Sanjay Raut UNCUT : Supriya Sule यांच्यासाठी राऊतांची तुफान बॅटींग | Sharad Pawar
Vložit
- čas přidán 27. 04. 2024
- #sanjayraut #supriyasule #sharadpawar
सासवड येथे सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ माहाविकास आघाडीची सभा पार पाडली. सासवडमधून संजय राऊतांनी अजित पवारांसह महायुतीवर घणाघात केला आहे
---------------------------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe CZcams Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
ठाकरेंचा वाघ निस्वार्थी नेता आणी ठाकरेंच्या मागे खंबीर पणे उभे राहणारे राऊत साहेब सच्चा शिवसैनिक यांना मानाचा मुजरा
एक था टायगर राऊत साहेब
🐕🐕🐕🐕🐕🐕🐕
सुप्रिया ताईच निवडून येणार 🙏
😊ं😊कट , /शं
सौ दाऊद एक राऊत सुप्रिया ताई येणार
सुप्रिया सुळे विजय होनार
मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पुरस्कर्ता नाही की कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही.परंतु माझ्या अंतःकरणात माझी जन्मभूमि माझा देश भारतासाठी अभिमान आणि प्रेम आहे.
आता पर्यंतच्या संजय राऊतांच्या भाषणांमधील सर्व विश्लेषण सहित उकृष्ट राजकीय भाषण आहे असे मला वाटते.जनतेने त्यांनी मांडलेल्या विचारांचे योग्य विश्र्लेषन करून त्यांना साथ द्यायला हरकत नाही.
YZ आहे ते,चुग्ल्या करण्या शिवाय दुसर की नाय केल त्यानं
आख्या भाजपशी दोन हात करत लढणारा वाघ संजय राऊत , जिंदाबाद
Raut ne tumhala pan kamala lavalay 😂😂😂
😂😂😂 mast joke
@@rahulwagilae4877 🤯🧠 tu kay karto? 😂🤣🤣🤣😂
सौ दाऊद एक राऊत❤❤❤❤❤❤
Wagh nahi, laandga aahe to 😂😂😂😂
सुप्रिया ताई 201800मतदानान निवडून एणार 🙏🎉
इतक्या मताने पडेल
तेव्हढे लोक तरी ओळखतात काय?
@@prabhakarjoshi6605Joshi bolla kaa tumchi layki cha ti
@@swapnilchaudhari9279😂yeda kaa shanaa
Ù namaskar aahe
राऊत साहेबांची डरकाळी म्हणजे सुप्रिया ताई
प्रचंड बहुमताने निवडुन येणार
पण डरकाळी आली कुठुन?
👌👌👌👌
जय INDIA❤
101% तुतारी वाजणार
1001% वाजणार, पण मोदीजी च्या एका फुंक रीत , बॅक फायर ने तुतारी मागच्या भागातून वाजणार आणि 40 वर्षे कुजलेला मळ बाहेर टाकणार. त्याचा मंन मुराद आस्वाद राऊत, उध्दव, जितुद्दिन, सुप्रिया, व इतर सोन खत किडे घेणार, ....😂😂😂😂
सुप्रिया ताई, संसद भवन मध्ये जेव्हा बॅटिंग करतात, ना.. स्वार्थ अभिमान वाटतो ताई, संसद स्तब्ध होऊन जाते
Vikat ghetlela sansad puraskar
राऊत साहेब
100 Daud Ek Raut
👌
महाराष्ट्राचा एकच वाघ, फक्त संजय राऊत
वाघ एकटा जंगलात जिंकतो मागच्या वाटेने हिंडत नाही
हा वाघ असेल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे विरोधात निवडणूक लढवून दाखवावीच.
@@charudattachaudhari5976
अरे फटाक्यांनी तो माणूस जेल मध्ये राहिला पण झुकला नाही ....तुमचे शेपट ED पाहून हुजुरकी पत्करली 😂
Vaagh silent asto,, ith tar nusti bomba _bomb😂😂
@@charudattachaudhari5976maharastra che kiti projects gujrat la nele 🤯🧠
Good speech Raut saheb
Jai mahavikasaghadi
सुप्रीया ताई १०० टक्के निवडुन येनार🎉
Sanjay Raut saheb तुम्ही योग्य बोलले
हा गडी बाळासाहेब ठाकरे बरोबर लहानपणापासून असल्यामुळे स्वाभिमान कसा असावा यांचे जिवंत मुर्तीमंत उदाहरण आहे...
