श्री संत बाळूमामांनी बसवलेला भूत काढायचा खांब, मूळ-क्षेत्र मेतके I Shri Kshetra METAKE

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 12. 2020
  • आजचा व्हिडिओ हा श्री क्षेत्र मेतके येथील आहे, जे सद्गुरू बाळूमामा आणि सत्यव्वा माता यांचे एकत्रित मंदिर आहे. हे क्षेत्र आदमापूर पासून फक्त २५ ते ३० कि.मी. अंतरावर आहे.
    याच मेतके मध्ये सद्गुरू बाळूमामा यांनी स्वतःच्या हस्ते भूत काढायचा खांब रोवला आहे,
    पण या बद्दल काही लोकांना खरी माहिती नाहीय. ती माहिती आणि तो खरा खांब या भागात
    दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पहिल्या भागामध्ये मी मेतके येथील नवीन सद्गुरू बाळूमामा आणि सत्यव्वा माता यांचे मंदिर दाखवले आहे.
    माझ्या विडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
    धन्यवाद !
    Visit My Amazon Store :
    www.amazon.in/shop/subodhkada...
    ________________________________________________________________
    माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
    महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
    श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
    मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
    श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
    श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
    _______________________________________________________________________
    माझी चित्रीकरणाची साधने :
    1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
    2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
    ________________________________________________________________________
    My Social Links
    Instagram : / aapla_subodh
    _______________________________________________________________________
    Image Credits :
    __________________________________________________________________________
    Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
    __________________________________________________________________________
    Music Credits :
    czcams.com/users/audiolibrary...
    __________________________________________________________________________
    Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
    #Metake #SantBalumama #SatyavvaMata #Nipani
    #Metge #BhutKadhaychaKhamb #Khaamb #Karnatak #Aadmapur
    #Mandir #PrakashDipak #SadguruBalumama

Komentáře • 123

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 Před 3 lety +14

    संदगुरूं संत बाळूमामाचा नावाने चागभल🙏🙏

  • @dattatrayvanve4188
    @dattatrayvanve4188 Před rokem +4

    बाळू मामांच्या नावाने चांगभल 🌺🙏🌺🙏

  • @karankharat166
    @karankharat166 Před rokem +3

    बाळू आजाच्या नावानं चांगभलं 🙏😇💫🥰

  • @hrishikeshchendwankar3705

    श्री संत बाळु मामा आणि आई सत्यवा च्या नावाने चांग भलें

  • @rameshmalgaonkar341
    @rameshmalgaonkar341 Před rokem +1

    श्री सद्गुरू बाळू मामा चांग भलं

  • @hemantshinde9157
    @hemantshinde9157 Před 3 lety +8

    मेतके, तालुका कागल, जिल्हा कोल्हापुर, येथे हे मंदीर आहे.
    बाळू मामा च्या नावाने चांग भल

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 Před rokem +1

    चाग भल बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🚩🙏🙏🙏🚩

  • @dnyaneshwariranade7559

    सदगुरू बाळूमामाचया नावाने चांगभलं

  • @sourabhmali7222
    @sourabhmali7222 Před 11 měsíci +1

    जय बाळू मामा सुबोध भाऊ ❤❤❤❤❤

  • @meghakulkarni311
    @meghakulkarni311 Před 10 měsíci +1

    जय बाळूमामा

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Před 9 měsíci

    🙇🌎🙏🙌🧡✨ श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा🙏🌎🧡✨

  • @maheshrajebhosale4932
    @maheshrajebhosale4932 Před 2 lety +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं....मेतके येथे जुने मंदिर आणि नवीन मंदिर . पाहायला मिळते .व जुनें मंदिर मध्ये मामा नी खांब हस्ते लावण्यात आला आहे.

  • @swatigalkatte223
    @swatigalkatte223 Před rokem +2

    संत बाळुमामा की जय🌺🌷🙏🙏🌷🌺

  • @prakashdipak8892
    @prakashdipak8892 Před 3 lety +6

    खूपच छान सुबोध सर.आजच्या या व्हिडिओ मुळे श्री सद्गुरू बाळूमामा व माता सत्तवा देवी(जसे शिव /पार्वती)यांचे दर्शन मिळाले.आपले खूप खूप आभार.
    आत्ता आतुरता (प्रतीक्षा)आहे बाळूमा मांनी उभा केलेल्या खांबाचे दर्शन घेण्याची?
    चांगभलं, चांगभलं,चांगभलं, बाळूमामाच्या नावानं चांगभलं.

