मूळ वाल्मिकी रामायणावर आधारीत तीन दिवसीय " रामकथा" (दिवस ३ रा ) कीर्तनकार : समीर लिमये

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 12. 2023
  • स्वामींचे घर आयोजित श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर मूळ वाल्मिकी रामायणावर आधारीत तीन दिवसीय " रामकथा" (दिवस ३ रा )
    कीर्तनकार : समीर लिमये
    #sameerlimaye
    #samirlimaye
    #ramkatha
    #jaysriram
    #jayshreeram
    #swamincheghar

Komentáře • 14

  • @kalavatikolhatkar326
    @kalavatikolhatkar326 Před 24 dny

    खरोखरच भाग्य आहे अशी रामकथा ऐकायला मिळते
    नमस्कार

  • @user-dz5ec1zi1r
    @user-dz5ec1zi1r Před 29 dny +2

    खूप खूप छान सांगितली कथा
    काही गोष्टी गेल्या तीन दिवसांत वेगळ्या कळल्या
    मनःपूर्वक धन्यवाद
    नमस्कार

  • @neelakshikothurkar410
    @neelakshikothurkar410 Před 23 dny

    जय श्रीराम 🙏🙏🙏
    धन्यवाद समीरजी

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před měsícem +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @yoginipimpalkhare6505
    @yoginipimpalkhare6505 Před 7 měsíci +3

    Jay
    Shriram

  • @sunildude
    @sunildude Před 18 dny +2

    लौकिक जगाचा अनुभव घेऊन सुद्धा तुम्ही समीर लिमये व धनश्री यांनी जे कार्य हाती घेतली आहे ते फार सुंदर आहे याची आत्ता जनतेला जरूर आहे समर्थ तुम्हा दोघांची मनस्थिती कायम आनंदित राहावी समर्थ तुमच्या कडून कार्य करून घेत आहेत दोघेही भाग्यवान आहात धन्यवाद

    • @swamincheghar
      @swamincheghar  Před 18 dny

      धन्यवाद !

    • @suvarnagandhi5092
      @suvarnagandhi5092 Před 15 dny

      सतत ऐकत राहावं असच वाटतं
      निःशब्द संवाद, फारच सुंदर

    • @suvarnagandhi5092
      @suvarnagandhi5092 Před 15 dny

      जय श्री राम

  • @sarojbhalerao5270
    @sarojbhalerao5270 Před 24 dny +1

    निशब्द नमस्कार

  • @SunilKulkarni-ed1ff
    @SunilKulkarni-ed1ff Před 25 dny

    Shri ram. Bharatiya Sanskriti madhe Sagle adhyatmic sahitya hote,Ani ahe manapasun tyala ubharni milavi,hi prabhucharni Prarthana hoti ti purn hote ahe.dhanyawad apli shubhchintak.

  • @meghalonkar9029
    @meghalonkar9029 Před 7 měsíci +1

    Shri ram... इतकं सुंदर सांगितलं मन अगदी भरून आल😢

  • @mangalagawande9999
    @mangalagawande9999 Před měsícem

    दुसरा दिवस व्हिडिओ नाही का?