Are tyala vichar ha balasaheba sobat kadhi pasun hota tumhala mahit nahi itihas bagha jara.
Are to pawar baryach gharfodya kelya tyane
मशाल व तुतारी जोमाने व डोलाने पुढे जाणार आहे.जयभीम जय शिवराय
खरा शिवसैनिक, शिवसेनेचे वाघ मा.संजय राऊत साहेब एक नंबर
आवेशपूर्ण भाषण.संजय राऊत साहेब योग्य तेच बोलले इस बार भाजपा तडीपार
😂😂😂
आम्ही या सभेला सासवडला होतो. जबरदस्त भाषण झाले.
या देशाचे शक्तिमान नेते शरद पवार साहेब - संजय राऊत.
ऊध्दव ठाकरे नाहित का...?
श क्ती मा न...
नेते 😂
द ग्रेट हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें चे एकनिष्ठ शिलेदार राऊत साहेब आणी मोदया मिंदया कमळाबाई चा कर्दनकाळ
फक्त संजय राऊत साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
ओन्ली महावीकास आघाडी ❤❤❤
Great ❤
Jai Maharashtra Jai INDIA 🇮🇳
भांग पिऊनच आला आहे
Viknare tumhi aasavet mhanun itka confidence 😂
तूझ्या बापाला भागं पाजणार राऊत
@@immikits👍🏻😂🤣🤣🤣😂
देशाचे पंतप्रधान म्हणण्यापेक्षा गुजरातचे पंतप्रधान म्हणा ते देशाचे पंतप्रधान कमी आणि गुजरातचे जास्त आहेत
संजय राऊत सर आपण फार great आहात....
आपण आहात म्हणून आज मराठी माणूस मुंबई त स्वास घेतोय.....
उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
संजय राऊत साहेब महाराष्ट्रचा वाघ आहे
विजयी भव... सुप्रिया सुळे निवडून येणार आहे
दिल्लीत वजनदार असा महाराष्ट्राचा नेता कोण अस विचारल तर सहच शब्द बाहेर पडतो ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
अत्रे राहिले असते तर त्यानी कोणाला घोडा लावला असता तुम्हाला चांगल माहिती आहे 😂😂
Sharad Pawar respectly neta in Maharashtra , king of king sir Sharad Pawar ,
कुणाला न भिनारा नेता म्हणजे आदरणीय संजय राऊत साहेब
मागे सतत प्रोमटिंग चाललं आहे... चमचे मागेच उभे आहेत...
Ruko thoda Sabra karo,yahi sab chamche 4 June 24 ke baad bjp ka patta dalke shan se ghumenge ? 😂😂😂😂😂😂😂
लोकशाहीचा विजय म्हणजे मशाल आणि तुतारीचा विजय
तू आयत्या बिळावर लायस रे तू राजीनामा मध्ये आणि मग निवडून दाखव
70 हजार कोटी झिंदाबाद 😂😂😂😂😂
तेव्हा 70 हजार कोटीवाले उद्धव ठाकरे मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री होते, आणि आताही आहेत. 😂😂😂
@@ManoharMorajkar आरोप कोणी केले होते? 🙊
Jordaar toofan alay Mahavikasaghadi cha
Raut shahi avtarnar
सुप्रिया सुप्रिया ताई तुम्ही येणार म्हणजे येणारच रंजना भवर नाशिक
@SanjayRaut Saheb Maharashtra Cha Dhahanya Wagh 🐯
#INDIA Maharashtra't 42+Seats Winning ✌️
COUNTRY #INDIA 345+ Seats Winning ✌️ Guarantee 💐.
only.mva.congress.party.jandabad.🎉🎉🎉❤❤❤💯👍👌
U r right Raut sir congratulations 💐 mahavikas aagadi zindabad 🚩
संजय राऊत ज्यांना तुम्ही शक्तिमान म्हणता ते आता शक्तीहीन झालेले आहेत काँग्रेसच्या साथीमुळे कदाचित ते थोडेफार शक्तिमान होतील त्यांच्या कर्तृत्वावर नाही
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤❤
Sir/Madam, If all the people votes for Udhav Balasaheb Thackeray then you will see only and only Udhav Balasaheb Thackeray everywhere in Maharashtra and India. My sixth sense shows that Udhav Balasaheb Thackeray being the next Prime Minister of Democratic India. People should please take note of this. Thanks and God bless.
