Sameer Limaye | Samarthayan
Sameer Limaye | Samarthayan
  • 442
  • 775 486

Video

19 March 2023
zhlédnutí 455Před rokem
19 March 2023
12 March 2023
zhlédnutí 311Před rokem
Document from Sameer Limaye
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त
zhlédnutí 782Před 2 lety
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त
पारायण संदर्भातील व्हीडीओ
zhlédnutí 685Před 2 lety
पारायण संदर्भातील व्हीडीओ
वेबसाईट ला 1 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने बुवांचा आशीर्वाद💐
zhlédnutí 722Před 2 lety
वेबसाईट ला 1 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने बुवांचा आशीर्वाद💐
श्रोतेजनस्तवन भाग 23 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 910Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 23 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 22 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 483Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 22 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 21 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 617Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 21 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 20 निरुपण :- समीर लिमये.
zhlédnutí 403Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 20 निरुपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 19 निरूपण :- समीर लिमये
zhlédnutí 437Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 19 निरूपण :- समीर लिमये
श्रोतेजनस्तवन भाग 18 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 400Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 18 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 17 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 247Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 17 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 16 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 299Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 16 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 15 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 277Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 15 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 14 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 294Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 14 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 13 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 309Před 2 lety
श्रोतेजनस्तवन भाग 13 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 12 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 311Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 12 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 11 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 199Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 11 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 10 निरूपण :- समीर लिमये
zhlédnutí 283Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 10 निरूपण :- समीर लिमये
श्रोतेजनस्तवन भाग 9 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 239Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 9 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 8 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 328Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 8 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 7 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 279Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 7 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 6 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 313Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 6 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 5 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 303Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 5 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 4 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 302Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 4 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 3 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 391Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 3 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 2 निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 547Před 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 2 निरूपण :- समीर लिमये.
श्रोतेजनस्तवन भाग 1 ला निरूपण :- समीर लिमये.
zhlédnutí 1,1KPřed 3 lety
श्रोतेजनस्तवन भाग 1 ला निरूपण :- समीर लिमये.
Mankirtan Final Episode 200
zhlédnutí 1,2KPřed 3 lety
Mankirtan Final Episode 200

Komentáře

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 Před 13 hodinami

    ,मनकिर्तनामधे मनाचे एक एक श्र्लोकाच निरूपण छान सांगता खूप शिकण्यासारखे असते तस वागण्याचा प्रयत्नात आहे.मनात अगदी बिंबते नमस्कार दादा

  • @satishdighe8342
    @satishdighe8342 Před 2 dny

    अप्रतिम निरूपण आज पर्यंत मनाचे श्लोक नेहमी म्हणत आलो आहे पण त्याचा अर्थ इतका सुंदर आहे अद्भुत आहे की आपण आपल्या जीवनात अमुलाग्र बदल करून सुखी होऊ शकतो हे आपल्या मुळे कळाले आपले आभार न मानता कायम आपल्या ऋणात राहावे असे वाटते. फार कार्य मोठे आहे, संसाररूपी भवसागरात चक्रावलेल्या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींना मनाच्या श्लोकाच्या सोप्या निरूपणातील उदाहरणांमुळे चित्त शांत झाल्यासारखं वाटतं. जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @gobi8414
    @gobi8414 Před 3 dny

    माझ्या मनात काही शंका आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी, मनाच्या श्लोकात म्हणतात, १. मना सत्य ते सत्य वाचे वदावे | तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे || २. प्रपंचात चातुर्याने वागावे, असे म्हणतात. काही जण चातुर्य म्हणजे खोटेपणा नाही, असे म्हणतात, तर काहीजण चातुर्य म्हणजे, लबाडी मिश्रित खोटेपणा म्हणतात. 3.समर्थ दासबोधात राजकारण निरूपणात म्हणतात, ठकासी व्हावे ठक, उद्धटासी उद्धट | तसेच, लौदासी लौद लावून द्यावा, जैशास तैसा!! पण, मूर्ख लक्षणात असेही म्हणतात, करावे तसे भरावे, हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्ख |(कर्माचा सिद्धांत ) या सगळ्या वाक्यांमुळे गोंधळ होतो. म्हणजे कसे वागावे हे कळले, पण कोठे आणि कधी कसे वागावे, याचा निर्णय कसा करणार? काही जण म्हणतात, हे कलियुग आहे, इथे सगळा खोटपणाच आहे. पण, मग आपल्या बचावासाठी आणि संरक्षणाठीही खोटे बोलू नये का? मागे एक टॅक्स कन्सल्टन्ट भेटले होते, ते म्हणत होते, खोट्या balance शीट बनवल्याशिवाय businesses survive च करू शकत नाहीत. मोठमोठ्या कंपन्या खोट्या balance शीट तयार करतात. हे एक open secret आहे. तर मग कर्माच्या सिद्धांताचे काय? कोणी नक्की काय करायचे, हे कसे ठरवणार?

  • @gobi8414
    @gobi8414 Před 3 dny

    मी झोपडपट्टीतल्या माणसांबरोबर कामे केली आहेत. एक गरीब माणूस माझ्या समोर वस्तूंमध्ये भेसळ करत होता. मी त्याला विचारले, असं का करतोस? तो म्हणाला, आम्हाला पर्याय काय आहे? आम्ही जगायचं कसं? पैसेवाल्या आणि श्रीमंत माणसांनी आम्हाला जगण्यासाठी काही शिल्लक ठेवले आहे का?