    • @prakashdipak8892
      @prakashdipak8892 Před 3 lety

      मी मेतके गावचा रहिवासी आहे.हे श्री सदगुरु बाळूमामा व माता सत्यव्वादेवी यांचे जोडमंदिर आहे .या मंदिराचे बांधकाम 2005साली सूरवात झाले आहे. मंदिर कमिटीने हा खांब उभा केला आहे?

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      बरोबर आहे दादा तुमचे !

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      धन्यवाद दादा, तुम्ही केलेल्या मदती बद्दल. आणि पुढच्या भागात खरा खांब आपणाला सर्वाना बघायला मिळणार आहे.

    • @abhijeetshingade6314
      @abhijeetshingade6314 Před 3 lety

      @@prakashdipak8892 तुमचा नंबर मिळेल काय? त्या खांबाविषयी माहिती हवी आहे एकाला बाधा झाली आहे त्यासाठी

  • @tritiyapandhare9188
    @tritiyapandhare9188 Před rokem +2

    Shree sant sadaguru balumamachya nawan chanbhal 🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @bhavnamoon575
    @bhavnamoon575 Před 3 lety +3

    Sant balumamanchya navane changbhal 🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 Před rokem

    Changbhal changbhal Balumamanchya navan changbhal

  • @Devendra_Deshmukh1986
    @Devendra_Deshmukh1986 Před 3 lety +2

    संतोष राऊत... यांचे विडियो खूप छान आहे बाळू मामांचा नावान चांग भल...
    तुमचा पण विडियो चांगला आहे.

  • @MothabhauHalnar-pe8sc
    @MothabhauHalnar-pe8sc Před rokem +2

    Jay Balu mama

  • @bharamanesarkar4844
    @bharamanesarkar4844 Před 3 lety +8

    बाळू मामाच्या नावानं चांगभल 🙏🙏🌼🌼🙏🙏

  • @umeshgejage3478
    @umeshgejage3478 Před 2 lety +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळुमामाच्या नावान चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @cyborg8296
    @cyborg8296 Před 7 měsíci +1

    Jay Balumama

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Před 3 lety +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।

  • @hanamantgawade469
    @hanamantgawade469 Před rokem +2

    जय बाळू मामा

  • @user-yc4eb2ig5n
    @user-yc4eb2ig5n Před 3 lety +1

    अप्रतिम विडीयो
    बाळुमामाच्या नावान चांगभल

  • @pramodsolanke6405
    @pramodsolanke6405 Před rokem +1

    तेव्हा देवीच्या नावानं चांगभलं

  • @samadhanbhosale1669
    @samadhanbhosale1669 Před 2 lety

    जय बाळूमामा नावाने चांगभलं

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 Před rokem

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @user-zc3nn5it7z
    @user-zc3nn5it7z Před rokem

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @tejaswalke6133
    @tejaswalke6133 Před 2 lety

    सद्गुरू संत बाळुमामाच्या नावानं चांगभल....👏👏🙏🙏

  • @user-ru1ns7ns9e
    @user-ru1ns7ns9e Před rokem

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @vinitgirivlogs2195
    @vinitgirivlogs2195 Před 3 lety +4

    Nice video sir 👍🏻👍🏻

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Před rokem

    Shri Balu Mamachya Navan Chang Bhala

  • @balujadhav4032
    @balujadhav4032 Před rokem

    Balu Mama Cha navane Chang Bhala

  • @yuvrajmalame2890
    @yuvrajmalame2890 Před rokem

    Balumamachaya navane changbhala

  • @pramodsolanke6405
    @pramodsolanke6405 Před rokem

    मी आता इथे दर्शनासाठी आलो आहे

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Před 2 lety

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Před rokem

    भाऊ खुप मेहनत घेतली आपणास चांगले यश मिळवले

  • @amolkavade6232
    @amolkavade6232 Před 3 lety +1

    खूप छान विडिओ सुबोध
    दुसऱ्या भागाची वाट पाहतोय 👍

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      धन्यवाद अमोल, लवकरच बघायला मिळेल.