ताई तुम्ही निवडून येणार
सकाळ चॅनेल आपले मनःपूर्वक आभार काही चॅनेल लाचार झाले आहेत
Mast
मराठी वाघ
महिलांनी मंगळसूत्र विकले तुम्ही
कितिभी आले तरी हे एकटे च बास 🔥🔥संजय राऊत🔥🔥
Numbar 1.saheb
राऊत साहेब बोललेत अगदी बरोबर आहे कारण औरंगजेब हा गुजरात मध्ये जन्माला आला होता
संजय राऊत साहेब दोन्ही गुजराती टगे जनता हाकलणार
Tera Maa bahan Gujarati ke ghar per bartan dho raha hai
He is my favourite politician 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
😂😂
महायुती 45+
राऊत साहेब एक नंबर हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे
काय ते जबरदस्त भाषण.
एक आठवण ताई याच्या मुळे तुम्ही पडणार,,,,
संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो.
बावळट जरा पूर्ण भाषण एक समजेल काय एकेरी बोलले छत्रपती संभाजी महाराज बोलले🚩
बावळट संभाजी भिडे कडे जा य
Bavlat bai sarkha bomblu nako
एकच नेता आहे.
डेअरिंग बाज संजय राऊत..
जेव्हा वडील (सेना प्रमुख) जग सोडून जातात ना ..तेव्हा कुटुंबातील सर्व मुले देखील स्वतःला कुटंब प्रमुख समजू लागतात..ज्या आमच्या देवाने शिवसेना पक्ष काढला ..त्या पक्षाची काही विचारधारा होती तीच विचारधारा तुम्ही धाब्यावर बसवून मनमानी कारभार केलात.एक शिवसैनिक.. जी शिवसेना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच गेली .. फक्त तिचाच एक शिवसैनिक😢
संजय राऊत यांना मानायला हवे... अजिबात घाबरले नाही... निडर
संजय रुत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत होते पूर्ण नाही
Fine speech delivered by Hon. ble Sanjay Rautsaheb
लॉक डाऊन केलं म्हणून वाचले लोकांचे जीव . काही हि बोलू नका राजकारण बाजूला राहूद्या तुमचं . संपूर्ण जगात लोकडाऊन होत म्हणून जीव वाचलेत लोकांचे . बाकी गुड लक
संजय राऊत यांची शैली बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी वाटते
पण अती पणा कमी करवा
संजय राउत साहेब सेना प्रमुख उद्धव ठाकरे जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद महा विकास आघाड़ी जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद
चार वर्षासाठी अग्निविर योजना सैन्यामध्ये आणून देश फक्त जवान याना देशोधडीला लावलं
Supriya tai 100000 Maytani Niwadun yenar.
पुरंदर चा तह कधी झाला हो राऊत दादा तारीख नव्हती आठवली का
अगदी अजित दादांना ही माहित आहे... येणार तर ताईच...
Good speech सर
Nice speech Raut saheb
माननीय संजयराव साहेब महाराष्ट्राचे दैवत कोणोण आहे
Barobar aahe 🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्या नालायकामुळे महाराष्ट्राची राजकारणाची वाट लागली.अजित दादा कामाचा माणूस.तू आगलाव्या.तुझा पगार किती तू बोलतो किती.
No. Bjp
Only mahavikas aagadi 101% vijayi honar. mahavikas aagadi zindabad 🚩
Original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aagadi zindabad 🚩
ताईला कोणी निवडून येणार अजित पवार पवारचा बोला वजनात
जय महाराष्ट्र
Ek tiger shivsenacha jabardast saglyana bhari
संजय राऊत साहेब दणदणीत ठोकून काढलं महाराष्ट्र द्रोह्याना, यापुढे हाकलून च दिले पाहिजे महाराष्ट्र द्रोह्याना जय महाराष्ट्र
भाजप ला पुरुन उरणारे वाघ.संजय राऊत.....
सुप्रियाताई विजय होणार आहे
आपणही घटस्फोट घेतला आहे
Shivtare vr Tika keli nahi manje ....shivtare 💯 supriya taich kam karnar....
Maharashtra cha dhanyavaad wagh Sanjay Raut Saheb ❤❤
Jai.ho.sanjaubaba
Bajula कोण आहे... रे बडबड करतोय
Kdkk Ganja 😂 + god jilebi
लोकस्ता आणि सकाळ ही वृत्तपत्रे अनुक्रमे शी उबाठा आणि राशप ची आहेत वाटत
Pani purothkela shradpvar sahebane