर दादा व्हिडिओ भरपूर छान व्हिडिओ बनवता माझं मन प्रसन्न झाला तसं पूर्ण महाराष्ट्राचा पण मन प्रसन्न होणार

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 Před 10 měsíci +1

    छान दिलीय माहिती.
    दोन वेळा देवगिरी भ्रमंती केली पण आपल्या मुळे देवगिरी आज बर्यापैकी समजला.आपल्या मेहनतीला तोड नाही.

  • @nikhileshvarma8943
    @nikhileshvarma8943 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत.. माहिती ऐकत असताना असं वाटलंच नाही कि व्हिडीओ पाहतोय तुमी झ्या पद्धतीने माहिती दिली असं वाटले कि प्रत्येकशांत मि ही देवगिरी फिरतोय.... धन्यवाद भाऊ.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @muneshwarjamaiwar9989

    Dhanyawad sir, sunder mahiti milali. ❤

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Před 11 měsíci

    अतिशय छान उपयोगी माहिती दिली.धन्यवाद.💐🙏

  • @anilmane6956
    @anilmane6956 Před 10 měsíci +1

    जय शिवराय 🚩🚩भावा खूप छान सादरीकरण आणि तुझी मेहनत❤❤

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Před 7 měsíci

    खूप खूप सविस्तरपणे ,छान माहिती मिळाली .धन्यवाद

  • @ranipawar6168
    @ranipawar6168 Před 4 měsíci

    भावा आम्हाला खरंच हा इतिहास माहित न्हवता. आणि तू हा इतिहास एवढ्या सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलंयस. कि आम्ही तुझे फॅन झालोत. जय महाराष्ट्र 🙏

  • @tintimbcreations1627
    @tintimbcreations1627 Před 6 měsíci

    वाह...!
    गुंतून गेलो अगदी. तुझ्या निमित्ताने आज देवगिरीच्या रहस्याचं दर्शन झालं. Keep it up...👍💐

  • @s.s.b09
    @s.s.b09 Před 11 měsíci

    Dada khup chan mahiti dilet tumhi. yevd dok laun kam kel ahe tya lokani.😮 Ani tumhi he mahiti khup changlya prakare sangitlet so than uh so much.

  • @hilakhan2738
    @hilakhan2738 Před 10 měsíci

    Dada khku chan mahiti dilya bhudal tumache mana pasun dhanyavad

  • @manishambule6180
    @manishambule6180 Před rokem

    लयी भारी व्हिडिओ भावा. खूपच छान. अति उत्तम कामगिरी👍

  • @savitakarale274
    @savitakarale274 Před 7 měsíci

    अप्रतिम खूप सुंदर माहीती धन्यवाद

  • @prashantbhekat5599
    @prashantbhekat5599 Před 8 měsíci

    खूप छान माहिती दिली दादा तुझी व्हिडिओ झोपून बघता बघता माझं नाक मोक्ष झाल पण खरच अप्रतिम माहित दिली