  • @shubhangiscreation3580
    @shubhangiscreation3580 Před 3 lety +3

    Balumama 🙏🙏

  • @swapnilkocharekar4127
    @swapnilkocharekar4127 Před 3 lety

    Jai shree Hari balumama Maharaj prasanna 🌹🌹

  • @savita58
    @savita58 Před rokem

    Balumamachya nawan chang bhala🙏

  • @vijayalaxmimasraj4094
    @vijayalaxmimasraj4094 Před 2 lety +2

    Jai Balumama 💛🙏

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 Před 3 lety +3

    Jay Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekbarwade2974
    @vivekbarwade2974 Před rokem

    Jay balumama ki jay ho

  • @nareshpawar8070
    @nareshpawar8070 Před 3 lety +1

    Nice video Jay Balu Mama

  • @anillawate4742
    @anillawate4742 Před rokem

    Om namo balumama

  • @rameshtathod3503
    @rameshtathod3503 Před rokem

    बाळु मामाच्या नावाच चांगभल

  • @jyotsnadhamale8467
    @jyotsnadhamale8467 Před 3 lety

    Changbhal changbhal changbhal balumamanchya navane changbhal.

  • @prasadpailwan5782
    @prasadpailwan5782 Před 3 lety

    Jai Balu mama cha navana Chang bhala

  • @omkars8686
    @omkars8686 Před 3 lety

    Namo shiva

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před 3 lety

    🙏🙏

  • @leenakhot1598
    @leenakhot1598 Před 3 lety

    धन्यवाद

  • @kalpanakonduskar2707
    @kalpanakonduskar2707 Před rokem +1

    श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏👣👣👣🌹🌹🌹👌👌👌❤️❤️❤️💐💐💐 सत्वा माता 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sagarkamble9245
    @sagarkamble9245 Před 3 lety

    Balu Mama Chya Naavaana Chaangbhala Satyava Devichya Naavaana Chaangbhala

  • @r.ksawant9342
    @r.ksawant9342 Před 3 lety

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shardabadre199
    @shardabadre199 Před rokem +1

    Mi yeun geli dada ith ४ diwas zale kahi warshch kelel hot mazyach kakan sagli kade geli pn nighali nahi tith aali nawa sahit khod zali jay🙏🙏 balu mama🙏🙏🙏

  • @sukhadevmote586
    @sukhadevmote586 Před 3 lety +1

    Good information

  • @nitindabhade8842
    @nitindabhade8842 Před rokem

    Balumamachya navane changabhala

  • @anilvanve6941
    @anilvanve6941 Před 3 lety +1

    Balumamachya navan changbhal

  • @madhuri5719
    @madhuri5719 Před rokem

    Chan

  • @ashishchatpalliwar770

    Balu Mama chaya navana chagbhal🙏🌺

  • @vinitgirivlogs2195
    @vinitgirivlogs2195 Před 3 lety +2

    Video chan aahay sir ✌🏻✌🏻

  • @sambhajiwankhare2220
    @sambhajiwankhare2220 Před 3 lety

    Sant balumamachya navan changbhala

  • @ABHAYYADAV-jt5up
    @ABHAYYADAV-jt5up Před 3 lety

    Good Job

  • @sachinsharadkalamkar1313

    Balu mamachay navan chagbhal

  • @user-rv9id1xj3o
    @user-rv9id1xj3o Před 9 měsíci

    Ashich mahiti det raha, nashibat asel ter nakki yeu

  • @sagarbari2993
    @sagarbari2993 Před rokem +1

    🙏🚩🌺👏🔱⛳️🏹🏹

  • @dattatraynaik1090
    @dattatraynaik1090 Před 3 lety

    Balumanchya navan chang bhala

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Před rokem

    Punyacha Ani adhyatmic karya karum Balu Mamachi mahiti deta Dhanya wad

  • @tusharbhise863
    @tusharbhise863 Před 3 lety

    changbhal

  • @ushawagh8930
    @ushawagh8930 Před rokem

    Tethil konacha no asel tar send karata please sir

  • @akshaycreation9895
    @akshaycreation9895 Před 2 lety

    Devlacha aat video shooting kryaila milto ky ny ki permission ghevi lgte

  • @pattiswapnswapnilbhor4566

    Metke gaw khute v kontya talukyat ahi punepasun lamb ahi ka

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      हे क्षेत्र मेतके या गावी, कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्यात येते.पुणे पासून 275 कि मी आहे.व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद

  • @swaraj2774
    @swaraj2774 Před 2 lety +1

    सर बाधित झालेली व्यक्ती कधी न्यावीत मेटके या गावी याची माहिती कळवा

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 2 lety

      सध्या तरी मंदिर बंद आहे, चालू झाले की अमावस्या बघून घेऊन जा, जय बाळूमामा 🙏

  • @smitabiranje3258
    @smitabiranje3258 Před 3 lety +1

    Nice vlog sir tumhe gav konte

  • @sachinashtekar9819
    @sachinashtekar9819 Před 3 lety +1

    New.viedo.taka

  • @ajitghavare9215
    @ajitghavare9215 Před 3 lety +1

    या खांबाचे वैशिष्ट्य सर सांगाचे, जेणे करून सर्वाना माहीत होईल

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety +2

      हे नवीन मंदिर आहे, या व्हिडिओ चा दुसरा भाग पहा, खरा खांब दाखविला आहे, या बद्दल आता आणखी काय बोलू?

    • @ajitghavare9215
      @ajitghavare9215 Před 3 lety

      हो सर,
      त्या खांबाला पकडल्या नंतर काय होत या बद्दल सांगावेे सर

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety +1

      त्याबद्दल बोलायला मी इतका मोठा नाही दादा, फक्त खरा खांब दुसऱ्या मंदिरात आहे, जो स्वतः बाळूमामा नि बसवलेला आहे.

  • @meetsavkare
    @meetsavkare Před 3 lety

    Ya khan la hat lavla tar bhoot bhaher nighto ka

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety +1

      बाळूमामानी तसे संगीतलेच आहे,आणि अजून ही त्या गोष्टीचा लोकांना प्रत्यय येतोय. तुम्ही स्वतः ही एकदा मंदीरात नक्की जाऊन या.

  • @domberamesh4482
    @domberamesh4482 Před rokem

    खांबाला.भेटता
    .येते.का.सागा.आमी
    मी.गेलो.होत़

  • @devenmavlankar9661
    @devenmavlankar9661 Před 3 lety

    देवेन अरुण मावळंकर डायरेक्टर चे नाव काय आहे सांगा

  • @adityagadave3013
    @adityagadave3013 Před 2 lety

    या गावातील कुणाचं नंबर असेल तर पाठवा 🙏🙏🙏

  • @sagarkamble9245
    @sagarkamble9245 Před 3 lety

    Koni admapur la janar ahe ka Balu Mama Chya ithe mala pothi havi ahe

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      प्रयत्न करतो आणि मेसेज करतो दादा, धन्यवाद

    • @sagarkamble9245
      @sagarkamble9245 Před 3 lety

      Please kharach mala pothi havi ahe vachyachi khup varshapsun iccha ahe mhanun tumhi gelat tar mala Balu mamanchya payala pothi lavun ana

  • @mr.dattaprasadpate4352

    Hi

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 Před 3 lety

    मग हा खांब मामानी रोवला का सर या खांबा बद्दल काहीच माहिती दीली नाही तुम्ही सर ती पण माहिती द्या सर प्लीज या खांबा मध्ये आणि त्या खांबा मध्ये काय फरक आहे 🙏🙏🙏

    • @SubodhKadamVlogs
      @SubodhKadamVlogs  Před 3 lety

      हा खांब मामांनी नाही रोवला, ते मंदिर नवीन आहे.

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 Před rokem +3

    जय बाळूमामा

  • @milinddave9746
    @milinddave9746 Před 2 lety

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sanjayupase5238
    @sanjayupase5238 Před rokem

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @somnathbhise3558
    @somnathbhise3558 Před 10 měsíci

    जय बाळूमामा

  • @sankalpsalunke6656
    @sankalpsalunke6656 Před 2 lety

    जय बाळुमामा