  • @PP-zt1vf
    @PP-zt1vf Před 4 dny

    Chhan vivechan

  • @bharatikulkarni2615

    Sunder prathana chhan mhantali🙏🏻🙏🏻Jay Jay Raghuvir Samarth 🙏🏻🙏🏻

  • @user-lp2qx1ub8f
    @user-lp2qx1ub8f Před 7 dny

    Jay jay rguvir samarth🎉

  • @artivelankar9
    @artivelankar9 Před 9 dny

    Sir dasbhoda class online ahe ka

  • @user-fl9qh5js1h
    @user-fl9qh5js1h Před 9 dny

    जय श्रीराम

  • @user-fl9qh5js1h
    @user-fl9qh5js1h Před 9 dny

    जय श्रीराम

  • @user-fl9qh5js1h
    @user-fl9qh5js1h Před 9 dny

    जय श्रीराम

  • @user-fl9qh5js1h
    @user-fl9qh5js1h Před 10 dny

    गोविंदा गोविंदा

  • @user-fl9qh5js1h
    @user-fl9qh5js1h Před 10 dny

    गोविंदा गोविंदा

  • @user-fl9qh5js1h
    @user-fl9qh5js1h Před 11 dny

    गोविंदा गोविंदा

  • @user-fl9qh5js1h
    @user-fl9qh5js1h Před 11 dny

    गोविंदा गोविंदा

  • @shilpasatpute3718
    @shilpasatpute3718 Před 15 dny

    आपल्या मुखाद्वारे समर्थच बोलताहेत असं वाटतं.

  • @shilpasatpute3718
    @shilpasatpute3718 Před 15 dny

    आपल्या मुखाद्वारे समर्थच बोलताहेत असं वाटतं‌

  • @shobhadebadwar8457
    @shobhadebadwar8457 Před 15 dny

    खरच खूप छान

  • @bhushanmayekar8314
    @bhushanmayekar8314 Před 18 dny

    बाकीच्या पण श्लोक चे अर्थ तुम्ही कुठे सांगितलेत ते सांगा 🙏🏻

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 Před 19 dny

    सगळ्या शाळांमधून पण हा उपक्रम घ्यायला हवा.

  • @gharoterajeshwar
    @gharoterajeshwar Před 23 dny

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 Před 23 dny

    खूप छान!

  • @RupaliPatil-bq8mg
    @RupaliPatil-bq8mg Před 28 dny

    मनापासून धन्यवाद....

  • @user-mr2cn3je5i
    @user-mr2cn3je5i Před 29 dny

    Jay Jay Raghuvir Samarth 🙏

  • @Vidya-25
    @Vidya-25 Před 29 dny

    Khup khup chhan Sameerji

  • @shriramthosar4874
    @shriramthosar4874 Před měsícem

    Sameer - you are amazing with depth if knowledge of practical implementation of being good human being

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 Před měsícem

    जय जय रघुवीर समर्थ फारच छान कार्य हाती घेतले आहे. धन्यवाद.

  • @radhikakulkarni9066
    @radhikakulkarni9066 Před měsícem

    छान संदेश दिलात

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n Před měsícem

    || जय जय रघुवीर समर्थ || ❤🙏

  • @rajeshvaskar4813
    @rajeshvaskar4813 Před měsícem

    Jai jai raghuvir samarth

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 Před měsícem

    एवढ्या लहान वयात तुम्ही किती छान निरुपण करतात. समर्थांनी तुमच्या रुपाने जन्म घेतला की काय असे वाटते. तुमचा अभ्यास, वाचन व कष्ट भरपूर आहेत तसेच पूर्वपुण्याई देखील आहे. तुम्ही पोटात असतांना तुमच्या आईने नक्कीच समर्थांचे श्लोक, दासबोध याचा अभ्यास केला असेल.

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 Před měsícem

    मी 73 वर्षाची आहे. मला फार आनंद मिळाला. तुम्हाला गुरु करावे असे वाटू लागले.

  • @sureshketkar1711
    @sureshketkar1711 Před měsícem

    कीर्तन सुश्राव्य झाल्यास बेस्ट, बौद्धिक वाटत,पण तुम्ही ग्रेटच

  • @ravindrapatil7887
    @ravindrapatil7887 Před měsícem

    Jay Sadguru.

  • @shubhangigokhale3792
    @shubhangigokhale3792 Před měsícem

    पुस्तक मराठीत असेल, ते इंग्रजीत सुद्धा अनुवादित व्हावे. ती ही काळाची गरज आहे.

  • @kavitadadave4204
    @kavitadadave4204 Před měsícem

    जय जय रघुवीर समर्थ

  • @tanujabhanap7769
    @tanujabhanap7769 Před měsícem

    खूप छान जय श्रीराम

  • @DhananjayChari-fo3dn
    @DhananjayChari-fo3dn Před měsícem

    सर मला दासबोध शिकायचं आहे प्लीज

  • @rashmimhashelkar4142
    @rashmimhashelkar4142 Před měsícem

    Jay Sadguru 🙏

  • @rashmimhashelkar4142
    @rashmimhashelkar4142 Před měsícem

    Jay Jay Raghuvir Samarth🙏

  • @kundahardikar6426
    @kundahardikar6426 Před měsícem

    फारच सुंदर आरती गायलीही सुंदर. पून्हा पून्हा ऐकावी असे वाटते.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Před měsícem

    अप्रतिम

  • @suryakantv9621
    @suryakantv9621 Před měsícem

    समीरभाऊ , आपण खऱ्या अर्थाने " रामरक्षेचे ह्या कलियुगात चांगल्या प्रकारे प्रबोधन करीत आहात . जय जय रघुवीर समर्थ !

  • @suhasinikalvint819
    @suhasinikalvint819 Před měsícem

    सुंदर निरूपण. आवाज छान आहे.

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 Před měsícem

    🙏🙏🙏

  • @kavitadadave4204
    @kavitadadave4204 Před měsícem

    जय जय रघुवीर समर्थ

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 Před měsícem

    🙏🙏🙏

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 Před měsícem

    🙏🙏🙏