Samartha Shridhar Yog - By Corporate Kirtan Fame Sameer Limaye

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2021
  • शनिवार, दिनांक 10 जुलै सायं 7 वाजता,
    " समर्थ श्रीधर योग " ह्यावरील निरूपण श्रवण करण्यासाठीची लिंक खाली देत आहे🙏
    कै. मालतीबाई व्यंकटेश फडके ( जमखंडी ) माहेरच्या यमुनाताई कानिटकर ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त हा कार्यक्रम त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी आयोजित केला आहे🙏
    माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की ही लिंक पोस्टर सकट आपल्या आप्तस्वकीयांना फॉरवर्ड करावे🙏
    जेवढे तरुण ऐकायला येतील तेव्हढे आम्हांस आनंदच होईल.
    सदगुरु भगवान श्रीधर स्वामींनी
    स्वतः समर्थांची गुरुसेवा कशी केली, स्वतः साधक कसे झाले आणि स्वतः सद्गुरू पदी पोहोचले ते ऐकण्यास यावे🙏
  • Zábava

Komentáře •